आता कृपा करा, आणि मालिकेचे शिर्षकच बदला! " आई" अशी नसते हो, कोणत्याही परिस्थितीत आई मानाने रहाते, अ रुंधती अग कशाला हे असे इतक्या खालच्या दर्जाचे पात्र करते आहेस?
सध्याच्या काळात divorce घातलेली लेडीज पूर्णपणे घरापासून वेगळी असते. या सीरियल मध्ये अरुंधती ची मुले पूर्णे grown up aahet. Mature aahet. मग का ती परत परत या घरात येते. का ती तिचे जग बनवू शकत नाही.किती परावलंबी आहे ही. कोण आहे writer
❤

शी काय ही मालिका.अरु किती लुचकट आहे.इतक ती कांचन वाटेल तसे बोलते हाकलून देते घरातून तरी हलकटा सारखी परत परत येते
हे अस काही दाखवण्या पेक्षा मालिका बंद करावी