छाया काय अभिनय केला आहे. अप्रतिम! आणि इतरही सर्व माधव, पांडू, दत्ता, आऊशी, तातुस, नाना, नेने वकील, गुरव, भिवरी, अगदी सर्व सर्व! आणि अण्णा नाईक तर विचारायलाच नको. १ नंबर. अण्णा नाईक काय काम केले आहे. रात्रीस खेळ चाले २ तुफान आहे तुफान! 👌👍
छान कार्यक्रम आहे,आम्ही सहकुटुंब अवर्जून बघतो, पण एक गोष्ट खटकते,मी कोकणांत बऱ्याच वेळा गेलोय,पण अण्णा सारखी व्यक्ती कुठेच दिसली नाही,सगळी अतिशय प्रेमळ माणसं आहेत,गोष्टीची गरज म्हणून समजून घेतो, तरी अण्णांचे बाई बरोबरचे संबंध जास्त दाखवू नयेत,आम्ही हा कार्यक्रम सहकुटुंब बघत असतो,सध्या एका बाई बरोबरचे अण्णांचे चाळे जास्त दाखवत आहेत,तेव्हा नाईलाजाने कार्यक्रम बदलावा लागतो, सगळेच कलाकार अतिशय उत्तम काम करत आहेत, छाया आपल्या कामामुळे हसू आणि चिड एकत्र आणते,तिचे खास अभिनंदन, आई झालेल्या कलाकार खुपच छान,अप्रतिम,
रात्रीस खेळ चाले अतिशय सुंदर मालिका आहे...छोट्या मुलांनी अफलातून काम केले आहे....सँल्यूट या छोट्या कलाकारांना मी पण भयकथा लिहिते निशाचर हे माझेच पेज आ हे....मला जाम आवडते ही सिरियल
सगळी मुलं खूपच गोड निरागस आहेत छाया च काम खूपच भारी आहे आणि माधवने खूपच सुंदर शांत निरागस गोड मुलाची भूमिका साकारली आहे जसे आधीचे मोठे कलाकार होते some त्यांची कारबन कॉपी आहेत छोटी अण्णा भलटन😜😜😄😄🤘🤘
😂😂 छाया ची एन्ट्री होताच हसू यायचं. आता ही काहीतरी कूरापत्या करेल अस्सं वाटायचं, 😂आणि तसंचं व्हायचं. तो त्यांचा लहानपणीचा काळ कमीत कमी 2 महीने तरी खेचता आला असता. 😒पण त्यांनी त्या बाबतीत खरचं अपेक्षाभंग केल्यात. तरी पण पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Ek number malika... waat bagat hoto ya malikechi....mast kaam kelay mulani.... ajun chanche episodes have hote....madun madun dakhwat ja tya mulana malikemadhe...
khup chan abhinay karat aahet serve bachhe company.chhaya cha rag yeto ti bhavana tras khup dete.pn ticha abhinay bhari ahe.ani maliket pandu ani sushlya che character mala khup avdtat.
या लहान मुलांच्या अभिनयाला तोड नाही . छायाचा अभिनय सुंदर आहे
Ho kharch ... ekdam natural watate tichi acting..
Ho
हो खरंच खूप छान well done
Bakwaaaaaassss
धन्यवाद मॅडम
छाया तर भारीच आणि इतर मुलंही खुप छान.
धन्यवाद सर
या मुलांनी खूप सुंदर काम केलंय बघतांना खूप मज्जा येते
Thanks madam
छाया काय अभिनय केला आहे. अप्रतिम! आणि इतरही सर्व माधव, पांडू, दत्ता, आऊशी, तातुस, नाना, नेने वकील, गुरव, भिवरी, अगदी सर्व सर्व! आणि अण्णा नाईक तर विचारायलाच नको. १ नंबर. अण्णा नाईक काय काम केले आहे. रात्रीस खेळ चाले २ तुफान आहे तुफान! 👌👍
धन्यवाद सर
छोटा पाडू दिसायाला सेंम आणि गोड आहे
छाया ह्या मुलीनै कमालचा अभिनय केला आहे. भविष्य उज्वल आहे.
धन्यवाद सर
Best serial... Good starcast... Detailed direction..
Pls nominate मिताली for national award... Wat an act
छान कार्यक्रम आहे,आम्ही सहकुटुंब अवर्जून बघतो,
पण एक गोष्ट खटकते,मी कोकणांत बऱ्याच वेळा गेलोय,पण अण्णा सारखी व्यक्ती कुठेच दिसली नाही,सगळी अतिशय प्रेमळ माणसं आहेत,गोष्टीची गरज म्हणून समजून घेतो,
तरी अण्णांचे बाई बरोबरचे संबंध जास्त दाखवू नयेत,आम्ही हा कार्यक्रम सहकुटुंब बघत असतो,सध्या एका बाई बरोबरचे अण्णांचे चाळे जास्त दाखवत आहेत,तेव्हा नाईलाजाने कार्यक्रम बदलावा लागतो,
सगळेच कलाकार अतिशय उत्तम काम करत आहेत,
छाया आपल्या कामामुळे हसू आणि चिड एकत्र आणते,तिचे खास अभिनंदन,
आई झालेल्या कलाकार खुपच छान,अप्रतिम,
धन्यवाद सर
अप्रतिम acting by all बालकलाकार😍😘
Ajun jast episode bansa hya Lagan mulana gheun ani serial khup mast ahe ani superhit hoile .. sarv actors backround music ..superhit. ty
खूपच सुंदर मुलाखत दिली ,घेतली .
अजब पिल्लावळ आहे ही! खुप छान सिलेक्शन टीम! Well-done team. रात्रीस खेळ चाले.
आतापर्यंत एक पन भाग मिस नाही केला.
धन्यवाद *झी मराठी*
छाया खूपच मस्त काम करतेस मला खूप आवडतेस.आणि सर्व मुलं खूपच भरी आहेत मलिका खूप मस्त आहे.
Chhaya..super acting..malvani
chhaya super
Mast yaar...
Thanks sir
खुप छान मालिका अाहे. सगळे लहान कलाकार माधव, छाया, दत्ता आणी पांडू खुप छान अभिनय करतात.
सर्व मुलांचा अभिनय खुप छान .. सर्व मुलांची निवड छान केली आहे.. छाया चा खुप राग येतो कारण तिची acting खूपच खरी वाटते..
धन्यवाद सर
सर्व बच्चा पार्टी 1 नंबर 👩⚕️👨⚕️👨🏫
Awadati seriel!daily bagatho sarva. Chhaya Bhari,baki sarva bachhe company hi chhan👍khari naave janun ghyayachi hoti Dhanyvaad ABP Maza💐
Thanks madam
Sarva Mule Top Class Acting.
Chaya ,pandu ,Dutta ,
Madhav .
Sarva Khup God distat, especially Pandu and Dutta.
Thanks sir
लहानपण पण छान आहे लगेच संपवू नका 😥😥😥😥
Awesome talent. Especially Chhaya is superb. Rest of the kids are also top notch. Kudos to the best serial ever.
Thanks sir
Sarva chote kalakar perfect ghetle ahet jase mothepaniche hote. Chhaya, madhav ekdam same. Pun ajun 2 baki ahet abhiram ani sushma. Sushma chi aai shevanta perfect sushmasarkhi diste. Ekandarit kalakaranchi nivad khupach chhan keli ahe. Fakta tya anna naik chya kanakhali theun dyavi asa vatte.
Smjun java je dislike kartayt tyanchi program bhghtana phat te 100% 😂😂😂😂😂😂
खरा आसा
होय
Correct
😁😁😁😁😁
😂😂😂
छाया ़खुप छाऩ़़़़़़आणि थोडे दिवस छोटे बच्चे ठेवले असते तर मालिका खूप गाजली असती,,
Khupch mast malika ahe.... Choti mule kai abhinay kartait..... Apratim....
Very nice & Amazing kids actor 👏👏👏👏👏👏👏👏👏👏
लहान माधव,पांडू,छाया,दत्ता चं selection खुपचं सुंदर केलय..ही लहान मुलं अगदीचं मोठ्या पात्रांच्या सारखी दिसतातं...
या मुलांचा अभिनय अजून पहायचा होता
इतक्या लवकर सगळे मोठे झालेले दाखवायची का घाई केली
Ha he brobr aahe
रात्रीस खेळ चाले अतिशय सुंदर मालिका आहे...छोट्या मुलांनी अफलातून काम केले आहे....सँल्यूट या छोट्या कलाकारांना
मी पण भयकथा लिहिते निशाचर हे माझेच पेज आ हे....मला जाम आवडते ही सिरियल
Chaya ek no. Kalakar ✌🏻✌🏻
खुप भारी आहेत ही मुले छान काम करतात मस्त
Khup mast serial thanks zee marathi ,shooting seen jabardast
आपली मुलगी कशी असु नये छाया सारखी असे कोनाला कोनाला वाटते 😊😊😊😊मिताली अभिनय मस्त मस्त मालिक खुप छान आहे मी रोज बघ् ते
सगळी मुलं खूपच गोड निरागस आहेत छाया च काम खूपच भारी आहे आणि माधवने खूपच सुंदर शांत निरागस गोड मुलाची भूमिका साकारली आहे जसे आधीचे मोठे कलाकार होते some त्यांची कारबन कॉपी आहेत छोटी अण्णा भलटन😜😜😄😄🤘🤘
Chhaya super mast malvani chaaaan acting 👌👌👌👌👌👌👌👍
Thanks madam
छाया ग्रेट
छाया लय भारी. बाकी सगळे पण खूपच छान.
Thanks madam
best Chaya madav superb
ख़ुप छान मालिका आहें रात्रिस खेल चाले 👌👌
Nice kup chagle Kam kara.
जय कोकण😍❤
Tyatali chhaya cha character khoop ch bhari ahe lahan chhaya pn masta ahe n attachi mothi chhaya pn khoop chhan ahe n khoop jasta comedy hote
कोकण दर्श
हवा फक्त मालवणची
Ekdum kadak...mallika... baccha company zakkas.
Hya video baddal abp majha team la dhanyawad....khuop surekh act hya sarv lahan mullani kela ahe god bless all
सर्व चेडवो झकास आसत.. असा वाटता real acting करता हत.
छाया लय भारी.
Chhaya best and perfect ahe
Khup acting bhari ek no keli ahe lahan porani ani chhaya tar khupach chaan... Keep it up
दत्ता कुठून आला मालवणी आहे का पन सगळे बाळ कलाकार चांगले आहेत छाया tr खूप मस्तीखोर मुलगी आहे पन भारी छान हा छाया
I really love to listen her dialogue n way of talking.... 😃😃👌👌
छाया व माधव परफेक्ट मॅच झालेत बाकीचे सर्व छानच आहेत.
ऐकदम कडक
मला छाया आवडते खुप छान
Thanks madam
खुप गोड आहे पांडु आवडतोस तू मला
Love u
Mla pn
😂😂 छाया ची एन्ट्री होताच हसू यायचं. आता ही काहीतरी कूरापत्या करेल अस्सं वाटायचं, 😂आणि तसंचं व्हायचं. तो त्यांचा लहानपणीचा काळ कमीत कमी 2 महीने तरी खेचता आला असता. 😒पण त्यांनी त्या बाबतीत खरचं अपेक्षाभंग केल्यात. तरी पण पुढील वाटचालीस शुभेच्छा.
धन्यवाद सर
छाया 👌👌👌
Sunder , all kiddos are cute and talented
Thanks madam
Best serial ever we never miss it even single episode all kids did good job 👌👍
Chaya mast aahe yaar.... Bakiche pan mast aahe.. Konkan.. Nice place.
मालिका खुप छान आहे.छाया तर एक नंबर 👌👌👌👌
धन्यवाद सर
Thanks sir
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
Khup chan
kadakkkk serial ani छाया chi acting mast ahe
Awesome character..... All of you so cutee......
Chhaya chi acting khup chhan aahe.. Baki sarv hi khup chhan Kam kartayt
Mothya n peksha chotyani bhari acting keli ahe... Specially chhaya
Saisha Ghuge
Hiii saisha nice dp friends
धन्यवाद madam
Aga madam nako bolus...tu superstar ahes ata...gbu baccha❤️
Satu cha death seen khupch emotional hota alla character osm
Chhaya is awesommeeee
Thanks madam
Mla hi serial khup aavdte ,chhaya tr mast acting krte nd bakiche mule pn mst acting bhari😍👌
Khup chhan boltat mul lu bachha compn....
khup chan ahe malika👍👌
Khup chhan Malika aahe
Nallasopara rocks....
Ek number malika... waat bagat hoto ya malikechi....mast kaam kelay mulani.... ajun chanche episodes have hote....madun madun dakhwat ja tya mulana malikemadhe...
Ek no aahe malika
Jhevha pasun 2 part suru zala ass hote ki kadhi 10:30 hotil.
यांच्या भाषेला तोडच नाही
He sarv mule best kalakar ahet khass karun chayaa 🤣🤣
My God blessed you to all
या मालिकाकेचा टिआरपी वाढ नार. 200%
1000%
Khup Chan,always lots of love for Malvani language 👌
Nice Anchoring... 👍🏻
This serial is very niceeeee 👌👌👌👌
Majhi favourite serial, nivad agdi barobr 👌 keli tyanchi.
God asa malika
जिवंत अभिनय काय असतो बघायचे असेल तर मालिका नक्की बघा
या लहानग्यांच अजुन काम दाखवा लगेच मोठे नका करु त्यांना
खूप छान
Kadak mula😘pn I love chota madhav
khup chan abhinay karat aahet serve bachhe company.chhaya cha rag yeto ti bhavana tras khup dete.pn ticha abhinay bhari ahe.ani maliket pandu ani sushlya che character mala khup avdtat.
Thanks madam
Khoop chhan Malika aahe parat parat baghavishi vatate
Hyavelela kathanak damdar vatat. Khup chhan .
तवो 😂😂😂
Khupach chan Malika aahe. Mule tar dhamal aahet.👌
आनि माका सुशल्याची आई लय आवडते..
Chhaya bhari acting
Little chhaya jra ani kahi divas havi hoti...tichyamule serial khup majeshir zali hoti😅😅
पांडू एक no. 👌 आहे
Ekdum kadak
पांडू एक नंबर
Chaya😘😍
Talented kids