आज तक का १ number vlog beautiful and life is not simple but your life journey to difficult for every situation दुनियाँ में आये हैं तो जीना ही पड़ेगा जीवन ऐक् मीठा सा जहर पीना हि पड़ेगा, थोड़े गम थोड़ी खुशी, be strong for every time and god blessing your family👪 for ever😊😊
तुझी सर्व कहाणी ऐकून खूप वाईट वाटले .अंगावर काटा आला. पण तू आणि दादा यांनी कसा स्ट्रगल करत धीराने तोंड दिले आणि आता तुमची उत्तम प्रगती पाहून खूप आनंद वाटला.असेच खूप आनंदात रहा ,प्रगती करा.कुणाल नोकरीला लागला की खूपच आणखी परिस्थिती सुधारेल.खूप छान मंत्र दिला तुम्ही.viedo उत्तम.👌👌🌹🌹👍👍
खूप खडतर आयुष्य तुम्ही जगलात. पण एक सांगू जे आपण स्वतः च्या कष्टने उभ करतो त्याच आपल्याला खूप समाधान मिळतं. तुमचं पुढे खूप चांगले होणार. कुणाल खूप होतकरू मुलगा आहे. God bless you 👍🌹
आपण शहरात असतो तेव्हा आपल्याला गावाला बोलणारे आणि गोड बोलणारे भाऊबंद आपण जेव्हा आपली वाटणी मागायला जातोतेव्हा मात्र दुष्मनालही लाजवतील असे भांडतात कारण त्यांना सर्वांच्या वाट्याच खायची सवय झालेली असते आणि आपल्याला हे सर्व अनपेक्षित असते तेव्हा मनाला फार वेदना होतात . असो जे होत ते चांग्यासाठीच होते असे म्हणायचे कारण त्यामूळे त्यांचे असली चेहरे तरी कळतात.
हाय प्रिया ताई आजचा व्हिडिओ खूप छान होता. परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवते. आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. जे काही होतयं ते चांगल्या साठीच अशी भावना असावी. सगळं चांगलच होईल.
परिस्थिती माणसाला बरंच काही शिकुन जाते तेच दिवस नाही राहत ताई व्हिडिओ बघुन भरून आले श्री स्वामी समर्थ आहेत तुमच्या बरोबर सर्व चांगले होईल श्री स्वामी समर्थ 🙏🙏
तुम्ही जन्मजातच खूप श्रीमंत माणसे आहात.अगदी निर्मळ मनाची आहात.देव तुम्हाला.कधीच काहीच कमी पडून देणार नाही.अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहील.तो बाप्पा बसलाय ना वर तो सर्व नीट करेल.प्रिया,दादा,कुणाल आनंदी रहा सुखी रहा.काकी बदलापूर.
मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी काही अजुनही आहेत. ह्या जागेत आणखी कुणी वाटेकरी आहे का नाही, की ही सर्व आता तुमच्या एकट्याची आहे. आयुष्यात अश्या अडचणी येतात, यातुनच आपल्याला जवळचे कोण आणि लांबचे कोण कळतात. अडचणी आपल्याला जगायला शिकवतात आणि यातुनच पुढील आयुष्य सुखी, समृद्ध होते. भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा ... ❤❤️
सर्वांना या परिस्थितीतून जावेच लागते पण वेगवेगळा प्रकार असतो आयुष्यात चढउतार येतात त्याला तुम्ही सामोरे गेला धीर सोडला नाही आता तुमचे सगळे छानच होणार आहे आणि दुरावलेले लोक तुमच्याकडे येतील
प्रिया असच धैर्याने जगायच ही दुनिया फार वाईट आहे आई भाऊ कोण कोणाचे नाही आईने परिस्थितीचा विचार करून भावाला ठामपणे विरोध करायला हवा होता पण एक लक्षात ठेव मुंबईची जागा तू सोडू नकोस उद्या कुणालच भविष्य आहे तुम्ही दोघांनी खूप स्ट्रगल केल म्हणून देवाने तुम्हाला चांगले फळ दिले खूप काही बोलायच आहे पण कमीच होईल आता पुढे तुमचं चांगलंच होणार श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏
ताई तुमचा हा प्रवास खरच प्रेरणादायी आहे. जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा ती वाईट दिवसांबरोबरच आपले कोण आणि आपलेपणाचा मुखवटा घातलेले कोण हे दाखवून देते. ही वेळ आपल्याला जे शिकवते ते आपल्याला कोणत्याही पुस्तकात किंवा शाळेत शिकायला मिळत नाही. आम्ही सुद्धा संकटकाळात आपलेपणाचे मुखवटे उतरलेले पाहिले आहेत. पण हेच दिवस आपल्याला इतके मजबूत बनवतात की ती मजबूती आयुष्यभर साथ निभावते.तुम्हा तिघांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.💐💐💐
Tai tumchaa sangharshala ssalaam, khup traas Ani apmaan sahan kelat tumhi pun Swami samartha cha krupeni sagla sagla vyavastit jhala karam tumhi positive vichaar kelyaat ayshabaddal god bless you khup patience aahet tumha doghankadey
❤....ताई फार वाईट दिवस असतात .... जेव्हा पैसा नसतो ना... तेव्हा....खरच... तुम्ही जे... सांगता... ना...हे मी... स्वतः ते.. व्हिडिओ पाहिले... किती... पहाटे... मुंबई हुण ... निघाले... सर्व व्हिडिओ पाहिलेत... म्हणून आता जे पहते...तर खूप आनंद वाटतो आता काय... हत्ती गेला... आणि...शपुट...राहिले... कुणाल....च...तर....चांगलच.,होणार... श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या सोबत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏🌹...असच असत...मी पण.. ह्या गोष्टी तुन...गेलो... आहोत... म्हणून मला.... खुप... हिम्मत मिळते...❤
मी तूझी विडीओ मुंबई ला असल्यापासून बघते तू इतकी नशीबवान आहेस तूझ्या वाट्याला आत्ता जरी कष्ट असतील तरी जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले आत्ता तूझ्या कडे जे ऐश्र्वर्य आहे त्याला तोड नाही आणि ह्यापुढे ही तुम्ही बघतच रहा ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
प्रिया, आपण ह्या गोष्टी विसरून जा कारण आपण सतत त्या गोष्टी ची आठवण काढून आपल्यालाच त्रास होतो बस तुमचे दोघांना एकच सांगणे आहे कुणालला छान मोठं करा आणि त्याच्या मागे ठाम पुणे उभे रहा ,ही जी गोष्ट आहे ती आमच्या वर सुद्धा घडलेली आहे आम्ही अनुभवातून शिकले आहोत , काळजी करत बसलो तर आपल्याच त्रास होतो ,God bless you
Mi Sawantachi soon. Lockdown aadhi ghar bandhale. 20 march 2020 la gavi aalo. Lagech 15 divasani mumbai la javoo ase vatale pn 2 vershe adakalo. Mumbai la banket paisa assoon hi kadhata aale nahi. Gavi classess ghetale. Ration che gahoo, tandul , ranbhaji khalli. Pn relatives ni madat keli nahi nahi.
खरंच पिया तुमच्या कडून खूप काही शिकता आले आणि खरंच देव जे करतो ते चांगल्या साठीच करतो, आपण कधी कोणाला दुखावलं वाईट केले नाही तर आपलं पण देव वाईट करत नाही
अगदी बरोबर आहे माझा मोठा भाऊ गावातच राहतो पण मी कधीच त्याच्या कडे जात नाही कारण माझ्या वर एक प्रसंग आला होता तर माझ्या भावाने वहिनेने दुसर्या दिवशी भांडण केले होते तेव्हा पासून त्याने बोलवले तरच जाते नाही तर अजिबात जात नाही
Tumi kharach khup strong ahat tai ani tumi tumcha ajubajucha sarvana motivat karta strong Honya sathi mag te gharatle also kiva amcha sarkhe tumche subscriber aso..God bless you and family ❤❤ani tumchya love story cha video lakarat lavkar kara ani tumche june photos pan add kara🫶🏻🫶🏻🫶🏻❤❤
प्रियताई आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या आपल्या व्यथा मांडलात ना ? त्यामुळे हे समजले की किती दु:आ असते एखाद्या हसल्या व्यक्तीच्या मनात,?पण आता एक सांगू का आता तुम्ही कधीच मागे राहणार नाहीत 👍 तुमच्या सारखे श्रीमंत तुम्हीचं आपल्या कामामुळे आणि तुमच्या विनम्र पणामुळे 😘 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤️एक सुखी, समाधानी आणि आनंदी पवार कुटुंबीय 🥳💐
Priya dhidi u n ur husband really struggled n that time d stitution is so difficult..but ur so good lady hard working person n now ur number .priya dhidi...
नक्की।तुम्हाला पन मिळो हि प्रार्थना।म्हणजे मग ते घर भाड्याने देऊन।पेन्शन सारखं गावाकडे निवांत राहता येईल। आई जगदंबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो।धन्यवाद
प्रिया मेन आपले माहेरचे सात देत नाही तेव्हा खूप वाईट वाटते मी पण त्यातून गेली आहे माझ्या आई ने पण मला सात दिली नाही मला पण खूप लोकांनी त्रास दिला आहे मी समजू शकते
Priya sagle aikun bharun aale pan aaleli vel v thyaveli aalela mansancha anubhav aaplyala khup kahi shikavato,hasnare hastat pan pratek vel sarkhi nast ,ratri nantar divas yujadto,tumhi tyaveli tighani aekmekana sath dili mhanun he changle divas aalet aani ase cha yeat rahtil . parat aekda call karavasa vatato tula.aekeri bolte karan roj video pahun javalchi mazi koni tari aahes ase vatate.
Tai mazya aainech tumhala call kela hota tila tumhi khup aavhadta tumichi family khup tila aavdte kadhi call kela tar tine tumchi aai samjun bola tizyashi mazya aaila tumhi khup aavdtat
Felt very impressed by your life story and it is very true that in difficult times your own people turn their back .you'll both are strong and this will make Kunal also a strong person in life .God bless youll
आज तक का १ number vlog beautiful and life is not simple but your life journey to difficult for every situation दुनियाँ में आये हैं तो जीना ही पड़ेगा जीवन ऐक् मीठा सा जहर पीना हि पड़ेगा, थोड़े गम थोड़ी खुशी, be strong for every time and god blessing your family👪 for ever😊😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙏😊🌹
@@sadhaswayampakblessed you all
Thank you 😊🌹
प्रिया परिस्तिथी माणसाला सर्व काही शिकविते कोणाला दोष देऊ नको सगळ्यांना इथेच भोगायचे आहे तुमचं चांगलंच होणार आहे 👌👌
बरोबर आहे
खुप धन्यवाद ताई 🙏🌹😊
दोष कोणालाच नाही ,माझ्या नशिबाला सुद्धा नाही 🌹🙏😊
तुझी सर्व कहाणी ऐकून खूप वाईट वाटले .अंगावर काटा आला. पण तू आणि दादा यांनी कसा स्ट्रगल करत धीराने तोंड दिले आणि आता तुमची उत्तम प्रगती पाहून खूप आनंद वाटला.असेच खूप आनंदात रहा ,प्रगती करा.कुणाल नोकरीला लागला की खूपच आणखी परिस्थिती सुधारेल.खूप छान मंत्र दिला तुम्ही.viedo उत्तम.👌👌🌹🌹👍👍
खुप खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊 श्री स्वामी समर्थ
ताई घरोघर मातीच्या चुली. आपण आपल्या मतावर ठाम राहुन कार्य करावे. तुम्हा दोघांच्या हिमतीला सलाम. धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 🌹🙏😊
खूप खडतर आयुष्य तुम्ही जगलात. पण एक सांगू जे आपण स्वतः च्या कष्टने उभ करतो त्याच आपल्याला खूप समाधान मिळतं. तुमचं पुढे खूप चांगले होणार. कुणाल खूप होतकरू मुलगा आहे. God bless you 👍🌹
हो ताई बरोबर बोलता तुम्ही 😊🌹🙏
आपण शहरात असतो तेव्हा आपल्याला गावाला बोलणारे आणि गोड बोलणारे भाऊबंद आपण जेव्हा आपली वाटणी मागायला जातोतेव्हा मात्र दुष्मनालही लाजवतील असे भांडतात कारण त्यांना सर्वांच्या वाट्याच खायची सवय झालेली असते आणि आपल्याला हे सर्व अनपेक्षित असते तेव्हा मनाला फार वेदना होतात . असो जे होत ते चांग्यासाठीच होते असे म्हणायचे कारण त्यामूळे त्यांचे असली चेहरे तरी कळतात.
अगदी बरोबर बोललात 🙏🌹😊
हाय प्रिया ताई
आजचा व्हिडिओ खूप छान होता. परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवते. आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत.
जे काही होतयं ते चांगल्या साठीच अशी भावना असावी. सगळं चांगलच होईल.
खुप खुप धन्यवाद 🌹🙏😊
परिस्थिती माणसाला बरंच काही शिकुन जाते
तेच दिवस नाही राहत ताई व्हिडिओ बघुन भरून आले श्री स्वामी समर्थ आहेत तुमच्या बरोबर सर्व चांगले होईल
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏😊🌹
जीवनगाणे गात राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवनगाणे गात रहावे 🌹🌹🌹
🙏😊🌹
तुम्ही जन्मजातच खूप श्रीमंत माणसे आहात.अगदी निर्मळ मनाची आहात.देव तुम्हाला.कधीच काहीच कमी पडून देणार नाही.अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहील.तो बाप्पा बसलाय ना वर तो सर्व नीट करेल.प्रिया,दादा,कुणाल आनंदी रहा सुखी रहा.काकी बदलापूर.
खुप खुप धन्यवाद काकी 🙏😊🌹 श्री स्वामी समर्थ
प्रिया मागच विसरून नवीन जीवन जगत रहायच. वेळ आपल्याला शिकवते. आपण शिकतो त्यातुन. वाईट अनुभव येतात पण चांगल होत
खुप खुप धन्यवाद 🙏😊🌹
खरेच तुम्ही सर्व खूप खंबीर आहात मी तुमचे पहिल्यापाूनच व्हिडिओ बघतो आहे
ताई तुम्हाला पुढील वाट चालीसाठी खूप शुभेच्या
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊
तुमच्या दोघांचा स्वभाव खूप छान आहे.
Thank you 😊
ग्रेट आहात तुम्ही ताई तुमच सगळ चां गल होउदे स्वामीचरणी प्रार्थना तुम्हाला भेटायची खुप इच्या आहे🙏🙏
खुप धन्यवाद 🙏🌹😊जरूर भेट होईल
ग पोरी, मीही चौसष्ट वर्षे ची आहे, तूझे आता चांगले दिवस येतील, कुणालाही चांगली नोकरी करेल काळजी करू नका सुखी रहा.
खुप खुप धन्यवाद 🌹🙏😊
मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी काही अजुनही आहेत. ह्या जागेत आणखी कुणी वाटेकरी आहे का नाही, की ही सर्व आता तुमच्या एकट्याची आहे. आयुष्यात अश्या अडचणी येतात, यातुनच आपल्याला जवळचे कोण आणि लांबचे कोण कळतात. अडचणी आपल्याला जगायला शिकवतात आणि यातुनच पुढील आयुष्य सुखी, समृद्ध होते. भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा ... ❤❤️
जागा आमची एकट्याची आहे 🙏😊🌹
आता बरं वाटलं, यात कुणाचा वाटा नाही.
ताई तुम्ही छान माहिती दिली आणि चांगल्या प्रकारे मोठिवेट केले त्या बद्दल धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏😊🌹
सर्वांना या परिस्थितीतून जावेच लागते पण वेगवेगळा प्रकार असतो आयुष्यात चढउतार येतात त्याला तुम्ही सामोरे गेला धीर सोडला नाही आता तुमचे सगळे छानच होणार आहे आणि दुरावलेले लोक तुमच्याकडे येतील
खुप खुप धन्यवाद 🌹🙏😊
प्रिया असच धैर्याने जगायच ही दुनिया फार वाईट आहे आई भाऊ कोण कोणाचे नाही आईने परिस्थितीचा विचार करून भावाला ठामपणे विरोध करायला हवा होता पण एक लक्षात ठेव मुंबईची जागा तू सोडू नकोस उद्या कुणालच भविष्य आहे तुम्ही दोघांनी खूप स्ट्रगल केल म्हणून देवाने तुम्हाला चांगले फळ दिले खूप काही बोलायच आहे पण कमीच होईल आता पुढे तुमचं चांगलंच होणार श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏
खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹 श्री स्वामी समर्थ
Kunal che baba khup chan khup samjhdar manus aahe
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
ताई तुमचा हा प्रवास खरच प्रेरणादायी आहे. जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा ती वाईट दिवसांबरोबरच आपले कोण आणि आपलेपणाचा मुखवटा घातलेले कोण हे दाखवून देते. ही वेळ आपल्याला जे शिकवते ते आपल्याला कोणत्याही पुस्तकात किंवा शाळेत शिकायला मिळत नाही. आम्ही सुद्धा संकटकाळात आपलेपणाचे मुखवटे उतरलेले पाहिले आहेत. पण हेच दिवस आपल्याला इतके मजबूत बनवतात की ती मजबूती आयुष्यभर साथ निभावते.तुम्हा तिघांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.💐💐💐
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
Tumchya mage dev ubha aahe ghabru naka. God bless you
खुप खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊
प्रिया तुम्ही तिघ ही खूप ग्रेट आहात छान केलं गावी गेलात ते गावी खूप छान आहे मुंबई पेक्षा
खुप धन्यवाद ताई 🙏🌹😊
Priya paristhiti manasala sarva kahi shikavate,aapan pudhech jayache.khup khup shubhechha tumha sarvana.
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊
Far strong rahilat tarch nibhav lagel.
Ho dada khr bolat tumhi amhi pn ह्यातून गेलोट
🌹😊🙏
प्रिया एक सांगते, घरोघरी मातीच्या चुली यातून मार्ग काढून स्वाभिमानाचे रहायचंय.
खुप धन्यवाद 🌹🙏😊
Tai tumchaa sangharshala ssalaam, khup traas Ani apmaan sahan kelat tumhi pun Swami samartha cha krupeni sagla sagla vyavastit jhala karam tumhi positive vichaar kelyaat ayshabaddal god bless you khup patience aahet tumha doghankadey
खुप खुप धन्यवाद 🙏😊🌹
आम्ही पण ह्या परिस्थितीतून गेलो आहे आणि जातो आहे, म्हणुन तुमच एकून डोळे पाणावले, स्वामी कृपा 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏😊🌹
Khup khup sundar vidio shree swami samartha 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏😊🌹
❤....ताई फार वाईट दिवस असतात .... जेव्हा पैसा नसतो ना... तेव्हा....खरच... तुम्ही जे... सांगता... ना...हे मी... स्वतः ते.. व्हिडिओ पाहिले... किती... पहाटे... मुंबई हुण ... निघाले... सर्व व्हिडिओ पाहिलेत... म्हणून आता जे पहते...तर खूप आनंद वाटतो आता काय... हत्ती गेला... आणि...शपुट...राहिले... कुणाल....च...तर....चांगलच.,होणार... श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या सोबत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏🌹...असच असत...मी पण.. ह्या गोष्टी तुन...गेलो... आहोत... म्हणून मला.... खुप... हिम्मत मिळते...❤
श्री स्वामी समर्थ 😊🙏🌹
Very very beautiful vlog priya tai👌👌 aj tumhi va dada khup chan disat ahat . tumcha manachi shrimantich tumhala khup pudhe neil.....kunal khup shikun motha houn tumcha doghanche nav pudhe anel bagha. amche sadaiva ashirwad ahet.......
Shree swami samarth tai🙏🙏
खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊 श्री स्वामी समर्थ
मी तूझी विडीओ मुंबई ला असल्यापासून बघते तू इतकी नशीबवान आहेस तूझ्या वाट्याला आत्ता जरी कष्ट असतील तरी जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले
आत्ता तूझ्या कडे जे ऐश्र्वर्य आहे त्याला तोड नाही आणि ह्यापुढे ही तुम्ही बघतच रहा
ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏😊🌹
तुमचं सर्व चांगलं होईल.सगळ्यांकडे हे प्रकार होतात.तुम्ही कुणाचं वाईट करत नाहीतना मग जास्त विचार करायचा नाही.सर्व मंगल होईल.👍👍👍
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊
प्रिया ताई मेहनती व हिंमत पाहिजे संकटावर मात करून उभे राहायला तुम्ही दोघांनाही नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹
खुप खुप धन्यवाद 🙏😊🌹
Aapale ghar.
प्रिया, आपण ह्या गोष्टी विसरून जा कारण आपण सतत त्या गोष्टी ची आठवण काढून आपल्यालाच त्रास होतो बस तुमचे दोघांना एकच सांगणे आहे कुणालला छान मोठं करा आणि त्याच्या मागे ठाम पुणे उभे रहा ,ही जी गोष्ट आहे ती आमच्या वर सुद्धा घडलेली आहे आम्ही अनुभवातून शिकले आहोत , काळजी करत बसलो तर आपल्याच त्रास होतो ,God bless you
खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹
Tumchi story aikun khup vaiet vatle
🙏🌹😊
Mi Sawantachi soon. Lockdown aadhi ghar bandhale. 20 march 2020 la gavi aalo. Lagech 15 divasani mumbai la javoo ase vatale pn 2 vershe adakalo. Mumbai la banket paisa assoon hi kadhata aale nahi. Gavi classess ghetale. Ration che gahoo, tandul , ranbhaji khalli. Pn relatives ni madat keli nahi nahi.
अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई,तोंडावर गोड बोलून हवे ते मागून घेणारी माणसे आहेत.😊🙏🌹सध्या तुम्ही कुठे आहात ?
Kharach story Aikun manal tumhala kharach hats off 👏 kharach gavi yenar tevha nakki bhetayla yenar kharach story n stragal aikun khup interesting vatal
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Khup chan vlog hota, dolyat pani aale, kharach, dev nehmi tumche bhale karo 🙏 Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🌹🙏😊
ग्रेट आहात ताई भाऊ मी तर तुम्हाला खूप मानते कुणाल सुध्दा kup चांगला अहे
खुप धन्यवाद 😊🙏🌹
Tai ..Namskar..🙏🙏 Parmeshwar tumchya pathishi asach ubha raho..tumhala yukti..Shakti..budhi..bal...milu de..ashi prathana karty... Satguru charni..God bless..🙏🙏👍🍫🍫🍫
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊 श्री स्वामी समर्थ
Govt madhe mothi bharti suru aahe vegvegalya dept madhe kunal la tikade try karayala sanga.ani tumhi swata ch ekhad supermarket taka.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏😊🌹
Priya tumhi doghe strong raha.... Baki parmeshwar tumchya pathishi aahe
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊
यांच्या पुढे तुमचं खूपच छान होईल तुम्ही खूप कष्टाळू आहात
खुप धन्यवाद 🙏🌹😊
ताई आजून खूप छान होईन तूमचे कष्ट दूख कूणालनी पाहील आहे तो खूप आई बाबानां सूख देनार आहेग ताई
खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
खरंच पिया तुमच्या कडून खूप काही शिकता आले आणि खरंच देव जे करतो ते चांगल्या साठीच करतो, आपण कधी कोणाला दुखावलं वाईट केले नाही तर आपलं पण देव वाईट करत नाही
हो बरोबरच बोलता तुम्ही 😊🙏🌹
Khup mast video Priya bikat paristhiti khup kahi shikvte aapan khambir pahije bhau khup shant swabhavache aahet saaf manachya mansanbarobar sarva changlech ghadte Kunal suddha hyachi aathvan kayam thevel khup kahi tyane suddha anubhavle vait divas sample aatta sarva kahi changlech ghadel God bless you khup khup shbhechha asech aanadi sukhi raha hich Ishwar charni prarthana 🙏👍
खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹 श्री स्वामी समर्थ
Realetives koni konache nahit Pratek jan apala apala pahat asato. God bless kunal
खुप धन्यवाद 😊🌹🙏
Priya aani bhavoo tumache phudhe changle vhave hai tya niyatila vatat hote.
हो ताई बरोबर 🙏😊🌹
प्रिया ताई..खरंच खूप ग्रेट आहात...मला खूप इच्छा आहे तुला भेटायची...all the best
जरूर भेट होईल 🌹🙏🌹
माहेरी जर तुझा आणि कुणाल च्या बाबा चा अपमान झाला तर तू कशाला जातेस माहेरी मी तर पाय पण ठेवला नसता तुझं सगळं मस्त होणार आहे काळजी नको करुस 👍🏻
अगदी बरोबर आहे माझा मोठा भाऊ गावातच राहतो पण मी कधीच त्याच्या कडे जात नाही कारण माझ्या वर एक प्रसंग आला होता तर माझ्या भावाने वहिनेने दुसर्या दिवशी भांडण केले होते तेव्हा पासून त्याने बोलवले तरच जाते नाही तर अजिबात जात नाही
अजून खुप काही बाकी आहे, सांगेन मी 🙏😊🌹
Very nice tighehi ubhe rhailat n dagmagta proud of both congratulations 👏🎉
खुप धन्यवाद 😊🙏🌹
अग प्रिया तुम्ही दोघी खूप खूप मेहनत केलीत पहिला तुम्हा माझा साष्टांग नमस्कार माझ्याही डोळ्यात पाणी आल आता स्वामी सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करतीलच
श्री स्वामी समर्थ 😊🌹🙏मला बोलायचं आहे तुमच्याशी .नंबर आहे चॅनल वर
Tumi kharach khup strong ahat tai ani tumi tumcha ajubajucha sarvana motivat karta strong Honya sathi mag te gharatle also kiva amcha sarkhe tumche subscriber aso..God bless you and family ❤❤ani tumchya love story cha video lakarat lavkar kara ani tumche june photos pan add kara🫶🏻🫶🏻🫶🏻❤❤
खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊 विडिओ लवकर करण्याचा प्रयत्न नक्की करीन
प्रियताई आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या आपल्या व्यथा मांडलात ना ? त्यामुळे हे समजले की किती दु:आ असते एखाद्या हसल्या व्यक्तीच्या मनात,?पण आता एक सांगू का आता तुम्ही कधीच मागे राहणार नाहीत 👍 तुमच्या सारखे श्रीमंत तुम्हीचं आपल्या कामामुळे आणि तुमच्या विनम्र पणामुळे 😘 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤️एक सुखी, समाधानी आणि आनंदी पवार कुटुंबीय 🥳💐
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
Priya dhidi u n ur husband really struggled n that time d stitution is so difficult..but ur so good lady hard working person n now ur number .priya dhidi...
Thank you very much 😊🌹
प्रिया तुम्ही सर्व ग्रेट आहे श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 😊🙏🌹
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 🌹😊🙏
ताई आणि दादा श्री.स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल.काळजी नका करू.🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹😊
Je kahi hote te changalyasathi hote jast vichar karu naka swami aahet patishi 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 😊🙏🌹
Barobar aahe kaaki. Bad situation madhe koni support karat naahi. Fakta gossip kartaat ekmekaat. Kharach pratyek ghari asech relatives astaat. 😊 mhanun animals la jeev laavaaychaa. Tech khare prem kartaat. Waaghya sheru la daakhvat jaa kaaki. 😊
अगदी बरोबर बोललात 🌹🙏😊
बरोबर बोलत आहात संकटात कोणीही साथ देत ना ही
गावाला रहा गावची हवा शरीराला छान असतात
खुप धन्यवाद ताई 🙏🌹😊
प्रिया great 👍
Thank you 😊
वाह...ग्रेट 👍 मानलं पाहिजे तुमच्या हिमतीला..!
खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏😊
@@sadhaswayampak 👍👍
You are very hard working People.God bless you all.
Thank you so much😊
Mazi chlatnanand tumchya Pawarankade dili aahe. Nav nahi sangnar.
Khop sunder video God bless you ❤❤ really you are great and your family 👪
Thank you so much🙏😊
ताई मग मुंबईत तुम्हाला पण तुमचा स्वतःचा वेगळा फ्लॅट मिळणार का। कि फक्त तुमच्या सासू बाई लाच मिळणार।
लवकरच सांगेन ,🌹😊🙏
नक्की।तुम्हाला पन मिळो हि प्रार्थना।म्हणजे मग ते घर भाड्याने देऊन।पेन्शन सारखं गावाकडे निवांत राहता येईल। आई जगदंबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो।धन्यवाद
Khup pragti kr Priya...Bappa aahe barobar ❤
खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊
Tai very nice vidio ashich storng rha
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊
प्रिया मेन आपले माहेरचे सात देत नाही तेव्हा खूप वाईट वाटते मी पण त्यातून गेली आहे माझ्या आई ने पण मला सात दिली नाही मला पण खूप लोकांनी त्रास दिला आहे मी समजू शकते
खुप धन्यवाद 🙏😊🌹बरोबर बोलता
Both of you are very positive personalities
Thank you 😊
Priya sagle aikun bharun aale pan aaleli vel v thyaveli aalela mansancha anubhav aaplyala khup kahi shikavato,hasnare hastat pan pratek vel sarkhi nast ,ratri nantar divas yujadto,tumhi tyaveli tighani aekmekana sath dili mhanun he changle divas aalet aani ase cha yeat rahtil . parat aekda call karavasa vatato tula.aekeri bolte karan roj video pahun javalchi mazi koni tari aahes ase vatate.
खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊
सर्व गोष्टी खरे आहेत👍👍👌👌
खुप धन्यवाद 😊🙏🌹
Tai tumhi kasti hou naka bhau an Kunal khup chan ahet kastalu ahet dev tumhchya pathishi ahe sagle khup changle honar .
खुप धन्यवाद ताई 🙏😊🌹
प्रिया तू हिंमतवाली आहे
हिंमत नसती केली ताई तर जगणे कठीण झाले असते 🙏😊🌹
ताई जे होत ते चांगल्या साठीच होत आपले प्रयत्न आणि चांगले विचार नेहमीच यश मिळत देवावर विश्वास ठेवा
खुप खुप धन्यवाद 🙏😊🌹 श्री स्वामी समर्थ
Be strong God is there with u always lovely family lovely garden too
खुप धन्यवाद 😊🙏🌹
Khup chan 👍👍👍👍🙏
😊🌹🙏 खुप धन्यवाद
God bless you all you are very hard working
Thank you so much🙏😊🌹
Brobar bolta tai me pan vikhroli chi aahy
😊🙏🌹
Tai mazya aainech tumhala call kela hota tila tumhi khup aavhadta tumichi family khup tila aavdte kadhi call kela tar tine tumchi aai samjun bola tizyashi mazya aaila tumhi khup aavdtat
खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊जरूर बोलू आपण
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🌹😊
छान विडिओ
खुप धन्यवाद 🌹😊🙏
पोरी जे होत ते सर्व चांगल्या साठीच होत
😊🙏🌹 हो बरोबर बोलता
Priya, tumchya anniversary chi date Kay aahe ?
18 नोव्हेंबर 😊
Shree Swaami Samartha
श्री स्वामी समर्थ 😊🌹🙏
You both are great and God bless ❤
खुप धन्यवाद 😊🙏🌹
God bless your little family
खुप खुप धन्यवाद 🌹😊🙏
New subscriber from Ratnagiri ❤
Thanks for subbing😊🙏🌹
Felt very impressed by your life story and it is very true that in difficult times your own people turn their back .you'll both are strong and this will make Kunal also a strong person in life .God bless youll
Thank you so much 😊🌹
Whatever happens it happens for good 😊 but u should always be cautious with people who mistreated u and remember it
Thank you 😊🌹
Great
खुप धन्यवाद 😊🙏🌹
😢 hii Priya and dada ❤❤❤
Hi 🌹🙏😊
Mhantaat Sarda chi jaat Kashi aste mahit aahe na
God bless you
Thank you 😊🌹
कोणा दोस देऊन काही अर्थ नाही आपल कर्म आहे ते
खुप धन्यवाद 😊🙏🌹
God bless you and your family ok
Thank you 😊🌹