खूपच मस्त मस्त व्हिडीओ झाला दादा😊 जयेश दादा न त्याच्या बायकोला भरभरून आशिर्वाद न खूप सार प्रेम❤😊 खूपच छान लग्न झालंय त्याच😊मला तर खूपच आवडल😊 प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या असतात , पाहायला, जाणून घ्यायला छान वाटतं❤😊
Wow khup chan jhala lagana khup Maja aali baghun ane congrats to both jayesh & priyanka for ur marriage 😊God bless you all ❤Good luck guys Stay safe and lots of love ❣️❣️ to everyone
❤ खुप छान झाल लग्न जयेश दादाच😍 उत्साह मूर्ती विलास मामा यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. प्रत्येक वेळी त्यांची आठवण येते.विलास मामांची बाय रंजिता सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते.त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील😊
खूप छान लग्न झाले रंजीता दीदी तुर खरोखर ऑल राउंडर कधी पण काही करते पण छान झाले तुझ्या मध्ये खूप ऐनॆजी आहे व हौशी कलाकार आहेस सर्व फॅमिली खूप छान दिसत होती अप्रतिम लग्न झाले धन्यवाद दादा 👌❤👍🎊
Congratulations jayesh and Priyanka both of you 🎉🎉 Lagnacha riti parampara far chan vatlya Mama aste tar nachle aste mamina radtana pahun vait vatle sahajikach aahe Ranjita dance superb lagna chan zala Mast vlog Rohan 👌👍
खरंच कल्याणीच्या आईला रडताना बघून खुप वाईट वाटले. जयेशच्या लग्नात कल्याणी च्या वडीलांची खुप कमी भासली. ते असते तरं अजून खुप मज्जा आली असती. जयेशचं लग्न खुप छान झालं. रंजीता आणि इतर खुप छान डान्स केला. व्हिडिओ खुप छान होता
खरच मामी ना बघुन डोळ्यात पाणी आले 😢😢मामी ला रडताना बघुन खुप रडायला आल आज मामा ची कमी भासते खरच मामी काळजी घ्या रडु नका मामा आपल्यातच आहे अस म्हणुन जगाच अता बाकी लग्न छान पार पडल congretchulation जयशे तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा छान सुखाचा आनदाचा आणी समाधाणाचा संसार करा दोघाची जोडी खुप खुप छान सुंदर आहे दोघाच ही खूप खूप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मामी चा चागला सभाळ करा दोघाणी त्याची काळजी घ्या अता त्या खुप रडतात हे बघवत नाही अता जयशे आई ची काळजी घे आणि सुखाचा संसार कर खुप खुप अभिनंदन 😊😊😊मामा मिस यु टु 😭😭😭😭
Congratulations jayesh and priyanka😊 Happy Married life..🎉🎉 Lagan khup chhan zal. Mama nchi khup athavn ali te jithe kuthe astil tithun khup khush astil..God blessed you all 😊 Ranjita tai hat's off you..i am proud of you 😘 tu Dance kela tyamule thod ka hoina vatavarn change zal..pahun khup chhan vatl..ashich saglyana khush thevt ja..I always love you so much tai😊❤❤❤
Hi family 😊khup mast zal lagna,yas mama aste tar halad aani lagna la dumakul gatla asta,,pan aapan kahi nahi Karu shakat,,so te jithe astil tithe khup khush astil,aani mama ch tai var vishesh jeev hota Mazi baay Mazi baay karay che,Tai pan khup miss karat hoti he Tai la bagun janavl,aani tai ne jo instaunt dance kela to tar ek number,,aaplya barobar saglyana geun nachle,,khup mast 😊😊gbu all,,injoy together🎉🎉
रंजिता ,जयेशचे लग्न खूप छान झाले तु आणि कल्याणी खूप सुंदर दिसत होत्या, खरंच कल्याणी चे वडिला हौशी होते ते असते तर रंजिता आणि त्यांनी खूप धमाल केली असती रंजिता तु डान्स केला बर झालं नाही तर चुकल्या सारखं वाटलं असत .ताई बरोबर कल्याणी चे जिथे असतील तिथं बघून आनंदी होतील.
मामांची उणीव खूप जाणवली डोळ्यात पाणी आले vidio बघताना पण असो नियती पुढे काहीच चालत नाही जयेश प्रियांका खूप अभिनंदनखूप शुभेच्छा तुम्हाला मामींची काळजी घ्या सुखाने नांदा
खूप छान मस्त सुंदर लग्न सोहळा पार पडला ❤❤❤ तुम्ही सगळे खूप छान दिसत होता.जयेश आणि प्रियांका चा जोडा छान शोभून दिसतो.जयेश चे बाबा आता असतात तर खूप लाड केले असते.मामीकडे बघून खूप वाईट वाटले.त्या खूप रडत होत्या.खरच मामा असायला हवे होते.वधू वराला खूप सारे आशिर्वाद ❤️❤️❤️🙏👍👌👌
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली जयेश ला भावी आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा दोघांना भरपुर आयुष्य लाभो हि सदिच्छा ओवी प्रथा खुप गोड प्रेमळ आहे रंजिता खुप छान झाला विडीवो आम्ही आवडीने पध्दती गावातले बघितले तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम
दादा खुप वाईट वाटल आपल्यात काका नाही काकी रडत होती खुप रडायला आलं काका असते तर मजा आली असती 🥹 मिस केले काका तुम्हाला काकी आणि जयेश दादा च्या सोबत रहा प्लीज 🙏🏻 आणि काकी आता रडू नको आता 😊
❤ congratulations jayesh la khup chan zale lagna amchya ekde satara jehilaya made lagna adhi evde vidhi nastat tumchya ekde bapre ❤❤ lagna zalyavarti karmat nasel na Karan kiti dhamal aste 4 5 devas❤❤tumhi doghe khup chan desat hota tu Ani ranjeeta ❤❤❤❤🎉🎉🎉mami sathi khup vaeyet vatat hote tyna jevha poshak det hote tevha ❤❤❤❤❤
Congratulations both of you.... खूप छान झाले लग्न आणि कल्याणीच्या पप्पांची आठवण आली होती फार चांगले झाले लवकर लग्न केले तर मावशींना भी जोडी झाली सुनबाई खूप छान आहे जोडी.... ❤❤ रंजीता तुझ्या सारखी मुलगी पाहिजे सांभाळून घेणारी व तुझ्यामुळे दुसऱ्यांची हास्य झळकणारी त्यामुळे कल्याणीला खूप छान वाटले असेल आणि आईला.... 👌👌❤
Good evening dada...दादा जयेशच लग्न छान पार पडल..पण कल्याणीच्या आईला रडताना बघून डोळ्यात टचकन पाणी आल...त्यानी त्या गोष्टीची उणीव भासत असेल...पण तुम्ही सगळे त्याच्या फॅमिली सोबत आहे..हे बघून खूप बर वाटत..दादा तु आणि ताई आणि तुझी फॅमिलीला मानाचा मुजरा..एकच नंबर 👌👌👍🙏🙏ताई आणि कल्याणी खूप छान दिसत आहेत..लग्न खूप छान झाल...😊😊
Congratulation to both the newly wedded couples. Ranjita's dance added a crispy masala to this wedding. Good u danced Kalyani 's father also might have enjoyed a lot wherever he is.
Congratulations dear khup bhari vatla video bar zala tai tumhi Dana's kela mama khup mast vatel te aste tar kay bolaych nako khup majay ali aste video bagyala❤❤❤
Jay sadguru. Hi How are you everybody. Hearty congratulations Jayesh and priyanka god bless both. Today vilas mama is remembering most miss you mama. Yes as aai said if mama would be there he will be very happy . Ranjita and kalayni dance was very nice . Once again happy newly wedding couple. Enjoy Jay sadguru
Mama chi खूप कमी वाटते मामी कडे बघून खूप रडायला आले😢😢 बाकी मस्त❤❤❤❤❤
मामींना रडताना पाहून खुप वाईट वाटले आमच्या ही डोळ्यात पाणी आले आणि जयेशच लग्न छान झालं
Thank you 🙏
Kharach 😢
Mi khup days pasun vlog nhi Phila please mala snga ky zala mamana
🎉😢😮" ❤
खरंच आज विडीओ बघताना डोळ्यात पाणी आले मामांची उणीव भासली मामी ना बघून वाईट वाटले
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
कल्याणी च्या आईकडे बघून खूप वाईट वाटले रडूच येत होते
खूप छान झाला लग्न सोहळा जयेश चा खूप खूप शुभेच्छा जयेश ला 😊 खूप छान डान्स केला रंजिता तु मजा आली खूप छान व्हिडिओ 😊😊
खूप मस्त व्हिडीओ होता🎉❤फक्त बाबांची कमी भासून आली हे बघून खूप वाईट वाटलं😢
खूपच मस्त मस्त व्हिडीओ झाला दादा😊
जयेश दादा न त्याच्या बायकोला भरभरून आशिर्वाद न खूप सार प्रेम❤😊
खूपच छान लग्न झालंय त्याच😊मला तर खूपच आवडल😊
प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या असतात , पाहायला, जाणून घ्यायला छान वाटतं❤😊
Thank you so much 🥰🥰🥰
Begani shadi me abdulli diwani😮😮😮
खरच आहे डोळ्यात पाणी येतय😢😢😢मामी ना किती वाईट वाटत असेल
Wow khup chan jhala lagana khup Maja aali baghun ane congrats to both jayesh & priyanka for ur marriage 😊God bless you all ❤Good luck guys Stay safe and lots of love ❣️❣️ to everyone
दोघांना लग्नाच्या आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉
जयेश आणि प्रियंका ला नवीन वाटचाली साटी खूप खूप शुभेच्छा सगळे खूप छान दिसत होते👌👌👌👌
❤ खुप छान झाल लग्न जयेश दादाच😍 उत्साह मूर्ती विलास मामा यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. प्रत्येक वेळी त्यांची आठवण येते.विलास मामांची बाय रंजिता सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते.त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील😊
खूप छान लग्न झाले रंजीता दीदी तुर खरोखर ऑल राउंडर कधी पण काही करते पण छान झाले तुझ्या मध्ये खूप ऐनॆजी आहे व हौशी कलाकार आहेस सर्व फॅमिली खूप छान दिसत होती अप्रतिम लग्न झाले धन्यवाद दादा 👌❤👍🎊
🙏🙏
मामीना बघुन रडायला आलं खुप आठवण येते असेल मामीना खरच मामा खुप नाचले असते खुप छान प्रथा परंपरा आहे रंजिता ताई खुप छान केला डान्स
Thank you 🙏
Khup shocking news hoti hi 🥹 खरच खूप वाईट वाटल ऐकून 😢😢.... भावपूर्ण श्रद्धांजली मामा 😢
मामींना रडताना पाहून खूप वाईट वाटले डोळ्यात पाणी आले बाकी लग्न खूप छान झाले ❤❤❤
मामांची कमी भासली, मामीनां रडताना पाहून मन भरून आले. लग्न छान पार पडले . 🎉🎉💐💐
Kon kon aata video pahtay
❤
Nice congratulations
Mi
Mi😊
Mi 🎉
Khup chan ranjita chi energy full on dhammal khup chan lagna jhal khupch mast one again congratulations 🎉🎉 jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
खूप छान Family नातेसंबंध जपणारी
Khupach chan ,asha junya padhati baghayala khup bhari vat te👌👌👌👌
Congratulations jayesh and Priyanka both of you 🎉🎉
Lagnacha riti parampara far chan vatlya
Mama aste tar nachle aste mamina radtana pahun vait vatle sahajikach aahe
Ranjita dance superb lagna chan zala
Mast vlog Rohan 👌👍
Congratulations Jayesh 💐.khup Chan lagana zale.sarva khup Chan desat hotey. Jayesh chi jodi No One.Aaina pahun vait vatle.Baki sarva chan.Mamachi kami hoti. Aaj tey pahijey hotey😢
🙏🙏
खरच खूप छान लग्न पार पडले....काका असते तर खूप छान वाटले असते 😔😔...काका miss u🙏🙏
खूप छान झालं लग्न आणि रिसेप्शन मज्जा आली अभिनंदन जयेश दादा आणि प्रियांका वहिनी जय सदगुरू फॅमिली
Abhinandan Jayesh Bhai Aani Priyanka Vahini...." Nanda Saukhya Bharey...."❤❤
खरंच कल्याणीच्या आईला रडताना बघून खुप वाईट वाटले. जयेशच्या लग्नात कल्याणी च्या वडीलांची खुप कमी भासली. ते असते तरं अजून खुप मज्जा आली असती. जयेशचं लग्न खुप छान झालं. रंजीता आणि इतर खुप छान डान्स केला. व्हिडिओ खुप छान होता
खरच मामी ना बघुन डोळ्यात पाणी आले 😢😢मामी ला रडताना बघुन खुप रडायला आल आज मामा ची कमी भासते खरच मामी काळजी घ्या रडु नका मामा आपल्यातच आहे अस म्हणुन जगाच अता बाकी लग्न छान पार पडल congretchulation जयशे तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा छान सुखाचा आनदाचा आणी समाधाणाचा संसार करा दोघाची जोडी खुप खुप छान सुंदर आहे दोघाच ही खूप खूप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मामी चा चागला सभाळ करा दोघाणी त्याची काळजी घ्या अता त्या खुप रडतात हे बघवत नाही अता जयशे आई ची काळजी घे आणि सुखाचा संसार कर खुप खुप अभिनंदन 😊😊😊मामा मिस यु टु 😭😭😭😭
Congratulations jayesh and priyanka😊 Happy Married life..🎉🎉
Lagan khup chhan zal.
Mama nchi khup athavn ali te jithe kuthe astil tithun khup khush astil..God blessed you all 😊
Ranjita tai hat's off you..i am proud of you 😘 tu Dance kela tyamule thod ka hoina vatavarn change zal..pahun khup chhan vatl..ashich saglyana khush thevt ja..I always love you so much tai😊❤❤❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
शुभ संध्याकाळ रोहन लग्न छान झालं मामी च वाईट वाटले मामा असते तर खुप मजा केली असती पण ठिक लग्न छान झालं अभिनंदन जयेश
Thank you 🙏
खूपच सुंदर लग्न झाले .डान्स पण खूप छान झाला.
ऐनवेळी केलेला डान्स खूप छान झाला.
Hi family 😊khup mast zal lagna,yas mama aste tar halad aani lagna la dumakul gatla asta,,pan aapan kahi nahi Karu shakat,,so te jithe astil tithe khup khush astil,aani mama ch tai var vishesh jeev hota Mazi baay Mazi baay karay che,Tai pan khup miss karat hoti he Tai la bagun janavl,aani tai ne jo instaunt dance kela to tar ek number,,aaplya barobar saglyana geun nachle,,khup mast 😊😊gbu all,,injoy together🎉🎉
🥰🥰🥰
Jayeshla lagnachya khup khup shubhecha dada video khup sundar hota ranjita tai khup chan nachalya❤❤🎉🎉
रंजिता ,जयेशचे लग्न खूप छान झाले तु आणि कल्याणी खूप सुंदर दिसत होत्या, खरंच कल्याणी चे वडिला हौशी होते ते असते तर रंजिता आणि त्यांनी खूप धमाल केली असती रंजिता तु डान्स केला बर झालं नाही तर चुकल्या सारखं वाटलं असत .ताई बरोबर कल्याणी चे जिथे असतील तिथं बघून आनंदी होतील.
🙏🏻🙏🏻
Congratulations Priyanka and Jayesh🎉❤❤ stay happy and may god bless u both desr one's.🎉❤❤
Khoop Chan zhale marriage doghna bharupar ashriwad dance khoop Chan zhala❤
Hii family dada ❤khup chan zal lagn 👌👌♥️mast khup fhari vatal ❤
Khupchan jhale jayeshdada che marriage chan ENJOY kele miss kele vilas mamana KALYANIDI chya aii kiti radat hotya vait vatal god bless you all 🙏👍♥️
🙏🙏
जय श्रीराम,जयेश प्रियांकाला लग्ना बध्दल अभिनंदन!सगळे हळदीचे ,लग्नाचे विधी छानच, जयेश कल्याणी च्या आईला रडताना पाहुन फार वाईट वाटले!
❤️❤️
Too good Marriage ceremony 👌👌👍 God blessing always with new married couple 🤲🌹🌹looking all very nice 👌👌😊
मामांची उणीव खूप जाणवली डोळ्यात पाणी आले vidio बघताना पण असो नियती पुढे काहीच चालत नाही जयेश प्रियांका खूप अभिनंदनखूप शुभेच्छा तुम्हाला मामींची काळजी घ्या सुखाने नांदा
🙏🙏
खुप छान लग्न झाले ❤❤❤❤❤❤❤दोघांनाही खुप खुप शुभेच्छा आणि भरभरून प्रेम आशिर्वाद खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 🥰🥰🥰
Congratulations both of you mama chi khup Kami janvli
खूप छान मस्त सुंदर लग्न सोहळा पार पडला ❤❤❤ तुम्ही सगळे खूप छान दिसत होता.जयेश आणि प्रियांका चा जोडा छान शोभून दिसतो.जयेश चे बाबा आता असतात तर खूप लाड केले असते.मामीकडे बघून खूप वाईट वाटले.त्या खूप रडत होत्या.खरच मामा असायला हवे होते.वधू वराला खूप सारे आशिर्वाद ❤️❤️❤️🙏👍👌👌
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Congratulations Jayesh &Priyanka💐💐
Mi aaj pahilyanda ashi पद्धत bghitli lagnachi.aamchya kd vegli aste
Khup chan happy marriage life to both of you Jayesh and Priyanka 💐💐💐💐💐💐💐💐 God bless you all 😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤😊
अभिनंदन जयेश लग्न खूप छान झालं डान्स तर खूपच छान
कल्याणीच्या आईंना रडताना पाहून फारच वाईट वाटले. बाबांची खूप आठवण आली. 🙏 . जयेशच्या लग्नाचा व्हिडिओ सुंदर बनलेला आहे. 👌
Thank you 🥰🥰
रोहनदादा तुमच्या फॅमिलीचा खरेपणा मला खूप आवडतो.
🙏🙏
Pre wedding pn dakhva 😊😊😊 baki srv khup chan 😊😊❤
खूप छान पण कल्याणी चे बाबा आसते तर बाबांना खूप आनंद असता❤
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली जयेश ला भावी आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा दोघांना भरपुर आयुष्य लाभो हि सदिच्छा ओवी प्रथा खुप गोड प्रेमळ आहे रंजिता खुप छान झाला विडीवो आम्ही आवडीने पध्दती गावातले बघितले तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰जय श्री राम 🚩🚩
. Jayesh and Priyanka ❤jodi Bappa bless u and your family
Awesome dance and beautiful jodi❤🎉🎉🎉🎉🎉
Ek number video hota rohan dada😊😊😊😊
दादा खुप वाईट वाटल आपल्यात काका नाही काकी रडत होती खुप रडायला आलं काका असते तर मजा आली असती 🥹 मिस केले काका तुम्हाला काकी आणि जयेश दादा च्या सोबत रहा प्लीज 🙏🏻 आणि काकी आता रडू नको आता 😊
🙏🙏
Congratulations jayesh and priyaka 🎉🎉❤❤. Mami na radatana khup vait vatal.
Happy married life both of you jayesh.ranjita tai khup chan sarvancha dance 💃 congratulation punha ekda.simple and sober. ❤
Thank you 😊
Sagle tumhi khup chan distayet.❤ khup aavdal mla wedding ceremony 🎉
Thank you 🥰🥰
❤ congratulations jayesh la khup chan zale lagna amchya ekde satara jehilaya made lagna adhi evde vidhi nastat tumchya ekde bapre ❤❤ lagna zalyavarti karmat nasel na Karan kiti dhamal aste 4 5 devas❤❤tumhi doghe khup chan desat hota tu Ani ranjeeta ❤❤❤❤🎉🎉🎉mami sathi khup vaeyet vatat hote tyna jevha poshak det hote tevha ❤❤❤❤❤
Congratulations Jayesh priyanka ❤❤🎉🎉
Jay Sadhguru 🙏 congratulations to the sweet couple ❤
खुप छान झालं लग्न जयेश चं मामांची कमी भासत होती मामी रडतांना खुप वाईट वाटले 😭😭 रंजिता डान्स एक नंबर 👌👌
🙏🙏
Ranjita dee khup chan step chi garaj nahi kasi mahatvachi aste.khup chan tumhi karach saglikade positivity aanta rao.
Congratulations dear Jayesh & Priyanka💐😍🥰😘😘..... Wish u both happy married life dear🎉🎊🎈
Sai bless u❤
Congratulations both of you wish you happy married life 🎉
Thank you 🥰🥰
छान झालं लग्न congratulashion. मामांची खूप आठवन आली. कल्याणी ला जेव्हा सोडत होते त्यावेळेस चा मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. 😭
❤️❤️
Lagn khupch chan jhale. Pan kalyanicha babanchi khup aathavan aali khupch houshi hote te. Aamhi swata tyana pahile. Tyanule tyachi univ bhasat hoti. Lagn chan jhale. Dance 💃💃psn 👌👌👌👌🌹😘
❤️❤️❤️
Congratulations both of you.... खूप छान झाले लग्न आणि कल्याणीच्या पप्पांची आठवण आली होती फार चांगले झाले लवकर लग्न केले तर मावशींना भी जोडी झाली सुनबाई खूप छान आहे जोडी.... ❤❤ रंजीता तुझ्या सारखी मुलगी पाहिजे सांभाळून घेणारी व तुझ्यामुळे दुसऱ्यांची हास्य झळकणारी त्यामुळे कल्याणीला खूप छान वाटले असेल आणि आईला.... 👌👌❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
❤खुप छान व्हिडिओ ❤ मामी रडताना पाहून माझ्या अश्रु आले. छान रीती रिवाज दाखवले आहे व्हिडिओत
Thank you 🥰🥰
Good evening dada...दादा जयेशच लग्न छान पार पडल..पण कल्याणीच्या आईला रडताना बघून डोळ्यात टचकन पाणी आल...त्यानी त्या गोष्टीची उणीव भासत असेल...पण तुम्ही सगळे त्याच्या फॅमिली सोबत आहे..हे बघून खूप बर वाटत..दादा तु आणि ताई आणि तुझी फॅमिलीला मानाचा मुजरा..एकच नंबर 👌👌👍🙏🙏ताई आणि कल्याणी खूप छान दिसत आहेत..लग्न खूप छान झाल...😊😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
जय सदगुरु❤
जयेश दादास लग्नाच्या हार्दिक शुभेच्छां
नादां सौख्य भरे 🎉🎉🎉
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Hiiii family
Congratulations Jayesh & PriyNka🎉🎉
Thank you 😊
विडिओ खूप छान आहे.मामीला बघून खूप वाईट वाटले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खुप छान व्हिडिओ आहे कल्याणी च्या आई बघुन रडु येत बाकी सर्व छान ❤❤
Ranjita nice dance looking wow very beautiful kalyani was also looking pretty 😘
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Congratulation to both the newly wedded couples. Ranjita's dance added a crispy masala to this wedding. Good u danced Kalyani 's father also might have enjoyed a lot wherever he is.
Thank you 🙏
अभिनंदन खूप छान झाले लग्न ❤❤😊😊🎉🎉
पण मामी रडताना वाईट वाटले खूप
भारी झालं लग्न...मंडप बर्यापैकी मोठा होता...माणसं पण बरीच होती...साधं पण छान झालं लग्न...😊😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Congratulation Jayesh 💐💐💐💐
Jayeshcha lagnachya video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Thank you 🥰🥰
Congratulations Jayesh and Priyanka 🎉🎉
खूप छान विडीओ खूप छान लग्न झाले अभिनंदन 🎊🎊
Thank you 😊
कल्यानीचच्या आईला बघून खूप वाईट वाटले. बाकी जयेशच लग्न छान झाले.
Congratulations dear khup bhari vatla video bar zala tai tumhi Dana's kela mama khup mast vatel te aste tar kay bolaych nako khup majay ali aste video bagyala❤❤❤
Thank you 🥰🥰
Congratulations❤🎉 and best wishes God bless stay blessed
Jay sadguru. Hi How are you everybody. Hearty congratulations Jayesh and priyanka god bless both. Today vilas mama is remembering most miss you mama. Yes as aai said if mama would be there he will be very happy . Ranjita and kalayni dance was very nice . Once again happy newly wedding couple. Enjoy Jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰
congratulations both of you bappa bless you sukhi raha
Congratulations both if you.....
कल्याणी च्या आईना रडताना पाहून खूप वाईट वाटले जयेश च्या लगनाचा व्हिडिओ खुपच छान आहे❤❤तुमचा डास एक नंबर झाला❤❤🎉🎉ताई तुमही आहेत छानच आहेत
Thank you so much 🥰🥰🥰
🙏🙏
Congratulations both of you 🎉🎉❤
Tai aata pasuncha sagl yat perfect dance 😊
Kalyaniche vadil aste tr kharach khup chhan vatl aste pn niytipudhe elaj nasto apla khup chhan vatl lgn amcha lagnat ji rit ahe ti pahun junya athvni tajya jhalya very nice❤❤❤❤❤Jayesh ani priyankala khup aashirvaad, udand ayushy labho sukhi savsar kara amcha ashirwaad❤❤❤❤❤❤❤
लग्न खूप छान झाले डान्स छान केला ❤❤
Thank you 😊
Congratulations to both of you Jayesh and Priyanka , mama chi khup aathavan aali , mami kalji ghya .
Thank you 😊
खुप गोड विडिओआहे❤❤
Uran, Panvel, alibug side la asech lagan ani hald aste aagari lokanmdhe😊❤
Kahi rituals same ahet