प्रियाशी तिच्यासारखे वागून विषय पटकन संपवायचा. सगळ्यांसमोर असा धक्का द्यायचा कि खाली डोकं वर पाय (सगळ्यांसमोर) बिंग फुटले पाहिजे. जोडीला डिएनए रिपोर्ट आहेतच. उगाचच लांबड लावतायत.
Faltu Malika ahe he. He phudchya varshi baghayla milel , Lokanna adakavun thevale jatay . Band kara ti serial hyat khotarde pana bharlay nusta ,satya nahi asatya chi serial ahe hee....
१ नंबरची serial रटाळ करून ठेवली
प्रियाशी तिच्यासारखे वागून विषय पटकन संपवायचा.
सगळ्यांसमोर असा धक्का द्यायचा कि खाली डोकं वर पाय (सगळ्यांसमोर) बिंग फुटले पाहिजे. जोडीला डिएनए रिपोर्ट आहेतच.
उगाचच लांबड लावतायत.
अजून जन्मखूण दाखवतात.मागच्या कधी तरी पण हेच सांगितले कि सगळ्यांना जन्मखूण दिसलेली दाखवली.खरच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तुम्हीच लिहून संपवा
चांगल्या मालिकेची वात कशी लावावी हे या मालिकेतून शिकून घ्यावे. यापुढे ही मालिका पाहणेच बंड केले तरच सुधारणा होईल
वाट लावणे
Vinakaran vadhvtay serial
As kadhi honer kay majith
🖤🖤🖤💚💚💚
Nic
Kadhi yenar ti vel😂
Faltu Malika ahe he.
He phudchya varshi baghayla milel ,
Lokanna adakavun thevale jatay .
Band kara ti serial hyat khotarde pana bharlay nusta ,satya nahi asatya chi serial ahe hee....
Bore ani slow chalu ahe serial
Ata khup bor hotey Bghaychi iccha ch nahi rahili
He asel kahi zalech nahi ugich tumhi video banavtay
Faltu serial