Astamba Rushi Yatra II Part 1 II ।। शिग्गरची यात्रा ।।
HTML-код
- Опубликовано: 22 дек 2024
- शिग्गरची यात्रा उर्फ अस्तंबा ऋषीची यात्रा म्हणजेच अश्वस्थामा ची यात्रा... ही यात्रा तळोदा शहरातील आदिवासी बांधव तसेच सर्व तळोदावासी धनत्रयोदशीच्या दिवशी भर दिवाळीत जात असतात. माझा जन्म हा तळोदा या गावात झालेला असल्यामुळे मी व माझे सर्व बालमित्र आम्ही लहानपणापासून या यात्रेला जात असतो.
तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार, नवापूर व धुळे या भागातून भाविक हजारोंचा संख्येने या यात्रेला येत असतात.
या यात्रेची परंपरा आमच्या आजोबा पंजोबा पासून चालत आलेली आहे. आणि पूर्वी कधीपासून सुरू झाली याचा इतिहास मिळत नाही.
या यात्रेविषयी अशी आख्यायिका आहे की, ज्या वेळेला महाभारतात पांडवांनी कौरवांचा पराभव केला. तेव्हा अश्वस्थामा हा पांडवांवर चिडला व त्याने रागात पांडवांची झोपलेली मुलं झोपेत असताना ठार केली. यानंतर अश्वस्थामाला पश्चाताप झाला होता. तो भगवान श्रीकृष्ण कडे गेला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावर असलेला मणी काढून घेतला व त्याला श्राप दिला की, तू चिरंजीवी आहेस तुला या सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगेमध्ये जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत भटकत राहावे लागेल. याच वेळेला रागाने भीम हा अश्वस्थामाच्या मागे सातपुडा पर्वत रांगेत आला व आता जुना अस्तंबा हे ठिकाण आहे. त्याच्या जवळ असलेल्या भिमकुंडापर्यंत तो गेला. तिथं त्यांनी गदेने वार करून एक कुंड निर्माण केले. तिथे त्यांनी आंघोळ केली व तो परत गेला. त्या कुंडात आंघोळ केल्यास आपला थकवा जातो असे म्हटले जाते. त्या कुंडाच्या वर साधारण साडेचार हजार फूट उंचीच्या डोंगरावर अश्वस्थामाचे वास्तव्य आहे. त्यामुळे दरवर्षी आदिवासी बांधव त्याच्या पायथ्याला असलेल्या जुना अस्तंबा या गावात धनत्रयोदशीला दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करत असतात.
आम्ही लहानपणापासून तेथे जात आहोत. आमच्यापैकी काहींच्या तीस-पस्तीस, चाळीस यात्रा झालेल्या आहेत.
आपण सर्व माझे व्हिडिओ पाहता व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करता त्यासाठी आपणा सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद🙏
hello viewers if u love the video plz subscribe to our channel and if u want to watch part 2 subscribe and press the bell icon Dhanyawad guys 🙂⛰️🙏🙏🙏#astambarushi2024#astambrushiyatra
#vlog #youtube #vlogger #youtuber #blogger #travel #love #blog #like #video #instagram #follow #photography #youtubechannel #subscribe #vlogging #instagood #vlogs #vlogsquad #viral #youtubers #vloggers #vloggerlife #fashion #likes #lifestyle #tiktok #music #explore #explorepage
#trending #viral #instagram #love #explorepage #explore #instagood #fashion #follow #tiktok #like #likeforlikes #followforfollowback #photography #india #trend #instadaily #memes #music #style #trendingnow #reels #foryou #likes #photooftheday #model #beautiful #bollywood #bhfyp #instagram #maharashtra #mumbai #india #pune #marathi #ig #love #instagram #photography #instagood #status #delhi #bhfyp #nashik #marathimulgi #marathistatus #kerala #nature #punekar #follow #kolhapur #marathimulga #like #indian #likeforlikes #trending #maratha #desha #travel #satara.
सुंदर चित्रीकरण केले आहे, अभिनंदन सर 💐💐🚩🚩
खूप छान माहिती सांगितली आहे सर
सिग्गर वाले महाराज की जय..अप्रतिम ब्लॉग
कृपया आपला फोन नंबर द्या. आपण नेहमी माझ्या व्हिडिओला लाईक करत असता. धन्यवाद
शूटिंग छान केला आहे
Thanks 🙏
Shoot khup chan zale sir good work
@@prajaktabhise4683 Thanks 🙏
With this amazing video I knew new land ....i.e.Asthamba .....it's really Excellent video and information....hats of you Dr.Kshatriya Sir
Thank you for your kind words 🙏
Omg ! What a fabulous vlog ❤🔥, Next Level editing 🫡 and good intro also made ! The memes were also funny 👏😁..
Glad you enjoyed it! 😁