चारुहासशी हाथ मिळवत आज्जीनी हाणून पाडला भुवीचा डाव/

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 7

  • @mahadeoghare2010
    @mahadeoghare2010 17 дней назад +4

    अगोदर आम्ही सगळे बसून बघायचो असं वाटत होतं शिक्षणाबाबत चांगले दाखवतील पण सगळं उलटेच चाललंय

  • @RutujKulkarni
    @RutujKulkarni 17 дней назад +2

    अधिपती बावळट इतका कसा दाखवलाय

  • @pradnyapawar1955
    @pradnyapawar1955 17 дней назад +2

    अधीपती म्हणतो अक्षरा महत्वाची नाही आईसाहेबांकडे जायला पाहिजे तर कशाला अक्षरांच्या मागे लागलास आई बरोबरच रहायच कशाला तिला खोट नाटक करुन दाखवतोस. काही मजा नाही सिरियल पहायला किती दिवस ते झाले त्यांची भेट नाही कंटाळा आला आता तुम्ही च बघा तुमची सिरियल.