#आज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #पुनम तुपे आमचं बघून हाय#

Комментарии • 220

  • @renukapatil7898
    @renukapatil7898 3 года назад +20

    मी पहिल बटाट्याचे पातळ करून तेलात फराय करतो, मग तीन चार हिरव्या मिरच्या टाकुन साबुदाना,टाकतो मग शेगदण्याचा कुट टाकुन हालवतो व उपासाच मिट टकुन हालवतो दहा मिन्ट थाली ढाकुन मन्द ग्यसवर शिजवते अशी आमची पदधत🙏🙏🙏🙏

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 3 года назад +16

    पुनमताई रेसिपी करताना साडी घालत जा रात्री गाउन घालत जा सर्वजण पहात असतात ं मी तुम्हाला आपल आहेत म्हणून सांगितले राग मानु नका कमेंट्स मध्ये लोक काहीही बोलत राहतात म्हणून सांगत आहे 👍👌👌❤️🙏

  • @yogitanighot7087
    @yogitanighot7087 3 года назад +25

    दाजी तुम्ही तर वडापाव खाऊन आले आहे की

  • @chhayachavan9585
    @chhayachavan9585 3 года назад +10

    Khup chan khichdi punam tu Pan chan disteys aaj sadivar Ashish anandi raha nehmi 👍👍

    • @ujwalaraje7250
      @ujwalaraje7250 2 года назад +1

      खिचडी छान झाली तोंडाला पाणी सुटले आह असेच सुखी रहा

  • @Your_peace763
    @Your_peace763 3 года назад +15

    खिचडी छान बनवली.पण दाजींनी तर वडापाव खालला आहे.आणि उपवास आहे ना..

  • @Recipes405
    @Recipes405 3 года назад +5

    Kewada batata taklay ,jast batata kahu nkos,fat wadte ani wat pn wadto batatyani

  • @radhikawagaskar4883
    @radhikawagaskar4883 3 года назад +30

    कमेंट वाचल्या वाटत पुनमनी आज चुलीजवळ थोड आवरलं आणि साडीपण नेसली छान दिसते आज तुला सधारण्यासाठीचं कमेंट टाकतो आम्ही राग मानु नको

    • @nagpurkarmona2639
      @nagpurkarmona2639 3 года назад +2

      Exactly mi pn kaal comment takli hoti saree ghalavi mhnun

    • @nagpurkarmona2639
      @nagpurkarmona2639 3 года назад +1

      @@user-tu2sw5vh7f ho na you tube vr aapn bght asto ek chan msg jayla hava aaplya vdo mdhun

  • @vishalgaikwad6413
    @vishalgaikwad6413 3 года назад +10

    Daji vadapavca video ka o dilit kela ani ti sabudana khicdi nhi btata khicdi aahe 😂

    • @sagarbhosle6226
      @sagarbhosle6226 3 года назад +3

      जाऊ द्या देव त्यांना बरोबर शिक्षा देईल दाजीचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे

  • @gaurikadam5343
    @gaurikadam5343 3 года назад +9

    Pn tai daji ni vada pav khalla aaj tyancha upwas ahe na

  • @user-vp4bt1sm9d
    @user-vp4bt1sm9d 3 года назад +11

    दाजी तुम्ही तर उपवास आहे म्हणता ना.गोकुळाष्टमीचा सोमवार पण तुम्ही सकाळी वडापाव खाल्ला आहे

    • @sagarbhosle6226
      @sagarbhosle6226 3 года назад +3

      जाऊ द्या देव त्यांना बरोबर शिक्षा देईल दाजीचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे

    • @yam668
      @yam668 3 года назад +6

      दाजीचा उपवास असतो पण दाजिने चुकून वडापाव खाल्ला भुकेमुळे विसरले असतील जाऊन दे ना देव काही रागावत नाही.दाजीबा तसा vedio टाकला आहे.

    • @user-vp4bt1sm9d
      @user-vp4bt1sm9d 3 года назад +3

      @@yam668 हो ताई दाजींना कामाच्या गडबडीत ध्यान राहिले नसेल चुकून होतं कधी मध्ये

    • @lado338
      @lado338 3 года назад +2

      @@user-vp4bt1sm9d mala pan asa ek daa za la ho ta Tai hota kadhe kadhe Lok pan naa🙏🏼😠

  • @latapatil3733
    @latapatil3733 3 года назад +3

    शाबूची तांदूळ रात्री भिजत घालून जावा चांगले उमलून निघतात आणि जास्त पण होतात

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 3 года назад +4

    खिचडी खूप छान बनवली आहे ताई 👌👌👍

  • @omlandge8319
    @omlandge8319 2 года назад

    Mi Navin RUclipsr aahe mi simpal video banvte video baghun mla nkki sanga aani sangat ja maz kahi chukta ka te plz

  • @meghmalabate2085
    @meghmalabate2085 2 года назад

    Punam tai tabbet kami झाली काय केलं तुम्ही मला पण सांगा

  • @jyotigulage8016
    @jyotigulage8016 3 года назад +3

    😂waa kya bat he khali anthrun basli kii

  • @jyotidandge9777
    @jyotidandge9777 3 года назад +30

    दाजीनीतर वडा पाव खाल्ला

    • @kalpanakanadeyesiliketosee3061
      @kalpanakanadeyesiliketosee3061 3 года назад +4

      वडापाव खाल्ला दाजींनी

    • @प्रियाठिळक
      @प्रियाठिळक 3 года назад +2

      लई खोटारडा दाजी आहे या च्या नादी लागू नका

    • @laxmankale3961
      @laxmankale3961 3 года назад +2

      मग खाला तर काय करायचे खाला तर खाला वडापाव खान्या साठीच असतो

  • @kiranpisal8177
    @kiranpisal8177 3 года назад +18

    ब ब‌ ब ब ब‌ ब ब‌‌ बटाटा 🥺🥺😳 अंग पुनम ताई वाकडी होशील एवढा बटाटा वात होतो शंभू का वारं हे आनी‌‌ टोपली भर खाऊ न 😛😂😅

    • @renukapatil7898
      @renukapatil7898 3 года назад +5

      एका ताईनी कंमेट मधे सागी ल बटाटा खाल्याने सादे दुखतात तेव्हा पासुन बंद केले मि बटाटे खायचे 🙏🙏🙏🙏

    • @kiranpisal8177
      @kiranpisal8177 3 года назад +3

      @@renukapatil7898 Chan

    • @jayakharchane405
      @jayakharchane405 3 года назад

      😂😂😂😂😂😂

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 3 года назад +4

    आज सोमवार आहे आणि दाजी नी तर वडापाव खाऊन आले आज उपवास नाही वाटत दाजी विसरून गेले की काय.

  • @sapnanikam9823
    @sapnanikam9823 3 года назад +1

    Jau dya chukun khalla asel tyana kam karavaaya lagte tr lakshat nahi rahil asel upwas ahe, chukun zal ki dev kadhich shiksha karat nahi. Pan batata jast zala khichdi madhe, ani aamhi batata kapun takto,mirchi chirun takavi

  • @sindhurandhave2395
    @sindhurandhave2395 3 года назад +17

    दाजी तुम्ही तर वडापाव खातहोते

  • @ushaavchite7384
    @ushaavchite7384 3 года назад +4

    चुलीवरचे भांडी कीती छान स्वछ आहेत ताई तुमचे

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 года назад

      ruclips.net/video/TTjV1fWjTmE/видео.html

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 3 года назад +12

    Vada pav chaalto ka upwasla

    • @salvesunita247
      @salvesunita247 3 года назад +5

      😂😂😂ho

    • @sonu7382
      @sonu7382 3 года назад

      @@Mayamaya-qt5jf 🤣🤣🤣

    • @shilpa5943
      @shilpa5943 3 года назад

      वडापाव चालत नाही..पळतो😂😂😂😂😂😂😂

  • @sapnanikam9823
    @sapnanikam9823 3 года назад

    Tyat ek chamacha dahi ani thodi sakhar takavi chan hote usad, aamhi khichadi la usad mhanto

  • @kiranpisal8177
    @kiranpisal8177 3 года назад +7

    आम्ही दहीमधे खिचडी टाकून नाही खात खिचडीत दही घालून खातो 😅 टाकून नाही खात टाकून दिल्यावर कसं खाणार😛😄

    • @sonu7382
      @sonu7382 3 года назад +3

      🤣🤣👍

  • @bhimashankarkambale3876
    @bhimashankarkambale3876 2 года назад

    आम्ही पण आसच बनवतोय फक्त फरक ईतकाच आहे की फोडनील ते कमी पडल तरी चालेल पण तेल वरुन टाकत नाही काही ही झाल तरी पण

  • @anitaubale6392
    @anitaubale6392 2 года назад +1

    ताई तुम्ही खूप छान खिचडी बनवली आहे

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 года назад +4

    Chan distes tai🥰🥰

  • @nagpurkarmona2639
    @nagpurkarmona2639 3 года назад +10

    Batatyachi khichdi vatat ahe ti purn 😂😂

  • @minaljangam8216
    @minaljangam8216 3 года назад +6

    Kay he vdapav khaun upvas kay sanjyji

  • @yam668
    @yam668 3 года назад +8

    उपवासाचे दिवस आहेत साबुदाणे जरा जास्त आणून ठेव .

  • @avinashmahale4639
    @avinashmahale4639 3 года назад +7

    Daji तुम्ही भाकर ला बाकर नका म्हणू भाजी ला बाजी and भरित्त la बरित naka bolu plz right pronunciation बोलण्याचा प्रेयत्न करा

  • @pooja8250
    @pooja8250 3 года назад +7

    शेंगदाने कमीच जाले ajun टाकायला पाहेजे hote

  • @latapatil3733
    @latapatil3733 3 года назад +10

    पुनम खिचडी एकदम छान झाली आहे आम्ही तुमच्या बरोबर चांगले असतो म्हणून कोण तर व्ही नावाचा माणूस आम्हाला मूर्ख बनवतो तो स्वतः मूर्ख आहे देवाने तोंड चांगले बोलायसाठी दिले असते तर चांगलंच बोलायचं असतं त्या बिचारी पुनम व दाजी नी तुम्हाला काय केले एवढ्या वाईट कॉमेंट्स देऊ नका जरा चांगले वागायला शिका

    • @laxmankale3961
      @laxmankale3961 3 года назад +2

      नायत काय दाजीन वर जळनारे खूपच झालेत आजकाल बघवत नाही एखादयाच चांगले झालेले त्यांच्या कड़े कोनिहि लक्षय देऊनका सर्वांच्या जीवनात असली मानस येऊन जातात👍👍

    • @khandeshichavalkaskitchen11282
      @khandeshichavalkaskitchen11282 3 года назад +1

      हो ताई मला आज खूप वाईट वाटले आणि रडू ही आल

    • @khandeshichavalkaskitchen11282
      @khandeshichavalkaskitchen11282 3 года назад +2

      पन लता ताई मला वाटतं ज्याला जे टाकायचं टाकू द्या कमेंट आपन त्यावर काही बोलू नये कारण लोक इज्जत नाही ठेवत आपल्याला सवय नाही असं ऐकायची

    • @mirataivlogs79
      @mirataivlogs79 3 года назад +1

      @@laxmankale3961 अगदी बरोब्बर ताई. लोक खच्चीकरण करतात पूनम ताईने लक्ष देऊ नये.. वाईट कमेंट वाल्याना ब्लॉक करावे किंवा समज द्यावी... आणि उपवास मोडला तर काय मोठ्ठा गुन्हा झाला, होतं कधी कधी असं,, आणि देव कोणालाच सजा वगैरे नाही करत.. उगाच काहीतर बोलतात..

    • @mirataivlogs79
      @mirataivlogs79 3 года назад +2

      @@khandeshichavalkaskitchen11282 हो ना..लोकांना बोलून आपला मूड का खराब करायचा

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 года назад +7

    दाजी नी वडा पाव खाल्ला होता आज

  • @mansibhalerao2643
    @mansibhalerao2643 3 года назад +4

    ताई उपवास दिवशी तरी इतक तिखट खाऊ नका. बाकी वेळेस ठिक आहे

  • @swatigaikwed3724
    @swatigaikwed3724 2 года назад +1

    👌👌👌

  • @shitalmadke2126
    @shitalmadke2126 2 года назад

    हवेशिर स्वायंपक karayla खुप भारी vatat

  • @vaibhavcreative8582
    @vaibhavcreative8582 3 года назад +1

    खुप छान फराळ आहे ताई एकच नंबर

  • @user-kf3zc6cr7b
    @user-kf3zc6cr7b 2 года назад

    Tai tumch kam मस्त चालय... But बाजूला बसलेली म्हतारीच्या दातात काय अटकलंय 🤣🤣🤣🤣

  • @chhayachavan9585
    @chhayachavan9585 3 года назад +6

    Daji tumhi tar vada pav khala tumchya videos madhe pahila

  • @sharadpanchal354
    @sharadpanchal354 3 года назад +2

    मला लय आवडते खिचेडी

  • @maheshbhaupahilwan7559
    @maheshbhaupahilwan7559 2 года назад

    पाडुंनी सिरीयल मधुन का काढल

  • @alkasadre3031
    @alkasadre3031 3 года назад +1

    खुप समुजदार आहे, पूनम

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 года назад

      ruclips.net/video/TTjV1fWjTmE/видео.html

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 3 года назад +15

    Vada pav kawoon upwas

  • @vandanathakar3413
    @vandanathakar3413 3 года назад +5

    ताई बायडा आत्या कुठे आहे आजकाल दिसत नाही

    • @user-yz7ex4ep4o
      @user-yz7ex4ep4o 3 года назад +1

      होणा खूप दिवस झाले बायडा आत्याला पाहून

  • @dipalijain5425
    @dipalijain5425 2 года назад

    Poonam jira takayala visarali ka

  • @komaldinkar6842
    @komaldinkar6842 2 года назад

    ताई खिचडी छान आहे. पण अजी tondat काड्या घालते ते बर ny दिसत

  • @poojamane5463
    @poojamane5463 2 года назад

    पुनम बागडी छान आहे

  • @radhikawagaskar4883
    @radhikawagaskar4883 3 года назад +17

    दाजींनी तर वडापाव खाल्लाना 😅

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 3 года назад +3

    मस्त एक नंबर ताई साबुदाणा .मला तू समजून घेतले धन्यवाद खूप समजदार आहे तुम्ही दोघं ताई आणि दाजी.

    • @lado338
      @lado338 3 года назад

      Photo 🤔

  • @pratibhabhujbal2506
    @pratibhabhujbal2506 3 года назад

    खिचडी छान झाली पण मला आसे वाटते तु मीठ भरपुर टाकले आहे

  • @pratikshapimpale6859
    @pratikshapimpale6859 3 года назад +2

    Tai must jali aahy khichdi 😊😊👌👌

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 3 года назад

      छान केलं चटई टाकली स्वच्छ वाटते

  • @esha1582
    @esha1582 2 года назад +1

    Mast khichadiz👌👌👌

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 3 года назад +1

    Sabudana chya kichdit kadipattache pane takawi 👍🙏

  • @markadshomelifestyle3354
    @markadshomelifestyle3354 2 года назад +1

    Ag bai he kay..shabudana ki batata..😂😂😂😂

  • @yogeshkulkarni3815
    @yogeshkulkarni3815 3 года назад +15

    पुनम ताई ,दाजी तर वडापाव खाल्ला, वेड्यात काढतात आम्हाला , विचारा दाजींना ,पण काय खाल्ले चुकीचा दाखवू नका.

    • @nishashelar3322
      @nishashelar3322 3 года назад +5

      Tyana upvas nasto karycha pn Lok comments kartat manun bichare upvas karatat manat Nast tari 😂😂

    • @laxmankale3961
      @laxmankale3961 3 года назад

      खाला तर खाला मग काय झाल

    • @shilpa5943
      @shilpa5943 3 года назад

      @@nishashelar3322 मनातलं बोलली😂😂😂😂

  • @minaljangam8216
    @minaljangam8216 3 года назад +7

    Ag bai he resipich cainal aahe ka kay he parisar dakhv kay he khichdichi recipe kay😡

  • @chayasirsat1188
    @chayasirsat1188 3 года назад +4

    मिठ खुप झाल ग

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 3 года назад +6

    वडापाव खाल्ला का

  • @priyaynilakh6381
    @priyaynilakh6381 3 года назад +2

    😍Chan video

  • @sharadpanchal354
    @sharadpanchal354 3 года назад +1

    छान बनवली खिचेडी

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 2 года назад

    Fakt jevan dakhvta

  • @ravishinde..
    @ravishinde.. 3 года назад +3

    🙏👌👌👌👌👌👌👌

    • @minifood9304
      @minifood9304 3 года назад +1

      Mala tumcha no dya please

    • @vidhyajinde9560
      @vidhyajinde9560 3 года назад

      @@minifood9304 पण दात कोण खोरत आहे दीसायला चांगलं दीसत नाही

  • @poojaadakils934
    @poojaadakils934 3 года назад

    Kiti bnvl te diste pn kiti lok ahe te diste ka kai pn bolte aapl pote lok

  • @AmolPawar-wl2tm
    @AmolPawar-wl2tm 3 года назад

    पूनम ताई साङीवर खुप छान दिसता

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 года назад

      ruclips.net/video/TTjV1fWjTmE/видео.html

  • @lado338
    @lado338 3 года назад

    Bar vatal sadevar me kaal comment kele odanevar gaunvar pan Tai morning laa photo 🤔🤔 reply kaa naa he delaa tu laa kadaar naa he kaa ,😞

  • @jyotsnapatil1993
    @jyotsnapatil1993 3 года назад +1

    साबुदाणा छान झाला ताई फक्त बटाटे कमी वापरत जा पुढे जाऊन त्रास नको म्हणून सांगते

  • @royaltosgammingandvloger5258
    @royaltosgammingandvloger5258 2 года назад

    माझ नाव अनिता आहे मी पण सेम अशीच खिचडी बनवते.

  • @madhurapatil372
    @madhurapatil372 3 года назад

    ताई, यूट्यूब वर व्हिडिओ tkta jara boltana भाषा tari badla 🤢

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 года назад

    Khupch chhan aahe

  • @sagarbhosle6226
    @sagarbhosle6226 3 года назад +9

    Kiti khota bolta ho dajine vdapaav khala hota thodya vela Purvi devala tri gabhra Satya baaher padtech ksee na ksee kharach khotardepna smor aala bra jahla

    • @sagarbhosle6226
      @sagarbhosle6226 3 года назад +3

      @@Mayamaya-qt5jf जाऊ द्या देव त्यांना बरोबर शिक्षा देईल दाजीचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे

    • @laxmankale3961
      @laxmankale3961 3 года назад

      ही आहे सर्व जळनारी मानस बघवत नाही याना दाजीचे चांगले झालेले

  • @mixfoodvideo2355
    @mixfoodvideo2355 2 года назад

    सभी को सोमवार की हार्दिक शुभकामनाएं सभी युट्युब परिवार को 🙏

  • @सरीवरसर
    @सरीवरसर 3 года назад +6

    दाजी चा खिचडी खान्या पुरता उपवास आहे आज

  • @rupalimane1557
    @rupalimane1557 2 года назад

    मस्त ताई

  • @aartikhiraiyya8997
    @aartikhiraiyya8997 3 года назад +1

    Hii tai 👍👌

  • @tejmalamisal6053
    @tejmalamisal6053 3 года назад

    Khup mast aahe khichdi

  • @showclub5780
    @showclub5780 3 года назад

    Khup chhan

  • @gamingdeafeatff8991
    @gamingdeafeatff8991 3 года назад

    Tondat pani yet aahe didi

  • @seemakulkarni2671
    @seemakulkarni2671 3 года назад +1

    तुमचे खरे जिवन कसे आहे हेच बघतात नाहितर खोटे तर सगळेच टाकतात व्हिडीओ

  • @kalpanarathod6935
    @kalpanarathod6935 3 года назад

    Akach no tai

  • @ruchitasable3375
    @ruchitasable3375 3 года назад +7

    दाजींनी वडापाव खायला आहे

  • @suvarnakarande5738
    @suvarnakarande5738 3 года назад +4

    Daji ni tar vada pav khala 😂😂😂😂😂😂😂🙏

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 3 года назад

    🕉️ नमःशिवाय दाजी ताई कसे आहात,, फराळ झणझणीत 👌😋

    • @lado338
      @lado338 3 года назад +2

      Tai daji reply naa he dayt o 😞

    • @mirataivlogs79
      @mirataivlogs79 3 года назад

      @@lado338 आपण नाही पाहायच, मि नाही पाहणार 🙏

    • @lado338
      @lado338 3 года назад

      @@mirataivlogs79 👍

    • @lado338
      @lado338 3 года назад

      @@mirataivlogs79 yougeeta laa comment karug tee laa aadhar naa heg

  • @nagrajgawda8727
    @nagrajgawda8727 3 года назад

    Mastch tai

  • @sangitakamble4482
    @sangitakamble4482 2 года назад

    भारी

  • @ajaymhaskeajay832
    @ajaymhaskeajay832 3 года назад +9

    Itke sare batate bapre

    • @mrunali8065
      @mrunali8065 3 года назад +4

      😂😂😂😂

    • @sagarbhosle6226
      @sagarbhosle6226 3 года назад +1

      Btata khavunch pilluchi tabiyat Chan jhali aahe

  • @saneshlive7970
    @saneshlive7970 3 года назад +5

    Batata khichadi

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 3 года назад

    Kaup Chan 👌👌👌

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 3 года назад +1

    ताई मला तुझा फोन नंबर पाहीजे आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे ताई

  • @rekhakamble4442
    @rekhakamble4442 3 года назад +1

    Mast 👌👌

  • @ujwalavlogs1345
    @ujwalavlogs1345 3 года назад +2

    पाण्याचा ४ वेळा हबका मारावा झाकून वरचेवर हलवले खूप सुंदर होते Try

  • @divyajadhav6340
    @divyajadhav6340 3 года назад +3

    गॅस संपला आहे का पुनम ताई

    • @ankitahivrale8070
      @ankitahivrale8070 3 года назад

      Mast

    • @renukapatil7898
      @renukapatil7898 3 года назад +1

      ग्यास वर येवड हलवाव नाही लागत, मन्द ग्यासवर ढाकन ठेवुन लगेच होते खिचडी 🙏🙏

  • @amitpatil8890
    @amitpatil8890 3 года назад

    Aaj Chan banvle

  • @user-fy8di2dm9q
    @user-fy8di2dm9q 3 года назад +7

    दाजी तुम्ही वडापाव खात होते

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 3 года назад +1

    पाच. सोमवार आहेत

  • @saurabhjadhav2008
    @saurabhjadhav2008 3 года назад

    तेल नाही जरा पण छान आहे खिचडी

  • @yugnikam5613
    @yugnikam5613 3 года назад +1

    Khuo chan tai #foreignchiduniya

  • @mangalpatil2868
    @mangalpatil2868 3 года назад

    Mast zali kichdi 👌👍

  • @divyajadhav6340
    @divyajadhav6340 3 года назад +3

    कारण तुम्ही २ ते३ दिवस झाले चुलीवर स्वयंपाक करताना विडियो बनवतात म्हणून विचारलं चुकीचं बोलत असेल तर. Sorry

  • @anulakamble1262
    @anulakamble1262 3 года назад

    Mastch