Ujani Dam Water Level : उजनी धरणाचे विदारक रूप, इतिहासातील नीचांकी पातळी
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #puneaccident
आता आम्ही तुम्हाला कधीही न पाहलेल्या उजनी धरणाचं रुप दाखवणार आहोत. यंदाच्या भीषण दुष्काळामुळे धरणातील पाणी पातळी नीचांकी पातळीवर गेलीय. पाहुया उजनीच्या कोरड्याठाक भागातून आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा.
Lok Sabha Elections Results LIVE | Pune Porsche Car Accident | Dombivli Blast News | लोकसभा निवडणूक 2024 निकाल लाईव्ह | विधानपरिषद निवडणूक | SSC Board Result | Remal Cyclone Updates | दहावीचा निकाल लाईव्ह | रेमल चक्रीवादळ घोंगावतंय
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
खोलीकरण करण्याचा सरकारला सल्ला द्या.
पाणी व्यवस्थापन नाही
मोकाट पाणी सोडले.
शेतकऱ्यांनी स्वतः धरणाची दुरावस्था केली .
ठिबक सिंचन बंधनकारक केल्यावर
दयनिय अवस्था होणार नाही
बरीच शहरे उजनी धरणावर अवलंबून आहेत
उजनी नकी भरणार🎉🎉
विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक असेल तर नेते आवश्यक नसताना भरपूर पाणी सोडायला लावतात म्हणून २०१९ , २०२४ लाख घडले. आता परत २०२९ लाख भेटूच
माणसाने पातळी सोडून वागल्यामुळे ,पाण्याने पण नीचाअंकी पातळी गाठली..
उजनीच्या पाण्याचे निवोजन केले नाही
इतके दिवस ABP news झोपले होते का वाजा ५९ सांगता पाणी व्यस्थापनासाठी बातमी बनवा 🙏
माणसाच्या वाइट वागण्याचे परिणाम ...लाज सोडली माणसांनी ..बाया तर पातळी सोडून वागायलागल्यावर असाच होणार..पैस्यापुढ काही काळानं झालंय
Bjp ne neet niyojan kele nahi
उजनीतला गाळ काढा
😢pudhe tech hot rahanar
अरे उन्हाळ्यात असं असतं
आबे भावा ही नीच्छाकी पातळी आहे कळतंय का तुला 😅