बिन बापाचा पुत्र जन्मला माता नव्हती घरी
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- संजय भुतेकर एकतारी भजनी मंडळ, इसरूळ ता. चिखली जि. बुलढाणा आयोजक - श्री. महादेव ( दादा ) श्रीपती यदवते , करमाळा , सोलापूर मो. ९९७०९०५४९४
#ektaribhajan #bhajan #ektari #prasannadigital
Disclaimer
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
असे भजन ऐकून समाधान वाटते. निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी ' एकोहं बहुस्यां ' अशी इच्छा झाली आणि जीव शिवरुपी जगत निर्माण झाले. एकतारी भजन परंपरेची भजने दुःख निवृत्ती करणारी असतात. ही भजने गाणारी मंडळी आपल्या मोहिमेत मस्त राहतात 🙏🙏
वा फारच छान आहे हे भजन ,,, आवाज मजुंळ आहे...
Ya. Babala.Salam.ase.bhagan.कोणीही.गायले.नाही.मनापासून.अभिनंदन
राम सीता मातेचे पुत्र लहु अंकुश बाबा उत्तर बरोबरच आहे आपले भजन ऐकून मन तृप्त झाले❤
खुप सुंदर आवाज महाराज अतीशय गोड गोड गायन
Hhi
मतंग ऋषी आश्रमात लव आणि कुश जन्मला .
कैकई ने सितेला वनात पाठवले❤
खुप छान कौतुकास्पद एकतारी भजन ,आपली भारतीय मराठी संस्कृति देवाचे नाम स्मरण ते कोणत्याही पद्धति नुसार असो, हरीनाम भजनाचे बरेच प्रकार आहेत, त्यातिल एक हे एकतारी भजन , आपना सरवानचे आभार धन्यवाद, राम कृष्ण हरी🙏🙏🙏 🚩🚩
पुरुष आणि प्रकृती हे पिता -माता असून जीव हा पुत्र जन्माला आला.
सुंदर भजन🎉
Hi bhau
सुंदर उत्तर दिले
लव आणि कुश हे दोन पुत्र
याला म्हणते गायन स्वर वाद्य आणि गाणारा शाहीर खरंच 🙏 त्रिवार वंदन शहरांना 🙏
धन्यवाद
जीव आणि शिव हे दोन जन्माला आले त्यांना माय आणि बाप नाही
पतिव्रता अनुसया माता व बाप अगस्ती रुषी तीन देवाना जन्म दिला ब्रम्ह विष्णू महेश हे तिन देव
आञी आनुसया
🙏🏼 बरोबर 🙏🏼
संस्कृती टिकून ठेवली बाबा खुप छान गायन
लव हा बाळ शेतीच्या पोटाला जन्माला आला बाळ पाळण्यात नाही हे पाहून वाल्मीक ऋषीने गवताचा म्हणजेच कुशावर योग सामर्थ्याने पाणी मंतरून बाळ तयार केला त्याचे नाव कुश ठेवले
म्हणून बिन बापाचा पुत्र जन्मला त्यावेळी
सीता धुणं धुवायला लवला घेऊन गेली होती घेऊन गेली होती
म्हणजेकुशबाळाची माता घरात नव्हती
.
❤😂🎉😢😮😅😊
😊
Shiv गोरक्ष व गहिनीनाथ हि मुले माया मचींद्र नाथ माता पीता
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली
खुप छान सादरीकरण आणि गहन प्रश्न केलात आपल्या गुरूंना सादर साष्टांग प्रणिपात
वाह लय भारी बाबाजी भजन
ऐकून मनास शांतता वाटली 🚩
भजन कीर्तन हा संस्कृतीचा पाया आहे...
पृथ्वी माता आकाश पिता घे ऐकून तुम्ही पण शाहिरा
Mata pita guru shri gurudevdatt.
खुप छान. भारतीय संस्कृती ची जपणूक करताय तुम्ही. Dhanyawad
खूप छान भजन ऐकून चांगलं वाटलं
साष्टांग दंडवत बुवा 🌻🙏🌻
Sadguru maharaj ki jay
सद्गुरूला शरण गल्याशिवाय आत्मज्ञान खुण कळतनाही.
❤
खुपसुदर
Khup chhan.
ग्रामीण महाराष्ट्राची लोक परंपरा जपताय .खूप छान
लै भारी भजन
तुमच्या सद्गुरू ला नमन वा खुपच छान
जिव आणि शिव
जय श्रीराम फारच छान भजन गायले
आवाज छान आहे सगळ्यांचा
भजन लिहून सादर करावे अशी विनंती करीत आहे
Khup chan ❤❤❤
खुप छान दादा आवाज खुप गोड
Khup chhan .❤❤❤❤❤❤
जिसने एक को जाना सबकुछ जाना .एक को नही जाना तो कुछ भी नही जाना .
बाबाजी छान भजन .....
जो जानता है गुरु का बेटा
अप्रतिम......
खुपचं छान आहे
अतिशय सुंदर भास्कर कहाळे आडगाव राजा हल्ली नाशिक
किती साधेपणा . छान
एकदम सुंदर. जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩
Lav Ani kush he ahet tyat lav ha lavali pasun walmikine banvila tya veli sitamata nadivr dhune dhuwayala geli hoti tar pita ram ayodhyat hote
एकतारी भजन मस्त आहे
तरूण पिढीला प्रेरणा देणारे हे भजन आहे
काय संबंध
Khupch sundar...
बिन।बापाचा।पुत्रकसा।जन्म ला।हे।भजन।गाणा-या
।गायकाने सांगुन द्यावे।रासगेबाबा।च-होली बुद्रुक।जिल्हा।पुणे
Khupach sundar chan arthpurn
जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
हरी हरी
हार्दिक हार्दिक अभिनंदन
भारी 😢 पहाडी आवाज महाराज
Dada,, sakhi puche sakhiyeshi sadguruchi mahuma kaishi,,, he bhajan takave 🙏❣️🚩🙏❣️🚩
खुप छान
धन्य तुमचा गुरु बाबा
हार्दिक अभिनंदन करतो
वा क्या बात है बहुत भारी भजने
दत्त गुरु
खूप छान शाहीर
स्री आणि पुरुष यांच्या संभोग शिवाय
कोणी हि जन्माला येऊ शकते काय?
jay sadguru mauli
लव आणी कुश हे दोन पुत्र
माझे नाथ बाबा आहेत... ज्यांचे माता पिता नाहीत
जय गुरुदेव आमचे वडिलो पर्जित गुरू रामानंद महाराज मनुबई येथे आहे
रामायणाचा सार लव कूस
जय श्री राम
Jay parbramah gopalnath maharaj ki jay ho😊
सुंदर भजन
वैशिष्ट गुरूंनी चमत्कार केला आणि एक बाळ शितेला पुत्र दिला
लव कुश ह दोन पुत्र
❤❤❤❤❤
खूप छान एकतारी भजन
लऊ अंकुश आहे
दत्त महाराज
[25/02, 11:19 am] chotubarad: #आदरणीय गरीबदासजी महाराज जी को 10वर्ष की आयु में सन् 1727में परमात्मा कबीर साहेब जी मिले थे जिसके पश्चात उन्होंने गरीब दास जी महाराज जी को सतालोक दिखाया तथा आंखो देखा सतालोक का वर्णन "सतग्रंथ साहेब" में वर्णित किया है।
[28/02, 8:08 am] chotubarad: #GodKabir_Met_SantGaribdasJi
4 Days Left For Bodh Diwas
राम कृष्ण हरी बाबा जी
Khup chan
Jai gurudeo
बुवा ऊत्तर सुध्दा गाऊन सांगा
जीव आणि शीव हे बिन बापाचे दोन पुत्र आहे
ञ
😅9
लव्ह कुश
जीव आणि शिव यातील फरक सांगा
@@sandyg6902उउउ🎉
नतमस्तक चरणी
अती सुंदर
राम राम माऊली या अभंगाचा ऊत्तर अभंग कुठला आहे या अभंगात प्रश्न आहे मग याचा जवाब कोणता अभंगात आहे
आपण, बापाच, मूलाच, नाव, सागा
खूप छान गायन वादन
लव आणि कुश
Adhyatmik Bhajan asun jiv shiv Putra janmale
Ok bhano
खूपच सुंदर आहे भारुड
श्री दत्त गुरु 4:03
माझे नाथ बाबा
Ram kurushn Hari baba .
Te dog pn lav ani aakush hote
Ani tumch pn uttar sanga .
Khup Chan Bhajan aahi .
❤om Hari ❤
लव अंकुश
Very nice 👍
धन्यवाद शाहीर
Dat uttar ahe
जिव आत्मा
जीव,आतमा,
🙏 खुप छान