आमदार कॉ.विनोद निकोले/पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पद भरती/आंदोलनाला जाहीर पाठिंबा/August 5, 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 45

  • @sapnakolekar9959
    @sapnakolekar9959 4 месяца назад +25

    जय आदिवासी... जय जोहार.. पेसा भरती झालीच पाहिजे झालीच pahije

  • @nnssttuyy
    @nnssttuyy 4 месяца назад +15

    खूप छान साहेब, आदिवासी भूमिपुत्रांनसाठी लढणारा योद्धा माननिय आमदार कॉ. निकोले साहेब......साहेब अशीच साथ द्या आपल्या मुलांना ✊pesa भरती झालीच पाहिजे ....जोहार जय आदिवासी

    • @PMFMEAC
      @PMFMEAC 4 месяца назад

      बिगर आदिवासींचे मत मागता. संविधानाची शपथ घेता जातीवाद करणार नाही. मग फक्त आदिवासी समाजाची बाजू घेणे कितपत योग्य?

    • @PMFMEAC
      @PMFMEAC 4 месяца назад

      गरीब परिस्थिती आदिवासींचीच का? आदिवासींच्या पालकांना वाटत का मुल नोकरीला लागावी बिगर आदिवासी पालकांना पण वाटत की आमची मुल नोकरीला लागाव.

    • @RamalT5722
      @RamalT5722 4 месяца назад

      ज्याने याचिका केली त्याने विचार केला का? तुम्ही तुमच्या जागा घेणार वरतून ज्या आदिवासींना कायद्याने दिल्यात त्यात पण पाहिजेत मग हे कितपत योग्य??​@@PMFMEAC

    • @Somnath_1998
      @Somnath_1998 4 месяца назад

      ​@@PMFMEACनॉनपेसा मध्ये फॉर्म भर ना‌ मग

  • @savitalokhande5649
    @savitalokhande5649 4 месяца назад +13

    नुसते पेसा भरती होईल अस बोलू नका तर प्रयत्न करा साहेब.संपूर्ण महाराष्ट्र सर्व आमदार एकत्र येऊन ठोस निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडावे.....

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 4 месяца назад +20

    आमदार साहेब आपल्या समाजाचा विचार करा.भाजपच्या ताटाखालचे मांजर बणू नका.

  • @rohits2003
    @rohits2003 4 месяца назад +4

    निकोले साहेब खूप चांगले बोलले तुम्ही आम्ही नाशिक पासून लांब आहोत पण जेव्हा ह्या पुढे काय झाले त्या मध्ये आम्ही आंदोलना मध्ये सहभागी होऊ . जय आदिवासी .....

  • @yogeshwaghmare5371
    @yogeshwaghmare5371 4 месяца назад +12

    पेसा भरती झालीच पाहिजे 🌿

  • @AshwiniDalvi-t2f
    @AshwiniDalvi-t2f 4 месяца назад +12

    आदीवासी आमदार खासदार तुम्ही काम केली पाहिजेत ती आपल्या मुलांना करायला लागतात......

    • @nitinsarukte9618
      @nitinsarukte9618 4 месяца назад +1

      Election yenar aahe he pn lakshat thevle pahije.

  • @kishorthakare9791
    @kishorthakare9791 4 месяца назад +1

    जर आदिवासी जय जोहार निकोले साहेब धनवाद

  • @Siddeshgambhire-y7s
    @Siddeshgambhire-y7s 4 месяца назад +1

    सर्व आदिवासी बंधु-भगिनींना विनंती आहे की आपल्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हा pesa bharti bemudat amaran uposhan

  • @SssagarSabale
    @SssagarSabale 4 месяца назад +1

    आश्वासन देतात पण नोकरी देत नाही

  • @vinodkinnake5893
    @vinodkinnake5893 4 месяца назад +3

    पेसा 17 संवर्ग पदभरती झालीच पाहिजे.

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 4 месяца назад +5

    लाल सलाम निकोले साहेब

  • @sarjagawande6346
    @sarjagawande6346 4 месяца назад +6

    पेसा भरती झालीच पाहिजे

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 4 месяца назад +4

    पेसा आणून आदिवासी च्या नावाने नवनवीन योजना, प्रकाल्प आणले पण त्याचा उपयोग सत्ताधारी, राजकारणी,कंत्राटदार, व प्रशासनातील साहेब,अधिकारी बाबू, यांनीच लूट चालविली आहे. माझा आदिवासी बांधव विकास व योजना पासून अजून लांबच राहिला आहे.😡😡😡😡😡😡

  • @dineshkamdi4050
    @dineshkamdi4050 4 месяца назад +1

    आमदार साहेब तुम्ही आधीपासून बोलत आले की तुमची ताकद दाकविण्याची वेळ आली तर दाखवू साहेब हीच ती वेळ आता आमदार म्हणून आणि पक्ष म्हणून काय ताकद दाखवायची ती दाखवा ही नम्र विनंती.नाहीतर वेळ निघून गेल्यावर तुमच्या आणि आमच्या मुलांच्या ताकद ला अर्थ राहणार नाही.

  • @ShanakarValavie
    @ShanakarValavie 4 месяца назад

    जय, आदिवासी ❤

  • @pravinzirawa4679
    @pravinzirawa4679 4 месяца назад

    पेसा भरती झालिच पाहिजे.

  • @rajendarakamdi331
    @rajendarakamdi331 4 месяца назад

    Kurpya gavit saheb aani tumhi vidyrthina pathiba dya

  • @SssagarSabale
    @SssagarSabale 4 месяца назад +1

    हक्काची नोकरी बद्दल विचारले तरी हाकलून लावतात

  • @kishordumada1824
    @kishordumada1824 4 месяца назад +1

    साहेब आम्ही कंत्राटी चे फॉर्म भरायला आलो नसून या पालघर chya collector office ला बजावण्यासाठी आलो होतो की आंदोलन चालू आहे....date pospond च पत्र काढावे. ते झालं सुध्दा

  • @shivajilokhande6018
    @shivajilokhande6018 4 месяца назад

    Nikole साहेब ❤

  • @Ramnirali
    @Ramnirali 4 месяца назад

    जोहार जिंदाबाद

  • @RajnishaGavit
    @RajnishaGavit 4 месяца назад +2

    Jai aadivasi

  • @sujatamadhavi2338
    @sujatamadhavi2338 4 месяца назад +1

    Pesa पदभरती तात्काळ करा

  • @prakashgaikwad8386
    @prakashgaikwad8386 4 месяца назад +1

    Pesa bharti zalich pahije

  • @sandeepdhage9642
    @sandeepdhage9642 4 месяца назад +4

    12500 बोगस आदिवासी भरती

  • @pratikpatil1750
    @pratikpatil1750 4 месяца назад

    साहेब ग्रामसेवक परीक्षा पुण्याला ठेवले पालघर वाल्यांची आणि 25जुलै तारखेला खूप पाऊस खूप मुलांना पोचता आल नाही त्याबद्दल पण जरा प्रयत्न करा
    परीक्षा परत घेया लावा ज्यांना जमल नाय जायला त्यांची

  • @SatishBhilavekar-h3e
    @SatishBhilavekar-h3e 4 месяца назад

    PESA bharti jhalich pahije ✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

  • @nitinsarukte9618
    @nitinsarukte9618 4 месяца назад

    PESA BHARTI PURN JHALICH PAHIJE!!!

  • @pankajkorvlogs
    @pankajkorvlogs 4 месяца назад

    आंदोलन करते नाही हो साहेब ...🙏🏻 माझेच बंधू भगिनी 🙏🏻🙏🏻

  • @niteshparadhi4441
    @niteshparadhi4441 4 месяца назад

    pesa bharti zalich pahije

  • @kkuu3352
    @kkuu3352 4 месяца назад

    सरकार ला बोच्यात धरून बाहेर काढू आदिवासी च्या नांदी नको लागू

  • @PMFMEAC
    @PMFMEAC 4 месяца назад

    आदिवासी आमदार फक्त आदिवासींची बाजू घेवून बोलता आणि संविधानाच्या गोष्टी करतात. संविधान मानता मग आदिवासी व बिगर आदिवासींची समस्या जाणून घ्या. बिगर आदिवासींनाही आरक्षण, नोकरी मिळण्यासाठी यांनी शासनाला सूचित करावे.

  • @vijayshisav1722
    @vijayshisav1722 4 месяца назад

    पेसा भरती झालीच पाहिजे

  • @mithunnaik5253
    @mithunnaik5253 4 месяца назад

    पेसा भरती झालीच पाहिजे