One of the most beautiful songs. डोळे ओले करणारे बहुजनांचे स्वातंत्र्य गीत. सुंदर लिहिलय, गायलय, खणखणीत चाल, स्फूर्तिदायक गीत. हिंदीत आणि इतर भाषेत भाषांतर केले तर भारतभर आणि बाहेरही पोहोचेल. All Time Great
आदर्श दादा शिंदे तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! असेच गाण्याच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा गाडा पुढे घेऊन जात चला। जय भिम। जय अशोका। नमो बुद्धाय।
BOLLYWOOD STYLE COMPOSITION. WE NEED MORE SONGS LIKE THIS. VERY REARLY I HEARD DEDICATEDLY ROCKING COMPOSITION FOR BHIM AND BHAGWAN BUDDHA'S SONGS. THIS IS ALSO NICE ATTEMPT. THE NEW ERA STARTS IN BHIM SONGS. THANK YOU SO MUCH 😊😊😊
मिरगाच्या पहिल्या पावसात शेतकरी भिजला मिरगाच्या पहिल्या पावसात शेतकरी भिजला उत्कर्ष दादाचे गीत आणि आदर्श दादाच्या बुलंद आवाजात बा. भिमा जगभर गाजला. जयभिम_दिल_से दादुमोशाऽऽऽऽय Adarsh Shinde Utkarsh Anand Shinde अप्रतिम गाणं.गीत संगीत खुप छान आणि आदर्श दादाच्या आवाजाची तर बातच न्यारी.शिंदेशाहीच्या पाण्याशिवाय भिमजयंतीला मज्जा नाही येत.गाणं चौकाचौकात वाजणार आणि गाजणार ही. .keep rocking alwaysss. Stay blessed alwyssss with loads of love and success in every thing #The_Golden_Voice #Adarshshinde #voiceofmaharashtra #भिमाचावाघ #जयभिमवाल्यांची_शान #आदर्श_शिंदे.
एक वेगळ्या राँकस्टार पद्धतीचे अप्रतिम भिम गीत,,,, खूप गाजणार नेहमीप्रमाणे,,,, शिंदेशाही साठी #मानाचा आदराचा अभिमानाचा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय,,,, we love you shinde shahi,,,,,
एकजुटीने लढा हक्कासाठी. स्वाभिमानी बना प्रगतीसाठी.. 🙌🌍💙 तूच दाविले रे स्वप्न या जीवा. तूच तारिले रे या जना भिमा वंदना ही भीमा या लेकराची तुलाही वंदना.... 👑🌍🙏
डॅा. बाबासाहेबांचे अनंत अनंत उपकार आम्हा सगळ्यांवर आहेत.त्यांच्या समाजाप्रतीची तळमळीची जाणीव ह्या गीतातुन उदृक्त होते.बाबासाहेबांचे कार्य सतत मनांत जिवंत राहण्यास नाविन्यपुर्न गितं प्रेरणा होवू शकतात . आपल्या संपुर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन .👏👏👏👏👏
खूपच सुंदर गाणे लिहिले आणि चाल व अतिशय सुंदर म्हटलें आहे, अप्रतिम मी तर सतत हे साँग 20 वेळा ऐकलं तरीही अंगावर शहारा येतो, डोळ्यात पाणी...मला खूप आवडले आहे, धन्यवाद सर.... ❤😊❤...
#अप्रतिम #आदर्शदादू #ऊत्कर्षदादु. शिंदेशाहीच्या गाण्यांनी भिमजयंतीला वेगळाच साज चढतो.गीत संगीत अप्रतिम आहे.#TheGoldenVoice #adarshahinde च्याआवाजाची तर बातच न्यारी. आपल्या गायनातुन घराघरात फुले ,शाहु,आंबेडकरांचे यांचे विचार व महती पसरविणारेमहाराष्ट्राची शान, सुप्रसिद्ध महागायक*, #बुलंद_आवाजाचा_बादशहा👑👑#King #of #shindeshahi 👑 #आदर्शदादा #आनंदजी #शिंदे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा*..दादु तुझ्या आवाजातील गोडवा वयाच्या शंभरावी पर्यंत असाच उत्तरोत्तर वाढत जावो हीच सदिच्छा.#birthday #Adarshshinde #the_golden_voice #topmarathisinger #महाराष्ट्राची_शान #आदर्शशिंदे😘 #highlydemandedsinger #alltimefavorite #trendingsinger #myheartbeats #adarshdadu😘
अप्रतिम bhimgeet whole टीम Lyrics ani म्युझिक ekdum Bollywood टाइप मस्त कडक Thanks for giving us to such a beautifull song of our father our वर्ल्ड Dr. Babasaheb Ambedkar
आंबेडकरांच्या कार्याची गाण्यातून खरी जाणीव करून दिली ती फक्त शिंदेशाही घराण्याने.... शिंदेशाही घराण्याला माझा मानाचा आदराचा क्रांतिकारी निळा कडक जयभीम💙
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणारी सर्वच गाणी स्फूर्तीदायी जल्लोषपूर्ण असतात उत्कर्ष आदर्श यांनी कंपोज केलेलं, हे भीम गीत खूपच हृदयस्पर्शी आहे... गीताचे संगीत, वाद्य टेक्निकलं दृष्ट्याही खूपच बहारदार झालंआहे. उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे यांचे अभिनंदन जय भीम....🙏🏻
बाबासाहेब आबेडकरांचे आपल्यावर अनंत उपकार आहे आदर्श दादा तू खूप छान भीम गीतातून मानवंदना दिली Great खरचं वंदना ही भीमा ह्या लेकराची तुला ही वंदना जय भीम 💙🙇🌍💪🙏🙏 क्रांती कारी जय भीम आदर्श दादा love you so much dada ❤🎉
Hii,,, bro Jo bhi in songs ko likh raha hai aur ga raha hai,, un sabhi bhai behno ko 🙏 shadhubaad aur jai bheem,,, Bas itna kehna chahta hu ki in songs ko hindi version me feel ke sath gaana bhi bahut zaroori hai,,, Taki pure bharat me sirf jai bheem hi sunayi de her roz her ghar me,,, kyoki hum yahan hi yahan ke moolnivasi hai,,,
Inke kuch songs hindi me bhi hai shayad aap unse wakif nahi hai inka jai bhim hindi athem aur inke chacha ke bhi acche khase songs hai jaise ki 1. bhimrao samandar hai, 2.Buddha ki raah par, mein bhim ka diwana hu etc ❤
Kaljala bhednare Ganyatil Lyrics Ahet Utkarsh Dada Thank You, Ani Singer Tar Maharashtra Cha Awaj,Ani Maharashtra Che Number 1 Gayak Shri Adarsh Dada Hand's Of You Tumhala
शब्द नाहीत खुप छान गाणं झालं आहे लय भारी आपल्याला अभिमान वाटतो की डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी खुप काही केलं आहे त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही जय भीम 💙
अतिशय सुंदर गीत दादा ,रुबाबदार शिंदेशाही आवाज ,काळजाला भिडणारे गाण्याचे बोल,त्यात मंत्रमुग्ध करणारा बासरीचा आवाज आणि त्यातून निघालेले चळवळीचे सूर खूप प्रेरणादायी आहे हे गाणं,. आणि या अजून एका मास्टर पीस साठी शिंदेशाही घराण्याचे खूप खूप आभार.
Song कितीदा ही ऐकले तरी मन भरत नाही... प्रत्येक वेळी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही....🥺 आदर्श sir खूप मनापासून गायल आहे गाणं एक एक शब्द मनात घर करुन गेला.... खरंच खूप धन्यवाद 🙏... जय भीम... नमो बुद्धाय....💙🙏
डॅा. बाबासाहेबांचे अनंत अनंत उपकार आपल्या सर्वांवरच आहेत.बाबासाहेबांच्या समाजाप्रतीच्या तळमळीची जाणीव उदृक्त होते. बाबासाहेबांचे कार्य सतत मनामनांत जिवंत राहण्यास अ श्या नाविन्यपूर्ण सुमधुर गिताने नक्कीच ऊर्जेा मिळेल. आपल्या संपुर्ण टीमचे अभिनंदन .👏👏👏👏👏
रेकॉर्ड ब्रेक song आदर्श - उत्कर्ष दादा काय गाणे बनवत आहे... असेच आम्हाला नव नवीन गाणे ऐकायला मिळोत.... तुमच्या जोडीला क्रांतिकारी जय भिम.... खूप साऱ्या सदिच्छा 💐💐💐
Literally i started crying and realised what baba did for all of us.. love your voice Adarsh dada..nice composition and appreciate the work of chorus singers as well❤😊
आंबेडकर चळवळ गाण्याच्या माध्यमातून घराघरात पोहचवण्यात..शिंदेशाही परिवाराचा खूप मोठा वाटा आहे..खूप छान
स्पूर्ती दायक .. अप्रतिम .. गाणे आहे 🙏🙏🔥🔥
@@siddh58 111
जय भीम 🙏 हे गीत पण ऐका
ruclips.net/video/6_0LYQEnbjQ/видео.html
Agadi barobar
Jay Bhim 🙏🙏🙏 Dada 🙏
Jay Bheem namo Buddhay 🙏🙏🙏
Shinde brothers ko Neela salaam 🙏🙏🙏
Aanand aur Prahlad Dada ko Naman🙏🙏🙏
काळ बदलेल music बदलेल ,पण बाबासाहेबाच्या गाण्याचा दर्जा कायम उंच च राहील _वा शिंदेशाही सलाम तुमच्या कार्याला 🎉🎉❤❤❤
आपल्या बाबांनी आपल्यासाठी काय केले आहे याची जाणीव होऊन एका क्षणात डोळ्यात अश्रू येईल असं गाणं बनवलं दादा तुम्ही 🥺❤️
सलाम तुम्हाला 👌👏🫡
सप्रेम जय भीम 💙
ruclips.net/video/6_0LYQEnbjQ/видео.html
Ha na
@@sankeshsawant8115 book AA-ak®|on
Ch
Jay Bhim 🙏
𝙅𝙖𝙮 𝘽𝙝𝙞𝙢 💙😎👏
खूप खूप छान सॉंग् झाले आहे दादा अभिनंदन तुमच्या सर्वांचं जय शिवराय जय भिम🥳🥳🎉🎉🎊🎊🧡🧡💙💙💯💯🙏🙏😌😌🙏🙏
दादांच्या आवाजात..बाबांचा तो संघर्ष दिसत आहे..💙💙🥺
👑🎙️काळजावर घाला घालणार आवज तुझा
तुझा आवाजाने अंगात जोष आणि चळवळ विषय प्रेरणा भेटते .....💙
💙जय भीम 🧡जय शिवराय....🙏
खुप सुंदर गाणं जे अपेक्षित होते तीच शब्द रचना खूप सुंदर मानाचा स्वाभिमानी जय भीम 💙🙏
क्या बात है...प्रेमळ आणि भिमासाठीची भावना मांडली,खूप काळजापासून पासून गायलं आदूदादा 🙏🙏🙏
तुच दाविले स्वप्न या जीवा
तुच तारीले या दीना भीमा
घे भीमा तुला ही वंदना
या लेकराची तुला ही वंदना💙🙏🙇
अतिशय सुंदर गोड मधुर आवाज आदर्श शिंदे सरांचा😍👏👏
जय भीम 💙🇪🇺
काळानुसार बदल करून lyrics आणि music दोन्ही पण एकदम छान व्यक्त केली आहे.... धन्यवाद आदर्श दादा..🙏🎇❤️
जय भीम 🙏 हे गीत पण ऐका
ruclips.net/video/6_0LYQEnbjQ/видео.html
One of the most beautiful songs.
डोळे ओले करणारे बहुजनांचे स्वातंत्र्य गीत.
सुंदर लिहिलय, गायलय, खणखणीत चाल, स्फूर्तिदायक गीत.
हिंदीत आणि इतर भाषेत भाषांतर केले तर भारतभर आणि बाहेरही पोहोचेल.
All Time Great
शब्दचं नाही 🥵🔥
ऊत्कर्ष-आदर्षाला 10 लाख तोफेची सलामी 🫡🔥
आदर्श दादा शिंदे तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! असेच गाण्याच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा गाडा पुढे घेऊन जात चला।
जय भिम।
जय अशोका।
नमो बुद्धाय।
BOLLYWOOD STYLE COMPOSITION. WE NEED MORE SONGS LIKE THIS. VERY REARLY I HEARD DEDICATEDLY ROCKING COMPOSITION FOR BHIM AND BHAGWAN BUDDHA'S SONGS. THIS IS ALSO NICE ATTEMPT. THE NEW ERA STARTS IN BHIM SONGS. THANK YOU SO MUCH 😊😊😊
खुप सुंदर गाण आहे आदर्श दादा खुप छान जय भिम 👑😊🙏
मिरगाच्या पहिल्या पावसात शेतकरी भिजला
मिरगाच्या पहिल्या पावसात शेतकरी भिजला
उत्कर्ष दादाचे गीत आणि आदर्श दादाच्या बुलंद आवाजात बा. भिमा जगभर गाजला.
जयभिम_दिल_से दादुमोशाऽऽऽऽय Adarsh Shinde Utkarsh Anand Shinde अप्रतिम गाणं.गीत संगीत खुप छान आणि आदर्श दादाच्या आवाजाची तर बातच न्यारी.शिंदेशाहीच्या पाण्याशिवाय भिमजयंतीला मज्जा नाही येत.गाणं चौकाचौकात वाजणार आणि गाजणार ही. .keep rocking alwaysss. Stay blessed alwyssss with loads of love and success in every thing #The_Golden_Voice #Adarshshinde #voiceofmaharashtra #भिमाचावाघ #जयभिमवाल्यांची_शान #आदर्श_शिंदे.
भिमा घे तूझ्या लेकरांची वंदना 🙏🙏
आदर्श दादा उत्कर्ष दादा एकचं नंबर गीत..
दिल से जय भिम 💙
एक वेगळ्या राँकस्टार पद्धतीचे अप्रतिम भिम गीत,,,, खूप गाजणार नेहमीप्रमाणे,,,, शिंदेशाही साठी #मानाचा आदराचा अभिमानाचा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय,,,, we love you shinde shahi,,,,,
जय भीम 🙏 हे गीत पण ऐका
ruclips.net/video/6_0LYQEnbjQ/видео.html
घराघरात बाबासाहेबाना शुद्ध स्वरूपात पोहचवल्या बद्दल शिंदेशहीचे खूप खूप आभार❤❤❤❤
Heart touching song and lyrics 👌👍... Jay bhim🙏💙
All generations taste only Shindeshahi knows😍😍😍💙💙
Great voice, great song💙😍
एकजुटीने लढा हक्कासाठी.
स्वाभिमानी बना प्रगतीसाठी..
🙌🌍💙
तूच दाविले रे स्वप्न या जीवा.
तूच तारिले रे या जना भिमा
वंदना ही भीमा या लेकराची तुलाही वंदना....
👑🌍🙏
अप्रतिम आवाजासोबत अप्रतिम भीमगीत जय भीम 💙😇
Mala tr vatat ki singing show madhe babasahebanche gane gayile jatat t tyach purn shrey #adarsh shinde yanna jat 🤟🌹🌹🥰
डॅा. बाबासाहेबांचे अनंत अनंत उपकार आम्हा सगळ्यांवर आहेत.त्यांच्या समाजाप्रतीची तळमळीची जाणीव ह्या गीतातुन उदृक्त होते.बाबासाहेबांचे कार्य सतत मनांत जिवंत राहण्यास नाविन्यपुर्न गितं प्रेरणा होवू शकतात .
आपल्या संपुर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन .👏👏👏👏👏
खूपच सुंदर गाणे लिहिले आणि चाल व अतिशय सुंदर म्हटलें आहे, अप्रतिम मी तर सतत हे साँग 20 वेळा ऐकलं तरीही अंगावर शहारा येतो, डोळ्यात पाणी...मला खूप आवडले आहे, धन्यवाद सर.... ❤😊❤...
#अप्रतिम #आदर्शदादू #ऊत्कर्षदादु. शिंदेशाहीच्या गाण्यांनी भिमजयंतीला वेगळाच साज चढतो.गीत संगीत अप्रतिम आहे.#TheGoldenVoice #adarshahinde च्याआवाजाची तर बातच न्यारी.
आपल्या गायनातुन घराघरात फुले ,शाहु,आंबेडकरांचे यांचे विचार व महती पसरविणारेमहाराष्ट्राची शान, सुप्रसिद्ध महागायक*, #बुलंद_आवाजाचा_बादशहा👑👑#King #of #shindeshahi 👑 #आदर्शदादा #आनंदजी #शिंदे
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा*..दादु तुझ्या आवाजातील गोडवा वयाच्या शंभरावी पर्यंत असाच उत्तरोत्तर वाढत जावो हीच सदिच्छा.#birthday #Adarshshinde #the_golden_voice #topmarathisinger #महाराष्ट्राची_शान #आदर्शशिंदे😘 #highlydemandedsinger #alltimefavorite #trendingsinger #myheartbeats #adarshdadu😘
च्यामायला.. कोरस पासून संगीतापासून सगळंच युनिक आहे.. उत्कर्ष दादा लव्ह यु भावा ❤
वंदना बा भिमा तुम्हा या लेकरांची...
जय भिम 💙♂️
खूप प्रेरणा भेटते हे गाणे ऐकले की😊 👌🙏
वंदना ही भिमा या लेकरांची तुला ही वंदना भिमा💙🙇🙏
अप्रतिम bhimgeet whole टीम
Lyrics ani म्युझिक ekdum Bollywood टाइप
मस्त कडक
Thanks for giving us to such a beautifull song of our father our वर्ल्ड
Dr. Babasaheb Ambedkar
Adarsh dada salute तुझ्या आवाजाला आणि अप्रतिम गाणे रचले आहे बाबासाहेबांचे उपकार किती ही आहेत आपल्यावर याची जाणीव करून देते हे गाणे जय भीम 🙏
आंबेडकरांच्या कार्याची गाण्यातून खरी जाणीव करून दिली ती फक्त शिंदेशाही घराण्याने.... शिंदेशाही घराण्याला माझा मानाचा आदराचा क्रांतिकारी निळा कडक जयभीम💙
खूप छान भाऊ
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणारी सर्वच गाणी स्फूर्तीदायी जल्लोषपूर्ण असतात उत्कर्ष आदर्श यांनी कंपोज केलेलं, हे भीम गीत खूपच हृदयस्पर्शी आहे... गीताचे संगीत, वाद्य टेक्निकलं दृष्ट्याही खूपच बहारदार झालंआहे.
उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे यांचे अभिनंदन जय भीम....🙏🏻
New Generation Song, Amazing and composition is very good very well done 👍🏻 Adarsh Dada your voice 🔥
Aadarsh Dada....tumcha Aavaj काळजाला भिडतो... I'm proud to be budhhist 💙
नमो बुद्धाय जय भीम ❤️💙👌🙏
अप्रतिम गाणं आदर्श सर
मी रिंगटोन पण ठेवलो
अप्रतिम
जय शिवराय जय भीमराय
बाबासाहेब आबेडकरांचे आपल्यावर अनंत उपकार आहे आदर्श दादा तू खूप छान भीम गीतातून मानवंदना दिली Great खरचं वंदना ही भीमा ह्या लेकराची तुला ही वंदना जय भीम 💙🙇🌍💪🙏🙏 क्रांती कारी जय भीम आदर्श दादा love you so much dada ❤🎉
अप्रतिम.. 🙌 शब्द अपूरे.. ❤
आंबेडकर चळळीतील खर वास्तव डोळ्यासमोर मांडल गाण्यातून खरच खूप स्पूर्तिदायक आहे गाणं
जय भीम 💙🇪🇺
अभिमान आहे विजयानंद music आणि आदर्श दादा शिंदेचा........ जय भिम ❤🙏
Song is too good sir....keep making......Jay bhim jay shivray....so many blessings to you.....jay bhim
One more masterpiece from Shinde to dedicate Dr. B. R. Ambedkar
बाबासाहेबांना अभिवादन...
आणि शिंदेशाही ला जय भीम 🙏🏻🇮🇳❤️
आदर्श दादा तुम्ही खूप छान माहोल तयार करतात. आणि तूमचा खनखनित आणि मनाला भिडणारा आवाज आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉
काही तरी हटके काही तरी वेगळं
संगीत अप्रतिम आणि आवाज तर विषयच नाही
मुसिक अप्रतिम आणि शब्द खतरनाक
शब्द आपुरे आहेत ह्या गाण्याला
जय भीमा जय शिवराय ♥️
किती रॉकिंग सोंग आहे दादा. खरच goosebumps आलेत अंगावर.
गाणं खुप सुंदर गायलं अप्रतिम आवाज आहे आदर्श दादा... प्रकाश आंबेडकर यांच्या वर तुमच्या आवाजात एक गाणं ऐकाचं आहे ही सर्व समाजाची इच्छा आहे जय भीम 🙏
दादा....तुम्हाला मानाचा जय भीम.....खूप सुंदर गाणं बनविलत तुम्ही...❤❤❤
No 1 classical bheem vandana song
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
कधीही जूणं न होणार गाणं......क्रांतिकारी जयभिम💙
सर्व प्रथम जय भीम 💙✨
खूपच सुंदर गाणं आहे दादा...
खूप छान 💙✨
अप्रतिम गीत 👏 जय भीम 💙
काय ताकदीचं गाणं आहे ! वाह अगदी bollywood सारखं बनवलंय. Hatts off to all team
Things are getting changed 💙feeling so proud💙💙💙jay bhim
Hii,,, bro
Jo bhi in songs ko likh raha hai aur ga raha hai,, un sabhi bhai behno ko 🙏 shadhubaad aur jai bheem,,,
Bas itna kehna chahta hu ki in
songs ko hindi version me feel ke sath gaana bhi bahut zaroori hai,,,
Taki pure bharat me sirf jai bheem hi sunayi de her roz her ghar me,,, kyoki hum yahan hi yahan ke moolnivasi hai,,,
Inke kuch songs hindi me bhi hai shayad aap unse wakif nahi hai inka jai bhim hindi athem aur inke chacha ke bhi acche khase songs hai jaise ki 1. bhimrao samandar hai, 2.Buddha ki raah par, mein bhim ka diwana hu etc ❤
@@Vishuedits-fx ok Thank bro to tell me,,,
Kaljala bhednare Ganyatil Lyrics Ahet Utkarsh Dada Thank You, Ani Singer Tar Maharashtra Cha Awaj,Ani Maharashtra Che Number 1 Gayak Shri Adarsh Dada Hand's Of You Tumhala
Jay bhim sir.... Superbbb voice..... Nice song....
जय भीम🙏🏻 नमो बुद्धाय💙💙💙💙💙💙💙
शब्द नाहीत खुप छान गाणं झालं आहे लय भारी आपल्याला अभिमान वाटतो की डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी खुप काही केलं आहे त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही
जय भीम 💙
अप्रतीम दा जय भीम...... जय शिवराय..
Best Song....Jay Bhim 💙💙🔥
खूप वेळा ऐकत आहे हे गाणं तरी ऐकावस वाटत आहे . ह्या वर्षी च Hit song आहे हे 💙💙💙💙💙🔥🔥🔥🔥🔥
Classssss.... Classssss Classsss ..... Composition....The Amazziinnggg Singgginnggg.... By Adduuuu.... Dada..... Lovely.... ❤️❤️❤️😘😘😘👍👍👍
No. 1 song ✌
only💪 Shinde Dada 💪😎
🙏🙏🚩🚩👑Jay bhim Jay shivaji 🚩🚩💯👑
सर खूप अप्रतिम गायले तुम्ही 😍🌹
सर एक विनंती सोनू निगम यांच्या सोबत एकदा collaborate करा ना 🙏🙏
❤❤
Baba Saheb Jinda Baad.........
Love from Goa Panaji
थेट काळजावर💯❤️👌
शब्द❤️संगीत💯👌
Ekkkkkkkkkkkk.... Number..... utkarsh ji....Adarshji....what a Rock song....Dil jeet liya aapne.....
अतिशय सुंदर गीत दादा ,रुबाबदार शिंदेशाही आवाज ,काळजाला भिडणारे गाण्याचे बोल,त्यात मंत्रमुग्ध करणारा बासरीचा आवाज आणि त्यातून निघालेले चळवळीचे सूर खूप प्रेरणादायी आहे हे गाणं,. आणि या अजून एका मास्टर पीस साठी शिंदेशाही घराण्याचे खूप खूप आभार.
अतिशय सुंदर असं गीत आहे भाऊ.. स्वाभिमानी जय भीम 💙🙏
जयभीम ✊️ जय शिवाजी ✊️ जय संविधान ✊️
कस वाटलं नवीन song??
Comment...
Song कितीदा ही ऐकले तरी मन भरत नाही... प्रत्येक वेळी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही....🥺 आदर्श sir खूप मनापासून गायल आहे गाणं एक एक शब्द मनात घर करुन गेला.... खरंच खूप धन्यवाद 🙏... जय भीम... नमो बुद्धाय....💙🙏
WISHING YOU A VERY HAPPY BIRTHDAY SIR ...🎉🎂💐
डॅा. बाबासाहेबांचे अनंत अनंत उपकार आपल्या सर्वांवरच आहेत.बाबासाहेबांच्या समाजाप्रतीच्या तळमळीची जाणीव उदृक्त होते.
बाबासाहेबांचे कार्य सतत मनामनांत जिवंत राहण्यास अ श्या नाविन्यपूर्ण सुमधुर गिताने नक्कीच ऊर्जेा मिळेल.
आपल्या संपुर्ण टीमचे अभिनंदन .👏👏👏👏👏
Khup Sundar , performing this song Jayanti at Australia 🇦🇺
💙जय भीम.नमो बुद्धाय 💙
🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏
आदर्श दा सारखच ऐकावास वाटतय गाण खुप छान 👌👌 जय भिम नमो बुध्दाय 🙏🇪🇺
Jaybhim Dada.
Nice song.
Happy Birthday Adarsh Dada..🎉🎉
Jai Bhim.. 💙💙
जय भीम नमो बुद्धाय💙💙🙏🙏
Amazing voice Jay bhim 💙💙💙💙💙
Jay Bhim
Ek No song बनवलं आहे उत्कर्श आणि आदर्श दादांनी🙏
क्या बात है. जबरदस्त गाणं झालंय. आदर्श दादा कडक गायलास
रेकॉर्ड ब्रेक song आदर्श - उत्कर्ष दादा काय गाणे बनवत आहे... असेच आम्हाला नव नवीन गाणे ऐकायला मिळोत.... तुमच्या जोडीला क्रांतिकारी जय भिम.... खूप साऱ्या सदिच्छा 💐💐💐
जयभिम आमचे लाडके आद.आदर्श भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा
Literally i started crying and realised what baba did for all of us.. love your voice Adarsh dada..nice composition and appreciate the work of chorus singers as well❤😊
Nice Song❤ Adarsh Dada Jay bhim
Music🔥🔥
Khup chhan dada 1 kch no bhim vandna gayeli tumhi ❤❤❤❤🙏🙏🙏
जबरदस्त दादा लय भारी गाणं..
जय भीम -जय प्रबुद्ध भारत..काव्यनिल..
जय भीम आप को।
आदर्श शिद सर आपको।
अप्रतिम शब्द।वलि । 🙏🌻🌹🌻🙏🌷🌹🌻🙏
दादा जबरदस्त गाणे आहे मन भरून आले तुला मानाचा सन्मानाचा जय भीम हे उदय माझे whatsapp status असणार जय भीम
हे भक्तीमय गाण वाटते,बाबांना क्रांती कारी अपेक्षित होते,भोळे भक्त नाही.जय भिम.
नुस्ता छपरी गाणी काय ऐकतो, अशी गाणी सुद्धा बनली पाहिजे
Jai bhim to all.
Thanking the shinde clan for keeping the essence of ambedkar with there exceptional talent.
Really it's very beautiful and emotional song 🎵 thx to make this VA.
खूप सुरेख आवाज ani मन प्रसन्न करनारे गान 💙