Chhagan Bhujbal PC | शरद पवारांची भेट, छगन भुजबळांची पत्रकार परिषद ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Chhagan Bhujbal PC | शरद पवारांची भेट, छगन भुजबळांची पत्रकार परिषद ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 417

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav Месяц назад +29

    सत्ता यईल जाईल परन्तु समाज वाचला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत 🎉🎉

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +58

    एकच मिशन मराठा आरक्षण. कुणबी मराठा. पुजा खेडकर. 500. 1000 कोटी वाल्याला ओबीसी प्रवर्गातुन प्रमाणपत्र कसे काय.गरिबांना काहीही नाही

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 Месяц назад +68

    तलवार आणि कुकरीची भाषा कोन करतय भुजबळ ते सांगा आधी

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq Месяц назад

      भाषा तर केली तुमच्यासारखे गरिबांची घरी तर जाळली नाहीत

  • @Political15235
    @Political15235 Месяц назад +10

    बहुजन सम्राट भुजबळ साहेब 💙💛🚨

  • @R.D.R112
    @R.D.R112 Месяц назад +26

    जय मल्हार जय ओबीसी

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 Месяц назад +31

    केंद्रात सत्ता व राज्यात सत्ता भाजपची आहे तर तुम्हाला विरोधकाची गरज काय...

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Месяц назад +39

    अजित दादा राजकारणात काही स्थान ठेवायचे असेल तर याला लगाम लावा

    • @vishwasbhosale4773
      @vishwasbhosale4773 Месяц назад

      हे शरद पवार कडे जाताना मुख्यमंत्री माहिती आणि अजित पवार यांना विचारून गेले होते का..? नाही. कारण हे दोघे एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि यांनीच मराठा समाजाचे नुकसान केले आहे.

  • @shrutishravanshriharimulay4210
    @shrutishravanshriharimulay4210 Месяц назад +14

    छगन भुजबळांनी मागील स्वतः चे व्हिडिओ पहावेत.....

  • @user-wn5fd2fk8w
    @user-wn5fd2fk8w Месяц назад +76

    छगन ला पुढे पराभव दिसतो निक्कीच आहे

    • @kisanpansare7156
      @kisanpansare7156 Месяц назад

      अरे छगन,ज्या ताटात जेवलास,त्याच ताटात हागलास आणि आता पुन्हा खाऊ पहातोस,,,थु,,, तुझ्या,,,,,,

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 Месяц назад +1

      आता ओबीसी समाज 288 उमेदवार निवडणूक लढवणार एकदा निवडणूक लढाऊ घ्या

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 Месяц назад +1

      अरे जळणाऱ्यानो भरपूर जळा ! भुजबळ निवडून येणारच !!

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 Месяц назад

      भुजबळ निवडून येणारच .

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 Месяц назад +58

    वाद कुणी पेटवला तुम्हीच भुजबळ साहेब

    • @R.D.R112
      @R.D.R112 Месяц назад +13

      Jarange kay Shanti cha sandesh det hota kay

    • @user-rp6nn3ds1l
      @user-rp6nn3ds1l Месяц назад +3

      आग लावली तुम्हीच भुजबळ साहेब आणि आता शहाणपणाचा आव आणताय...

    • @vishwanathmore8727
      @vishwanathmore8727 Месяц назад

      २ टक्के वाल्यांनी ४० टक्के वाल्यांना दम देणेचा आगायुपणा अंगलट आला,आता छगन राजकारणातून संपणार म्हणुन फडफड

    • @SachinJadhav-yb9rl
      @SachinJadhav-yb9rl Месяц назад +4

      हो बरोबर हाच बोलला होता मराठा ची दाढी कटिंग सुद्धा करू नका अनि आता बोलतोय

    • @SirLeveL.
      @SirLeveL. Месяц назад +3

      ​@@R.D.R112 Shanti cha Sandesh jyanchya sathi hotha... Tyana milala aahe

  • @pradeepshinde9836
    @pradeepshinde9836 Месяц назад +5

    या गोष्टीसाठी फक्त छगन भुजबळ तुम्ही जबाबदार आहे. आता चापलुसी करू नका. बेइमानी बंद करा.

  • @arjunmule7279
    @arjunmule7279 Месяц назад +11

    सगळे या गोष्टीला कारणीभूत.छेगनच.आहे

  • @thaksenumarchavan6019
    @thaksenumarchavan6019 Месяц назад +5

    360 अंशात फिरणारा गोल गोल फिरणारा असा माणूस कोणी पाहिला आहे का?

  • @vinodshinde6591
    @vinodshinde6591 Месяц назад +11

    हागवण लागलेली गोळी आणाय गेलते😂

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Месяц назад +7

    राजकारण्यांना फक्त त्यांचे स्वतःचे राजकारण पडलं आहे गोरगरीब जनतेचा काही नाही

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 Месяц назад +32

    तुम्ही ओबीसी आरक्षणावर भेटायला गेले मराठा आरक्षणावर नाही.

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Месяц назад +6

    केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेतले तरी प्रश्न मिटेल....हैद्राबाद गॅझेट

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 Месяц назад +6

    भुजबळ साहेब म्हणजे अभ्यास व व्यक्तिमत्व

  • @BhauraoKawarkhe
    @BhauraoKawarkhe Месяц назад +3

    जाती जाती मध्ये गैरसमज करण्यात भुजबळ साहेब आपला सिंहांचा वाटा आहे पण सर्व समाजातील सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने नांदत आहेत याचं भान ठेवून बोलायला पाहिजे

  • @6990-q1d
    @6990-q1d Месяц назад +18

    डोळ्यावर विश्वास बसत नाही. भुजबळ साहेब अगदी संतांची भाषा करीत आहे.?

    • @rajendraghagare4916
      @rajendraghagare4916 Месяц назад

      आता भुजबळ साहेब छगनपंत भुजबळ अशी ओळखले जावू लागले अशी चर्चा ऐकीवात आहे.

  • @nirmaladesale6946
    @nirmaladesale6946 Месяц назад +6

    गिधाड की मौत जब आती है तो गाँव की तराफ भागता है

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 Месяц назад +6

    अखंड महाराष्ट्र ओबीसी चा आवाज म्हणजे छगनरावजी भुजबळ साहेब जय ओबीसी

  • @AtulPagar
    @AtulPagar Месяц назад +10

    पहिली गोष्ट मंत्री होताना शपथ घेत मी कधी जात धर्म भेदभाव करणार नाही मग मंत्री असताना मी obc चा नेता स्वतःला बोलून कसकाय घेता
    मग हा जातीवाद करणे नाही का
    मग आता बोलायला पाहिजे मी पूर्ण राज्याचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहे असा कस करता

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +16

    येणार्या विधानसभेत. सर्व आमदार पाढा.हि व्यवस्था बदलणे गरजेचे आहे.

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 Месяц назад +5

    छगन काडी तरतूद लावतो आणि तू म्हणतो शांतता राहावी जनाची नाही तर मनाची तरी थोडीफार अक्कल असू दे

  • @Political15235
    @Political15235 Месяц назад +12

    भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑

    • @bhanudasvaidya1989
      @bhanudasvaidya1989 Месяц назад +3

      चोरांचे पण एवढं गुणगान..... मानल पाहिजे भाई तुम्हाला

    • @balubodke5742
      @balubodke5742 Месяц назад

      Such a big support for the thief 😂

    • @pradeepshinde9836
      @pradeepshinde9836 Месяц назад

      चोर माणूस

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 Месяц назад

      महाराष्ट्र सधन घोटाळा केला तरी त्याला लीडर म्हणत आहेत

  • @balasahebkorde3334
    @balasahebkorde3334 Месяц назад +15

    भुजबळ साहेब,मुळात याला सर्वस्वी आपण स्वतः जबाबदार आहात हे विसरू नका. आपण राज्याच्या संविधानिक पदावर असून एका समाजाबद्दल आकस भाव ठेवून मोर्चाला प्रती मोर्चा काढून व प्रक्षोभक भाषणे करून जातीयवाद वाढवला हे आपण विसरू नये. आपण घटनात्मक पदावर बसून कोण्या एका समाजाबद्दल तिरस्कार ठेवु शकत नाही. त्यामुळे दुसऱ्याला दोष न देता स्वतः आत्मपरीक्षण करावे.

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 Месяц назад

      जारांगेचें भूत ज्याने निर्माण केले तो जबाबदार आहे !

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Месяц назад +5

    वाद कुणी लावला साहेब....तलवार... धार...कुकरी.....
    😂😂😂😂😂
    आता राजकारणातून बाजूला फेकले जाण्याची वेळ आली की अशी भाषा बोलत आहात तुम्ही....असो....पण प्रश्न लवकर सोडवा....😢😢😢😢😢😢😢😢

  • @Ghadge
    @Ghadge Месяц назад +3

    तुम्हीच पहिल्यांदा सांगितलं होत ...की त्यांची दाढी करू नका म्हणून... विसरलात....

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Месяц назад +27

    वाद कोणी पेटवला तुम्हिच भुजबळ साहेब

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад +24

    विधानसभेतील पराभव दिसु लागलाय छगुला....राज्यसभेची संधी गेली....आता राजकीय अस्तित्व संपुष्टात येणार.......छगुचे.....म्हणून😂😂😂😂हे

  • @mayursawant5247
    @mayursawant5247 Месяц назад +4

    ओबीसी समाज यांच्यामागे नाही अजिबात

  • @user-oq7xr8wi9i
    @user-oq7xr8wi9i Месяц назад +10

    मराठी माणुस संपवणारा माणुस म्हणजे शरद पवार

  • @RudraWalvate
    @RudraWalvate Месяц назад +11

    तूच करायला लावत आहे जातीयवाद

  • @DnyaneshwarKute-f1f
    @DnyaneshwarKute-f1f Месяц назад +7

    Maratha ✌️💪💪💪💪💪💪💪

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Месяц назад +5

    आरक्षण देऊन टाका सतता तुमचीच आहे कोणी येओ ना येओ

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Месяц назад +10

    भुजबळ सो तुमहीच महणाले होते नहावयांनी मराठयाचया हजामती करायचया नाही महणुन

  • @aartijadhavstar
    @aartijadhavstar Месяц назад +4

    वाद तुम्हीच लावला

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 Месяц назад +15

    पवार साहेबांना फक्त अनुभव आहे तर तुम्ही काय फक्त केळ खायला आहे का

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 Месяц назад

      अरे बिनडोक , मोठ्यांना मान देणे ही सवस्कृती आहे ! जी तुमच्यात नाही.

  • @DnyaneshwarKute-f1f
    @DnyaneshwarKute-f1f Месяц назад +6

    Pawar ne tar maratha samajacha ghat kela na 1994

  • @apparaobhakare4121
    @apparaobhakare4121 Месяц назад +13

    "पवार साहेबांनी 1994 ला एका जी.आर.ने ओबीसीना वाढीव आरक्षण देऊन, मराठा आरक्षण किचकट केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी कदाचित छगनची आजची भेट असावी ! हितशत्रू!

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Месяц назад +8

    जिरली वाटते यांची

    • @shankarahire6979
      @shankarahire6979 Месяц назад

      हा कोल्हा सारखा धूर्त आहे . कधी कशी माघार घेण्याची नंतर कशी टांग वर करायची यात तरबेज आहे

  • @jkghadi8507
    @jkghadi8507 Месяц назад +1

    भुजबळ साहेबांचा आवाज व त्यांचं बोलणं लक्षात घेता ,मराठ्याने सावद रहावे
    शायद तुफान आणेवाला हैं
    वादळापूर्वीची शांतता आहे असे वाटत🙏

  • @Political15235
    @Political15235 Месяц назад +4

    डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर ओबीसी साठी लडणारे भुजबळ साहेब 💯💙💛🧡

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 Месяц назад

      एवढेच केले दुसरे काही कायदे केले का आजपर्यंत नाशिक मध्ये कुठलेच उद्योग धंदे वाढले नाही

  • @hanmantmote3901
    @hanmantmote3901 Месяц назад +15

    तुम्ही माळी समाजाचे बघत आहे तसं जरांगे बघतात आहे

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 Месяц назад

      सर्व ३७५ ओबीसी जातींचे भले व्हावे हे भुजबळ बघत आहेत.

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 Месяц назад +2

    Ak maratha lakha koti maratha

  • @gavathiparty4476
    @gavathiparty4476 Месяц назад +1

    भुजबळ साहेब जे बोलत आहेत गोलमाल आहे confused 😢😢

  • @pradeepshinde9836
    @pradeepshinde9836 Месяц назад +1

    जन प्रतिनिधी जरांगे पाटील यांना बोलवा त्याशिवाय मीटिंग घेऊ नये.एक मराठा कोटी मराठा.

  • @dattatryfasate9300
    @dattatryfasate9300 Месяц назад +6

    ही खरी भाषाआहे साहेब

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Месяц назад +3

    वातावरण दूषित केले कोणी

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Месяц назад +3

    आले आले 🔥आगलावे...आले आग विझवाया.... ( कवी/ शाहीर... संभाजी भगत)

  • @balasahebsukase2747
    @balasahebsukase2747 Месяц назад +3

    ग्रामीण भागात असं काही नाही सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात
    हे काहि पण बोलतात

  • @BapuBhad-yh9yo
    @BapuBhad-yh9yo Месяц назад +1

    , भुजबळ आपण काय केले जनतेला माहीत आहे मराठेचे नाद करु नका

  • @SunilPatil-ym2fr
    @SunilPatil-ym2fr Месяц назад +2

    भुजबळ साहेब हि जखम तुम्हीच मोठी केली ना

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r Месяц назад +3

    शत्रुत्व कुठेही नाही

  • @ashokghogre2670
    @ashokghogre2670 Месяц назад +6

    पराभव दिसायला लागला भुजबळ साहेबाला

  • @dilipbhutekar6461
    @dilipbhutekar6461 Месяц назад +2

    त्याचा अभ्यास तुम्ही केला नव्हता का पहिला

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 Месяц назад +2

    अगदी संत झाला.स्वत: कारणीभूत आहे.

  • @shrikantdeshmukh4531
    @shrikantdeshmukh4531 Месяц назад +4

    आता काहीही बोला तरी पण मराठा समाजाविषयी तुमची भावना कशी आहे हे दिसून आले आहे पवारांनी सांगितले तरी तुम्ही निवडून येणार नाहीत

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 Месяц назад

    Great bhujbal saheb OBC 👑

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 Месяц назад

    मराठवाड्यात निजाम गॅजेट लागू करा यांच ऐकून अजून मराठा समाजाचं वाटोळं करू नका... इतके दिवस आम्हा मराठवाड्यातल्या मराठ्यांच खूप वाटोळं केलं तुम्ही राजकारणा पाई... आता तरी मराठवाड्यातल्या मराठ्याला न्याय मिळू द्या साहेब पवार साहेब.. जरांगे पाटील त्यांच्या माध्यमातून जो न्याय मिळतो तो मिळू द्या... कोण्याही बांडगुळाच व तूम्हाला धोका देणाऱ्याच अजिबात ऐकू नका... सामान्य मराठा अजून सुद्धा जाणता राजा म्हणून तुमच्याकडे बघतो त्यांना ओबीसी मधून न्याय मिळवून द्या साहेब...

  • @ababhujbal-f7w
    @ababhujbal-f7w Месяц назад

    भुजबळ साहेब ओबीसी आरक्षण देण्यात आणि आता ते वाचवण्यासाठी तुमचा सिंहाचा वाटा आहे. सर्व ओबीसी तुमच्या पाठीशी आहे. आता आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे.

  • @MauliKakde-ks5my
    @MauliKakde-ks5my Месяц назад

    एकच मिशन ओबीसी तून च आरक्षण जय शिवराय

  • @BapuBhad-yh9yo
    @BapuBhad-yh9yo Месяц назад +1

    आपण काय केले मी जवळून पाहीले

  • @sanjaykumbhar5248
    @sanjaykumbhar5248 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤

  • @maheshnandre3415
    @maheshnandre3415 Месяц назад

    वाशिम मध्ये श्रेयाचा शिमगा तुम्ही करायचा !
    पण आता तुमचे एकुणच राजकारण धोक्यात आले तेव्हा तुम्हाला विरोधी पक्ष आठवतात ! शरद पवार आठवतात !!

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +8

    पवार साहेब बरोबर गद्दारी केल्या नंतर सुपडा साफ होणार आहे

  • @pradeepshinde9836
    @pradeepshinde9836 Месяц назад

    आता मराठा आरक्षण फक्त ओबीसी मधून पाहिजे.

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Месяц назад +3

    घाबरले 😂.

  • @MauliKakde-ks5my
    @MauliKakde-ks5my Месяц назад

    तू किती गोड बोलला तुझा करेक्ट कार्यक्रम ठरलेला आहे

  • @namdeobhise1002
    @namdeobhise1002 Месяц назад

    आदरणीय साहेब
    मराठवाडा विभागातील मराठा समाजाच्या निजाम कालीन नोंदी ह्या कुणबी सापडलया आहेत....
    निदान मोगलशाहीतून महाराष्ट्रात आलेल्या छत्रपती संभाजी नगर विभागाला न्याय आपण त्वरीत द्यावा ही विनंती.

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Месяц назад +1

    सरकार मनुन तुम्ही आता पर्यंत काय चर्चा केली हे सरकारने विरोधीपक्षाला लेखी प्रती द्यायला पाहिजे सरकार मनुन वितके दिवस समाजाला झुंजवत ठेवले ते पण समाजा पर्यंत यायला पाहिजे

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 Месяц назад

    ज्यांच्या बाजूने भुजबळ साहेब त्यांची सत्ता येणार महाराष्ट्रात

  • @nandkishorwankhade9494
    @nandkishorwankhade9494 Месяц назад +2

    अहो छगनराव तुम्ही तुमच्या भाषणात सांगितले मराठ्यांच्या हजामती करू नका आणि आता तुम्हीच

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 Месяц назад

      ज्या गावातील न्हाव्यांचा टपऱ्या तोडल्या त्यांना मारहाण केली त्याच गावातील मराठ्यांची हजामत करू नका असे कोणी तरी सांगितले होते !?

  • @ababhujbal-f7w
    @ababhujbal-f7w Месяц назад

    पवार साहेबांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही आणि आता भुजबळ साहेब त्यांना जाऊन भेटले.

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 Месяц назад +4

    OBC आरक्षणाचे रक्षणकर्ते छगन भुजबळ साहेब.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Месяц назад

      70%टक्के मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये म्हणे ओबीसी आरक्षण रक्षण करते 😂😂

    • @SachinJadhav-yb9rl
      @SachinJadhav-yb9rl Месяц назад

      ​@@pushpatherise4827😂😂✅

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 Месяц назад

    धनगर समाज एस.टी. मध्ये गेलाच पाहिजे...

  • @MahadevMali-jh4vn
    @MahadevMali-jh4vn Месяц назад +3

    370 जातीचावाघ छगनरावजी भुजबळ साहेब

  • @appasahebjadhav2249
    @appasahebjadhav2249 Месяц назад

    छगन भुजबल आता घाबरला लोक सेभेचे खाजदार पाडले म्हणून घाबरलाआता फक्त एकच मिशन मराठा आरक्षण

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 Месяц назад

    Ek maratha lakh maratha.

  • @user-cc2yc1ux6t
    @user-cc2yc1ux6t Месяц назад

    Bhujbal saheb zindabad

  • @nanabhaugandekar401
    @nanabhaugandekar401 Месяц назад

    मराठा आरक्षण भेटलच पाहिजे भुजबळ साहेब तुम्ही काय करताय हे मराठा समाजाला माहित आहे महाराष्ट्र राज्य मधै

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 Месяц назад

    भुजबळ जबाबदार आहे.

  • @vidhyadhargavhane6154
    @vidhyadhargavhane6154 Месяц назад

    सरकारने आश्वासन दिले होते त्याप्रमाणे सगेसोयरे ताबडतोब कायदा करावा. अन्यथा सर्वांनी राजीनामे द्यावे.

  • @tambesundarrao2181
    @tambesundarrao2181 Месяц назад

    सुरवात तुम्ही च केली साहेब नव्ह्यानी त्याची भद्रायच नाही.

  • @Gowin97
    @Gowin97 Месяц назад

    भुजबळ साहेब ❤

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Месяц назад +1

    जनतेला आता कळाला आहे डिजिटल वर सर्व माहिती देते पहिल्यासारखा राहिले नाही फायदे तोटे कोणी कोणाला दिले ते पण समजते आणि स्वतःचे फायदे कोणी केले

  • @user-rk6dc1it3i
    @user-rk6dc1it3i Месяц назад

    सर्व मराठा व मुस्लिम समाजातील लोकांनी सर्व सामान्य माणसाला निवडुण द्यावं राजकीय आमदार खासदार मंत्री पाडा दाखवून द्या मराठा

  • @user-zq3rc3ix8g
    @user-zq3rc3ix8g Месяц назад

    सबके आप खुद जवाबदार हो

  • @diwakarwankhade5478
    @diwakarwankhade5478 Месяц назад

    Only pawer saheb

  • @SurprisedCakeSlice-dj4rw
    @SurprisedCakeSlice-dj4rw Месяц назад

    भुजबळ साहेब पवार साहेबांनी झापल तिकीट मागण्यासाठी गेला होता

  • @chandrakantgarde8089
    @chandrakantgarde8089 Месяц назад

    मोजके लोक नकोच,सरकार आणि विरोधी पक्ष चर्चेसाठी असावीत

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Месяц назад

    इतके दिवस obc ना मराठा समाजाबद्दल जाहीर भाषणातून भडकाऊ विधाने करून आता या गोष्टी अंगलट येताच छगन भुजबळ यांना शरद पवार यांची आठवण होते हे आश्चर्य आहे एव्हढं मराठा नेते मनोज पाटील जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गरळ ओकायला शरद पवार् साहेबानी सांगितले होते का हा प्रश्न आहे

  • @vishwasbhosale4773
    @vishwasbhosale4773 Месяц назад

    पवारांनी मराठा समाजाचा फक्त आरक्षण देऊन घात केला नाही तर त्यांनी शेतीवर आधारित असलेल्या मराठा समाजाचे धरणातील आरक्षित असलेले हक्काचे पाणी देखील त्यांच्या उद्योग मित्रांना देऊन शेतीवर आधारित समाजाचे कंबरडे मोडले.. सगळं आयतं खाऊन राजकारण करून सत्तेवर राहायची सवय लागलेली आहे.

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Месяц назад

    Jatiywadi wadi Bhujbal साहेब आहेत सर्व jati dharmache लोक jarange patil यांच्या बरोबर आहेत फक्त ekach neta श्री manoj jarange patil जिंदाबाद

    • @vishwasbhosale4773
      @vishwasbhosale4773 Месяц назад

      असे नाही. आपल्याला फक्त जरांगे पाटील यांच्यावर विसंबून राहून चालणार नाही.

  • @mayursawant5247
    @mayursawant5247 Месяц назад +1

    त्याला तूच कारणीभूत आहेस

  • @shankarjadhav7216
    @shankarjadhav7216 Месяц назад

    आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवय दुफळी मिटणार नाही...

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Месяц назад +2

    भुजबळ साहेब तुम्ही कृपया तुमची
    पात्रातa फार मोठी आहे.काही किरकोळ माणसाच्या नादी नका लागू . ....... अश्याच नाव ही घेवू नका. सुज्ञ जनतेला हे नाटक शासन, मीडिया, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे.खायचे दात वेगळे व दाखवायचं वेगळं. ईश्वर सर्व काही पाहत आहे.

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 Месяц назад +1

    मराठा नेत्यांकडे नाही तुम्ही जरागे पाटलासोबत चर्चा करा

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 Месяц назад

    मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं त्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेत होता मंत्रिमंडळात नव्हता