गुरुदेव शंकर अभ्यंकर । शिवशंकर महारुद्र - प्रवचन २ । Gurudev Shankar Abhyankar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. ३० ऑगस्ट २०२१ म्हणजेच श्रावणी सोमवारपासून ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत घेऊन येत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांची, 'शिवशंकर महारुद्र प्रवचनमाला' ही तेजस्वी प्रवचनमाला. दि. ३० ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ दररोज संध्याकाळी आदित्य प्रतिष्ठानच्या RUclips चॅनेलवर याचे प्रसारण होईल. शिवशंकर महारुद्राचे स्वरूप व रुद्रपठणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अवश्य पहावी अशी ही प्रवचनमाला! २०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न झालेली ही प्रवचनमाला न चुकवावी अशीच!
    धन्यवाद !
    शिवशंकर महारुद्र - प्रवचन २
    प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
    ShivaShankar MahaRudra - Part 2
    By - Gurudev Shankar Abhyankar

Комментарии • 69