मिरकर आईस अँड कोल्ड स्टोरेज | बर्फ कारखाना उभारणे (५० टन) | जि.रत्नागिरी, ता.रत्नागिरी | पीएमएमएसवाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • ५० टन क्षमतेचा बर्फ कारखाना उभारण्यास आर्थिक साहाय्य!
    📍 रत्नागिरी जिल्ह्यातील, झाडगांव येथील मिरकर आईस अँड कोल्ड स्टोरेज यांना 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने'अंतर्गत बर्फ कारखाना उभारण्यासाठी मदत करण्यात आली. त्यामुळे प्रती महिना त्यांना खूप आर्थिक लाभ होतो आहे.
    #fisheries #pmmsy #maharashtrastate #pradhanamantrimatsyasampadayojana #MIRKAR #ice #coldstorage #iceplants #icefactory #ratnagiri #jhargaon #रत्नागिरी #झाडगांव #मिरकर #आईस #कोल्ड_स्टोरेज #बर्फ #कारखाना #पीएमएमएसवाय
    #मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन

Комментарии • 1

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 29 дней назад

    I want to set up ice plant with cold storage at taluka vasai, District palghar. How shall I get more information? Pls share your contact details