Tirupati Balaji Prasad Animal Fat : तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबी? प्रसादाच्या चाचणीचा अहवाल प्रसिद्ध

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 211

  • @Jagtap-th9mz
    @Jagtap-th9mz Месяц назад +135

    राजकारण कशाचे करावे हे पण कळावे लागते, shame on politics

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 Месяц назад +2

      @@Jagtap-th9mz tuu tee laddu kha roj

    • @cricveda24
      @cricveda24 Месяц назад

      ​@@nbwaves6202yedya barobar boltoy to

    • @psycocandy.
      @psycocandy. Месяц назад +1

      Yedzavya Charbi khana changla ahe ka mag? Rajkaran nahi zala tr asle mudde dabun rahtil ani tu charbi khat rahshil

  • @Apkapyara
    @Apkapyara Месяц назад +99

    बाहेरचे काहीच खाऊ नका सगळी भेसळ आहे, घरीच बनवा घरीच खा

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 Месяц назад +3

      अगदी बरोबर 👍

    • @ranjeetdeshmukh2008
      @ranjeetdeshmukh2008 Месяц назад +12

      घरी पण बाहेरून घेतलेले बनवतात तेल भेसळ मसाला भेसळ दुध भेसळ मीठ भेसळ
      फक्त शेतकरी यांच्या घरीच मिळते चांगले अन्न

    • @NB-rq3km
      @NB-rq3km Месяц назад +3

      यालाच म्हणतात पप्पू 😂😂😂
      म्हणे घरीच बनवा 😂😂😂😂
      तेल तुप शेगदाणे शावुदाणा घरीच बनवा 😂😂😂
      सगळा किराणा घरीच बनवा 😂😂😂
      घरीच हिन्दुस्तान लिवर कंपनी चालू करा 😂😂😂😂

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад +1

      दुध घरी कसे बनवणार

    • @Apkapyara
      @Apkapyara Месяц назад

      @@jaisinghmarutiraopatil644 गाई आणून

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 Месяц назад +73

    शिव शिव,

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 Месяц назад +81

    सगळ्या हिंदू च्या भावना ठेचा 😢

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 Месяц назад

      @@pratiklavhale5541 कल्पना च ऐकून भावना ला का ठेचता?

  • @samuelsp204
    @samuelsp204 Месяц назад +70

    काय चालालय हे कुनावर विश्वास ठेवावा 😂

    • @pratimakashid2198
      @pratimakashid2198 Месяц назад +3

      स्वतःवर 😂

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 Месяц назад

      @@samuelsp204
      ते कशासाठी चाललंय हा विचार केला तर प्रश्न पडणार नाही!
      तेथील प्रसाद हा वर्षाला पाचशे कोटी पेक्षा हि अधिक व्यवसाय आहे! हा व्यवसायावर एकाक्ष दूरदृष्टी असणारच!

  • @yashraj4003
    @yashraj4003 Месяц назад +38

    म्हणजे दुधातसुद्धा चरबी असते

    • @riteshade6743
      @riteshade6743 Месяц назад

      Mahit naahi ka tula. News baghnya pekshya . Books vach

    • @psycocandy.
      @psycocandy. Месяц назад

      Milk is non vegetarian

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 Месяц назад +29

    आता सर्व व्हेज भक्त नानव्हेज भक्त झाले

  • @ashwinimhatre2742
    @ashwinimhatre2742 Месяц назад +28

    अरे देवाला तरी सोडा तिथं तरी नका भेसळ करु भावीकांची श्रद्धा असते

  • @shreyasmisale1756
    @shreyasmisale1756 Месяц назад +20

    गाय कुपोषित असेल तरी फिश ऑईल तर नाही मिळणार

  • @sagarmandekar8735
    @sagarmandekar8735 Месяц назад +10

    तरीच टेस्ट खूप भारी असायची. खर कारण हे आहे तर . काय खर काय खोटं. वेंकटेशाला माहीत ....

  • @MilindkumarJoshi
    @MilindkumarJoshi Месяц назад +20

    भ्रष्टाचार रोखणे कठीण आहे, प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत ते ही बिना कष्टाचे व्हावे असे वाटू लागल्यावर त्यात तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनीही तसे वाटणे साहजिकच आहे.

  • @mahiskitchen5571
    @mahiskitchen5571 Месяц назад +9

    इतके दिवस तिथले कर्मचारी काय करत होते???? खूप अक्षम्य आहे...

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli Месяц назад +10

    1) बहुतेक एकाच गायीचे दुध वापरत असतील
    2) किंवा सर्वच गाईचं कोलेस्ट्रोल कमी केलेलं असेल
    3) किंवा आम्ही सर्व हिंदू देवदेवतासांठी अंध झालेले असू (फक्त बीजेपी साठी )🙏💯

    • @sahebraorajput2231
      @sahebraorajput2231 Месяц назад

      C आल्यावर शुद्ध मिळेल अशी अपेक्षा

    • @prakashkamble9098
      @prakashkamble9098 Месяц назад

      भाऊ, आपण सर्वांनी डोक्यातून देव काढा

  • @prakashkamble9098
    @prakashkamble9098 Месяц назад +1

    म्हणजे देवाला ही फसवल, आता घेतला गायीचा सहारा .
    देवा आमच्या देशात असेच लोक राहतात
    देवा तु जा बाबा दुसऱ्या कुठल्यातरी देशात Please 🙏

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 Месяц назад +1

    राजकारण कसाचे करावे हे चंद्राबाबू ला समजल पाहिजे, जेव्हा लोक दर्शनाला यायचं कमी करतील तेव्हा ह्याला समजल.

  • @vbs1448
    @vbs1448 Месяц назад +24

    मग दुध मांसाहारी मध्ये मोडते का.
    जय महाराष्ट्र

    • @preetimandi3539
      @preetimandi3539 Месяц назад +2

      Ho cow milk is non veg ....manun tr vegan lok nhi get ....te almond milk use kartat bola 😢

  • @atharvashinde1763
    @atharvashinde1763 Месяц назад +7

    एक गायचे तुपात सगळेच लाडू तयार करण्यात येतात काॽ

  • @AkshayShevale-ow9zv
    @AkshayShevale-ow9zv Месяц назад +8

    दुधामध्ये fat असत गायीवर उपचार सुरू असतील तर थोडाफार फरक पडतो नाॅर्मल गोष्ट आहे 🙏🏻

    • @pedvlog2414
      @pedvlog2414 Месяц назад

      पुअर अंध भक्त

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Месяц назад +26

    लाडू च शेकडो कोटी च कंत्राट आता रामदेव बाबा ना च मिळेल!💯

    • @sunilpetkar6971
      @sunilpetkar6971 Месяц назад +4

      Are kaay Boltoy Tula swapna padle kaay?

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 Месяц назад

      @@sunilpetkar6971 आठवा मॅगी प्रकरण! त्याचवेळेला कोणी नुडल्स मार्केट मध्ये आणले!

    • @BigBoss-od2mb
      @BigBoss-od2mb Месяц назад +3

      मिळू दे. तू कशाला जळतोस.

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c Месяц назад +1

    जे जे तिरुपती ल गेले त्यांचा धर्म भ्रष्ट झाला...शिव शिव...घोर पाप.

  • @bhoreBhau
    @bhoreBhau Месяц назад +1

    देव आहे का नाही मग ते पण सागा 😅😂😅😂😅😂

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Месяц назад +3

    What about fish oil😮

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k Месяц назад +5

    सर्व मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करा, मस्जिद चर्च गुरुद्वारे मुक्त आहेत. आणि मंदिर सरकारला टॅक्स देणार.

  • @MohsinMunaf-r9j
    @MohsinMunaf-r9j Месяц назад +8

    ह्याच्यात कोणी मुस्लिम राहिला असता तर... 🙏

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 Месяц назад +1

      @@MohsinMunaf-r9j Muslim nee che kele ahe haa plan tirumala commetty madhe musalman ahet

    • @MohsinMunaf-r9j
      @MohsinMunaf-r9j Месяц назад

      @@nbwaves6202 तूझ्या डांगीत दम असेल तर सिद्ध कर 😄साले इस्लामिक फॉबिया चे मानसिक रोगी..

  • @aniketdatkhile5837
    @aniketdatkhile5837 Месяц назад

    फिश ऑईल चे काय?

  • @vaishalimahajan-mw2dw
    @vaishalimahajan-mw2dw Месяц назад +2

    Kiti % aahe te sanga .Maturely kiti aste te pan sanga

  • @satishjagadale7288
    @satishjagadale7288 Месяц назад +1

    Chek normal comman milk in dairy for comparison with.

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm Месяц назад +35

    अरे बाबांनो मग याचा नेमका अर्थ काय समजावा. आणि 2014 पासून तर केंद्रात मोदींच हिंदूत्ववादी सरकार आहे तरीही गाई कुपोषित कशा काय? ही जबाबदारी नुसती राज्य सरकार वर ढकलून चालणार नाही. केंद्र सरकार आता पर्यंत काय करत होत.

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 Месяц назад +1

    सुरुवातीला नावे वाचा, क्यू आर कोड स्कॅन करा, आणि मगच जेवायला जा खायला जा प्यायला जा,प्रवास करा, बाहेरील सुविधांचा उपयोग करत असताना सावधान रहा... तुमच्या अस्मिता पायदळी तुडवल्या जात आहेत

  • @DurgaHarle-tz1nl
    @DurgaHarle-tz1nl Месяц назад

    But what about fish oil

  • @DadaKale-qw5mg
    @DadaKale-qw5mg Месяц назад

    Jai shree Ram 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Jai shree Hanuman 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sagarsutar3022
    @sagarsutar3022 Месяц назад

    देऊळ पण सोडले नाही, राजकारण😮

  • @Omi_001
    @Omi_001 Месяц назад +4

    तिकडचं सरकार काही झोपलंय का? काय कळत नाही...

  • @KTaiMaratha
    @KTaiMaratha Месяц назад

    हे खरे असेल तर पुढच्या पाच वर्षांत पहा करणार लाख काय परीणाम भोगावे लागतील

  • @priyachitte864
    @priyachitte864 Месяц назад +8

    गाय फिश पण खाते वाटत 😂😂

  • @psychoaadi2659
    @psychoaadi2659 Месяц назад +6

    दुध खानारा शाकाहारी असु शकत नाही
    कारण दुध हे जनावराच्या रक्ता आनी हाडा पासुन बनत । दुध हे शुद्ध मांसाहारी आहे 😅 आनी मानूस हा एकमेव प्राणी आहे जो दुध आयुष्य भर पितो.

  • @SurajChavan-fx9nj
    @SurajChavan-fx9nj Месяц назад +5

    गाई दुधापासून चरबी झाली मान्य आहे मग मशाच तेल कसे

    • @ullassakhare1508
      @ullassakhare1508 Месяц назад

      गाय नदी ला पाणी पिते पाण्यात उष्णतेमुळे माशांचे तेल मिसळले

  • @indianloverandmy603
    @indianloverandmy603 Месяц назад +1

    चाळुन पाणी पेणारे चरबी खातात ते पण प्रसादात आत्ता पर्यत काय काय खाऊ घातलय त्यांना देवाचा नावावर देव जाने 😅😅जय चरबी खानारे😅

  • @EshanOzarkar
    @EshanOzarkar Месяц назад

    Govindaaaa govindaa govindaaaa🙌😂

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 Месяц назад +2

    आता अंबानीला लाडूचे टेंडर मिळणार 😂😂😂

  • @YogeshPatil-dy7zc
    @YogeshPatil-dy7zc Месяц назад +8

    सर्वात जास्त लाडू अमित शहाने देवेंद्र फडणवीस खाईरानात

  • @MegaBhushan143
    @MegaBhushan143 Месяц назад

    म्हणूनच इथला लाडू एवढा टेस्टी लागतो 😂😂😂

  • @perplexreality6081
    @perplexreality6081 Месяц назад +2

    Mandir sarkar chya tabyatun kadha

  • @ranjitkumbhar7368
    @ranjitkumbhar7368 Месяц назад +4

    पण तुपात फिश ऑइल कसे काय आढळले

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 Месяц назад

      @@ranjitkumbhar7368 takle ahe tee

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Месяц назад

    आता सगळेच मासारी झालेले आहेत😂😂😂

  • @rakeshmohite698
    @rakeshmohite698 Месяц назад

    मुळात लाडू घट्ट राहण्यामागे कारणच आहे चरबी
    चरबीमुळे लाडूचा घट्टपणा टिकून राहतो

  • @sandipmahajanonly5005
    @sandipmahajanonly5005 Месяц назад +2

    Abp vale facts var chanagalech focus karatay aare kay sagalye gayina treatment chalu hoti ka.

  • @SHETKARI_PUTRA_SANGHATANA
    @SHETKARI_PUTRA_SANGHATANA Месяц назад

    दुधात दह्यात पण जीव असतातच...?!

  • @मराठादेशा
    @मराठादेशा Месяц назад +1

    Modi, Amit shah ani Gujrat lab..

  • @ShankarDeokar-kr6mg
    @ShankarDeokar-kr6mg Месяц назад

    दूध हे शाकाहारी नाही मांसाहारी आहे बरं झालं लवकर कळलं

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 Месяц назад +1

    T. T . D. Devasthanam . . . . What Was Doing . . . . . . ?

  • @BhaleSachin
    @BhaleSachin Месяц назад

    Tumcha sagleya gai kuposhit zalee kaay,🎉🎉🎉🎉

  • @chandrakantchougule7710
    @chandrakantchougule7710 Месяц назад

    वाईट बातमी आहे चूकीची आहे असं झालं तर शाकाहारी काहींचं नाही

  • @shreeswamisamarth996
    @shreeswamisamarth996 Месяц назад

    ज्याना अहवाल दिला ते पण जर तर असे सांगत आहेत नक्की काय अहवाल तो सांगा

  • @JaisshParmar
    @JaisshParmar Месяц назад

    नीच राजकारण कमीत कमी मंदिरांना तर सोडा राजकारणासाठी जो पर्यंत तुमच्या सोबत होते तो वर सर्व शांत तुमच्या पासून युती तोडली गेल्यावर अशी नीचं वृत्तीचे राजकारण करणे योग्य नाही

  • @VaibhavRankhambe-wm4nr
    @VaibhavRankhambe-wm4nr Месяц назад

    हे इथे होऊ शकत तर हे अनेक मंदिरात होत असणारच..
    आणि त्याच सोबत निवडणुक विजयी झाल्यावर सुद्धा अशेच लाडु वाटत असतील प्रक्ष

  • @rakeshmohite698
    @rakeshmohite698 Месяц назад

    गाईचं कारण सांगून पळवाटा काढू नका
    आम्ही गाया पाळतोय या गोष्टीचा कुठलाही संबंध नाही

  • @sandeeppatil2948
    @sandeeppatil2948 Месяц назад +14

    पुर्ण माहिती घ्या

  • @akshay2811
    @akshay2811 Месяц назад

    तूप महणजेच चरबी मग ते साजूक असो किंवा दुसरे कंत्राट मिलावेनेचा नवा खेळ

  • @shivajibhagure6809
    @shivajibhagure6809 Месяц назад

    fish oil cha bolale nahi

  • @marathitrance4972
    @marathitrance4972 Месяц назад

    venkat ramanna govinda

  • @beingstarman
    @beingstarman Месяц назад

    Pig fat and fish oil ch kay??

  • @rajendrachavan1439
    @rajendrachavan1439 Месяц назад +1

    Hindu devi DEVATACHA hindu dharmacha aappprachar jorat suru jahalaahe hundino jage houya jay mata di jay govinda jay maharashtra

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Месяц назад

    ख्रिचन मिशनरी चे ट्रस्ट वर घेतलें त्या वेळीं पूजारी झोपले होते का बाकी ट्रस्टी काय करतं होतें सर्व चूक हिंदु ची आहे 😡😡😡

  • @dnyaneshwarbharambe7977
    @dnyaneshwarbharambe7977 Месяц назад

    Shri sant Gajanan maharaj sansthan shegaon ke jaisa sansthan pure world me nhi hai

  • @amolsurwase-rv9uu
    @amolsurwase-rv9uu Месяц назад

    आता मात्र राजकीय नेते बीगडले

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 Месяц назад

    राजकारण आहे 😏😏

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr Месяц назад

    एकही जागा अशी नाही कि तिथे 100%भ्रष्टाचार नाही. गाय आजारी आहे तर त्या गायींचे तुफ तिथे कसे देतात?

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Месяц назад

    गाई दुधा मधून एवढी चरबी देऊ शकते का? लपवा लपवी चालू आहे चरबी पासून तुप बनवतात हे यापुर्वी ही उघड झाले आहे.

  • @AkshayMore-r9s
    @AkshayMore-r9s Месяц назад

    Rajkarni election kontyahi level la jatat

  • @sachinsalekar9029
    @sachinsalekar9029 Месяц назад

    Shirdi Che ladu pan Masta lagtat

  • @PravinBhande-l2d
    @PravinBhande-l2d Месяц назад

    Dudh pahile dairi madhe jate mag tup tayar hote

  • @abhijeetshinde-hz4yx
    @abhijeetshinde-hz4yx Месяц назад +3

    लाडूच तूप😂

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 Месяц назад

    गायच दुध घेवू नका म्हशीचं घ्या

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад +5

    मोडणीशाह चा नवीन डाव मंदिर लुटण्यासाठी...

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 Месяц назад

    तुपाचे डबे 😅 सगळ्यत पवित्र अन्न एक आईने बनवलेले दोन आपण स्वतः बनवलेले बाकी सगळ भंगार 😅😎

  • @VishvnathPanchal
    @VishvnathPanchal Месяц назад

    प्ररसदमे मिलवट करनरा यला सजा यकच सजाय मेत
    सरकारके गड मे दम नहीं है
    जे गुनेगार हैं ऊसे सजाय मैत कीसजादि जाय

  • @VishvnathPanchal
    @VishvnathPanchal Месяц назад

    सर कार मे दम नहीं है ते ऊस आदमि कै समाज के हावाले करै

  • @Omhandeyvvjcccty
    @Omhandeyvvjcccty Месяц назад +1

    तूप पुरवणाऱ्यावर कारवाई करा

  • @vaibhav.t
    @vaibhav.t Месяц назад +1

    षडयंत्र रचणारे तेच

  • @swarraj762
    @swarraj762 Месяц назад

    Sagalya Gaai Kuposhit thodi Aasnar. Sample na sangata 7 days ne 2-3 vela ghyayala have hote.

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Месяц назад +9

    पाप.पाप.रे

  • @someshsalvi8582
    @someshsalvi8582 Месяц назад

    Jast time tikave ani Kami kharchat pan he tup bhetta .. baki ata hya var parda takun kahi fayda nhi

  • @Vrath620
    @Vrath620 Месяц назад

    RIP Jains who visited tirupati

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Месяц назад +1

    Parmeshwarala dekhil sodat nahi😮 me tya devala ethunach namaskar karte 🙏

  • @prasaddeshmukh0073
    @prasaddeshmukh0073 Месяц назад

    Proper Mahiti Dyaaa, Headline Proper Dyaaa, Views sathi kahi pan karu naka, Balaji Ahet teh

  • @PunamPawar-kj5zc
    @PunamPawar-kj5zc Месяц назад

    Mag fish oill kashasthi😮

  • @sanjaylatthe4807
    @sanjaylatthe4807 Месяц назад

    Tup kuthla company che aahe te sagha

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 Месяц назад +1

    यासाठी तेथील मंदिर प्रशासन जबाबदार नाही का ?? वस्तूंचे टेंडर हे मंदिर प्रशासनातर्फे दिले जाते.

  • @shubhamkurade4501
    @shubhamkurade4501 Месяц назад

    Vegetarians....🤡🤣

  • @perplexreality6081
    @perplexreality6081 Месяц назад +1

    Hya nich Christan congress wr karwai zhali pahije

  • @arjunpatil9987
    @arjunpatil9987 Месяц назад

    करा vote secular party la 😂

    • @sspinjari
      @sspinjari Месяц назад

      नाही secular party la नाही जी party gaay kapnarya company kadun 250 cr. Ghete tya kattar हिंदुत्व party la deu😂

  • @Nisargpremi8080
    @Nisargpremi8080 Месяц назад

    मग माशाला उगाच बदनाम केले

  • @sk21_
    @sk21_ Месяц назад +1

    Ghee 320₹/kg kuthe bhte news walo. . . . . Aapli thodi budhi trr laava

  • @Rudra_studioz
    @Rudra_studioz Месяц назад +2

    Eat laadu, save animal

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 Месяц назад +2

    ata parent vishvas sampat chala ahe madiravaril parastad ka kartay kotyadish dan hot ka karta lokandhi ghel

  • @deepalibhamre7567
    @deepalibhamre7567 Месяц назад

    Evdhya pramant tup wapartat tar saglya gai kuposhit ahet ka 😂😂

  • @akshaypawar6586
    @akshaypawar6586 Месяц назад

    हे

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 Месяц назад

    गाय माता आहे काही नाही खा

  • @Saurabh0905-6
    @Saurabh0905-6 Месяц назад

    Mazya gavakun tirupathila paune gelte alyavr teni amhala Prasad vatle ani mi avdine khalo pn mla taste kahi tr veglech yet hota...😢😢😢 Mi brobrach hoto..ky khallo mi prasadchya navakhali😤😤 boycott tirumala organisation and set up new committee 😤😤😤😤