शेताचं रेकॉर्ड कसं ठेवावं? | How to Maintain Farm Record? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июн 2024
  • #farmrecords #agriculture #farming #agritech #sustainablefarming #organicfarming
    शेताचं रेकॉर्ड कसं ठेवावं? | How to Maintain Farm Record? | ‪@Utkrishi‬ #farmfinance
    #agricultureloan #cropprotection #agrisupport #organicfarming #agritech #farmersOfInstagram #Utkrishi #farmmanagement
    तुमच्या शेतीचे उत्पन्न, खर्च आणि उत्पादकता यांचा ताळमेळ न लागल्याने त्रासून गेला आहात? हा व्हिडीओ तुमचे फार्म रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुमचा एक उत्तम सोबती ठरेल! ज्यामध्ये शेतीच्या नोंदी राखण्याचे महत्त्व, त्याचा तुमच्या शेती व्यवसायासाठी फायदा आणि शेताच्या नोंदवहीकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानांबद्दल सखोल माहिती दिली आहे.
    आपण सर्व महत्त्वपूर्ण माहिती अर्थात डेटा गोळा करून, त्यानुसार लावणीपासून काढणीपर्यंत आणि शेतावरील इतरही गोष्टीचा जमा-खर्च लिहून ठेवणार आहोत. त्याचबरोबर रेकॉर्ड लिहितानाच दरवर्षी उत्पन्न सुधारण्यासाठी काय केले जाऊ शकते, याबद्दलच्या टिप्स सुद्धा या व्हिडीओ मध्ये आहेत.
    रेकॉर्ड म्हणजे काय, ते कसे बनवावे, आणि दरवर्षी त्यात सुधारणा कशी करावी यासंदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे.
    या रेकॉर्ड ठेवण्यासाठी अनेक पद्धती असून पेन-कागद पद्धती, डिजिटल स्प्रेडशीट, विविध अँप किंवा सॉफ्टवेअर इत्यादी पद्धतींचा समावेश होतो. या पद्धतींबद्दलही माहिती घेतली आहे.
    मित्रांनो तुम्ही दरवर्षी रेकॉर्ड ठेवल्यामुळे तुमचा पैसा कुठून येतो आणि कुठं जातो याबद्दलची माहिती तुम्हाला असेल, आणि यातूनच तुमचा शेती करण्याचा आत्मविश्वास वाढत जाईल. आणि तुम्ही अजूनच उत्तम पिके घेऊ शकाल!
    व्हीडिओमध्ये समाविष्ट मुद्दे:
    फार्म रेकॉर्ड ठेवणे
    फार्म अकाउंटिंग सॉफ्टवेअर
    कृषी डेटा व्यवस्थापन
    फार्म इन्व्हेंटरी व्यवस्थापन
    शेतीचे आर्थिक नियोजन
    भारतात शेतीची नोंद ठेवणे
    फार्म रेकॉर्ड ठेवण्याच्या पद्धती
    शेतीच्या नोंदींचे महत्त्व
    Frustrated with your farm's income, expenses and productivity out of sync? This video will be your best companion in keeping your farm records! It provides in-depth information on the importance of maintaining farm records, its benefits to your farming business and the potential pitfalls of neglecting farm records.
    We are going to collect all the important information ie data accordingly from planting to harvesting and recording the accrual and expenditure on the farm. Also, this video contains tips about what can be done to improve income every year while writing records.
    It also provides information on what a record is, how to create it, and how to update it every year.
    There are many methods of keeping these records, including pen-and-paper methods, digital spreadsheets, various apps or software, etc. Information has also been taken about these methods.
    Friends, since you keep records every year, you will know where your money is coming from and where it is going, and this will increase your confidence in farming. And you'll get even better crops!
    Points Covered in this video:
    Farm Record Keeping
    Farm Accounting Software:
    Agricultural Data Management
    Farm Inventory Management
    Farm Financial Planning
    Farm record keeping in india
    Farm record keeping methods
    Importance of farm records
    We are also here:
    ‪@Utkrishi‬
    news.utkrishi.com/
    / utkrishiindia
    / utkrishiindia
    whatsapp.com/channel/0029VaVH...
    t.me/UtkrishiIndia

Комментарии • 2

  • @bhausahebshinde4859
    @bhausahebshinde4859 2 дня назад

    Tumcha कॉन्टॅक्ट नो द्या

    • @Utkrishi
      @Utkrishi  День назад

      utkrishi.app@gmail.com इथे तुमची समस्या विचारा आणि नंबर द्या, आम्ही तुमच्याशी संपर्क करू