संजय राऊतांना काँग्रेसने कोलले | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Nana Patole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 205

  • @chintamanbaviskar3660
    @chintamanbaviskar3660 3 часа назад +118

    सुशीलजी," निर्लज्जम सदा सुखी" आशी राऊतांची गत आहे.

    • @URMAN33
      @URMAN33 3 часа назад +8

      Sanjay Rajaram nalayak mhnje naughty 😂😂❤

    • @tgoray9899
      @tgoray9899 3 часа назад

      ​@@URMAN338n

    • @milindbhagwat2916
      @milindbhagwat2916 Час назад +5

      आता, bjp बरोबर होतो ते बर होत, निदान किंमत तरी होती, आता कवडी किंमत राहिली नाही, असं वाटत असेल 😂😂

    • @namdeotaru6207
      @namdeotaru6207 Час назад +1

      एस.आर. छक्का

  • @santosh5304
    @santosh5304 3 часа назад +91

    संजय सुषमा जोडी शिल्लक सेना पूर्ण संपविणार!

    • @satishdeshpande7955
      @satishdeshpande7955 2 часа назад +3

      संजय राऊत कांग्रेस ची तारीफ केली ती तोंड फाटे पर्यंत नाही आणि काय फाटे पर्यंत हा शोध लावण्याचा विषय आहे.

    • @URMAN33
      @URMAN33 2 часа назад +2

      @@santosh5304 sushma mami cha correct karyakram honar 💯✅👑

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 3 часа назад +93

    या संजय राऊत ला कोणीही कोलतेच पण शरद पवार यांनी तर यांच्या माजी मुख्यमंत्री यांना यांना बाहेर थांबवल होत कांग्रेस मुळातच उबाठा ला किंमत देत नाही

    • @URMAN33
      @URMAN33 3 часа назад +5

      Sanjay Rajaram nalayak mhnje naughty 😂😂❤

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 2 часа назад +5

      डांग माxली 😂😂

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 3 часа назад +47

    सजय राउत ना घरकाना घाटका अशी अवस्था ❤❤❤❤

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 54 минуты назад +6

    संजय राऊत यांची येत्या विधानसभा निवडणुकीनंतर काय प्रतिक्रिया असेल, त्यांची प्रतीक्षा आहे, 😂😂😂

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 Час назад +24

    अरे असे हे भांडत राहिले तर नक्कीच हरणार आहेत. आताच भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घ्या, नंतर कधीच संधी मिळणार नाही....

  • @anirudhahebbar6174
    @anirudhahebbar6174 Час назад +25

    प्रातर्विधी मस्त उपमा दिली

  • @gundopantanantakawali5793
    @gundopantanantakawali5793 Час назад +3

    ओके धन्यवाद

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 3 часа назад +63

    कोलणे हा शब्द विटी दांडू खेळताना वापरला जातो.विटी ही दांडूने उडविली जाते तशी अवस्था नपुंसक राऊतची आहे.

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा 3 часа назад +3

      कृपया आपल्या महिलांना
      सोशल मीडियाच्या नग्नता
      पासून निर्बंध आना 🙏

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 23 минуты назад

      जो बायको सोडून पळतो तो नपूसंक.

  • @dhanrajarikar3230
    @dhanrajarikar3230 2 часа назад +27

    Right संजय राऊत सुषमाताई अंधारे हे शिवसेना संपवणार

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 2 часа назад +27

    संज्या राऊत हा फडतूस त्याने शिवसेनेची राखरांगोळी केली

  • @maratha465
    @maratha465 3 часа назад +50

    दोघांचीही ओळख काय तर भाटगिरी ! थोड्याशा यशाने दोघांचेही मालक कायम हवेत तरंगतात ! पक्ष खड्ड्यात गेला तरी भाटाला काही घेणे देणे नाही फक्त चमकोगिरी चालली पाहिजे बसं ! 😅😊

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 18 минут назад

      ऊभाटा ला सांग सुंटा करूनच CMबन नाहीतर पाकिस्तान जाऊन रहा

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 3 часа назад +24

    शिवसेनेवर आता कोणी का विश्वास ठेवावा असे झाले आहे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Час назад

      Who trust on sushil Kulkarni ? A dallya of fadanvis ? 😂😂😂😂😂😂

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 3 часа назад +18

    जयश्री राम ❤❤❤❤

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 3 часа назад +38

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 3 часа назад +21

    दोन मांजरी वर्चवा साठी आपसात भांडत आहे ।

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 2 часа назад +18

    राऊतची लायकी दाखवून दिली!

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 3 часа назад +21

    संजय राऊत ना त्याचे काहीच वाटत नाही हे विशेष.

  • @AppasahebShinde-u7k
    @AppasahebShinde-u7k 3 часа назад +46

    संजय राऊत एक दिवस ऊबाठा संपवणार

    • @MrLotliker
      @MrLotliker 2 часа назад +1

      When?

    • @yashavantgawali1089
      @yashavantgawali1089 2 часа назад +6

      आता काय बाकी आहे ? उभाठा संपली आहे.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 Час назад +13

    राऊत म्हणजे बिन बुलाये मेहमान, बेगाने शादीमे...

  • @ishanipawar-y8o
    @ishanipawar-y8o 3 часа назад +16

    जर यांचे स्वतःचे भांडण सुटत नाहीये तर हे जनतेच केव्हा आणि काय भल करणार,उलट मवीआ निवडून आली तर " घरचं झालं थोड आणि व्याहाने धाडल घोड " अशी यांची अवस्था होईल

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 Час назад +6

    0:26 मस्त फोडला,फार माज आला आहे त्याला.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Час назад +4

    निर्लज्जम सदा सुखी 😂😂

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 Час назад +16

    नाना पटोले नी संजय राउतला तेल लावुन ठोकला याला ढागा डोक फेल झाल आहे

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Час назад

      आता शरद पवार सुद्धा संजयची अशीच जिरवतील की संजय ला दुर्बिणीतून शोधावे लागेल.
      ऊबाठाचे निवडणूक तिकीट वाटप सुरू होईल त्यावेळी संजयला ऊबाठाने नाकारलेले उमेदवार तर चोपून काढतील आणि ते टिव्हीवर बघायला मिळेल.

  • @manishbhattad3511
    @manishbhattad3511 3 часа назад +37

    किती किती म्हणून लाचारी करणार हे संजय राऊत

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 31 минуту назад

      त्याच लायकीचा आहे तो ़

  • @gundopantanantakawali5793
    @gundopantanantakawali5793 59 минут назад +3

    ओके धन्यवाद साहेब एकच नंबर सांग

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu Час назад +4

    नमस्कार सुशील जी 🙏

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Час назад +6

    राऊत काॅग्रेसची इज्जत काढणारच. हे किती दिवस काँग्रेसप्रणीत खपवून घेणार.

  • @gopalpurohit1973
    @gopalpurohit1973 2 часа назад +21

    संजय राऊत निर्लज्ज कोंबडा बडबड करणे एवढेच माहिती फक्त त्यांना

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 3 часа назад +14

    संज्ञा म्हनतों म्हने, 🖐🏽इसकी तो गयी !!!

  • @babasahebgite1843
    @babasahebgite1843 2 часа назад +5

    कुलकर्णी साहेब, शेवटचा डायलॉग लय भारी मारला राव... ❤li 😄😄😄

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 Час назад +3

    सुशील जी आज तुम्ही संजय राऊत यांची चंगली मारली
    //जय श्री Ram//

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz 2 часа назад +6

    पत्राचाळ... प्रकरण माहिती आहे त्यांना

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 3 часа назад +26

    आता संजय राऊतानी पॅक अप करणे!

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Час назад

      Like sushil Kulkarni , a thirdclass dallya of bjp ? 😢

    • @rajendranarkhede3640
      @rajendranarkhede3640 9 минут назад

      ​​@@hearttouchingbeats3901
      काय कुत्र्यासारखा मागे लागला आहेस रे कुलकर्णींच्या
      रात्री तुझ्या ..वर ..ला होता की काय

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 Час назад +6

    कोणत्या आमावास्येला हे डुक्कर पैदा झालय?

  • @kuldippawar-s7l
    @kuldippawar-s7l 3 часа назад +16

    अरे संज्या थोडा तरी स्वाभिमान असू दे रे.

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x Час назад +3

    मा श्री सुशील जी,जोड मारणं ते अस
    मुळात संज्या ची हि च लायकी

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 часа назад +13

    राऊत ला नजर दोष आहे आणि झोपेत बराळायचा आजर आहे

  • @kiranpofali8526
    @kiranpofali8526 Час назад +2

    सुशीलभाऊ , संजय राऊत वर बोलून , तुम्ही तुमची शक्ती वाया घालवता आहे

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 Час назад +3

    पटोले हे काँग्रेस चे संजय राऊत च आहे 😂

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 часа назад +39

    संजय राऊत म्हणजे फार मोठा नेता नाही टुकार

    • @URMAN33
      @URMAN33 3 часа назад +2

      Sanjay Rajaram nalayak mhnje naughty 😂😂❤

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Час назад

      Like dallya sushil Kulkarni ? 😢

  • @bandumore487
    @bandumore487 3 часа назад +5

    Sanjya bhau ni uddhava la rastyavar anle Hindu sanghatneche vatole kele🎉🎉

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 28 минут назад

    आता झोप मस्त येईल हे छान विश्लेषण ऐकल्यावर

  • @prakashmulay3996
    @prakashmulay3996 Час назад +2

    सुशीलजी महाराव यांनी तोडलेल्या अकलेच्या ताऱ्यावर तुमची प्रतिक्रिया कधी येते याची उत्कंठा आहे नक्की ऐकायला आवडेल

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 2 часа назад +5

    हे बेणं आणि सुषमा अक्का.. दोघे मिळून उद्धव ठाकरेंची वाट लावणार आहेत. उद्धवचे डोळे अजुनपण उघडले नाहीत 😂😂😂

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 51 минуту назад

    काका चे प्रवक्ते संजय राउत।। जय महाराष्ट्र।।

  • @gundopantanantakawali5793
    @gundopantanantakawali5793 Час назад +3

    एका बापाचं नाही ना संजय राऊत तो निकम

  • @manoharkoli6512
    @manoharkoli6512 Час назад +1

    Backgraund गाणं लई भारी आहे

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 Час назад +2

    नाक कापलं तरी दोन भोक आहेत कीं 😅

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 47 минут назад

    काँग्रेस ला खुमखूमी असेल तर पटोल्याने आपले प्रस्थापित घराणेशाही जोपासावी।

  • @shivajimhaske6074
    @shivajimhaske6074 2 часа назад +3

    सुशील जी सरड्याची धाव कुपणा पर्यंत नन वाटोळे बरोबर बोलले

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 2 часа назад +5

    अहो सुशीलजी दोघांनाही कांग्रेस काय किंवा उबाठा काय त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्या पासून कोलते तर आहेच तसेच टिकाकार सोलते सुध्दा आहे , पण त्याची लाजसध्दा त्यांना वाटत नाही आहे , ती असती तर एकमेकांवर भुंकणे बंद केले असते.

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 13 минут назад

    याला म्हणतात
    "निर्लज्जम् सदा सुखी"

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr Час назад +1

    नमस्कार दादा
    मी कशाला अरश्यात पाहू ग .. keep on 🚶

  • @HMWagle
    @HMWagle 2 часа назад +3

    मराठी माणुस अभिमानी असतो तेच सांगतात.संजय राजाराम राऊत नक्की मराठी आहे काय.जो तो कोलतोय

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z Час назад +2

    निखिल वागळे ज्ञानेश महाराव यांना पुन्हा सभा घ्या मी सोबत येतो. हिंदूच्या देवदेवतावर टीका करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणते.

  • @babasahebbhude
    @babasahebbhude Час назад +1

    आमच्या नेत्यावर,संघटनेवर टीका होत असताना दुर्लक्ष करायचं ही भूमिका का बरं घेतली असेल नानांनी 😂

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 36 минут назад

    सुशीलजी हा राऊत आत गेला होता की नव्हता ़

  • @DeshpremiP
    @DeshpremiP 3 часа назад +3

    हजरजबाबी आहे ते, थोडं समजून घ्या ओ सुशिलजी. असे काय करता?😂😂😂😂😂

  • @vishnukothavale6390
    @vishnukothavale6390 2 часа назад +4

    संजय राऊत हा लाज भाजून खालेली अवलाद आहे.

  • @ravindrasonawane9462
    @ravindrasonawane9462 53 минуты назад

    दिदिचा दादा

  • @najanashoknamdeonajan2807
    @najanashoknamdeonajan2807 Час назад +1

    सुशील जी जय हिंद
    इस राऊत नाम के गटर का ढक्कन क्यू खोलते हो
    बडी बदबू आती है

  • @arvindalone8531
    @arvindalone8531 3 часа назад +12

    जांगळबुत्ता

    • @AJ-9740
      @AJ-9740 Час назад

      😂😂😂

  • @HemantJoshi-oe3pf
    @HemantJoshi-oe3pf 46 минут назад

    😂😂😂
    शिर्षक वाचून फार हसलो

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 3 часа назад +5

    कालापव्यय करु नये.तरी आपल्या विनंतीला मान देणे, भाग आहे

  • @GY67PN
    @GY67PN 18 минут назад

    उद्धव चा उल्लेख पदच्यूत मूख्यमंत्री म्हणून करावा. माजी मूख्यमंत्री नव्हे. जे बरोबर आहे तेच म्हणावे.

  • @RenukaYadav-yw8ts
    @RenukaYadav-yw8ts Час назад

    ❤❤❤❤❤🇮🇳🚩🚩

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 10 минут назад

    बेचारा सं.रा.

  • @ravindrabadgujar8009
    @ravindrabadgujar8009 Час назад +2

    संजय राऊत जे बोलतात ते खरं बोलतात काँग्रेसची काय लायकी आहे महाराष्ट्र मध्ये

  • @AbhishekJain-bu7oy
    @AbhishekJain-bu7oy 2 часа назад +2

    Uddhav shiv sena ki pravakta Sushma Andhare ne bhagwan Krishna aur Bhagwat Geeta ka apman kiya....

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 3 часа назад +1

    ❤❤

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 2 часа назад

    Nice

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 35 минут назад

    धोबी का कुत्ता घर का ना घाट का😂

  • @purushottamvedpathak4150
    @purushottamvedpathak4150 2 часа назад +2

    संजय राऊत प्रवक्ता कोणत्या पक्षाचा आहे ? दुसऱ्याच्या घरची भांडी हा का घास्तोय ? स्वतःच्या घरचे धुणे धू म्हणावं आधी. बिनडोक.

  • @maheshmukadam3772
    @maheshmukadam3772 11 минут назад

    संजय राऊत साहेब तुमच्या बी जे पी ची पण चांगली कोलतो

  • @antypg5486
    @antypg5486 31 минуту назад

    दोघांमुळे महाराष्ट्राची छान करमणूक होते 😂

  • @ganrajsarawade2421
    @ganrajsarawade2421 Час назад

    Ha bindik manus 😂😂

  • @AnandGhotkar-iw5ol
    @AnandGhotkar-iw5ol 23 минуты назад

    या विश्लेषण दरम्यान दोस्त दोस्त ना रहा हे गाणं ऐकायला येत होतं. संजू ला हे गीत लागू होतं.

  • @santoshmandalkar2149
    @santoshmandalkar2149 53 минуты назад

    सुशील जी विडीओ दिवसेंदिवस बारीक होत चाललेत😂 ऐकायचं असतं आम्हाला तुमचं विश्लेषण दिल मांगे मोअर.तुमचं ही बरोबर आहे म्हणा ह्या भोंग्यावर किती आणि काय बोलणार

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 2 часа назад +2

    सर संजय राऊतला पंतप्रधान करायचा आहे

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448 3 часа назад +2

    सुशिल जी तिथे कुठे...... बारीक आवाजात गाणे चालु होते का ?
    ज्या वेळेस आपण व्हिडिओ बनवत होता !
    दोस्त , दोस्त ना राहा ! प्यार ना रहा ! ये जिंदगी ......
    मुद्दामहुन आपण बारीक आवाजात गाणे चालू ठेवले असावे या योगायोग म्हणता येईल !
    कारण खरंच मधुचंद्र जर व्यवस्थित झाला नाही तर घरातले भांडे रस्त्यावर येतील ! .......... आणि ......... त्या भांड्याचा आवाज त्यांचीच ......णारे दाखवतील !
    हे म्हणजे मान न मान मैं तेरा मेहमान !
    एवढी बेइज्जत होते तरी पिच्छा सोडला जात नाही !
    असो आपल्या काय करायचं !
    फक्त टाईमपास म्हणून पहायला काय हरकत आहे !
    सुशिल जी आपण व्हिडिओ थोडा मोठा बनवत जा !
    हे रिल किंवा शेअर चॅट पाहिल्या सारखे वाटते !
    सुशिल जी आपण जे व्हिडिओ दाखवता ते एकदम मुद्देसूद आणि उदाहरणांसह दाखवता !
    जो एखादा बोललाच की मी असे बोललोच नाही !
    तर त्याचे दांत त्याच्याच घशात !
    या उक्तीप्रमाणे सिद्ध करून दाखवतात !
    बोले तो एकदम झकास व्हिडिओ !
    असाच बुरखा फाडत रहा ......टराटरा !
    🎉🎉🎉🎉🎉

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 2 часа назад

    वाक्कड तिक्कड डाव हमारा 😅 विटीदांडू मधे बोलायचो,अबक,दुबक करत विटी दूरवर टोलवायचो 😂 तसेच बरळ राऊत ला उडवले पाहिजे,कलानगर ला पण तसेच हवं आहे 😂

  • @babanraut7301
    @babanraut7301 Час назад +1

    No vijan no foundation only one sirf zoota prachar bin kamacha loudspeaker 😊😊 Ram Ram

    • @babanraut7301
      @babanraut7301 42 минуты назад +1

      Reply ke liye Dil se Dhanyawad aur apke vichar se sahamat 💯👍

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 Час назад

    कोलते पाटिल

  • @kantilaltoradmal7151
    @kantilaltoradmal7151 2 часа назад

    बिगर चुबळी च डोकं लावलं याला म्हणतात एकदा खासदारकी चार राजिनामा द्या आणि साधी पंचायत समिती सदस्य होऊन दाखवा मगच ‌ भोंगा वाजवला तरी हारकत नाही

  • @mahendrabhutada122
    @mahendrabhutada122 2 часа назад

    एकाच नाण्याच्या दोन बाजू

  • @prakashkamat2629
    @prakashkamat2629 3 часа назад +2

    Jokes sanju😊

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre 3 часа назад +2

    😂😂👍🏻👍🏻🙂🙂🙏🏻🙏🏻

  • @KishorBapat-j3q
    @KishorBapat-j3q 2 часа назад

    Lavker sampavavi. Maharashtra Anadi ani sukhi hoil. Pragati hoiel.

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Час назад

    संजय राऊतांवर काय बोलायच आपण?

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 2 часа назад +2

    धोती,लोटा और चौपाटी सिनेमाचे नाव आठवले 😂

  • @suhaskothavale9265
    @suhaskothavale9265 4 минуты назад

    ओ संजय @rautsanjay61 राऊत, घेतली ना लायकी काढून ? 😂😂
    "मित्राने" केलेली टीका गपचुप ऐकून घ्यायला काँग्रेस काय "भाजप" नाही !
    २५ वर्ष युतीत सडले म्हणे ना तुम्ही ?
    आता काँग्रेस सोबत सडा ! 🤣😇

  • @Magma2410
    @Magma2410 Час назад

    Dandiyachya dandyane sanjayla kolle😂

  • @Shekhar_Mali86
    @Shekhar_Mali86 25 минут назад

    Aao pawar sahebanich supari dili aahe raut aani andhare baila shivsena sampavnyachi

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk 3 часа назад +6

    Kulkarni saheb aabhar🎉

  • @dr.viijaydevganmdmedicine5634
    @dr.viijaydevganmdmedicine5634 Час назад

    भाषा (titles) कृपा करून नीट वापरा.... आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. असायला पाहिजे.. सड़क छाप titles टाळावे.

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette5475 2 часа назад

    Congress harli purn opposition harle 😂😂😂

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 2 часа назад

    टुन टून

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 Час назад

    Sanjay raut dabala dholki aahe tyache bolne konhi manavar ghet nahi

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 57 минут назад

    लोकसभेला असच वाटल.....पण जे कोलल ते कुणालाच माहीत नाही