अंगणवाडी कर्मचारी यांना जीव नाही,16सी एल फक्त आजारपणाची ही सुट्टी नाही,काम किती वाढवले आहे मे महिन्याची एक महिन्याची सुट्टी टीचार देऊन द्या तेवढंच त्यांच्या जीवला बर वाटलं ह्याचा विचार केला पाहिजे किती वर्ष काम करून योग्य वेतन नाही,आजार पणाची सुट्टी नाही,सी एल कमी , कसं करायचं त्यांनी
आम्हाला 33 वर्ष झाली मानधन कमी आजारपणाच्या सुट्या नाहि मोबाईल वर काम करावे लागते आता लोकेशन वर अंगण वाडी ओपन दाखवावी लागते अंगणवाडी सेविका मानसिक त्रास होत आहे

अगदी बरोबर

मे महिन्याची १ महिना सुट्टी द्या
मदतनीस स्टे बद्दल विडिओ बनवत जा 🙏
मदतनीसतेबद्दल जीआर आला आहेत आणि भरती सुरू झाले आहे व्हिडिओ बघा
@RTOnlien कोणता विडिओ आहे
@RTOnlien भरती मदतनीस वर स्टे आहे आणखी स्टे निघाला नाही नवीन अपडेट आली तर नाही ahe