Sohil ने केली कमाल साईच्छा ने केली Dhamal |Saichha Bhajan Mandal Worli | Aapla Akshay Thombare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Sohil ने केली कमाल साईच्छा ने केली Dhamal |Saichha Bhajan Mandal Worli
    साईच्छा हा एक प्रवास ज्याची सुरुवात २००७ मध्ये देवाची आरती करण्याच्या उद्देशाने झाली. हा उद्देश साकारात कधी त्या आरतीचं भजनात रूपांतर झालं कळलच नाही.....आणि सुरुवात झाली समाजबांधिलकीच्या प्रवासाला हा समाजबांधिलकीचा प्रवास पूर्णपणे साकार होऊ लागला साईनामाच्या गजरावर आणि त्याचबरोबर साईनामाची ज्योत महाराष्ट्रभर तेवत ठेवण्याचा वसा साईच्छा ने घेतला. गेल्या काही वर्षात कलेला प्रोत्साहन देण्यासाठी साईच्छा कला अकादमीची स्थापना ह्या मंडळाने केली. त्याच बरोबर मानवतेचा अर्थात माणुसकीचा धर्म जपत नवनविन कार्यक्रमाची सुरुवात केली. "अर्थात साईच्छा हे एक नाव नसून तर आयुष्यभर न संपणारा प्रवास आहे...." खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हाच एक हेतु घेउन साईच्छा काम करत आहे. धर्म जाती पंत यांच्या आहारी न जाता फ़क्त माणुसकिचा झेंडा घेउन वारी करणारी ही साईच्छा इतरांच्या आनंदात आपला श्वास शोधणारी ही साईच्छा........#saichha #saibhajan #amhiworlikar
    Subscribe now
    / aaplaakshaythombare
    You may also like
    काय साई भजनात अझान??|धनंजय नाईक चा अप्रतिम आवाज|साईच्छा भजन मंडळ वरळी|Saichha bhajan mandal worli
    • काय साई भजनात अझान??|ध...
    असं भजन कधी पाहिले नसेल| थुई थुई नाचे मनं मोर | SOHIL MANCHEKAR|SAI SARKAR BHAJAN MANDAL|
    • असं भजन कधी पाहिले नसे...
    OMKAR MAHADIK TRIBUTE TO SACHIDANAND APPA|NANDKISHOR PILANKAR|SAI BHAJAN|OMKAR MAHADIK NON STOP
    • OMKAR MAHADIK TRIBUTE ...
    OMKAR MAHADIK NEW SONG 2022|NAVYUG SAI BHAJAN MANDAL|OMKAR MAHADIK SONG|निरोप मलाआला माझ्या|SAI SENA
    • OMKAR MAHADIK NEW SONG...
    Trying Things is Better
    Best camera to capture memories
    amzn.to/38zwRcl
    Memory Card
    amzn.to/37VIE4i
    Best Action Camera
    amzn.to/3PtHAFR
    My Bag
    amzn.to/382kzJm
    My Tripod
    amzn.to/3t6lmjR

Комментарии • 6

  • @sumeghzapadekar1995
    @sumeghzapadekar1995 6 месяцев назад +1

    अप्रतिम लय भारी ❤
    जय साईनाथ

  • @nitinsawant4056
    @nitinsawant4056 7 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ

    • @AaplaAkshayThombare
      @AaplaAkshayThombare  7 месяцев назад

      ❤ श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nitinsawant4056
    @nitinsawant4056 7 месяцев назад +1

    ओम साई राम भाई लोक