अंजली ताई तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे,असेच स्टेटमेंट/ परिपूर्ण माहिती प्रत्येक मंत्र्यांनी द्यायला हवी,व मुख्यमंत्री यांनी त्यांच्या कडून घ्यायला हवी ❤
ताई आपणास खुप वेळा ऐकतो, आपल्या बद्दल खुप आदर आहे. सत्याचा कायम विरोध होतो .ताई आपण एकमेव समाज सेविका आहात ज्या सरकार व नेत्यांना त्यांची जागा दाखवून देता.
मीडिया सहित सगळे विकले गेले आहेत त्यामुळे सामान्य माणसाचा आवाज तुम्ही उठवत राहा नाहीतर हे राजकारणी मंडळी सामान्य माणसाचा गळा झेपतील सामान्य माणूस कुठे गेला तरी काहीही होत नाही त्यामुळे तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे
अगदी बरोबर आहे ताई तुम्ही चांगल्या पद्धतीने समाजकार्य करत आहेत आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही खर्या आहात हे लक्षात येते तुमचे कार्य यशस्वी होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
ताई तुमचा लढा योग्य आहे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना वाचन बसलीच पाहिजे व सुसंस्कृत लोकांनी राजकारणात सहभात घेतलाच पाहिजे त्याशिवाय खिरापत वातानाऱ्याचे डोकं जागेवर येणार नाहीं...
अंजली जी या बुरसटलेल्या ,सडलेल्या, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या, जातीयवादी, अशा कितीतरी भयंकर गोष्टींच्या महासागरात पोहण्याचा सराव असलेल्या लोकांना तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांना गिळंकृत करणं फार अवघड आहे असं वाटत नाही🙏🏼🙏🏼
ताई तुम्ही स्वतःला सांभाळा उगाच यात तुम्ही आजारी पडाल,हे असेच होत राहणार, तुम्ही आणि आम्ही हे थांबवू शकत नाही,हे गेले तरी दुसरे येणार तेही तसेच करणार .
Madam, you are simply Great 🙏 Still there are few things in politics with some specific purpose, Anyway views may vary fron person to person. But again great respect for you 🙏🙏
Really Madam we Salute ur Daring social Comments for well being of commen people's whose voice pressed by politicians in Ministers in Maharashtra or even All over country's.
दमानिया ताई तुम्ही चोख आहेत हे जसे तुम्ही माध्यमातून सांगितले म्हणून लोकांना समजले , तसेच जर कोणी व्यक्ती वा माध्यमे TRP साठी तुमची बदनामी किंवा गैरसमज पसरवतात त्यातून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात या विरोधात प्रथम खंबीरपणे उभे राहा. वृत्त माध्यमांचे आणि व्यक्ती नी तुमच्या विरोधात उभे केलेले सर्व उद्योग कायद्याच्या चौकटीत घ्या आणि गुन्हे दाखल करा. एक खटला जिंकला की कमीतकमी तुम्ही स्वतः ला सुरक्षित केले याचे उदाहरण उभे राहिल व खरे कार्यकर्ते भ्रष्टाचार विरोधात उभे होतील आणि आप पार्टी प्रथम सोडा लोक तुमच्या कडे राजकारणी म्हणून पाहणे सोडून देईल व तुमच्या म्हणण्याला गंभीरपणे घेतील
केजरीवाल यांच्या बरोबर तुम्ही आप मध्ये प्रवेश केलाय. आज केजरीवाल काय धूळफेक करत आहेत ते तुम्हाला वा देशात उघड झाले आहे. तुम्ही व बरेच आपण कार्यकर्ते आप सोडून बाहेर पडले ते का? हे आपण सांगाल काय? आपण बरोबर झालेल्या आतिल गोष्टी आपण सांगाल काय. लोकांना सुद्धा कळू देत कि आपण आप मधून का बाहेर पडलात??
खरच ताई आपण बोलता ते पटलं, या सर्वांची चौकशी व्हायला हवी, जनता सरकारला जो प्रामाणिक पणे कर भरत आहे त्याचा सामाजिक विकास कामासाठी किती आणि कसा होतोय हे विचारण्याचा जनतेला नक्कीच अधिकार आहे या साठी एक संघटना उभारून याचा जाब विचारला पाहिजे
ताई प्रपोशनल टॅक्स वीशई प्रश्न विच्यारले कीती टॅक्स जमा होतो.आणि कुठे खचॅ करतोय ते सांगता का? फक्त ऊत्तर दिले सुविधांवर खचॅ करतोय. झाले संपले ऊत्तर. हा प्रश्न टिव्ही वर विच्यारले होते.
अंजली ताई तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे,असेच स्टेटमेंट/ परिपूर्ण माहिती प्रत्येक मंत्र्यांनी द्यायला हवी,व मुख्यमंत्री यांनी त्यांच्या कडून घ्यायला हवी ❤
मॅडम तुम्ही खरच ग्रेट आहात तुमचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवीन
Madam u are great tumchi vicharsarni tyanakalnar nahi
एकच नबर ताई 🎉🎉जयभिम जय शिवराय 🔥🔥🙏🙏💙💙💙💙💯खर आहे
100% barobar aahe
अगदी बरोबर मॅडम
एकदम खरे आणि सडेतोड भाषण
एक नंबर ताई
Great!
जनतेचा कोणीच ऐकत नाही. जनता फक्त मतदान करण्यापूरती आहे, बाकी काही नाही.
ताई आपणास खुप वेळा ऐकतो, आपल्या बद्दल खुप आदर आहे. सत्याचा कायम विरोध होतो .ताई आपण एकमेव समाज सेविका आहात ज्या सरकार व नेत्यांना त्यांची जागा दाखवून देता.
आदरणीय मॅडम आपणास सलाम
अंजली ताई, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे... हिम्मत दाखवून बोललात ते फार बरे झाले..u r simply great
अंजली ताई तुमचा अभिमान वाटतो. तुमच्या संघटनेत काम करायची तयारी आहे
मॅम तुमच्या कार्याला सलाम आज तुमच्या मुळे खूप माहिती मिळाली 🙏🙏
मॅम तुम्हाला गरीब जनतेत खूप दया व कळकळ आहे. तुमच्या बोलण्यावरून तुमची सत्यता जाणून येते.
सर्वच राजकारणी लोकांचं मालमत्ता किती आहे हे पाहणे गरजेचं आहे महाराष्ट्रातील
Pan hey hoiel ka
मीडिया सहित सगळे विकले गेले आहेत त्यामुळे सामान्य माणसाचा आवाज तुम्ही उठवत राहा नाहीतर हे राजकारणी मंडळी सामान्य माणसाचा गळा झेपतील सामान्य माणूस कुठे गेला तरी काहीही होत नाही त्यामुळे तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे
Right ap agey bado
Right madam
फार फार आभारी आहोत मॅडम तुमची अस
Great mam
Salute Madam Anjali.
आमच्या पैशातून हे राजकारणी सर्व मज्जा करतात आणि आपण काही करू शकत नाही ही शोकांतिका आहे
Right mag mat konala dhavey hey samjana
राजकरणी माजले आहेत.
हे सत्य कथन महाराष्ट्रातील जनतेने जरूर ऐकावे.
आपली जिद्द आणि धाडस वाखाणण्याजोगी आहे.आपल्यासारखे अनेक या भूमीत निपजोत, जेणेकरून भ्रष्टाचाराचै खच्चीकरण होईल.आपणास वंदन🎉
जय माँ दुर्गा
Correct
खरच ताई
Mast mast ani fakt mast bolalat tai very very good keep it up👍👍
ताई खुप छान 🙏तुमच्या सारखं लोकांची आम्हाला गरज आहे 👍🙏
आपल्यासारख्या आणखीन 100 अंजली दमानिया तयार करा, Please
👍ग्रेट मॅम,,,
ताई फार तळमळ आहे, देश कुठे चाललाय, अजुन किती आणी कस घडणार,?? तुम्ही बोलता माहितीपर, म्हणून जनतेला कळते, धन्यवाद ताई
Right tumchey magey lok ahet
Damniy sisters ham tumer sath hi you are right
अगदी बरोबर आहे ताई तुम्ही चांगल्या पद्धतीने समाजकार्य करत आहेत आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही खर्या आहात हे लक्षात येते तुमचे कार्य यशस्वी होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
101%खर आहे मॅडम आपला ऐक ऐक शब्द खरा आहे आंधळं दळतंय कुत्रा पीठ खातं अशी अवस्था आहे पण भ्रष्टाचार जेव्हा कमी होईल तेंव्हाच आपला देश प्रगतीपथावर येईल
आम्ही सोबत आहे.
राजकीय पुढार्यांनी थोडी लाज राखावी.. किती जनतेला लुटनार आणि जनता यांनाच मतदान करनार..
जात पाहून मतदान .
या देशाची सर्वश्रेष्ठ नागरिक दमानियाजी! आपल्या कामाचि प्रशंशा करावि, जनतेचा पाठिम्बा आहे, अदभूत हिम्मत आहे
Salute ताई पुढे जा आम्ही नपुसंक आहोत माफ करा लढू शकत नाही ❤❤❤❤❤❤
ताई तुमचा लढा योग्य आहे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना वाचन बसलीच पाहिजे व सुसंस्कृत लोकांनी राजकारणात सहभात घेतलाच पाहिजे त्याशिवाय खिरापत वातानाऱ्याचे डोकं जागेवर येणार नाहीं...
आता अन्याय झाला म्हणून सर्व पक्षाचे नेते एकत्र येतील.
Really great mam
अंजली ताई आपल्या मतांशी सहमत आहे
Very good madam
Nice
अंजली जी या बुरसटलेल्या ,सडलेल्या, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या, जातीयवादी, अशा कितीतरी भयंकर गोष्टींच्या महासागरात पोहण्याचा सराव असलेल्या लोकांना तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांना गिळंकृत करणं फार अवघड आहे असं वाटत नाही🙏🏼🙏🏼
हेच ते सर्व लाडके भाऊ आहे.
Ek nambar tai❤❤❤❤
Nice taisaheb 👍💐
कितीही काही करा. जनता एक दिवस चर्चा करती , नंतर तेच त्यांना दुसऱ्याचं घेऊन काय करायचं म्हणार परिस्तिथी जैसे थे.
छान ताई
We are with you, madum
Good
लोकांना हे पटवून देऊन काहीच उपयोग नाही हेच लोक पैसे घेऊनच या लोकांना निवडून देतात.
एकदम खर बोलला सर
सरकारने टाईम वेस्ट न करता आरोपींना पकडाव, उशीर का होत आहे?
न्याय देणे हे सरकारचे काम
ताई सुंदर
जय भीम! Madam ह्यांच्या 10 पिढ्या काही न करता बसुन व झोपून खातील येवढा मोठा पैसा ह्यांच्या कडे असतील.
Nice explanation madam
आम्हाला पण हे दिसतंय.पण आम्ही आज पण दिवसाला,600 रू.कमावण्या साठी घाम गाळत आहोत, आम्ही काय करणार.
आम्ही आरध्या भाकरी साठी मरतोय,आम्ही कायच नाही करू शकत.
सगळ्या राजकारणी मंडळाचे पैसे काढले तर आपण चंद्र विकत घेऊ
Superb salute
ताई तुम्ही स्वतःला सांभाळा उगाच यात तुम्ही आजारी पडाल,हे असेच होत राहणार, तुम्ही आणि आम्ही हे थांबवू शकत नाही,हे गेले तरी दुसरे येणार तेही तसेच करणार .
Aaj rajkarnat changle lok rahilech nahit
Salute to you mam that you are fighter and you inspired us common citizens of India 👍
Excellent speech*** Proud of you madam***.! Hopeless political leadership in Maharashtra*** All r selfish political leaders***!
ताई.तुम्ही. साबलून.रहा हे लोक खूप नीच आहेत
Madam, you are simply Great 🙏 Still there are few things in politics with some specific purpose, Anyway views may vary fron person to person. But again great respect for you 🙏🙏
Shat koti Pranaam aplyla
Envy ur guts mam
May the Almighty Bless
& reward u🎉👍
तुम्हाला सलाम!
ताई आपण एका नविन स्वच्छ राजकीय पक्षाची स्थापना करावी.
Khupch chaan
Anek Aashirwad
ताई प्रगती जन्माला यायच्या आधीच मेली,तर विकास जन्माला येणारच नाही.
Madam, you're very great, trustworthy citizen, assertive & bold 🎉❤
Really Madam we Salute ur Daring social Comments for well being of commen people's whose voice pressed by politicians in Ministers in Maharashtra or even All over country's.
दमानिया ताई तुम्ही चोख आहेत हे जसे तुम्ही माध्यमातून सांगितले म्हणून लोकांना समजले , तसेच जर कोणी व्यक्ती वा माध्यमे TRP साठी तुमची बदनामी किंवा गैरसमज पसरवतात त्यातून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात या विरोधात प्रथम खंबीरपणे उभे राहा. वृत्त माध्यमांचे आणि व्यक्ती नी तुमच्या विरोधात उभे केलेले सर्व उद्योग कायद्याच्या चौकटीत घ्या आणि गुन्हे दाखल करा.
एक खटला जिंकला की कमीतकमी तुम्ही स्वतः ला सुरक्षित केले याचे उदाहरण उभे राहिल व खरे कार्यकर्ते भ्रष्टाचार विरोधात उभे होतील आणि आप पार्टी प्रथम सोडा लोक तुमच्या कडे राजकारणी म्हणून पाहणे सोडून देईल व तुमच्या म्हणण्याला गंभीरपणे घेतील
केजरीवाल यांच्या बरोबर तुम्ही आप मध्ये प्रवेश केलाय. आज केजरीवाल काय धूळफेक करत आहेत ते तुम्हाला वा देशात उघड झाले आहे.
तुम्ही व बरेच आपण कार्यकर्ते आप सोडून बाहेर पडले ते का? हे आपण सांगाल काय?
आपण बरोबर झालेल्या आतिल गोष्टी आपण सांगाल काय.
लोकांना सुद्धा कळू देत कि आपण आप मधून का बाहेर पडलात??
Ekdam khare ahe BJP ne sagalyavar cases karun mag sagalyanna barobar ghetaley
रिक्शा वाला, मंत्री झाला तर, देशाच काय भले होणार आहे.
Madam,
You are Great
Grand Salute for your noble work,complain.
ताई तुम्ही एकदम बरोबर बोललात पन लढत सोडु नका तुमच्या सारखे खंबिर नेतरृवत दुसरं सापडनार नाही
मेडम आमचे उरण चे आमदार महेश बादली यांचं पाच वर्षांत उत्पन्न 100 कोटी झालं कुठे कमाई केली.
Very good work thanku mam jay bhim 😊
These Corrupt
People are shameless
ताई आपण खरंच बोलत आहेत
ग्रेट आहात मॅडम.आदर वाटतो तुमच्याबद्दल. अश्या लोकांची टीम तयार होणं गरजेचं आहे असं वाटतं.
सामान्य माणूस काय करू शकतो? इन्कम टॅक्स ऑफिसने याचा तपास करायला हवा.
Tai.. kiti income.tax .pasport.sagal gangte aika..mast.trip pan
मी तुमच्यासोबत आहोत तुम्ही फक्त बोला काय करायचं
ताई सलाम!अतिशय वेदनादायक अन् चिंतनीय!केव्हा जाग येणार जनतेला!😢
Tai dads konachech nahiyet te phakt swatechch bank balance vadwayla ale ahet ekdam barobar tumhi correct sagitale ahe
Madam kup chan thanks
🙏well explained Maam ...sorry state of affairs !
100%तुमहाला मार्क ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच ताई आपण बोलता ते पटलं, या सर्वांची चौकशी व्हायला हवी, जनता सरकारला जो प्रामाणिक पणे कर भरत आहे त्याचा सामाजिक विकास कामासाठी किती आणि कसा होतोय हे विचारण्याचा जनतेला नक्कीच अधिकार आहे या साठी एक संघटना उभारून याचा जाब विचारला पाहिजे
Great, salute
Great 👍
Great speech taisaheb 👍💐🙏
Ek number taai.
ताई प्रपोशनल टॅक्स वीशई प्रश्न विच्यारले कीती टॅक्स जमा होतो.आणि कुठे खचॅ करतोय ते सांगता का? फक्त ऊत्तर दिले सुविधांवर खचॅ करतोय. झाले संपले ऊत्तर. हा प्रश्न टिव्ही वर विच्यारले होते.
फारच उत्तम आणि 100%बरोबर.जनता मूर्ख आहे.