15.11.2024 म्हणजे आजचा जो भाग मी बघितला.. ज्यात एक वाक्य खूप म्हणजे खूप बेशिस्तपणे बोललं गेलं. वाक्य असं होतं की, "इथे रावणाचा नाही तर रामाचा वध होणार.". हे बोलणं शोभते का? तुमच्या सीरियल साठी हिंदू देवतांना काहीही बोलणार का? असंख्य हिंदूंना दुखवलात तुम्ही. तुम्हाला तसं बोलायचं होत तर इतर सुद्धा वाक्य ठरवता आली असती. पण हे असं directly बोलणं मी हिंदू म्हणून मला तरी पटलेले नाही. जे कोणी हे लिहिलेलं आहे त्यांनी माफी मागावी...

❤❤❤🌹💔💔🥰👌👌🙏