आधुनिक शेती यंत्रांचे कोकणातील सर्वात मोठे शोरूम | power weeder| power tiller| farming| omkar agro
HTML-код
- Опубликовано: 18 июн 2024
- 📲 संपर्क:-
🚜 ओंकार अॅग्रो एजन्सीज🚜
▪️ रत्नागिरी : सुभाष रोड,वरची आळी, जोशी पाळंद कॉर्नर.
📱 9405773527
◼️ चिपळूण : गाळा नं. 9, तहा हाईटस, प्रांत ऑफिस शेजारी, चिपळूण
📱 9405521616
◼️ संगमेश्वर : गाळा नं . २ , संगमेश्वर बस स्थानक , मारुती मंदिर शेजारी.
📱 9405292980
◼️ गुहागर : गाळा नं. 67, ASM मार्केट, पोलीस चौकीच्या मागे.शृंगारतळी.
📱 7385154587
◼️लांजा : कुक्कुटपालन, कुंभारवाडी, मुंबई - गोवा हायवे.
📱 8793665363
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा 🙏🙏
#आधुनिकशेती
#यंत्रांचे
#कोकणातीलसर्वातमोठेशोरूम
#powerweeder
#powertille
#farming
#omkaragro
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com
Mitra Khup chaan ani mahitipurna asa ha video hota ani ataa koknatil jastit jasta tarun mulani shetit utrayla pahije
❤️❤️
Sar tumi goa ethe subcdi detha Kay
सिंधुदुर्ग मध्ये कुठे मिळेल ते सांग
सुनील भाऊ ... गेल्या वर्षी मी फवारणी यंत्र घेतले होते पण किंमत काही कमी करत नाही. फिक्स रेट आहे सांगतात. बाकी त्यांची सर्व्हिस मस्त आहे.
🙏🙏🙏माझ्या friend च्या भावाने घेतली 👍👍 बाकीच्यांपेक्षा rate कमी असल्यामुळे rate कमी करत नाही 🙏🙏🙏सर्विस मस्त ❤️
Dada chikhal karayla 7hp chalnar Kay
सुनिल मला एक स्पेसिफिक कंपनीचाच पॉवर विडर हवा असेल तर तो उपलब्ध करून सबसीडी प्रकरण करून देतील काय?
🙏🙏❤️दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️
भात लावणीसाठी मशीन आहो का
Hyacha mule aamcha kokan gidda bail sampustat aalay .
👍
Sindhudurg madye kuthe milel te saangaa
दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏🙏🙏
2 3 varshane kam yet khup achakdche lok roj gheun jatat repair la
पण चागले मशीन कोणती
पालघर मध्ये पावर विडर कुठे मिळेल ते सांगा
दिलेल्या नंबर वर call करा ❤️सर्व माहिती मिळेल 🙏❤️
Sunil Mali kadhi ghetoy Tiller? Sheti Keli paahije
❤️❤️माझ्या शेतीत लागवड केली आहे ❤️नविन जागा घेतली तर त्यात नक्कीच शेती करेन ❤️
@@sunilmalivlog Tiller trolley ghe attachment wali baaget paryanta gheun ja chaaka laavun chaalat asel tar power havi Sheti chya pan kaami yeilach
सपसेडि काय डॉक्युमेंट्स लागतात ते सांगा भाऊ
दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏🙏सर्व माहिती मिळेल 🙏🙏🙏🙏
Price sanga ki
व्हिडिओ मध्ये सर्व आहे भाऊ 🙏❤️पुढे पुढे करून बघितलंस ना व्हिडिओ 🤔
दादा यांची यूट्यूब चॅनल ची लिंक असेल तर द्या
omkar agro agencies
www.omkaragroind.com
@@sunilmalivlog धन्यवाद🙏