🔥किर्लोस्कर Min T 8 dlx l kirloskar min t 8 dlx mini power weeder price❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 42

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 месяца назад +3

    अतिशय सुंदर, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @sudhakardhanorkar
    @sudhakardhanorkar 4 месяца назад +15

    किंमत सांगत नाही .विनाकारण काहीतरी सांगत बसता. जे माहिती पाहिजे ते नाही सांगत. लोन सुविधा आहे का.फक्त योग्य माहिती सांगाल अशी आशा करतो.जय हिंद.

  • @dayanandmagar
    @dayanandmagar 3 месяца назад +9

    शेतात कामाचा Video DEMO दाखवा. किमंत किती आहे ते सांगा.

  • @vedantshinde1864
    @vedantshinde1864 4 месяца назад +6

    मार्केट मधील मशीन ल खरचं 3,4 ltr पेट्रोल लागतं का

  • @शरद.शेळकेनिंभोरी

    हळद व आद्रक भर लावाचे रोटर जेडनी चा विडीओ पाहिज

  • @rutujakhandejod5844
    @rutujakhandejod5844 13 дней назад

    subsidy kitna hai yani kimat kitna hai

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 2 месяца назад

    कमीत कमी किती अंतर करता येते.आलेला भर लावता येते का

  • @vijaykakade3705
    @vijaykakade3705 2 месяца назад

    शेतात चालू असताना दाखवा लोन सुविधा कशा आहेत त्या सांगा स्पेअर पार्ट मिळतात का इतर माहिती कशाला सांगताय ज्यादा

  • @kishorbhorkhade3992
    @kishorbhorkhade3992 3 месяца назад +2

    किर्लोस्कर मशीन 8 एचपी एक्सचेंज होते का सेंटर रोटरी

  • @surajdorkhande8319
    @surajdorkhande8319 4 месяца назад +3

    किंमत किती आहे व सबसिडी किती आहे

  • @PatelKirit-b3o
    @PatelKirit-b3o 4 дня назад

    Rs, please

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 5 месяцев назад +5

    किंमत काय आहे

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 4 месяца назад +3

    एकुण किमत किती आहे

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 3 месяца назад +1

    किमत काय अर्धवट माहीती सागीतली.

  • @sunilsable8966
    @sunilsable8966 4 месяца назад +4

    किंमत व सबसिडी सांगा पहिली

  • @avinashnimbalkar9704
    @avinashnimbalkar9704 4 месяца назад +2

    Price kiti

  • @ShivlingLimbalkar
    @ShivlingLimbalkar 7 дней назад

    किंमत.सांगायला.लाज.वाटते.का.

  • @rohidasgade606
    @rohidasgade606 3 месяца назад

    आले भरलावनेसाठी मशिन किमत किती

  • @rohitrathva7971
    @rohitrathva7971 2 месяца назад

    Prize??

  • @marutigaikwad4034
    @marutigaikwad4034 3 месяца назад +1

    साहेब याची किंमत काय आहे

  • @vitthalagro9091
    @vitthalagro9091 4 месяца назад +2

    Kay kimate

  • @ambadasdevadhe6306
    @ambadasdevadhe6306 3 месяца назад

    Kimmat ani sabasidi sanga

  • @shivramsawant7627
    @shivramsawant7627 Месяц назад

    याचा लोड कसा टाकावा सर

  • @dilipshinde4001
    @dilipshinde4001 4 месяца назад +2

    लोन मिळणार आहे का

  • @shivramsawant7627
    @shivramsawant7627 Месяц назад

    आमि घेतलि पन आमाला सोलो चालत नाहि तर लोड कसा टाकावा आवरजून सागाव ते पन आज

  • @mukunddesai5679
    @mukunddesai5679 4 месяца назад +1

    Kimmat sanga!

  • @vishwanathchavare3699
    @vishwanathchavare3699 2 месяца назад

    लोन सुविधा आहेका

  • @ajamuddindesai8913
    @ajamuddindesai8913 Месяц назад

    अरे बाबा किंमत किती आणि घरपोच सर्विस आहे का?

  • @gopalmukkawar7615
    @gopalmukkawar7615 2 месяца назад

    किंमत सांगण्याची गरज नाही काय

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 2 месяца назад

    किंमत सांगा भाऊ

  • @arunmanvar1835
    @arunmanvar1835 3 месяца назад

    Kimat saga

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 Месяц назад

    किंमत सांगा

  • @AnandJadhav-xv2ge
    @AnandJadhav-xv2ge 2 месяца назад

    किमंत‌सांगाविनाकारणकाहिहीसांगुनको

  • @santoshpandhare652
    @santoshpandhare652 5 месяцев назад +3

    𝙆𝙞𝙢𝙢𝙖𝙩

  • @kiranwagh1815
    @kiranwagh1815 3 дня назад

    डेमो दाखवा

  • @hanmantdeshmukh1150
    @hanmantdeshmukh1150 3 месяца назад +3

    किर्लोस्कर फालतु आहे सुब्सडी नाही व्हायब्रेश खूप आहे.

    • @rameshnarwade6526
      @rameshnarwade6526 3 месяца назад +1

      सर वापरलेले आहे का मला घ्यायची आहे दुसरा असेल तर सांगा विनंती

  • @DeepakUdugade-wv2he
    @DeepakUdugade-wv2he 2 месяца назад +1

    De mo दाखवा -

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 3 месяца назад

    उस बांधणी होते का बाबा...

  • @mallikarjunalibade7032
    @mallikarjunalibade7032 4 месяца назад +3

    किंमत किती