Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मेघदूत बंगल्यावर पोहोचले, फडणवीसांसोबत चर्चा होणार? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 13

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад +9

    मराठा समाजाने संयम धरावा हे आंदोलक नाहीत दरेकर अभियानातील लोक आहेत. ओळखून घ्या. एकेक नेता बोलून समाजाला उचकवत आहे. मराठा समाजाने जरांगे पाटील सांगतील तोच आदेश पाळा.

  • @SK_3699
    @SK_3699 2 месяца назад +2

    केरे आपण आपल्याच घरात गेलात. काहितरी गिफ्ट भेटणार आहे. मराठा समाजातील लोकांना तुमच आंदोलन समजले आहे.

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 2 месяца назад +1

    रमेश केरे हा भाजपाचा माणूस आहे आता देवेंद्र फडणवीस भेटून नाटक करतोय

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 месяца назад +2

    स्वत:च्याच मालकाच्या दारात गेलाय .

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 месяца назад +1

    आणि मग गपचुप मोदी ची पण भेट घ्या.. नाही म्हणजे त्यांची भेट घ्यायला.. बहुतेक जण मुंबई हून सहपरिवार जातात .. म्हणून म्हणलं..

  • @pandharinathdeshmukh6761
    @pandharinathdeshmukh6761 2 месяца назад +1

    मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न

  • @kiranpadol7919
    @kiranpadol7919 2 месяца назад

    🚩ओन्ली जरांगे पाटील🚩

  • @sachinpawar1969
    @sachinpawar1969 2 месяца назад

    Hyachyat rajkiy pakshachi manse pathavtil ani maratha samajalch andolan kharab kartil