शाश्वत विकास करायचा असेल तर कोणाचा प्रचार करायचा कोणाचा नाही ते पवारांना चांगलेच माहीत आहे त्याचा सर्व सामान्य बारामतीकरांना प्रचंड फायदा झाला आहे. अर्ध्या तासाच्या फेरफटक्यात दादांचा विकास संपून जातो तर पवारांनी काय काय विकास केला ते समजायला बारामतीत किमान सात दिवस मुक्काम करावा लागेल.
योगद्र पवार निवडून येतील आजित पवार पडतील व भाजप आजित पवारांना विधान परिषदेत पाठवतील तिन पवार खासदार तिन पवार आमदार हि भाजप ची खेळी आहे आणी भाजप चे आमदार प्रविण दरेकर भोबलते कि जरागे पाटील च्या निर्णयात तुतारी चा वास येतो पण तुतारी ला भाजप च रसद पुरवतय पत्रकारानी दरेकराना हा प्रशण विचारा आता जनता हुशार झाली तुमच्या बोलण्याना उलट नूसकान होनार आहे
ई वी एम मदतीने रिझल्ट खालीलप्रमाणे: बी जे पी.....122 ते 127 रा का अजित....12 ते 15 शिवसेना.एकनाथ....12 ते 15 काँग्रेस.....70....72 रा का शरद.....32....37 शिवसेना. ऊ बा ठा...40....50 इतर....4....6
chan mahiti . sope aahe aapli aai se ka pa chya netya astana aani rajyat se ka pa cha bolbala aastana he maharaj youvak congress madhe hote mhanje rajkaranatil pudhci tayari hoti , se ka pa budala tar congress aahech... aata tech ajit dada aale tar BJP barobar pawar gharanechi rajkiy karkird chalu rahnar .. aani yogendra aala tar congress barobar ..maan gaye ustad
Kitihi ghalude sad , Ajitcha karayacha nahi nad . Nane aahe khankhanit , jatil hech aadchanit . Jevha tumachya samor aarasa aasato na maicha lal konach tumhala fasawu shakat nahi . Noutanki nahi chalanar , Dadacha kamrupi aarasa jantechya samor aahe . Baramatikar je bolatat te karun dakhawatat . Lokasabha saheb tsr supriyala dile . Vidhan sabhela Dada tar aatahi kunihi kitihi natke karudet , tankarne fawwara marun bhijat bhashan jari kele tarihi kahich farak padat nahi . Match fixing aahe . Only Ajit Dada .
तेरे हर एक वार का पलटवार हूं मैं,
यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं ❤
येणार तर युगेंद्र पवार फिक्स
पवार साहेब पवार साहेबच आहेत ...
100%
शाश्वत विकास करायचा असेल तर कोणाचा प्रचार करायचा कोणाचा नाही ते पवारांना चांगलेच माहीत आहे त्याचा सर्व सामान्य बारामतीकरांना प्रचंड फायदा झाला आहे. अर्ध्या तासाच्या फेरफटक्यात दादांचा विकास संपून जातो तर पवारांनी काय काय विकास केला ते समजायला बारामतीत किमान सात दिवस मुक्काम करावा लागेल.
शरद पवार असा डाव टाकतील कि अजितपावर यांना समजण्यासाठी जे वेळ लागेल त्यात ग्रेयुगेद्र पवार निवडू n
Pawar Saheb ❤❤🔥🔥
देशांचे नेते पवार साहेब
पडणार आहे अजित पवार चांगल्या मतांनी पराभव होणार आहे हे लक्षात ठेवा
योगद्र पवार निवडून येतील आजित पवार पडतील व भाजप आजित पवारांना विधान परिषदेत पाठवतील तिन पवार खासदार तिन पवार आमदार हि भाजप ची खेळी आहे आणी भाजप चे आमदार प्रविण दरेकर भोबलते कि जरागे पाटील च्या निर्णयात तुतारी चा वास येतो पण तुतारी ला भाजप च रसद पुरवतय पत्रकारानी दरेकराना हा प्रशण विचारा आता जनता हुशार झाली तुमच्या बोलण्याना उलट नूसकान होनार आहे
खरंय खरंय खरंय की
शरद पवार साहेब ❤ किंग मेकर ❤
Ajit la paaaaaadaaaaa😅😅😅😊
अजित पवारांची राजकीय नुकसान आहे 😂
जो सख्य्या भावाचा झाला नाही तो जनतेचा काय होईल
Bhava khali ch kayam rahava asa kahi kuth lihlay ka, jyache tyache aple mata astat, apla swatha ch pan kahi astitva asta he visru naye kadhi koni
पाडणार
शरद पवार हे प्रचार केला असला तरी अजित पवार निवडून येतील
बारामतीत पवार साहेबाच्या विरोधात गेला. ती 💯 मातीत गेला...!
साहेब झिंदाबाद 🌹🙏
❤❤❤माहिति ब्द
आजीत पवारला पाडलच पाहिजे
Ka?
शरद पवारांनी आपल्या सख्ख्या भावाचे विरोधात प्रचार केला आहे
Shri Sharad Pawar is No.1 Political Leader in India this is the truth and nothing but the truth
होय
Only pawar sahab ❤❤❤❤
बाप हा बापच असतो. (शरद pawar)
Tnx
शरद पवार अजित पवार नक्कीच पाडणार
अजित खाली पडणार
बरोबर आहे पवार साहेब जय जय नादी लागले त्यांनी त्याला आतापर्यंत संपवले याच्यात असंच होईल मला तरी वाटते
पवार साहेबाच बरोबर आहे
साहेब यांच्या विषयी दगाबाज हे पुस्तक वाचा म्हणजे कोण पाहिजे हे कळेल
Yes
हा व्हिडीओ पाहुन हा प्रश्न पडतो की ... जो सख्या भावाचा नाही झाला ... तो बारामतीतींल जनतेचा काय विचार करेल...😂😂😂
जनेतेने सत्तर वर्षे डोक्यावर घेतलय म्हणून महाराष्ट्र एक नंबर ला आहे
😅 पण काही गु लोकांची नजर लागली महाराष्ट्राला
Vaicharik virodh hota mahnun padl hot.. Thod aikat ja bhai.
अजित दादा बारामतीत विजयी होणार.कारण शास्वत विकास.
अजित पवार विजय ओनर
यात काही शंका नाही हे तर होणार च❤❤
Saheb🎉
याला म्हणतात sp बरोबर गद्दारी !
आजित दादा 🎉🎉
फक्त पवार साहेब💪🏻🎷
दादाच येणार
Ajit gela
ई वी एम मदतीने रिझल्ट खालीलप्रमाणे:
बी जे पी.....122 ते 127
रा का अजित....12 ते 15
शिवसेना.एकनाथ....12 ते 15
काँग्रेस.....70....72
रा का शरद.....32....37
शिवसेना. ऊ बा ठा...40....50
इतर....4....6
अजित पवार बारामती निवडून येणार नाही त्याची लायकी पण नाही
Win sharad
सत्ते साठी औरंगजेब स्वरूप पवार साहेब सख्या भावाला काय सख्या बापाला पण पाडतील 🙏
अजित पडतोय
पवार साहेब घरचे लोकच साभाळू सकत नाही तर जनते काय भल करनार
शरद नलक आहे तू दलित ऑरगॅनिक संपला आहेत त्या मुळे शरद पवार चालणार नाही आम्ही तुझ्या पोरी मतदान केले आहेत
Ajit pawar sampla
chan mahiti . sope aahe aapli aai se ka pa chya netya astana aani rajyat se ka pa cha bolbala aastana he maharaj youvak congress madhe hote mhanje rajkaranatil pudhci tayari hoti , se ka pa budala tar congress aahech... aata tech ajit dada aale tar BJP barobar pawar gharanechi rajkiy karkird chalu rahnar .. aani yogendra aala tar congress barobar ..maan gaye ustad
Garibala umedavari dya
रिटायर्ड होतायत बरं.झाले.तीन पिढ्यांची सत्ता संपती.मिळवली.
भावी नगराध्यक्ष बारामती शरद पवार 😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Hyala boltat mothya bhavache kharekhure maargdarshan
अजित दादा आता घरीच बसणार पडणार आहे अजित दादा😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😅😅😅
पवार साहेब तरी कुठ लय शहाणा होता . सख्ख्या भावाला पाडलं
त्याच्यामुळे ते कायम भावी .....आहेत. पुढची पिढी पण भावीच ...राहील..
😅😅😅😅
यातून एक दिसत की जो भावाचा नाही झाला तो लोकांचा काय होणार
आणि जो काकाचा झाला नाही लोकांनाच kay होणार
@@nageshchavan6599जे पेरला तेच उगला 😅
Kiti kutniti😂
Kitihi ghalude sad , Ajitcha karayacha nahi nad . Nane aahe khankhanit , jatil hech aadchanit .
Jevha tumachya samor aarasa aasato na maicha lal konach tumhala fasawu shakat nahi .
Noutanki nahi chalanar , Dadacha kamrupi aarasa jantechya samor aahe .
Baramatikar je bolatat te karun dakhawatat .
Lokasabha saheb tsr supriyala dile .
Vidhan sabhela Dada tar aatahi kunihi kitihi natke karudet , tankarne fawwara marun bhijat bhashan jari kele tarihi kahich farak padat nahi .
Match fixing aahe . Only Ajit Dada .