Badlapur School Case Updates LIVE | बदलापूर मधील घटनेला जबाबदार कोण?महिलेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024

Комментарии • 127

  • @user-po6vo2ls6q
    @user-po6vo2ls6q 22 дня назад +22

    खुप संतापजनक घटना घडत आहेत महिला मुली सुरक्षा व्यवस्था झाली पाहिजेच

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 22 дня назад +11

    पालकांनी आक्रोश केला नास्ता तर आयोगाला काहीच कळलं नसत

  • @ramkrishnasonawane1321
    @ramkrishnasonawane1321 22 дня назад +11

    रूपालीताई आरसा बाजूला ठेवून
    या प्रकरणाचा विचार करा.

  • @miss_tirmarepriya
    @miss_tirmarepriya 22 дня назад +12

    न्याय भेटलाच पाहिजे. सरकार ने लवकर निर्णय घेऊन गुन्हेगाराला लवकर फाशी दिली पाहिजे.

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 22 дня назад +11

    बाई नटून थटून बसायला प्रतिक्रिया द्यायला घटनेचे गांभीर्य तरी ओळखावे😢

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 22 дня назад +3

      हिला त्या घटने सी काय संबंध फक्त अजितदादा ला खुष करायचे

  • @datta_lipne
    @datta_lipne 22 дня назад +13

    अत्याचार करणाऱ्या च भर चौकात सामान छाटून टाकले पाहिजे

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 22 дня назад +11

    सरकार व राजकारणी जबाबदार आहे

  • @balkrushnabhaldar9777
    @balkrushnabhaldar9777 22 дня назад +4

    ताई निपक्ष निर्णय द्या तुम्हाला महिला आयोग म्हणून अधिकार आहे....... 🙏🙏

  • @miss_tirmarepriya
    @miss_tirmarepriya 22 дня назад +7

    महिला सुरक्षित नाहीत ना महाराष्ट्रात ना भारतात.......

  • @Haharmahadev123
    @Haharmahadev123 22 дня назад +4

    पहा अनेक शाळा आहे जेथे. मुलींसाठी वैयक्तिक पातळीवर बाथरूम नसतात,मुली उघड्यावर शौचाला जातात , अस्वच्छ दुर्गंधीयुक्त बाथरूम असतात

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 22 дня назад +7

    संस्था चालक, हेडमास्तर, शिक्षक हे सर्व जबाबदार असून यांना अटक करून कारवाई झाली पाहिजेत.

  • @user-po6vo2ls6q
    @user-po6vo2ls6q 22 дня назад +10

    महाराष्ट्र शहरात लडकी बहिण सुरक्षा योजना चालू करा

  • @user-qi7yk9wt4o
    @user-qi7yk9wt4o 22 дня назад +6

    बदलापूर करना सलाम

  • @meghrajsawant9470
    @meghrajsawant9470 22 дня назад +3

    बाईला उत्तर पण देता येत नाही

  • @sharvaribhatkar1178
    @sharvaribhatkar1178 22 дня назад +4

    कूठे आहे तो शिक्षण मंत्री लपून बसलेला आहे का

  • @sharvaribhatkar1178
    @sharvaribhatkar1178 22 дня назад +3

    एफ् आय आर घ्यायला बारा तास का लागला ते सांगा आधी हेच जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मुली सोबत किंवा एखाद्या मंत्र्यांच्या मुली सोबत झालं असतं तर असाच ऊशिर झाला असता काय

  • @user-po6vo2ls6q
    @user-po6vo2ls6q 22 дня назад +11

    शाळा ,वसतिगृह, सर्व ठिकाणी ज्या ठीकाणी मुली आहेत tya ठीकाणी जास्तीतजास्त सुरक्षा वाढवणे

  • @namdevniugare6872
    @namdevniugare6872 22 дня назад +7

    ताई मेकअप करून आली

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 22 дня назад +3

    पूर्ण शाळा च जबाबदार आहे, त्यांची मुलगी असली असती तर काय सहन केलं असतं? सत्ता धारी तर नपुसंक म्हणावं लागेल,

  • @vijaypardeshi3343
    @vijaypardeshi3343 22 дня назад +3

    ग्रामीण भागातील शाळांची तर खुपचं वाईट अवस्था आहे,cctv तर सोडा लहान मुलांना चांगले स्वछताग्रह पण नाही

  • @सुनिताबोढरे
    @सुनिताबोढरे 22 дня назад +2

    ज्या नराधमांनी हे कृत्य केले. त्याला,आई बहीण नव्हते का, आपल्या घरच्यानवर जर ही परिस्थिती आली तर काय करेल हे शैतान

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 22 дня назад +2

    आजित पवार च्या वाड्यावरची रुपाली बाई न याविषयावर बोलूच नये 😠😠😠😠

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 22 дня назад +1

    पालकांनो मुलांना अगदी लहान वयात शाळेत टाकू नका

  • @deepakrajapakar3663
    @deepakrajapakar3663 22 дня назад +5

    अरे ह्या बाईला काय फरक काही नाही

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 22 дня назад +1

    महिला आयोग अध्यक्ष जर अजित च्या मागे मागे शेपूट हलवत पळत फिरेल तर महिलांना योग्य न्यायाची मागणी कुठे करता येणार

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 22 дня назад

    कायदा बदलला पाहिजे कठोर कारवाई झालीच पाहिजे. प्रत्येक कुटुंबानेच स्वताचा सांभाळ करून इतरांना सुध्दा मदत करावी.अशा गोष्टींना समाजाचाच धाक असला पाहिजे.

  • @maheshvekhande8951
    @maheshvekhande8951 22 дня назад +1

    आमदार किसन कथोरे यांचे जाहीर निषेध

  • @tanajikadam8154
    @tanajikadam8154 22 дня назад +1

    हा घटनाबाहय सरकार जबादार आहे.

  • @anandabhilare5750
    @anandabhilare5750 22 дня назад +1

    पोलीस आगोदर फडणीसाला विचारतात मग पुढच.

  • @madhaviindalkar1989
    @madhaviindalkar1989 22 дня назад +4

    Kaka bolale te kharach barobar bolale aahet

  • @JAY_SHIVAJI
    @JAY_SHIVAJI 22 дня назад +3

    राजकारण

  • @vikaskamble1341
    @vikaskamble1341 22 дня назад +1

    आयोग फकत शोभेला अन् मिरवायला ..
    यांच्याकडून अपेक्षा करू नये

  • @ratanbarkale5428
    @ratanbarkale5428 22 дня назад +5

    एकदम बरोबर बोललात काका मि तुम्हच्या मतासी 100% सहमत आहे

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 22 дня назад +3

    सरकार फसवणूक करतेय

  • @SupriyaKale-h2d
    @SupriyaKale-h2d 22 дня назад

    हे फक्तं बदलापूर साठी नाहीं 😢 देशात असच होयाला पायजे सूचना देऊन उपयोग नाहीं फाशी द्या कायदा बदला 🙏

  • @veenagotmare3539
    @veenagotmare3539 22 дня назад +1

    खुप संतापजनक आहे हे सर्व..

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 22 дня назад

    नक्की या ताईच महिला आणि मुलींच्या बाबतीत काय योगदान आहे ते सर्वांना कळले पाहिजे. आणि दोन तीन वर्षात यांनी काय काम केलं.त्यांनी राजकारण बाजूला ठेवून याच विषयावर कार्य करायला पाहिजे

  • @KrishnaMunde-ch1cl
    @KrishnaMunde-ch1cl 22 дня назад +1

    मुख्यमंत्र्याच्या जर जिल्ह्यात अस होत असेल तर आमच्या माता भगनिंच कास होणार 😢

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 22 дня назад +3

    SIT mhanje malampatti

  • @dilipKawade-ys8kc
    @dilipKawade-ys8kc 22 дня назад

    ही सर्व जबाबदारी सरकारची आहे गृहमंत्री राजिनामा द्या

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 22 дня назад

    गृहमंत्री आता कोणता पक्ष फोडण्यात गुंतला आहे. किती वाटोळे करणार.

  • @user-rh9ln3xn9j
    @user-rh9ln3xn9j 22 дня назад +1

    या गोष्टी ना सरकारच जबाबदारी आहे कारण पोलिसांवर कारवाई करायला दबाव टाकत आहे

  • @_M_S_D_07_
    @_M_S_D_07_ 22 дня назад +1

    गृह मंत्र्याला वेळ नाही भेट द्यायला ती जागा वाटप करतोय विधान सभेच्या मुलगी आहे की नाही त्याला मला माहीत नाही जर अस्ती मुलगी तर नक्कीच गृहमंत्री घटना स्थळी गेले असते

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 22 дня назад

    किती एसआयटी स्थापन केले आज पर्यंत आणि त्याचे काय झाले पुढे

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 18 дней назад +1

    👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌💪💪

  • @parkashkakade3365
    @parkashkakade3365 22 дня назад

    रूपाली ताई तूमचा नं दा सोलापूर ला आसीच घटना आहे तुम्हाला विडीओ पाठवतो

  • @user-xl2hh5kl2i
    @user-xl2hh5kl2i 22 дня назад

    आटके कशाला ठेवता रूपालीताई डायरेक्ट एन्काऊंटर करा ना

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 22 дня назад

    एवढी मोठी भयानक घटना घडूनही जी शाळा ती दडपू पाहाते ते पालक समितीच्या तक्रारीला सुचनांना दाद देतील काय? पोलीस महिला आयोगा विषयीच्या तक्रारी खूप दूरच्या गोष्टी आहेत.

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 22 дня назад

    फाशीची शिक्षा का होत नाही. नराधमाने केलेली चुक स्वतः ने मान्य केला मग त्या ची न्यायालयीन चौकशी कशासाठी द्या फाशी

  • @sonalishankar8283
    @sonalishankar8283 22 дня назад

    Is Rupali tai saying parents and parents organization are irresponsible???

  • @Tanarium
    @Tanarium 22 дня назад

    जाग व्हा ऐकञ लढू आनि नराधमाला फाशी करूनच शांत होऊ

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 22 дня назад

    पालकांना रोजच्या रोजीरोटीत इतकं गुंतवून ठेवलंयकी शासन व्यवस्था शालेय व्यवस्था पोलिसी व्यवस्था आणि महिला आयोगही कामकाज व्यवस्थित करतंका नाही हे पाहायला दखल घ्यायला उसंतच ठेवलेली नाही.

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 22 дня назад

    नुसती चौकशी लावणे फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणे मोठ्या मोठ्या गप्पा बंद करा

  • @ArjunKongere
    @ArjunKongere 22 дня назад

    चाकणकर ला काय बोलते तिलाच कळत नाय विषय काय बोलते काय

  • @Crazymoments491
    @Crazymoments491 22 дня назад

    कोणाला काही बोलून फायदा नाही कारण बलात्कार केस मध्ये कोणी लक्ष देत नाही म्हणूं तर हे हेवण घाबरेत च नाही बिंदास बलात्कार करत सुटले आहे

  • @manojsurve1811
    @manojsurve1811 22 дня назад

    एवढ्या घटना झाल्या तरी पण तुम्ही सरकार झोपला आहे का

  • @shiv1501
    @shiv1501 22 дня назад

    Policanche Nilamban nako tyana dekhil shiksha dya 🤯

  • @Haharmahadev123
    @Haharmahadev123 22 дня назад

    Schoolmadhe ledij asli pahije mulinchya jababdari mahilana dili pahije

  • @SankarSheth-c1s
    @SankarSheth-c1s 22 дня назад +1

    He sarkar karpt aahe sarvat jast gune hya sarkar madhe aahe ka te ???????????

  • @kismatinamdar5227
    @kismatinamdar5227 22 дня назад

    Niteshjidada Rane krupaya ya prakaran madhye laksh ghala, tumchya pakshachya padhikari chi sanvshta ahe, krupa karun lavkar nyay milel hi apeksha...

  • @Haharmahadev123
    @Haharmahadev123 22 дня назад

    Complain ata online nodni karata ali pahije khas karun mulina ha adhikar pahije

  • @dhananjaydixit8461
    @dhananjaydixit8461 22 дня назад

    Spiritual knowledge needs to education.

  • @ShridharNathram
    @ShridharNathram 22 дня назад

    कायदा बदलुण काय होनार आहे कयदा बरोबर आहे कायदाचे पालन करत नाही हे चार पक्षानी महाराष्ट्रची वाट लावली आहे हे आता सर्व राज कारन आहे सरकार सागत नाही तु आसे घान काम कर पोलीसाना दोस देऊन काय फायदा पोलीससाचे हात बादुन ठेवले आहेत आता आसेच होनार आहे कोनाचे पण सरकार येऊदे हेच होनार आहेआमदार खासदार मञीन्या काही लोकाशी घेन देने राहीले नाही चारी पक्षाची आता चुरस चालु आहे लोकाच्या भावनेशी खेलत आहे

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 22 дня назад

    अशा.घटना.देशामधे.घडतात.म्हनुनच.देशामधे.लोकशाही.नकोराज्य.शाहीहवी.म्हनुनच.देशाची.घटना.बदलन.व.देशाच्या.घटनेमे.बदल.होनेखुप.महत्वाच.आहे.देशाच.संवीधान.बदलन.व.संवीधाना.मधे.बदल.होनेखुप.महत्वाचे.आहे.जर.देशाच.संवीधान.बदल्ल.देशाची.घटना.बदल्ली.तरच.अशा.घटना.होनेबंद.होतील.

  • @rupalibalutkar5339
    @rupalibalutkar5339 22 дня назад

    Thararak moat pahije

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 22 дня назад

    Gunhegarala fashi dya 20 varshachi saja nshi

  • @ManjulaPatil-m5y
    @ManjulaPatil-m5y 22 дня назад

    3:14 3:14

  • @datta3751
    @datta3751 22 дня назад

    होय

  • @seemababar6529
    @seemababar6529 22 дня назад

    हो

  • @SunilShirke-y9s
    @SunilShirke-y9s 22 дня назад

    Hoi

  • @hemantvyavhare5079
    @hemantvyavhare5079 22 дня назад

    Tai tumhi sarkar madhe ahe police yevdhe ka udhar ahet aropi vr tsi narsa dya mek up bighdel yanch ayikaychi icha nahi

  • @vikasgaikwad3200
    @vikasgaikwad3200 22 дня назад

    सरकार जबाबदार आहे

  • @balasahebnalage4941
    @balasahebnalage4941 22 дня назад

    Hoy

  • @VinayakKotkar-oz8fd
    @VinayakKotkar-oz8fd 22 дня назад

    Chitri Wagh tuza tons band zala ka?

  • @SumanvinayakraoIngle-nx1rx
    @SumanvinayakraoIngle-nx1rx 22 дня назад

    Close the school🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantvyavhare5079
    @hemantvyavhare5079 22 дня назад

    Aho jya porina na ani tyancha gharcha na tras zhala tya peksha jast ahe ka pravasi sahan kartil pn mazha tyaina nyay lagel

  • @sajidasabir1102
    @sajidasabir1102 22 дня назад

    Ho

  • @dharmnathsonawane7671
    @dharmnathsonawane7671 22 дня назад

    Narmadhala fashi zali pahijel
    1500 rs denya peksha security daya ledis la
    Sarkar la jast maj alay paise cha

  • @user-on4sv6gm7r
    @user-on4sv6gm7r 15 дней назад

    Kaida badla ssr disha salian he koni kela he sarwana mahiti aahe. Tya sarkaren te prakaar dabale.

  • @PranotiJamkhute
    @PranotiJamkhute 22 дня назад

    School aani polic jababdra

  • @PranotiJamkhute
    @PranotiJamkhute 22 дня назад

    Nust aayogane kelya peksha school ch madam la fasi dya polisala duty vrun kadun kata

  • @PranotiJamkhute
    @PranotiJamkhute 22 дня назад

    Kayda band kara aadhi fasi dya

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 22 дня назад

    Aho takrar ghet nhavte

  • @user-jg1te7pq4p
    @user-jg1te7pq4p 22 дня назад

    Yala jababdar modi sarkar ahe sarkarne mulinch shikshan vagaire band kele pahije..

  • @RamchandraShinde-w7n
    @RamchandraShinde-w7n 19 дней назад

    Hói

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 22 дня назад

    12 tasanvar bola tai

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 22 дня назад

    Rathore chi bahin Vichitra bai kuthe aahe ....ata aag lagat nahi. High make up katun lawkar TV var bolava .

  • @sanketsapre
    @sanketsapre 22 дня назад

    Taai robot ahe, sagli answers by heart ahet

  • @supriyabhoyar9132
    @supriyabhoyar9132 22 дня назад

    Shiksha nahi v Bai fashi pahije

  • @madhushriveturekar8380
    @madhushriveturekar8380 22 дня назад

    Jara boltana vichar kar

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 22 дня назад

    Fadnvis jawabdar ahe hya sarkar la Bhavpurn shrdhanjali Bjp sarkar pasun beti bachav

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 22 дня назад

    Shikshan bolt baki nukhra khi kamacha nusto

  • @skyworld1993
    @skyworld1993 22 дня назад +2

    Amhala Chatrapati Shasan Pahije....Lagech nirnay....
    Modiji and Shindeji Asa kayda kada ya lokansathi asha gunhyansathi....Yojana kadna band Kara Ani Ya gunegaransathi Navin kayda kada...

  • @deepakdhalwalkar6952
    @deepakdhalwalkar6952 22 дня назад

    Rupali tai aata tri ya prkarnavar jatiney lksh dya
    Maharashtrala up biharachya vateyvar neyvun teyvu nkat
    Lokacha vishwas aata konavarhi nahi na neytyavar na suvyavsteyvar
    Na nyay deynarya nyay vyavsteyvar
    Rupali tai tumch pd aahey tyasdrbatch bola lokani ithihas kiva bugol vachun kahi honar nahi hey dhdey deyt bsy nkat

  • @shrikrishna9389
    @shrikrishna9389 22 дня назад

    तू jhoot bol rahi है रूपली

  • @sanjaydashpute853
    @sanjaydashpute853 22 дня назад

    Chakankar gul gulit uttar det aahe sarkarcha galthan pana lapvat aahe

  • @Ratnahegde-zo6xj
    @Ratnahegde-zo6xj 22 дня назад

    होय

  • @PranotiJamkhute
    @PranotiJamkhute 22 дня назад

    Hoy