कल्याण मध्ये उल्हासनगर जवळ एक शंकराचे मंदिर आहे हे खूप छान आहे तू ते प्रत्यक्ष जाऊन बघ आणि तुझ्या व्हिडिओमध्ये त्याचेही वर्णन कर तुला नक्की ते मंदिर आवडेल कारण खूप सुंदर मंदिर आहे त्यात गुहा आहे गुहेत सर्व देवी देवता आहे शंकराची 20-25 फुटाची मूर्ती आहे
Sirjee aapn ji Kalyan hi 5 sthalanchi Maahiti dilit faarach uttamprskare Dilit tya baddal aabhaari & very very much 🙏 all the best & take care👍 aaj 11-5-24 very nice day Suterday Tumhi tumchi tim ashich very good Job karya karun aamhas Maahiti dya
मित्रानो, व्हिडिओ मध्ये मलंग गड च्या जागी हाजी मलंग असा उल्लेख झाला आहे. तरी हाजी मलंग च्या जागी मलंग गड असा समजावा.
धन्यवाद
Hii.... Dada Malang gad vr darge cha pudhe ek datta guru ch mandir pn aahe
✅
@@UmeshMumbaiwala kay aahe he.
जन्म कल्याण चा त्यामुळे video फार छान वाटला
माझा मूल गांव कल्याण च आहे म्हणून khup छान vatal video ❤❤
आम्ही काळातलावकर !!..🚩👍
Aapan kalyan vishai mahiti sangitali khup chhan
जय श्रीराम 🌿🌹🌿🌹🌹🌿 🙏
कल्याण मध्ये उल्हासनगर जवळ एक शंकराचे मंदिर आहे हे खूप छान आहे तू ते प्रत्यक्ष जाऊन बघ आणि तुझ्या व्हिडिओमध्ये त्याचेही वर्णन कर तुला नक्की ते मंदिर आवडेल कारण खूप सुंदर मंदिर आहे त्यात गुहा आहे गुहेत सर्व देवी देवता आहे शंकराची 20-25 फुटाची मूर्ती आहे
9
pr I)o online l
Ambarnathhla aahe te
हीरा घाट ला आहे👍👍👍
शिवमंदिर अंबरनाथ.
Barobar bolat ahat Rekha gosavi ma'am . Ulhasnagar hira ghat made gufa mahadev mandir ahe .Ani naik saheb ambernath la prachin shivmandir ahe
Sirjee aapn ji Kalyan hi 5 sthalanchi
Maahiti dilit faarach uttamprskare
Dilit tya baddal aabhaari & very very
much 🙏 all the best & take care👍
aaj 11-5-24 very nice day Suterday
Tumhi tumchi tim ashich very good
Job karya karun aamhas Maahiti dya
Chan mahiti dili😊
कल्याण टिटवाळा गणेश मंदिर व खडवलीला नदी आहे तिथे स्वामी समर्थांचा मोठा मठ आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही घेऊ शकले असते
Mi Kalyan kar👌👌🙏
जवळच अष्टविनाकांपैकी एक टिटवाळा चे गणेश मंदिर आहे
मलंग गड हा रायगड जिल्ह्यात नसून ठाणे जिल्ह्यात आहे. अंबारनाथ तालुक्याच्या हद्दीत येतो.
कल्याणच्या जवळच उल्हास v काळू नदीच्या तीरावर अटाळी कोळी वाडा येथे स्वयंभू श्री दत्त मठ हा निसर्ग रम्य.वातावरणात कल्याण अटाळी रोड वर आहे.
@@sudhakartangade खुप सुंदर निसर्गरम्य शांत जागा आहे. मन प्रसन्न होते दत्त दर्शनाने
khup chan mahiti deeli ❤❤❤❤ mi 😊😊Kalyan kar.....
Lai bhari bhau tumchi sagayche paddati chan ahe
मी कल्याण करआहे।छान छान छान ❤😂😂😂
Khup khup dhanyawad
@@savitrideviyadav6649 kalyan made... Kasheli aahe ka....?
कल्याण ची माहीती छान दिली पण आपण
टिटवाळ्यातील ऐतीहासीक गणपती मंदिर
राचा उल्लेख केला असता तर....
Me Kalyankar❤🎉🙏🏻🙏🏻
Metro mall he paryayan sthal kase asel?
छान 👍
Aamhi Kalyankar🚆🌇🎼
Aamhi 30vrsh kyn mdhye raht hoto..agdi gav te city hotana kyn pahil aahe..durgadi killa kala talav birla college malang gad ..
I am Kalyankar
Mi pn Kalyan chi ch aahe
Titwala mahaganapati mandir
Kalyan video, not titwala
nice video
Thank you
Malang Ghad also have Durga Mata Mandir 🙏
Shree manlang gad asa ullekh karava
मी मलंगगड लाच राहतो
अरे वा.. मस्त.
Me pan kalyankar aahe maze maher aahe
कल्याण चा सुभेदार वाडा कोठे आहे याचे उत्तर द्या
गांधी चौकात, महानगर पालिका आणि सुभाष मैदानापासून ३-४मि. चालत अंतरावर
श्री मलंग गड
I am going daily walking for morning walk .
kala talav .
Noida Haji Malang it's a Shri malangad 🧐
Umesh Mitra Haji Malang nahi te Shri Malang Gad ahe Ani te Thane madhe yete
Please read pinned comment
मी राहत होती पहिले कल्याणला आता नवी मुंबई मधे राहते.
आमचा जन्म कल्याण कोळीवाड्यात झाला
Titwalyala mahaganpati mandir ahe te kas tumhi visaru shkta
Mi kalyan madhe rahate kolase wadi madhe..maza pn new channel aahe nakki bagha aani support kara please
Kala talaw. War. Kali masjid pan Ahe te mughal samrajya che time sa
Haji malangad nahi dada श्री malangad aahe aata
maze ladke kalyan Shahar.
मोगल काळात कल्याण च्या सुभेदार याची सुन महाराज यांनी सन्मानाने परत पाठवली त्या सुभेदार याचा वाडा कोठे आहे
गांधी चौकात, महानगर पालिका आणि सुभाष मैदानापासून ३-४मि. चालत अंतरावर
Me Kayankar 35 years Ithey hai Tisai Jari Mari Mandir kalyan eastla hai
हाजि मलगं असा उल्लेख करून नका ति नवनाथांनची समाधी आहे पुजारी केतकर गुरुजी आहेत सर्वांनी ही बाब लक्षात घेऊन पूढे समाधी मंदिर उल्लेख करावाच
कल्याणमध्ये एक अत्यंत धार्मिक स्थान आहे ते म्हणजे स्वामी sahajanand मंदिर हे एक असे स्थान आहे की जेथेसुद्धा एक जिवंत समाधिस्थान आहे. नक्की भेट द्या
काळा तलाव बदल सांगितले पण शिवमंदिर आहे तेथे ते पण खूप पुरतन आहे त्याचा उल्लेख केला नाहीं
I am staying in Kalyan since 1988
naka nazar lavu aamchya kalyanla
😜
😂
मला हे माहित नव्हते. हाजी malang. केतकर यांना माझ्या लहान पाणी भेटलो आहे. नवनाथ आमचे दैवत आहे.
भावा मलंग गड च म्हण, हाजी लाऊन बोलूच नको.🚩🚩🚩🚩
haji nahi shree malang bol
Ho saheb
दुर्गाडी मंदिर आणि शहाड मंदिर
हे पर्यटन स्थळ नसून
हिंदु चे ईतिहासिक तीर्थ स्थळे आहेत!
सिटी पार्क नाही साघितलं कल्याण
Part 2 madhe yenar
कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे आणि येथे बरेच पुरातन वास्तू आणि मंदिरे आहेत....
ती एकदा तरी नक्की पहा आणि उल्लेख करावा ही विनंती 🙏🏻🙏🏻
मी कल्याणकर❤
Parasi vihir.
मी पण कल्याणला राहाते आणि कल्याणला रिक्षा चालवते स्टेशनलाच आसते
Are wa. Khup chan madam.
सर्वांना तुमच्याकडून आदर्श घ्यायला पाहिजे.
Malangad bolneka
श्री मलंग गड