पहाटेचा वासुदेव गाढ झोपेत होतो सकाळसमयी तोवर टाळ-चिपळ्यांचे सूर ऐकू आले कानावर जागा झालो नी बाहेर आलो त्वरित पाहिले खाली नी दिसले समोरचे दृश्यं अद्भुत डोक्यावर उंच लाल टोपी नी पांढरा स्वच्छ सदरा अंगावर अनेकजणांच्या खिळल्या नजरा त्यावर मुखातून स्वर आले त्याच्या तोवर "वासुदेव आला! वासुदेव आला! हरिनाम बोला! हरिनाम बोला!" कुतूहल वाटले मला मनात, भारावलो मी दिवस आठवले लहानपणीचे क्षणात असेच पोशाखात येई वासुदेव वावरत आमच्या दारात परमेश्वराच्या नादात अंगी डोलायला लागे तो तालात एकसारखे नाम घेई परमेश्वराचे तो मुखात "अरे! वासुदेव आला! वासुदेव आला! हरिनाम बोला! हरिनाम बोला!" शब्द ऐकून! लहानथोर सगळे जमा होई तोवर हसू चेहऱ्यावर त्यांच्या नी लक्ष सगळ्यांचेच त्यावर काय ती गंमत असे निराळी, तेव्हा मी पाहिलेली. काय ती गोष्ट जगावेगळी, दीर्घकाळाने आज पुन्हा मी अनुभवलेली. वासुदेव कायमच स्मरणात राहिल माझ्या. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩 कवी निरज
आज मी खूप खूप वर्षांनी वासुदेव पहिला आणि त्यांचे गाणे सुद्धा ऐकले. ही संस्कृती अजूनही या लोकांमुळे जिवंत आहे हे बघून खूप बरे वाटले. व्हिडिओ शूट करताना थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. त्याकडे तेवढं दुर्लक्ष करून वासुदेवा च् या गाण्याचा आनंद घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचवा जेणे करुन त्यांना सुद्धा ऐकता येईल. वासुदेव बद्दल तुमच्या काही आठवणी असतील तर यु ट्यूब च या कमेंट सेक्शन मध्ये लिहा. आवडल्यास सबस्क्राईब करा.
Motocam guy भावा आपल्याला वासुदेव आपल्या एका मिरवणुकीत हवे आहेत आपल्या प्राचीन महाराष्ट्राची संस्कृती आजच्या पीढीला दाखवायला ..... त्यांचा काही नंबर वगैरे किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स भेटतील का...🤝
खरंच सर्वांना माझी विनंती आहे कुठेही वासुदेव दिसले तर त्यांना हसू नका त्यांना साथ द्या त्यांची मदत करा खरंच ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही आपणच जपायला पाहिजे,.... आताच्या इंग्लिश मीडियम शाळेमुळे सर्वांना सांताक्लॉज शिकवलं जातं पण आताच्या मुलांना असं विचारलं बाळा तुला वासुदेव माहिती आहे काय रे तर म्हणतो बाबा हे वासुदेव काय आहे संता क्लोज माहिती आहे .. हे वासुदेव कोण ही आत्ताची मुलं बोलतायेत म्हणून आपण वासुदेव काय आहेत हे युट्युब माध्यमातून तरी दाखवलात तरी चालेल त्या मुलांना वासुदेव काय आहेत हे समजून सांगा धन्यवाद 🙏🏼🙏🏼 या दादा ने खूप मोठा पुण्याचं काम केलं वासुदेवांना सर्वांच्या समोर आणलं धन्यवाद दादा 🙏🏼
धन्यवाद भाऊ!! आपल्या लहानपणी आपण वासुदेव, पोतराज, नंदीबैल, हे सर्व पाहिलेलं आहे. आजही काही मंडळी ते काम करून ही संस्कृती जिवंत ठेवत आहेत. त्यांना पाठबळ देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे लहान मुलांना पण त्या विषयी माहिती देणं हे सुधा आपले कर्तव्य आहे. अन्यथा ही कला लुप्त होऊन जाईल. कमेंट केल्याबद्दल खूप धन्यवाद!!!
वासुदेवाला आर्थिक मदत करायला हवी होती. वासुदेव हे भटक्या विमुक्त समाजातील एका जातीचे लोक हि कामं करतात. परंतु आता लोकं मदत देत नाहीत म्हणून हि काम हि लोक करण्याचं प्रमाण कमी होतआहे.
पहाटेचा वासुदेव
गाढ झोपेत होतो सकाळसमयी तोवर
टाळ-चिपळ्यांचे सूर ऐकू आले कानावर
जागा झालो नी बाहेर आलो त्वरित
पाहिले खाली नी दिसले समोरचे दृश्यं अद्भुत
डोक्यावर उंच लाल टोपी नी पांढरा स्वच्छ सदरा अंगावर
अनेकजणांच्या खिळल्या नजरा त्यावर
मुखातून स्वर आले त्याच्या तोवर
"वासुदेव आला! वासुदेव आला!
हरिनाम बोला! हरिनाम बोला!"
कुतूहल वाटले मला मनात,
भारावलो मी दिवस आठवले लहानपणीचे क्षणात
असेच पोशाखात येई वासुदेव वावरत आमच्या दारात
परमेश्वराच्या नादात अंगी डोलायला लागे तो तालात
एकसारखे नाम घेई परमेश्वराचे तो मुखात
"अरे! वासुदेव आला! वासुदेव आला!
हरिनाम बोला! हरिनाम बोला!"
शब्द ऐकून! लहानथोर सगळे जमा होई तोवर
हसू चेहऱ्यावर त्यांच्या नी लक्ष सगळ्यांचेच त्यावर
काय ती गंमत असे निराळी, तेव्हा मी पाहिलेली.
काय ती गोष्ट जगावेगळी, दीर्घकाळाने आज पुन्हा मी अनुभवलेली.
वासुदेव कायमच स्मरणात राहिल माझ्या.
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩
कवी निरज
खूपच सुंदर कविता आहे. Pin करतोय मी ही कविता. जेणे करुन कॉमेंट मध्ये सर्वात वर दिसेल आपल्या प्रेक्षकांना.
@@MotoCamGuy ok dada. thank you.
अभंग खूपच सुंदर आहे.
महाराष्ट्रात आपली परंपरा वासुदेव झापत आहे.
Thank u!
वासुदेव ही संस्क्रुती सर्वानी जपावी. सहकार्य करा आम्हीही करतोय.
अगदी बरोबर!
अभंग खूपच सुंदर आहे.
वासुदेव आपली परंपरा महाराष्ट्रात खूपच
झपत आहे.
❤
Dada Khup chan
धन्यवाद!!!!
जय जय पांडुरंग हरी🙏
जय हरी विठ्ठल!!
Chhan
आज मी खूप खूप वर्षांनी वासुदेव पहिला आणि त्यांचे गाणे सुद्धा ऐकले. ही संस्कृती अजूनही या लोकांमुळे जिवंत आहे हे बघून खूप बरे वाटले. व्हिडिओ शूट करताना थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. त्याकडे तेवढं दुर्लक्ष करून वासुदेवा च् या गाण्याचा आनंद घ्या.
व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचवा जेणे करुन त्यांना सुद्धा ऐकता येईल.
वासुदेव बद्दल तुमच्या काही आठवणी असतील तर यु ट्यूब च या कमेंट सेक्शन मध्ये लिहा.
आवडल्यास सबस्क्राईब करा.
Congratulations motocamguy for 23k views
Thank you so much!
Very nice
Thank u so much ❤️
आपला सांता क्लोज
#mdlnews mast song
Hyancha Number bhetel ka ? Urgent ahe
I am sorry bhau. Tyancha number nahiye.
Motocam guy भावा आपल्याला वासुदेव आपल्या एका मिरवणुकीत हवे आहेत आपल्या प्राचीन महाराष्ट्राची संस्कृती आजच्या पीढीला दाखवायला ..... त्यांचा काही नंबर वगैरे किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स भेटतील का...🤝
भावा ते आळंदी ल राहतात. एवढीच माहिती आहे माझ्या कडे. नंबर मागितला होता मी त्यांना पण त्यांनी नाही दिला.
खरंच सर्वांना माझी विनंती आहे कुठेही वासुदेव दिसले तर त्यांना हसू नका त्यांना साथ द्या त्यांची मदत करा खरंच ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही आपणच जपायला पाहिजे,.... आताच्या इंग्लिश मीडियम शाळेमुळे सर्वांना सांताक्लॉज शिकवलं जातं पण आताच्या मुलांना असं विचारलं बाळा तुला वासुदेव माहिती आहे काय रे तर म्हणतो बाबा हे वासुदेव काय आहे संता क्लोज माहिती आहे .. हे वासुदेव कोण ही आत्ताची मुलं बोलतायेत म्हणून आपण वासुदेव काय आहेत हे युट्युब माध्यमातून तरी दाखवलात तरी चालेल त्या मुलांना वासुदेव काय आहेत हे समजून सांगा धन्यवाद 🙏🏼🙏🏼 या दादा ने खूप मोठा पुण्याचं काम केलं वासुदेवांना सर्वांच्या समोर आणलं धन्यवाद दादा 🙏🏼
धन्यवाद भाऊ!! आपल्या लहानपणी आपण वासुदेव, पोतराज, नंदीबैल, हे सर्व पाहिलेलं आहे. आजही काही मंडळी ते काम करून ही संस्कृती जिवंत ठेवत आहेत. त्यांना पाठबळ देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे लहान मुलांना पण त्या विषयी माहिती देणं हे सुधा आपले कर्तव्य आहे. अन्यथा ही कला लुप्त होऊन जाईल. कमेंट केल्याबद्दल खूप धन्यवाद!!!
Dada hya vasudevana aplyala contact karaycha hota...khi details Kiva no. Bhetel ka tyancha
ताई ते आळंदी येथे राहतात एवढीच माहिती मिळू शकली. नंबर देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.
Prad
Please transl ate in english
Will check if subtitles can be added.
@@MotoCamGuy I really need this one plz...plz
@@suyashivinit330 Need for study purposes? Or are you really interested in this? Ofc I don't mean to offend you....... Just asking.....
@@kiddodonttalkback8218 I am eager to know about them Just for knowledge 😊
Very oldest culture of Maharashtra and this community is early morning singing by human life and abhanga off marathi sent
Dab
Video changalach ahe no doubt.
Pan Social distancing navata.
Mask ghatle navate? Why we did this?
Ani Vasudevala kahi madat keli ki nahi?
वासुदेवाला आर्थिक मदत करायला हवी होती. वासुदेव हे भटक्या विमुक्त समाजातील एका जातीचे लोक हि कामं करतात. परंतु आता लोकं मदत देत नाहीत म्हणून हि काम हि लोक करण्याचं प्रमाण कमी होतआहे.