गावांच्या देशा|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • बोलायला काय जातंय बघायला पुढील लिंक वर क्लीक करून subscribe करून ठेवा
    / channel
    कोरी पाटी घेऊन आलीये एक दुर्गम खेड्यांच्या प्रवासाचा खास कार्यक्रम..गावांच्या देशा
    वेळे-ढेण

Комментарии • 242

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  Год назад +18

    हाही चॅनेल subscribe करून ठेवा youtube.com/@koripatiproduction6089
    भाग आवडला तर नक्की पुढे पाठवा..!

  • @pravinpotdar3171
    @pravinpotdar3171 Год назад +63

    तृप्ती आणि पवार सर मी असे बरेच यूट्यूब वर चैनल पाहिले आहेत की ते अशा प्रकारे डोंगरदऱ्या खेड्यापाड्यात जाऊन तेथील चुलीवरची भाकरी चुलीवरचे मटन पार्टी करून दाखवणारे यूट्यूब आहे पण हा तुमचा पहिला चैनल असावा जो तेथील लोकांची व्यथा अडी अडचणी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दाखवता मला आश्चर्य वाटलं की आपल्या स्वातंत्र्य पूर्ण भारतामधील मालगुडी डेज सारखे गाव अजूनही आपल्या महाराष्ट्रात आहेत याचं आश्चर्य वाटत आहे सलाम तुमच्या कार्याला धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन आतुरता दुसऱ्या पर्वाची

  • @suryakantyadav2142
    @suryakantyadav2142 Год назад +2

    फक्त सुंदर सुंदर आणि सुंदर

  • @sunilmalap6256
    @sunilmalap6256 Год назад +1

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 3 месяца назад

    खुपच छान माहिती देतेस❤चंद्रगड जावळी तालुक्यात आहे त्यावर पण व्हिडीओ बनव आणि अशीच सातारा जिल्ह्यातील माहिती शेअर कर

  • @SeemaLokhande-e2z
    @SeemaLokhande-e2z Год назад +3

    Discovery पेक्षा गावांच्या देशा मनाला भावते

  • @pradipwaghamare2864
    @pradipwaghamare2864 Год назад +2

    Music Bhari aahe video chi ❤

  • @SarfarajMominITBP
    @SarfarajMominITBP Год назад +6

    तृप्ती ताई, आणि पवार सर, यांना खूप खूप आभार व्यक्त करतो. मी आपला व्हिडिओची खुप आतुरतेने वाट पाहत असतो... आणि मी पश्चिम बंगाल, 24 परागणा, जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे.... मी स्वतः वाईचा आहे.... देशाची सेवा करत जेवढा आपला भारत फिरला आहे... तेवढा मी अजून सातारा जिल्हा सुद्धा फिरला नाही.... पण आपल्या व्हिडिओ द्वारे ही सुद्धा ईच्छा पुर्ण झाली.... आपल्या पुर्ण टीमला पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा.... धन्यवाद🙏🙏🙏

  • @shelarnarendra
    @shelarnarendra Год назад +5

    नितीन पवार एक वेगळ्या विचारांचा कलाकार, दिग्दर्शक.......
    समाजाप्रती असलेली आस्था प्रत्येक कलाकृतीतून लोकांसमोर मांडणे ग्रामीण जीवन काय आहे हे चित्रण दाखवणे आणि प्रत्येक कलाकृतीतून एक संदेश समाजापुढे ठेवणे.....
    खरच खूप छान .....
    जगन्नाथ तुझ हि खूप अभिनंदन

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 Год назад +5

    प्रत्येक लोकप्रतिनिधी , उद्योगपती ने , अशी गावं दत्तक घेतले पाहिजे...
    अशी शासनाला विनंती करतो.....
    अन् अशी वेबसिरीज National TV वरती दाखवायला सुरुवात केली पाहिजे❤❤❤

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Год назад +4

    शाळेचा पट चांगल्या रितीने तयार केला ,सरपंच यांचे आभारी आहे. सरकारी शाळा आणि लालपरी एस टी वाचली पाहिजे.

  • @satyajitgangawane8663
    @satyajitgangawane8663 Год назад +4

    वेळेढेन या शाळेतील शिक्षक वैभव कांबळे सरांचे खूप कौतुक अतिशय खडतर ठिकाणी नोकरी करून तेथील मुलांच्या प्रगतीस ते चालना देत आहेत त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👏👏💐💐

  • @tusharambre6216
    @tusharambre6216 Год назад +4

    हे खरं खेडे गावातील जीवन आहे. जी माणसं गावाच्या विकासा साठी जठत आहेत. ती खरी गावची श्रीमंती.

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 Год назад +6

    गावचा सरपंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण ❤

  • @OfficeOfErAgwaneRahul
    @OfficeOfErAgwaneRahul Год назад +3

    नाही ....हे काय बरोबर नाही राव 😢😢@KoriPatiProductions... एक तर मला प्रामुख्याने कोकण,प.महाराष्ट्र तिथलं वातावरण यांचा एवढा लळा आहे ना की तो शब्दात नाही मांडता येणार...माझे अभियांत्रिकी शिक्षण पन्हाळा येथे झाले...मी तसा लातूर जिल्ह्यातील... पण मन मात्र अजून तिथंच...☺️☺️ छान संकल्पना... सलाम..👌👌

  • @sushantshinde4809
    @sushantshinde4809 Год назад +4

    नितीन सर....... खरच खूप धन्यवाद....... सर संतुर्की सारखी गाणी या web series मध्ये tital song 🎵 taka plzz 🙏❤

  • @nathsaheb9143
    @nathsaheb9143 Год назад +4

    ही वेबसिरीज बंद नका करू पावसाळा संपल्यानंतर पुन्हा चालू करा कारण याच्यातून खूप गावांची परिस्तिथी समजते कशी दळण वळण कस आहे किती त्रास सहन करावा लागतोय याच्यामुळे निधान कोणीतरी तिथे भेट देऊन त्यांचे काहीतरी होईल पण निधान सरकार तरी जाग होईल
    आणि तुमच्यासाठी तुमचे खूप आभार आणि तुम्हाला सॅल्यूट 😍😍

  • @ravindrapawar558
    @ravindrapawar558 Год назад +5

    किती कव्तुक कराव तेवड कमीच आहे हे सगळ बगुन नको वाटत ही मुंबई खरच गाव आणि गावची शाळा वाचली पाहिजे

  • @manohardeshmukh4988
    @manohardeshmukh4988 Год назад +4

    आपल्या सातारा जिल्ह्यात असेही दुर्गम गावे आहेत हे तुमच्या मूळे आम्हांला पाहायला मिळतात ..तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.👌👌💐💐❤❤

  • @rameshmundhe4624
    @rameshmundhe4624 Год назад +16

    तुमच्या कड पाऊस दिसतोय आम्ही पाऊसाची वाट पाहतोय

  • @vwofficial_5780.
    @vwofficial_5780. Год назад +3

    हि खरी परिस्थिती आहे जे आज दिसणे गरजेचे आहे vlog किंवा blogging बघणे म्हणजे सोशल मीडिया वरच पंच पक्वान जेवण केल्या सारखं जो हा व्हिडिओ बघितल्या नंतर वाटले.
    मी समीक्षा केली ते पण मराठी भाषेत जे खूप जुळवा जुळविणे. छान अनुभव आला जो मी तेथे असल्या सारखं वाटले 😊.

  • @kunalwaghmare9164
    @kunalwaghmare9164 Год назад +4

    सर मी पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात राहतो पण आमच्या तालुक्याच्या शेजारचा तालुका मुळशी ह्या तालुक्यात एक गाव आहे हिरडी त्या गावाचं नाव ते सुद्धा खूप दुर्गम गाव आहे तीथे शाळा देखील पहिल्या पासून शासनाने कधीही बांधलेली नाही जर तुम्हाला तुमच्या ⛳महाराष्ट्र दौरा ह्या कार्यक्रमात दाखवता आलं तर खुप बरं होईल. धन्यवाद..!🙏

    • @shambhuwaghmare5095
      @shambhuwaghmare5095 Год назад

      आमचा अहमदनगर जिल्हा चा अकोला तालुका चे खेडे दाखवा

  • @Sds523
    @Sds523 Год назад +3

    गावाकडच्या गोष्टी परत घेऊन हे खेड्यातील माणसं जगाच्या कसं सुखमय जीवन हे परत पाहिजे ही फक्त माझी इच्छा नाही संपूर्ण प्रेक्षकांची इच्छा आहे एक तरी भाग दाखवा जुन्या गोष्टी 0:24 0:24 0:24 0:24

  • @dineshpawar5972
    @dineshpawar5972 Год назад +3

    माझे गाव काठी आहे पाटण तालुक्यापासून 27कि मी वर एकदा अवश्य भेट द्या

  • @sudhirgangarde4346
    @sudhirgangarde4346 Год назад +3

    आपण पोपट पवार व अण्णा हजारे यांच्या बद्दल खुप बोलतो, पण असे सरपंच यांची माहिती आपल्या मुळे मिळाली. असा सरपंच प्रत्येक गावाला मिळो.

  • @maheshpawar6772
    @maheshpawar6772 Год назад +3

    जगू सारखे पोर खूप कमी आहेत तू खूप जुनी पारंपरिक पद्धतीने जगतो जीवन आणि येच खरं सुख आहे पाव रासायनिक अन्न खाऊन 50 वर्ष जगण्या पेक्षा चटणी भाकरी खाऊन 100 वर्ष जगा 😊😊

  • @sagarjagdale1890
    @sagarjagdale1890 Год назад +3

    आपले शासन मुंबई मधे इतर राज्यातील लोकांना हक्काची घर द्यायला धारावी प्रोजेक्ट आणतय, म्हाडा नवीन नवीन इमारती बांधतय .. पण या खेड्या पाड्यात राहणाऱ्या आपल्या माणसांचं काय ??

  • @vk4755
    @vk4755 Год назад +3

    आमदार काय भेजे खातो आहे का रस्ते जर वर्गणी मधून होत असेल तर लाज वाटायला पाहिजे आमदाराला

  • @vanbhojan5569
    @vanbhojan5569 Год назад +5

    Sarpanch Saheb, YOU ARE GREAT! I really appreciate your activities.

  • @rohitkadam5432
    @rohitkadam5432 Год назад +3

    खुप छान Mam एक बोलायचं होतं तुमची तळमळत दिसली आम्हाला तूम्ही इतक्या खडतर ठिकाणी गेलात तूम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुमचा Camera Man आणि अजुन कोण टीम होते यांनाही दाखवावे हिच एक अपेक्षा कारक तेही पाठोपाठ डेंजर ठिकाणी आले असतील त्यांनाही दाखवावे 🎉

  • @akshaysapkal4249
    @akshaysapkal4249 Год назад +5

    मराठी शाळा म्हणजे स्वर्गच

  • @Vishaycharchetla
    @Vishaycharchetla Год назад +4

    जगन्नाथ दादा तुम्ही बोललात ते मनाला भिडल. स्वतंत्र भारताच्या भिंतीच्या पलिकडची गाव आहेत हे

  • @indrajitbhujbal8650
    @indrajitbhujbal8650 Год назад +4

    गावातल सरपंच असाच असावा खरंच खूप छान

  • @arunkadam383
    @arunkadam383 Год назад +3

    जावळीचा आमदार काय करतोय... त्याला हे दिसत नाही का.... गावचा एक रस्ता पण करता येत नाही का..

  • @hanumantbharde909
    @hanumantbharde909 Год назад +5

    मलनाथपुर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड

    • @Sds523
      @Sds523 Год назад

      केसव पांढरे

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 Год назад +4

    सरपंच असा असेल तर गावाचा नक्की विकास होईल ....पण सरकार ने थोड लक्ष द्यायला हवा.

  • @142anilpatil5
    @142anilpatil5 Год назад +2

    Pandhapur javl chinchani gav ahe पुनर्वसन मधले आहे

  • @vijaykumarsutar9817
    @vijaykumarsutar9817 Год назад +3

    अशी ही गावं आहेत आपल्या महाराष्ट्रात, खूप वाईट वाटले मला,
    नितीन सर तुमच्या मुळे आम्हाला अशी गावं बघायला मिळालं

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 Год назад +2

    आत्ता मुख्यमंत्री महोदय असणारे सातारा जिल्ह्यातील आहे त्यांनी या दुर्गम वाडी वस्तीवर लक्ष द्यावे गावांचा विकास करावा हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏

  • @nileshkoli1707
    @nileshkoli1707 Год назад +3

    तृप्ती, जीव ओतून काम करणं हे तुझ्याकडून शिकल पाहिजे background music अप्रतिम
    कोरी पाटी प्रोडकशन, all ways love you

  • @surajhake8214
    @surajhake8214 Год назад +2

    Sir and mam,
    मी @Koripatiproduction chanel चे आता पर्यंत चे पूर्ण webseries पाहिल्या आहे.
    पण तुम्ही जो हा नवीन उपक्रम आणला आहे.
    तो खरच खुप छान आहे.
    या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील रस्ते,वीज,पाणी या पासून वंचित असलेल्या गावाची ओळख होते.
    खरच तुम्ही एक प्रकारे जनतेचे असंख्य प्रश्न,अडचणी तुम्ही या कार्यक्रमातून दाखवत आहात.
    या गावाकडे जसे तुमचे लक्ष गेले तसे सरकारचे जावो ही विनंती.
    एवढंच म्हणेन की @koripati टीम ची ही जनता सदैव ऋणी राहील...🙏

  • @irihute3131
    @irihute3131 Год назад +2

    ❤ मराठी शाळा व महाराष्ट्र ची। लाल परी टिकली पाहिजे नितिन सर खूप आभार तुंमचे ❤

  • @JaydeepYadav-f3l
    @JaydeepYadav-f3l Год назад +2

    सातारा सोडून दुसरे पण जिल्हे आहेत महाराष्ट्रात,सर

  • @dattatrayyadav978
    @dattatrayyadav978 Год назад +3

    कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी सरपंच यांची काम करण्याची पद्धत तसेच खूप धडपड भावून जाते. शिक्षक कांबळे सर हे खूप छान पद्धतीने शिकवतात.

  • @scccc526
    @scccc526 Год назад +2

    सातारचा बेवड्याला दाखवा या गरिबांचा दुःख

  • @vinodbane647
    @vinodbane647 Год назад +3

    नमस्कार कोरी पाटी टीम
    खरच खुप छान गोष्टी पाहायला मिळाल्या आम्हाला😍
    सर आमच्या राजापूर तालुका जिल्हा रत्नागिरी येते सुद्धा खुप छान असं गाव आहे जुवे गाव जे समुद्र च्या मध्य भागी आहे सर्व बाजूने सुमद्र असला तरी त्या गावा मध्ये पिण्याच् पाणी मात्र गोड आहे तुम्ही एकदा त्या गावाला भेट द्या अशी माझी मना पासून इच्छा आहे धन्यवाद कोरी पाटी

  • @kalpeshkhopade5095
    @kalpeshkhopade5095 Год назад +2

    मला तुमच्या टीमसाठी काम करायची इच्छा आहे. कोणत्याही प्रकारचा पैसे न घेता मी माझ्या जॉबचा वेळ सांभाळून तुमच्या गावांच्या देशा ह्या series साठी माझा वेळ द्यायला तयार आहे.
    कृपया आपली स्वीकृती असेल तर आपण पुढे बोलुयात.

  • @cb7762
    @cb7762 Год назад +2

    या गावचे सरपंच खरोखरच छान व्यक्ती आहेत. गावसाठी मनापसून काम करत आहेत.

  • @thegreatshoka7508
    @thegreatshoka7508 Год назад +3

    खुपच वाट पहायला लावता एपिसोड ची झाले असेल शुटिंग तर अपलोड करा प्लीज

  • @ajaykumbhar3427
    @ajaykumbhar3427 Год назад +4

    खरच खूप छान सरपंच पाहिजे तर असा 👌👏🙏🙏

  • @raopatil9442
    @raopatil9442 Год назад +2

    अजून एपिसोड बनवले पाहिजे होते खूप छान होते एपिसोड तुम्ही series भरपूर शॉर्ट time मध्ये संपवता पण असो संपूर्ण महाराष्ट्र दर्शन भेटेल हे पण तेवढेच छान असेल 🙏🏼👌🏻

  • @आईरेणूकाचैनल

    ताई साहेब तुम्ही गावाकच्या गोष्टि चालू करा आणि ते सर्व कलाकार पन छान काम करतात बांपु

  • @avinashkale6367
    @avinashkale6367 Год назад +2

    कृपया हि वेब सिरीज चालू ठेवा 🙏🙏

  • @BhavraoGaikwad539
    @BhavraoGaikwad539 Год назад +3

    खर ह्या गावातील समस्या चा समाधान शोधू काढण्यात तेथील शिक्षित सरपंच खुप मोलाचा वाटा आहे
    आसे सरपंच आणखी हावे

  • @uttamsuryawanshi1411
    @uttamsuryawanshi1411 Год назад +6

    शेवटी पडद्या मागचा हिरो आज कॅमेरा समोर आला, धन्यवाद नितीन भाऊ 😊

  • @scccc526
    @scccc526 Год назад +2

    जगन्नाथ बावधणे यांचे कार्य नक्कीच सन्माननीय आहे

  • @nitinyadav4383
    @nitinyadav4383 Год назад +2

    तृप्ती ताई आमचा गाव पन विकास कामावाचून वंचित आहे
    कराड पाटण सीमेवर आहे पाठरवाडी तालुका कराड जिल्हा सातारा

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +2

    Orignal पावसात भिजत संपूर्ण लोकांचं आयुष्य दाखवणारे तुमचा चॅनल खुप शुभेच्छा

  • @chandrakantthorat472
    @chandrakantthorat472 Год назад +3

    कृपया बंद करू नका web series, खूप छान वाटते तुम्ही खेड्या पाड्यातील समस्या समाजापर्यंत पोहोचवत आहात❤

  • @संदिपखोंद्रे

    कोरी पाटी प्रोडक्शनचं मनापासून अभिनंदन❤❤

  • @arvind2706
    @arvind2706 Год назад +2

    आज मातृ सुरक्षा दिवस आणि मातेसाठी सरपंचांची तळमळ पाहून खूप छान वाटलं ग्रेट सरपंच

  • @omsaibuilders138
    @omsaibuilders138 Год назад +2

    ताई ख़रच खूप छान ❤ तुमचिय कार्तिविया साठी सलाम ताई ❤❤ ऑल द बेस्ट ❤❤ कालजी घे ताई स्वताची अणि तुजा टीम ची

  • @machhindragalawe2619
    @machhindragalawe2619 Год назад +2

    मानदेश फाउंडेशन म्हसवड ग्रेट work 🎉🎉🎉

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES Год назад +2

    आजकाल लोकांना खऱ्या परिस्थिती पेक्षा खोट्यानाट्या आणि काल्पनिक कॉमेडी असल्या गोष्टी बघायला खूप आवडतात आणि त्यामुळेच मला असं वाटतंय कि या एपिसोड ला बरेचशे views आलेले नाहीत असो पण खरोखर खूप छान होता एपिसोड आजचा 💐

  • @dipakgholap3864
    @dipakgholap3864 Год назад +2

    एक विनंती आहे की सुरवातीलाच आपण कोणत्या गावात जाणार आहोत हे गुगल मॅप वर लोकेट करावं

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 Год назад +2

    खूपच कौतुकास्पद आहे की आपण आश्या गाव खेड्यात जाऊन तेथील वास्तव समोर आणता आहेत. आपली ही वाट नक्कीच बिकट आहे पण आपण प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर ती पार कराल . शुभेच्छा .

  • @jaywantumbare3804
    @jaywantumbare3804 Год назад +2

    तुमचं कौतुक करावे तेव्हतं कमी आहे मी बदली वेब सेरिस 3 वेला पहिली आहे मला खुप आवडली बेस्ट ऑफ लक

  • @kishor9909
    @kishor9909 Год назад +2

    अजून बरेच गावं राहिली आहे कोयना खोरे जावली भागातील

  • @user-qy3un9rm9s
    @user-qy3un9rm9s Год назад +2

    पवार सर आणि कोरी पाटी ची सर्व टीम यांचे मनापासून धन्यवाद..खरच तुम्ही दुर्गम गावातील व्यथा मांडली ..मी ही भरपूर प्रयत्न केला सर माझा गावा पुढे नेण्यासाठी पण नाही जमले सर ..एकटा पडलो..खुप कल्पना डोक्यात होत्या पण नाही करता आले..तुमच्या टीम ला एकदा भेटायचे आहे.. खुप काही सांगायचे आहे..

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Год назад +2

    महाराष्ट्र दौर्‍यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @deepaknale1764
    @deepaknale1764 Год назад +2

    कष्ट हेच भांडवल.... हे तुमचे कष्ट बघून कळतंय..#कोरी पाटी

  • @sudhirsonawane9624
    @sudhirsonawane9624 Год назад +2

    मला एक विचारायचं तिथं प्रत्येकाकडे गाई म्हशी आहेत पण ते दूध संकलन कसे करतात

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  Год назад +1

      पहिल्या भागात सांगितलं आहे

  • @mayanksalunkhe5018
    @mayanksalunkhe5018 Год назад +3

    Ashe Episodes band Naka karu Nitin Sir 🙏🏻

  • @bhikajikamble4940
    @bhikajikamble4940 Год назад +1

    सर्वात जास्त हा थ्रिलर असा एपिसोड वाटला...
    किती जीवघेणा प्रवास करून आपण भाग बनवता...
    सलाम....

  • @nileshkoli1707
    @nileshkoli1707 Год назад +2

    गावाची नाव कशावरून पडली हे सुद्धा माहिती काढलं तर बर होईल

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Год назад +4

    काय शोकांतिका आहे...जो माणूस एस.टी बसवर जाहीरात करतो..सामन्य सरकार सर्व सामान्य जनतेच सरकार.. त्याचं पळकुट्या मुख्यमंत्री साहेबांचा जिल्ह्यातील परिस्थिती किती भयानक आहे..मुख्यमंत्री व या प्रशासनाला लाज वाटत नाही..

  • @kondibadhulajishinde8775
    @kondibadhulajishinde8775 Год назад +2

    आपले खुप खुप आभार आपण एवढा पाऊस वारा धुके असतानाही कच्या रस्यत्यावरुन गाडी घेऊन जाऊन अर्ध्या रस्त्यातुन पायी चालत जाऊन स्वतंत्र देशात आज ही सहयाद्री पठार विभागातील लोक कसे जिवनन जगत आहेत हे जगाला दाखवताय जगु भाई आणी आपले आभार सरपंच साहेब यांचे ही आभार

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Год назад +4

    एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये सुद्धा तुम्ही तिथं पोहचताय आणि तिथली माहिती आमच्या पर्यंत पोहोचवताय खुप खुप धन्यवाद तुमचे सर्वांचं कोरी पाटी प्रोडक्शन 🎉 व्हिडिओ खुप छान होता ❤😊

  • @मीनिसर्गमित्र

    ताई कळंबे ता पाटण ला नक्की या

  • @bhikajikamble4940
    @bhikajikamble4940 Год назад +1

    महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच ठिकाणी अशा वाड्या वस्त्या पहायला मिळतील जेथे खूपच दुर्गम भाग आहे

  • @abhjeetgaikwad8618
    @abhjeetgaikwad8618 Год назад +2

    👌👌👌👌👌👌

  • @sameerkorabu8851
    @sameerkorabu8851 Год назад +1

    त्या गावातील शाळा व तेथील शिक्षण पण दाखवत चला.... शाळा हा खूप महत्वाचा घटक आहे गाव विकासातला.

  • @maulikathule-wu9fz
    @maulikathule-wu9fz Год назад +1

    I watched all 6 episode of this WS in one go....I thought its over...and here we go...got 7th new episode today on 10july2023..
    Best wishes ahead to whole TEAM and specially to maam n videographer..
    I would love to see this web series to reach +1000 episode milestone....

  • @akshaykokare8959
    @akshaykokare8959 Год назад +1

    Ha aani tyat he gaw maze aahe te sagle kokare mazi bavki parun amacha Dhangar samaj bhatka samjat ganla jaycha tya parmane aamhi ajoba kiva panjoba he asech bhatakanti karat kart Ratnagrit setal zale pan tumachy mule he maze gav mala bagta aale amhla amche panjoba lahnapani asech ky tari ya gavache naw sangyche parntu amhla tevha te samjat navte jilha bolyche Satara tevde fakta kqlayche pan he maze gaw pratykshyt tumachy mule bagyla milale tyamle tahil konacha no. Kiva tya sarpanchacha no. Send karava he vinati. Ani punha ekda maze gav dakhvly baddal thanks. Gavat kadhi jata nahi aale parntu tumachya mule bagta aale thanku so much

  • @nitinshinde4375
    @nitinshinde4375 Год назад +3

    मस्त

  • @dhanajipawar1644
    @dhanajipawar1644 Год назад +5

    सरपंचांनी मांडलेला मुद्दा लोकप्रतिनिधी ने आज पर्यंत एकही काम केले नाही......अहो त्यांचीच आता सध्या बाजारभावाप्रमाणे खरेदी विक्री चालू आहे......पण तुमच्या कामाला आणी तुमच्या जगण्याला सलाम सरपंच साहेब 🙏🙏🙏🙏

  • @सामान्यमाणूस-द5ड

    हा एपिसोड ईतका छान होऊनही म्हणावे तेवढे view's आतापर्यंत आले नाहीत या गोष्टीच थोडं वाईट वाटत.

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  Год назад +5

      म्हणूनच अशा गोष्टी कराव्या का ? असा प्रश्न पडतो...काय कन्टेन्ट दिला याहून विनोद आणि तात्पुरतं मनोरंजन याला जास्त वाव आहे ..अशावेळी खूपदा वाटत हि वाट बिकट आहे ..पण चालत रहायचंय जिथवर शक्य आहे

    • @सामान्यमाणूस-द5ड
      @सामान्यमाणूस-द5ड Год назад

      @@KoriPatiProductions
      आपल्या एका सामान्य प्रेक्षकाच्या प्रतिक्रियेची दखल घेतली त्याबद्दल आपला मनस्वी आभारी आहे.🙏🙏🙏

    • @santoshkhade-xz9fk
      @santoshkhade-xz9fk Год назад

      Nitin sir jsha gava kadchya gostila lokh partisad det hoti tas ata de nay t mla lay vait vaty 😢😢😢

    • @santoshkhade-xz9fk
      @santoshkhade-xz9fk Год назад +1

      Many hay gavakadchya gosti band kelet pn tyala kothe tari karan hay mahnun tr band kelta mansala kothe tri thabayla lagaty

  • @SachinPatil-gg9ro
    @SachinPatil-gg9ro Год назад +2

    चिकेवाडी तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर, चिकेवाडी हे गाव रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉण्ड्री वरती असणारे गाव आहे, या गावाकडे जाण्यासाठी कोणतीही प्रकारचा रस्ता नाही व शासनाची कोणती योजना त्या गावाला मिळाली नाही आता पण ते गाव पूर्णपणे शासनाच्या योजना पासून वंचित राहिलेला गावाचा आहे, भुदरगड तालुक्यामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेला गाव आहे, माझी इच्छा आहे की आपण या गावाला भेट द्यावी व ह्या गावावरती एक थोडासा बायोमेट्रिक बनवावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 Год назад +1

    शुटिंग करताना घेतलेले शॉट एकदम अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshsuryawanshi2240
    @santoshsuryawanshi2240 Год назад +2

    आणखीन काही भाग तयार करा

  • @samadhankhopade2957
    @samadhankhopade2957 Год назад +2

    संगीत खूप मस्त आहे 🥰👌

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Год назад +1

    महाराष्ट्र दौ॓ऱ्यात पण अशाच गावाचे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान दाखवावे, महाराष्ट्र दौ॓ऱ्यासाठी खूप खूप मंगल कामना,👍🏻🌷🌷🌹🌹

  • @anantnikalje999
    @anantnikalje999 Год назад +1

    Very nice 👍
    Heart touching Episode

  • @sushantshinde4809
    @sushantshinde4809 Год назад +1

    खरच खूपच छान आहे हि series लवकरच second पर्व chalu kara hich विनंती 🙏❤

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 Год назад +1

    नवीन पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गाव खेडी हा आपल्या भारत देशाचा आत्मा आहे. अजूनही सुख सुविधा यांचा काडीमात्र ही संबंध नसताना देखील खेड्यापाड्यातील लोक त्याचं ताकदीने आयुष्य जगतात नव्हे तर आयुष्याशी लढा देतात त्याला तोड नाही धन्यवाद नितीन सर आणि सर्व कोरी पाटी ची टीम जे तुम्ही लोकांसमोर ह्या जगासमोर हे सगळं अगदी तळमळते ने मांडत आहात धन्यवाद

  • @anitavichare550
    @anitavichare550 Год назад +2

    खुप छान

  • @nageshkumbhar3739
    @nageshkumbhar3739 Год назад +2

    Kolhapur ya radhangri

  • @rupeshpawar5410
    @rupeshpawar5410 Год назад +1

    नक्कीच नव्या पर्वाच स्वागत
    असेच नवनवीन खेडे दाखवत जा
    आजचा कार्यक्रम सुंदर झाला
    धन्यवाद

  • @AthviA474
    @AthviA474 5 месяцев назад

    सरपंच साहेब तुमचे खूप आभार, शाळा चालू राहुद्या, आणि शिक्षकाना पण चागले शिकवाला सांगा.

  • @ravindrapawar558
    @ravindrapawar558 Год назад +1

    लय भारी आमच्या कडच आहे हे