संत श्रेष्ठ माऊली चे शब्द आणि ह.भ.प.दादांचा स्वर, शब्द ब्रम्ह आणि नाद ब्रम्ह या दोहोंचा सुंदर मिलाफ आहे, ताल वाद्ये आणि संवादिनी अप्रतिम आदरपूर्वक नमस्कार अरविंद कुलकर्णी सोयगाव कर
जय माऊली हरिभक्त परमपूज्य महाराज आपले भैरवी रागाच्या अपंगावर अतिशय अप्रतिम प्रभुत्व आहे. इतके सुंदर आपण गाता, ऐकतच राहावे तुमचे गायन संपूनही असे वाटते जय राम कृष्ण हरी जय माऊली!
महाराज जय हरी संगीत क्षेत्रातली एवढी जास्त समज नाही पण तुमच्या गाण्याचे स्वर ऐकले की देह भान विसरुन जाते ..खरच आपल्याला माऊली चा प़साद मीळाला आहे संगीताचा..
आसे किरतन महाराष्ट्रात कोनिहि करू शकत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा एक विनंती, राग चारुकेशी वर गायन करुण एखादा video टाकवा , आम्ही आपले सर्व वीडियो आवर्जून बघतो, आणि श्रवण भक्ति मध्ये तल्लीन होतो, खुप खुप धन्यवाद माउली💐
रामकृष्णहरि दादा ! निरूपणातुन अभंग स्वतंत्र बाजूला करून ऐकवलात ! हे खूपच छान केलत. आता संगीत प्रेमींना पटकन मिळणार अभंग ऐकायला ! ही संगीतप्रेमींची स्वतंत्र काळजी आहे ! मनःपूर्वक धन्यवाद !!................. -------मिसाळ गुरूजी आळंदी दे.
जयगुरुदेव प्रणाम🙏
खुपच छान भजन माऊली मन भरुन येते ऐकून खुपच छान आवाज राम कृष्ण हरी
परमपुज्य ,वारकरी सांप्रदाय भूषण ,संगितसम्राटरत्न हभप श्रीसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर पायीवंदन.राम कृष्ण हरी .
Ram kurshn Hari 🙏🙏💐💐
जयभगवानबाबा रामकृष्णहरि
भगवान बाबा कीजय
@@manojwadkar7681😊😊😊
अतिशय सुंदरखरच खूपच छान अप्रतिमअसा आवाज आहे .राम कृष्ण हरी
महाराज आपणांस खरोखर परमेश्वराकडून मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे 👌👌👌
खरच खूप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा खूप छान आहे अभंग
महाराज आपल्या मधूर गायणा ने साक्षात माऊलीं ची आनुभूती आली🙏🙏
😊
खुप छान आहे गायन
मन प्रसन्न होऊन जाते
राम कृष्णा हरी
महाराज आपले अभंग गायन ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही🙏🙏
ज्ञानदेव जिणे नामेविण व्यर्थ 🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान भैरवी आहे 🙏🙏
महाराज आपला आवाज खरोखरच ईश्वरा पर्यंत पोहोचतो. अप्रतिम गायन. 🙏🙏 जय हरी दादा.
संत श्रेष्ठ माऊली चे शब्द आणि ह.भ.प.दादांचा स्वर,
शब्द ब्रम्ह आणि नाद ब्रम्ह या दोहोंचा
सुंदर मिलाफ आहे,
ताल वाद्ये आणि संवादिनी अप्रतिम
आदरपूर्वक नमस्कार
अरविंद कुलकर्णी सोयगाव कर
Ha abhang konta please sanga
अस वाटतंय जीवन धन्य झाले. खरंच कान तृप्त झाले. जय हरी माऊली.
राम कृष्ण हरी खूप छान आहे भोरे भैरवी माऊली
सुंदर ते ध्यान... व हा अभंग कितीही वेळा ऐकला तरी ऐकत रहावे वाटते. अप्रतिम ....
जय माऊली हरिभक्त परमपूज्य महाराज आपले भैरवी रागाच्या अपंगावर अतिशय अप्रतिम प्रभुत्व आहे. इतके सुंदर आपण गाता, ऐकतच राहावे तुमचे गायन संपूनही असे वाटते
जय राम कृष्ण हरी जय माऊली!
अतिशय सुरेख गायले आहे क्ष। ज्ञान देव जिणेवडिलांचा वारसा चालवता कळल नमस्कार दादा
साक्षात विठू माऊली डोळ्यासमोर उभी ठाकते तुमच्या गायनात 🙏
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
महाराज जय हरी संगीत क्षेत्रातली एवढी जास्त समज नाही पण तुमच्या गाण्याचे स्वर ऐकले की देह भान विसरुन जाते ..खरच आपल्याला माऊली चा प़साद मीळाला आहे संगीताचा..
1number kirtan
भारत रत्न
आसे किरतन महाराष्ट्रात कोनिहि करू शकत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान....
@@dnyaneshwarharkal4317 तु किती आणी कोणाचे कीर्तन ऐकले...अशी कमेंट देण चुकीचे आहे..की महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही..सातारकर महाराज नाही का
खूपच सुंदर असे वाटते की नेहमी ऐकत च रहावे खुप सुंदर महाराज
खरच बाबा, आपलं गायन म्हणजे,दगडाला पाझर फोडणायचा आहे अप्रतिम गायन आहे❤❤
धन्य झालो आम्ही वारकरी संप्रदायात जन्म जन्म घेऊन..🙏🚩रामकृष्ण हरी🚩
महाराज आपले गायन अगदी ह्रदयाचे ठाव घेते, साक्षात विठु माऊली डोळयांसमोर उभी राहते
महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे आणि तुम्ही ज्या चाली लावताय त्या खूप अप्रतिम आहेत .
अप्रतिम महाराज जी ...धन्य झालो मी
फारच सुंदर गायन ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी
सुंदर! अप्रतिम! देहभान विसरलो.. 🙏🙏
महाराज अति सुंदर गायन - वादन ❤❤
रामकृष्ण हरी महाराज खुप सुंदर मन एकदम प्रसन्न होते
खुपच सुंदर आवाज ... अभंग ऐकून मन प्रसन्न झाले . धन्यवाद ... माऊली !!
O
Posted
साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त आहे आपल्या मस्तकावर 🙏
वसंतदादा वसंतगडकर धन्यवाद 🇮🇳👏👏
लावोनी मॄदंग शॄतीटाळ घोश।।शेवुब्रम्हरस आवडीने।।गुरूजी चरनी ।।जयहरी।।👏🏻👏🏻
अतिशय सुंदर भेरवी तसेच संगीत साथ लाजवाब
अतिशय सुदंर महाराज शब्द नाहीत माझ्या कडे
आपल्या या गायनातून मन प्रसन्न होऊन जातात
राम कृष्ण हरी जय हरी माऊली गुरु देव कि जय
खूप छान सुंदर आति सुंदर माउली खूप खूप धन्यवाद आणि तबला वादन खूप छान सुंदर आति सुंदर माउली
एकदा वेळ द्याल महाराज माहानुभाव पंथासाठी
आपल एकदम सुंदर प्रवचन रूप किर्तन
आपनश दंडवत प्रनाम्
अती सुंदर महाराज. साथ सुद्धा अप्रतिम.
अप्रतिम भैरवी रागातील बंदिश सादर केली साष्टांग दंडवत श्री बन्सी महाराज गरजे नेवासा
अप्रतिम गायन.....
साथसंगत....तबला/पखवाज वादन उत्कृष्ट....
अप्रतिम गायन.....
साथसंगत....तबला/पखवाज वादन उत्कृष्ट....
ऐकून मन प्रसन्न झाले....धन्यवाद
दादांचे खुपचं अप्रतिम आहे गायन
अतिशय सुंदर गायन ऐकून प्रसन्न झाले आहे
खूप सुंदर भैरवी 👌👌
मन अगदी प्रसन्न होते..💐💐
ब्रह्मानंदी टाळी वाजवली...!!
आता उरला तो एक गोविंद...!!
आपल्या कीर्तनाचा बाजच वेगळा आहे
🚩जय राम कृष्ण हरी 🚩माऊली माऊली
महाराज स्वर काळजाला भिडणारा आहे अतिशय अप्रतिम
सहजता ❤❤❤ अप्रतिम
जय गुरुदेव, जय हरी माऊली 🙏🙏🚩🚩🌺🌺🌹
खूपच छान महाराज 🙏🙏🙏
JAY HARI ,,,Khupach godwa ahe maharaj aplya avajat aikave tevde kami vatatey khupach sundar gayan ahe aple
महाराज माझ्याकडे शब्द अपुरे आहे खूप सुंदर आहे...
जय हरि माउलि..ज्ञानदेवा प्रमान निवृत्ति देवीज्ञान ....भैरवी तूमच्या अवाजात ऐकन्याचि ईच्छा आहे...
दादा एक विनंती,
राग चारुकेशी वर गायन करुण एखादा video टाकवा , आम्ही आपले सर्व वीडियो आवर्जून बघतो,
आणि श्रवण भक्ति मध्ये तल्लीन होतो,
खुप खुप धन्यवाद माउली💐
khup sundar..Ram krushn Hari maharaj❤
फारच सुंदर, मन प्रसन्न झाले. 🙏🙏💐💐
छान महाराज भैरवी राग गायला
जय हरी माऊली
साष्टांग दंडवत माऊली
काय त्या उरले वेगळे आणिक । वैकुंठ नायक जया कंठी ।।
🙏🙏🙏
धन्य ती गायन कला दादा आम्ही पण धन्य धन्य झालो 🙏🙏🙏🙏🙏🙏
संगीतातले कळत नाही. मात्र राग भैरवी तर जवळचा वाटतो. अप्रतिम!
रामकृष्ण हरी अप्रतिम महाराज
खुपच सुन्दर आवाज महाराज
मन भक्ति मय जालय आनंद मय जालय
आवाज फार गोड आहे मन प्रसन्न झाले माउली धन्यवाद
अतिशय सुंदर आवाज महाराज आपला
रामकृष्णहरि दादा ! निरूपणातुन अभंग स्वतंत्र बाजूला करून ऐकवलात ! हे खूपच छान केलत. आता संगीत प्रेमींना पटकन मिळणार अभंग ऐकायला ! ही संगीतप्रेमींची स्वतंत्र काळजी आहे ! मनःपूर्वक धन्यवाद !!.................
-------मिसाळ गुरूजी आळंदी दे.
गुरुजी धन्यवाद.. रामकृष्ण हरी..🙏🙏
जय हरी महाराज आपला आवाज एकदम गोड आहे 👌👌👌
वा बाळकृष्ण दादा महाराज खुप छान आवाज आहे तुमचा आणि गोड ही आहे
महाराज आपण भैरवी फार छान म्हणता 👌
जय हरी महाराज
अप्रतिम भैरवी👌👌🙏🙏🚩🚩
जयहरी माऊली ,अप्रतिम भैरवी चाल.
अप्रतिम गायन माऊली...ऐकावं आणि ऐकतच राहावे एवढा सुंदर आवाज
फारच गोड आवाज आहे बाबाजी मन प्रसंन्न झाले वा हरीहरी
राम राम राम राम राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर आवाज
वा वा👏👏👏 खूप सुंदर महाराज वादन आणि गायन
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर कार्यक्रम
Khup ch chan maharaj..wed lagtey aaikayche..from akshay Dudhe solapur
Haree mukhe mhana hari mukhe mhana ,Kanatch aiket rahet valette.
ऊत्कृष्ट तबला वादन ,आणि गायन
जय हरी माऊली!
प्रत्यक्ष आपली कीर्तन, भजन आणि निरूपण या अमृताहुनी निश्चित गोड अश्या प्रसादाचा लाभ कधी याची देही याची डोळा मिळेल!
जय हरी माऊली!
अप्रतिम आवाज आणि चाल पण
Kal ch harinam saptahat maharajanana bghitla apratim Bhakti ani adbhut bhajan rangat rangun taknare ahe❤
शेवटी चा आलाप फार फार अप्रतिम...
Wa wa Maharaja tumachi teem, tumache kirtan , tumache prawachan, tumache gayan, tumache wadan, tumache adhyatmik marmik vinod mhanje Atmaramala sukh ,anand denara Anand sohala👌👌👌💐🙏
🙏जय जय राम कृष्ण हरि माऊली🙏
Khup Sundar .... Maharaj🙏🙏
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही रामकृष्ण हरी माऊली
जय हरी अप्रतिम माऊली🙏🙏
जय हो बाबा
राम कृष्ण हरि,! जय जय राम कृष्ण हरि !!
Lay bhari🎉mind blowing voice ❤and with music outstanding ❤
साक्षात सरस्वती
Ram Krishan Hari
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
Baban Daulatrao Harkal
खुप छानआवाज आहे माऊली जय हरी आम्ही वाघळे कर
वाघळे कर
आनंदाचे डोही आनंद तरंग अप्रतिम गुरुदेवा