असं काहीही होणार नाही. आता डॉक्टर येणाऱ्या . नानाजी तब्येत क्रिटिकल आहे म्हणून सांगणार. येऊन जाऊन सगळं ब्लेम जानकी वर जाणार. आज useual जानकी वर येणार आणि सत्याची बाजू झाकून जाणार
सुमित्राला अक्कल नाही का कधी जानकीच्या बाजुने कधी ऐश्वर्याच्या बाजुने ती सासु ना कोण खरं कोण खोड यांची अक्कल नाही का ती डब्बल ढोलक आहे स्वतःची अक्कल नाही म्हणून अस
एवढे दाखवण्यापेक्षा त्या म्हातारीला व्रुद्धाश्रमात ठेवा.
असं काहीही होणार नाही. आता डॉक्टर येणाऱ्या . नानाजी तब्येत क्रिटिकल आहे म्हणून सांगणार. येऊन जाऊन सगळं ब्लेम जानकी वर जाणार. आज useual जानकी वर येणार आणि सत्याची बाजू झाकून जाणार
सुमित्राला अक्कल नाही का कधी जानकीच्या बाजुने कधी ऐश्वर्याच्या बाजुने ती सासु ना कोण खरं कोण खोड यांची अक्कल नाही का ती डब्बल ढोलक आहे स्वतःची अक्कल नाही म्हणून अस
ऐश्र्वर्याला आणि आजीला घरा बाहेर काढा