खूपच अप्रतिम लेखन आहे दळवी सरांचं ... खरंच परिस्थिती मुले अहिल्या मध्ये आलेले बदल आणि त्यांनी मागून घेतलेली ज्ञानेश्वरी ....सर्व प्रसंग तुम्ही वाचताना डोळ्यासमोरून जात होते ....धन्यवाद सर
खुपच छान... एखाद्या वेड्या पायी माणसं आपल आयुष्य कस बदलून घेतात, नव्हे त्यांच्या ही न कळत कस बदलत, हे जयवंत दळवींनी छान मांडले आहे. आणि तुमच्या अभिवाचनाबद्दल तर काय बोलावे... नेहमी प्रमाणे च अप्रतिम
नमस्कार सर. मी खूप मिस केल्या कथा तुमच्या. आमच्या घरी लग्न कार्ये चालू आहेत. त्यामुळे कथा निवांत नाही जमल्या ऐकायला. अजुन एक लग्न झाले की निवांत वेळ मिळेल. आजची कथा खूप छान आहे 🙏😊
वैष्णवी ... लग्न कार्यातून वेळ काढून तुम्ही आजची कथा ऐकलीत... खूप आभार..!! मोकळ्या झालात की आधीच्या राहिलेल्या सर्व कथा ऐकाल ही खात्री आहे..!! मन:पुर्वक धन्यवाद ..!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आताच प्रदक्षिणा ऐकली.दळवी म्हणजे मोठा माणूस.आज अंगणात बसून वाचन केले हे बरं वाटलं.धन्यवाद.
धन्यवाद सर
कथा आणि अभिवाचन दोन्ही सुंदर
धन्यवाद कुलकर्णी सर...!!
🙏
कथा आणि अभिवाचन फार सुंदर आहे, तुम्ही कथेतील विविध पात्रांचे संवाद वेगवेगळ्या आवाजात म्हणता, ते मनाला खूप भावतं, धन्यवाद 🙏
धन्यवाद प्रसन्नजी ..!!
आभार ..!!
🙏🙏😊🙏🙏
खूपच अप्रतिम सर
धन्यवाद मनीषा मॅडम ..!!
🙏🙏🙏🙏
खूपच अप्रतिम लेखन आहे दळवी सरांचं ... खरंच परिस्थिती मुले अहिल्या मध्ये आलेले बदल आणि त्यांनी मागून घेतलेली ज्ञानेश्वरी ....सर्व प्रसंग तुम्ही वाचताना डोळ्यासमोरून जात होते ....धन्यवाद सर
धन्यवाद डॉकटर ..!!
🙏🙏😊🙏🙏
🙏 कथा आणि वाचन👌 छान
मयुरी आहे...आभार
Farach chhan katha 👌
धन्यवाद दळवी सर ..!!
🙏🙏😊🙏🙏
दिपकजी आपण अत्यंत सुंदर सादरीकरण करतात कथा ऐकतांना खुप छान वाटते आवाजाची क्वालिटी फारच सुंदर
धन्यवाद..!!
🙏
Khupch chan katha ani aaple sadriksran hi. Pan katha dukhhi vatli. Paristhitimile eka sundar damptyachi karun kahani ch vatli hi.
दिपाली ताई...अचूक आणि योग्य निरीक्षण...
Shree Jayawant Dalavi yaachi Pradakshinaa hi katha surekh lekhan aani vaachanahi tevadhech prabhavi ! Visubaahu aani tyanchya patnee Ahilyabai sumpurna chaaliche kengra sathaan zaalelaa hota.purna jeevan aapalya aavadatya Raajakiya paartila aani udarnirvaah vyavsaayaa saathi arpile hote. Te doghe ekamekaanaa parakeet hote. Parissthine tyanaa aamulaagra badalun taakale. Tyanchi hi avasstha paahun Sampurn chhalahi sthimit raahanya palikade kaahihi karu shakali naahi.
Mast narration!
धन्यवाद... सुप्रभात वर्षाताई ..!!
🙏
खुपच छान... एखाद्या वेड्या पायी माणसं आपल आयुष्य कस बदलून घेतात, नव्हे त्यांच्या ही न कळत कस बदलत, हे जयवंत दळवींनी छान मांडले आहे.
आणि तुमच्या अभिवाचनाबद्दल तर काय बोलावे... नेहमी प्रमाणे च अप्रतिम
धन्यवाद स्नेहा मॅडम ..!!
🙏🙏🙏🙏
मन:पुर्वक आभार ..!!
खुपच छान कथा व सुरूवात छान झाली पन खुपच वाईट वाटले सर...
🙏🙏
Wonderful
धन्यवाद स्नेहलता ताई
I like your voice and reading style 🎉
धन्यवाद वैशाली ताई ....!!
🙏
परिस्थिती माणसाला आमूलाग्र बदलते, खरंय. बदल म्हणून फारच छान वाटलं. पण मूळ अवड रहस्यकथा
शोभा ताई... 🙏🙏
सुंदर सर, फक्त डोळ्यात अश्रू कथेमुळे आलं की तुमच्या वाचनामुळे ते सांगता येत नाही
🙏🙏🙏🙏
👌🏻
🙏🙏
नमस्कार सर. मी खूप मिस केल्या कथा तुमच्या. आमच्या घरी लग्न कार्ये चालू आहेत. त्यामुळे कथा निवांत नाही जमल्या ऐकायला. अजुन एक लग्न झाले की निवांत वेळ मिळेल. आजची कथा खूप छान आहे 🙏😊
वैष्णवी ... लग्न कार्यातून वेळ काढून तुम्ही आजची कथा ऐकलीत... खूप आभार..!!
मोकळ्या झालात की आधीच्या राहिलेल्या सर्व कथा ऐकाल ही खात्री आहे..!!
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumcha aawaj Ani sadrikarn aaphatim aahe so me aadhi likes karte
धन्यवाद ताई..!!
🙏🙏
Good Night Sir 😴
सुप्रभात मित्रहो ..!!
❤😂
👍🙏
Superb 🎉
🙏
👍👌🏼
सुवर्णा मॅडम...🙏🙏