भाडखाऊ सासू सासरे 💕भाडखाऊ लोकं पोरीच्या जीवावर खात्या 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #अर्पिताकुटेकॉमेडी
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 88

  • @santoshlande434
    @santoshlande434 Месяц назад +188

    गंगाराम भाऊ. ज्योती ताई. सुमन आई.पिनुभाऊ.अतिशय उत्कृष्ट लोकेशन आहे.गंगाराम भाऊ.एकदम कडक आवाजात दणकेबाज आणि टोलेजंग अविश्वसनीय असा अभिनय केला आहे.आपण सर्वांनी मिळून खूपच छान आपापली भूमिका उत्तम प्रकारे निभावली आहे. अप्रतिम अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍😢🤭🤭🥱😞😞😭🌿🌼🌼🌹🌹🌹🌿🚩🚩🚩👏

    • @arvinddeorukhkar3516
      @arvinddeorukhkar3516 Месяц назад +18

      Bb

    • @arvinddeorukhkar3516
      @arvinddeorukhkar3516 Месяц назад +9

      Lp 😅😅😅😅😊

    • @arvinddeorukhkar3516
      @arvinddeorukhkar3516 Месяц назад +2

      😊 1:13 1:14 1:14 1:14 1:15 😮😮

    • @santoshlande434
      @santoshlande434 Месяц назад +4

      @@arvinddeorukhkar3516 धन्यवाद शुभ दुपार शुभ बुधवार आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌹🌹🌹🌿🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Месяц назад +2

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌹🌹🌹🌿🚩🚩🚩👏

  • @पारसदिवेकर
    @पारसदिवेकर Месяц назад +15

    तो पती प्रत्येक ना प्रत्येक शब्द खरा बोलतो 👌👌👌👌👌👌👌

  • @rajeshkhandare4146
    @rajeshkhandare4146 Месяц назад +10

    खरचं चालू रीवाजवर रिलीज
    अक्टिंग आहे🎉🎉🎉

  • @user-lt1em7tg9k
    @user-lt1em7tg9k Месяц назад +31

    𝙵𝚒𝚛𝚜𝚝 𝚌𝚘𝚖𝚖𝚎𝚗𝚝💬
    ❤❤❤❤❤

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Месяц назад +34

    लई भारी कुकुट् कोंबडा गंगाराम😂😂 शरद भाऊ, गंगाराम, सुमन आई, पिनु भाई आतिशय सुंदर काम केले आहे, " आज चा man of the episode गंगाराम आहे " खुप आवाडला वीडियो😂😂from संजय दिल्ली

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c Месяц назад +2

    मुलीच्या संसारात नाक खुपसनाऱ्यांनी अवस्य बघावा हा व्हिडियो. थँक्यू कुटे फॅमिली.एकच नंबर ❤

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe Месяц назад +6

    सूर्योदय एकच नंबर झाला

  • @gangadharchaudhari5772
    @gangadharchaudhari5772 27 дней назад +3

    सेम असीच परिस्थिती माझी झालेली आहे एकदम मस्त व्हिडिओ बनवला

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 Месяц назад +4

    शाब्बास गंगाराम भाऊ असा नवरा पाहिजे तरच ह्या बायका सुती येतात

  • @vdhande2013
    @vdhande2013 26 дней назад +9

    अडीच फूट ला बायको मात्र पाच फुटी मिळाली..😂

  • @ramdaskhandvi2422
    @ramdaskhandvi2422 29 дней назад +2

    Chalu. Ghadamodibar vidio, 🙏🙏

  • @AnkushChavhan-xg1rl
    @AnkushChavhan-xg1rl Месяц назад +5

    एकच नंबर गंगाराम भाऊ😂😂😂😂

  • @ShreeSwamiSamarth-q1f
    @ShreeSwamiSamarth-q1f 16 дней назад +1

    Gngaram bari👍👌👍👍

  • @पारसदिवेकर
    @पारसदिवेकर Месяц назад +37

    दादा तुमच्या सारख प्रत्येक पती जर वागलाना तर भांडण हे होणारच नाही 🙏👌👌👌👌

  • @kalpanasalunkhe1256
    @kalpanasalunkhe1256 8 дней назад

    Nice

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate Месяц назад +3

    Shanta sarkhi bai gharat asali tar ekach number.suman aai gangaram bhau pinu bhau sarvancha abhinay jabardast buva.pan baburao kutha disat nahi buva.

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 Месяц назад +2

    शांती very good

  • @nirmalajamdhabe2449
    @nirmalajamdhabe2449 Месяц назад +8

    Shital bai khup deñgar Branden karte sasu sobat asec branded karat asel

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Месяц назад +2

    ❤❤❤

  • @KavitaLokhada
    @KavitaLokhada Месяц назад +4

    😍👌👍🙏

  • @पारसदिवेकर
    @पारसदिवेकर Месяц назад +5

    तुम्ही आज विश्वातला एकुलता एक नंबर व्हिडिओ बनवला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @RajendraPatil-kc6fh
    @RajendraPatil-kc6fh Месяц назад

    अतीशय अस सुंदर व्हिडीओ बनवला . फार छान संवाद साधला आहे . या नाम्यान ' शांता ' पिन्या . म्हातारी आईने . खुप छान मजा आली

  • @mukundkshatriya5523
    @mukundkshatriya5523 Месяц назад

    Super👍

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 18 дней назад

    खूप छान बनवला video

  • @pratappatole
    @pratappatole 3 дня назад

    आई लां वेगळं करणं महा पाप जन्मात काय कमविले मेलेल बर वाटते.

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate Месяц назад

    Gangaram bhau shant

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate Месяц назад

    De de Purna gharach Khali karun de bhavala.

  • @NandkumarNimkar
    @NandkumarNimkar Месяц назад

    ज्योती ताई तु खुप च हुशार आहे ग

  • @aashajogdand1413
    @aashajogdand1413 Месяц назад +3

    Super se uper❤❤

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Месяц назад +2

    आज चा छान एपिसोड झाला आहे😂😂😂🎉🎉🎉

  • @SangitaDamale-x9h
    @SangitaDamale-x9h Месяц назад +1

    पीनु भाऊ तुम्हाला पण आई आहे अस का शिकवतात

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Месяц назад +2

    Nice गंगाराम😂😂

  • @पारसदिवेकर
    @पारसदिवेकर Месяц назад +1

    एकदम बरोबर केल दादा 👌👌👌👌👌

  • @rameshgaikwad1506
    @rameshgaikwad1506 Месяц назад

    अति सुंदर फार

  • @surajwaghmare4333
    @surajwaghmare4333 Месяц назад +2

    भावाने बहिणीच्या संसारात डोके लाऊ नये धन्यवाद

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 18 дней назад

    असा नवरा हवा, चांगला उगा दाखवला

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate Месяц назад

    Lai rikamchot bhau Ani bahin ahe buva nagpur.

  • @pccricket5861
    @pccricket5861 Месяц назад

    Gang aram Bhau which types of duty

  • @पारसदिवेकर
    @पारसदिवेकर Месяц назад

    भारत देशातील प्रत्येक कुंटुबाने या व्हिडिओ मध्ये जोपर्यंत तो पती बायकोला बोलत नाही तोपर्यंत जेवढा काही व्हिडिओ आहे तो सर्व विरुद्ध करावे व भांडण होण्यापासून जपावे व तो पती जेव्हा बायकोला बोलतो व मारतो ते एक दम बरोबर करतो 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @santoshlande434
      @santoshlande434 Месяц назад

      खूप छान कमेंट केली आहे.🙏👍🌿🌷🌹🌷🌹🌿🇮🇳🚩🚩🚩👏

  • @namdeopol3060
    @namdeopol3060 Месяц назад

    नवरा असावा तर असा

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 18 дней назад

    तुला पैसे हवेत ना, म्हणून, पाठवते कंपनीत,

  • @kundavibhute2548
    @kundavibhute2548 27 дней назад

    👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤?

  • @gangadharchaudhari5772
    @gangadharchaudhari5772 27 дней назад

    चांगले हाणायला पाहिजे बायको

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq Месяц назад

    अहो अर्धा तास संपला

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs Месяц назад

    आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा आली😂😂

  • @surajwaghmare4333
    @surajwaghmare4333 Месяц назад

    मुलगा आसावा तर गंगाराम भाऊ सारखा बायकोची हेकडी काढली धन्यवाद भाऊ

  • @prakashpatwa6065
    @prakashpatwa6065 Месяц назад

    Navratri baykoche khote Aaslele kiti real vatate charhi patre utkurasht bhumika Aprtim

  • @पमाबाईगायके
    @पमाबाईगायके 15 дней назад

    भाषांतर चांगले आहे परंतु शांता ताई नवराचे पार्ट गंगाराम भाऊ शोभत नाही बाकि मधुकर कुटे शोभून दिसेल

  • @पारसदिवेकर
    @पारसदिवेकर Месяц назад +3

    तो पती प्रत्येक ना प्रत्येक शब्द खरा बोलतो 👌👌👌👌👌👌👌