९ वाजताची वेळ एकदम बरोबर होते. सध्या ०९३० ते ११०० पर्यंत. बहुतेक वेळला आम्ही शेवटचा भाग बघतच नाही. जाहीरातींची वेळ खुप जास्त आहे. कृपया वेळ पुर्ववत ०९०० वाजता करावी.
रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात,ध रोहीत माने, पृथ्वीक प्रताप, बने, दत्तू, खांडेकर, चेतना भट, ऊॅंकार भोजने/ गुरव. शिवानी परब , नम्रता संभेराव, समीर चौगुले...प्रभाकर मोरे, अजून दोढ तिघ नाव विसरले.. हे काय रडवतात का स्टेजवर आल्यावर?गौरव मोरे सुद्धा छानच काम करतो या शो मधे...पण तो गौ-या च एकटा शो फेमस करतो म् णथशता ते साफ चूक आहहे..
अरुण दादा अरुण दादा आहे😂😂😂😂😂😂😂😂😂
फक्त पांचट जोक करू नका,...ही विनंती...
ओंमकार भोजने गौरव मोरे असलेकी हास्यजत्रा ची उंची काही औरच असते.
वेळ का बदलली, 9 ची वेळ ठीक होती, आणि गौरव ला का घेत नाही..तुम्ही गौरव मुळे show Hit झाला होता..
बरोबर आहे 👍👍👍
@@rajeshtambe2157काहीही? गौरव मुळे शो फेमस झाला?मग बाकीचे कलाकार?
९ वाजताची वेळ एकदम बरोबर होते. सध्या ०९३० ते ११०० पर्यंत. बहुतेक वेळला आम्ही शेवटचा भाग बघतच नाही. जाहीरातींची वेळ खुप जास्त आहे. कृपया वेळ पुर्ववत ०९०० वाजता करावी.
Majjach majja
नऊची वेळ बरी होती
गौरव मोरे show मध्ये असायला हवा
Samir is best khaneekar tumi atta alat
Comedy cinema baghu vatat nahit ata, MHJ mule, last comedy cinema to hi tumchach, Ekda Yeun tar bagha, to hi mastach aavdla, bhag 2 gheun ya.
गौरव नाही त्यामुळे कोणी बघत नाही
बघतात सगळेजण तुम्ही सोडून
Gaurav pahijech Gaurav love U
GAURAV SHIVAY MAJJA NAHI
गौरव ला बोलवा गौरव गेल्य पासून आम्ही टिव्ही बंद ठेवला
गौरव गेला आणि मजा निघून गेली कार्यक्रमाची . आत्ता ती मजा येत नाही .
Faltu
Gaurav nahi tar maza nahi