चला 1 करोड RUclips Views असलेली विडिओ बनवुयात या "अप्रतिम" कलाकृतीला #Target10Million . .................................................................................................................... Let's Make a 10 Millions Views For This Song!!! #Tagrget10Million
मराठी गाण्याला जिवंत ठेवण्यात फार मोठे योगदान आहे. तोच जोश आणि तोच होश. ऐकताना नक्कीच पाय हलवल्या शिवाय राहणार नाही. असा मदार आणि स्फूर्तीला आवाज. मग तो 20 वर्षा आगोदर ऐकलेले गाणे असुद्या किंवा आता ऐकताना असुद्या.
महाराष्ट्रातील कोहिनूर 💎 सूर सरदार आनंद शिंदे जी महाराष्ट्रातील मराठा बौद्ध १८ पगड जाती यांची गाणे म्हनणारे आनंद शिंदे जी सल्यूट आल टिम जय शिवराय जय भीम🙏🇮🇳👌
मी हे गाणं ट्रॅक्टर वर ऐकलं होतं, जेंव्हा ते आमच्या शेता मध्ये नांगरन्यासाठी आलं होतं, खूप मिडकत असे मी गाणे ऐकायला...👍 पण आज मला इथे ऐकायला मिळालं, खूप मस्त वाटते....।।
लोकगीत गायला हवा फक्त आनंद शिंदे.. हा परफॉर्मन्स बघा.. चार गाणी बॅकटू बॅक.. किमान दोन वेळा बघणार.. आपसूक वन्स मोअर तोंडात येणार.. 👌🏻👌🏻👌🏻 गाण्याची एवढी वरची पट्टी पण सहज पार केली 👏🏻👏🏻👏🏻. सोबत ढोलकी, बासरी, घुंगरू, तबला आणि कोरस अप्रतिम 👌🏻👌🏻 ज्यांनी live बघितला ते खरंच नशीबवान ✅️
शिंदे साहेबांच कोणतही गाण एैका अंग अटोमँटिकली थरथरायला लागत,लयच शरीफ वृत्तीचा मानुस असेल तर तो हात किंवा पायतरी हलवत असतो, म्हनजे गाण व आवाज एैकताच मन प्रसंन्न वाटुन आनंदित होत, आनंदजी साहेबांना व त्यांच्या सर्व टिमला,,,,, सप्रेम जय भिम
मला गर्व आहे सिन्दे शाहि घरान्या चा की, बाबा साहेब यांचे गाने गातात आनि जय भीम समाजा ला जागृत करतात शिंन्दे परीवाराला सुरवाडे परीवारा कडुन कोठी कोठी जय भीम
Hi, it's folk music of our great India....and lovely singer Mr. Anand shinde. Who devoted his around 50 yrs in this singing. We such love him. His third generation now singing.
An incredible performance. In 1990s, I had seen Anand Shinde's live singing in events organized by Ambedkarities of Chawls and huts in Mumbai. I am so proud through your sheer hardwork, talent and Ambedkarites behind you, you have risen to this level.
Every person in the auditorium irrespective of any age , gender is enjoying his magnificent performance. What else do we need. Fantastic Shinde Saheb 🙏💐
Sad गझल , romantic गानी, आशे बरेच वेगवेगळ्या मूड निर्मान करणारे गायक आहे ,, म्हातारी असो , तरुण असो व लहान ह्या सर्वाना गाण्यातून नाचायला लावणारे गायक फक्त आनद शिदेच ,,
Its not about success. Its about the journey... khup kathin paristhitun yash prapt karne.. he khup mothi goshta ahet...aai bhavani aaplyala khup ayush devo anand shinde saheb.. shinde gharana great
चला 1 करोड RUclips Views असलेली विडिओ बनवुयात या "अप्रतिम" कलाकृतीला #Target10Million
.
....................................................................................................................
Let's Make a 10 Millions Views For This Song!!! #Tagrget10Million
I
⁰
Oooooooooooooooooooo oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
A
Aàaa
महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव हा गणपती उत्सव शिंदे यांच्या शिवाय अधुरा ...👌👌
हिंदी मध्ये किती ही चांगला आवाज असणारे गायक असले तरी आम्हाला फरक पडत नाही
कारण महाराष्ट्र आनंद शिंदे सारखा कोहिणूर हिरा आहे
आनंद दादा म्हणजे महाराष्ट्राची आन बाण शान आहे...लोकगीतेतील कोहिनुर हिरा..भारताचे अनमोल रत्न ..म्हणजे आनंद दादा ...
Absolutely right 🙏
मराठी गाण्याला जिवंत ठेवण्यात फार मोठे योगदान आहे. तोच जोश आणि तोच होश. ऐकताना नक्कीच पाय हलवल्या शिवाय राहणार नाही. असा मदार आणि स्फूर्तीला आवाज. मग तो 20 वर्षा आगोदर ऐकलेले गाणे असुद्या किंवा आता ऐकताना असुद्या.
खूपच छान आपल्या महाराष्ट्रातील लोक गीताची पंरपरा या महान गायकांनी जपली ......सलाम
Anand sheñdde sir çulaba yethe mi thambali dili mi tumhala ladhavila geún geleli visaru naka o tumchya aply dostila 🙏🙏
किती ही वेळा हा कार्यक्रम बघीतला तरीही बघावा वाटतो आणि खरच या परिवाराला मानाचा मुजरा
असा पहाडी आवाजातील गायक होणे शक्य नाही,किती कौतुक करावे तेवढे शब्द अपुरे आहेत,आॅलराउंड गायक,खुप छान,लय भारी.
नंबर 1 . ना भूतो ना भविष्य = असा गायक होणे नाही । hit like for #Anand Shinde
आज सलग 5 दिवस मी हे गाणं रोज ऐकतोय खरंच खूप छान आहे आनंद साहेब तुम्ही आणि तुमचा आवाज... त्या सोबत जे वाजपी आहेत त्यांना सुद्धा हॅंडसॉफ ....
खरचं अप्रतिम गायक आहेत आनंद शिंदे.....😍
काय ते बालपण होतं यार जिकडे बघल तिकडे साउंड सिस्टिम वर हीच गाणी वाजायची 🥰✌🏻🔥
खुप Enjoy केलेत ही गाणी 🥳🥳🥳
खरोखरच मी सुद्धा खूप एन्जॉय केलं हे गाणं
महाराष्ट्रातील कोहिनूर 💎 सूर सरदार आनंद शिंदे जी महाराष्ट्रातील मराठा बौद्ध १८ पगड जाती यांची गाणे म्हनणारे आनंद शिंदे जी सल्यूट आल टिम जय शिवराय जय भीम🙏🇮🇳👌
Speech less महाराष्ट्राचं लोकगीत जिवंत ठेवलं शिंदे घराण्यांनी... मानाचा सलाम
मी हे गाणं ट्रॅक्टर वर ऐकलं होतं, जेंव्हा ते आमच्या शेता मध्ये नांगरन्यासाठी आलं होतं, खूप मिडकत असे मी गाणे ऐकायला...👍 पण आज मला इथे ऐकायला मिळालं, खूप मस्त वाटते....।।
लोकगीत गायला हवा फक्त आनंद शिंदे..
हा परफॉर्मन्स बघा.. चार गाणी बॅकटू बॅक..
किमान दोन वेळा बघणार.. आपसूक वन्स मोअर तोंडात येणार.. 👌🏻👌🏻👌🏻
गाण्याची एवढी वरची पट्टी पण सहज पार केली 👏🏻👏🏻👏🏻.
सोबत ढोलकी, बासरी, घुंगरू, तबला आणि कोरस अप्रतिम 👌🏻👌🏻
ज्यांनी live बघितला ते खरंच नशीबवान ✅️
शिंदे साहेबांच कोणतही गाण एैका अंग अटोमँटिकली थरथरायला लागत,लयच शरीफ वृत्तीचा मानुस असेल तर तो हात किंवा पायतरी हलवत असतो,
म्हनजे गाण व आवाज एैकताच मन प्रसंन्न वाटुन आनंदित होत,
आनंदजी साहेबांना व त्यांच्या सर्व टिमला,,,,,
सप्रेम जय भिम
Khar aahe
True 👍👍
महाराष्ट्रात कितीही कोकिळा येऊ देत पण पोपट फक्त एकच.
महाराष्ट्राला मिळालेला एक उत्कृष्ट हिरा 🙏🙏🙏🙏🙏🙏
मला गर्व आहे सिन्दे शाहि घरान्या चा की, बाबा साहेब यांचे गाने गातात आनि जय भीम समाजा ला जागृत करतात शिंन्दे परीवाराला सुरवाडे परीवारा कडुन कोठी कोठी जय भीम
जय भिम जय अर्जुन..
उपकार नाही करत आहे ते गाणे म्हणतो म्हणून तर कुठचा कुठ गेला फक्त डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे
Kai ganne bhimache??😂 Nimbu mala marila?
Sun mere Amina didi?
Majha navin popat 😂 are lavdya hi manoranjan geet aahet bhimachi nahi 🙌
@@shankarpatil6253neet bol bhadvvay
Mala evdhe mhiti ahe he marathi ahe bs jay bhim vagare kahi nahi apan sagle ekach ahet
महाराष्ट्राचं लोकसंगीत आपल्यामुळे जिवंत आहे दादा...
मनापासून सलाम..!
2021 मध्ये हे गाणं कोन कोण ऐकत आहे, त्यांनी लाईक करा......
2022
2023
Love song
Baap baap hota hai...
Anand Shinde is great performer👍👍👍
Superrb ❤
This is filing
Hi, it's folk music of our great India....and lovely singer Mr. Anand shinde. Who devoted his around 50 yrs in this singing. We such love him. His third generation now singing.
Thanks and welcome
Yes you can use Google translate
Marathi to english.
Thankyou nd welcome 🇮🇳
An incredible performance. In 1990s, I had seen Anand Shinde's live singing in events organized by Ambedkarities of Chawls and huts in Mumbai. I am so proud through your sheer hardwork, talent and Ambedkarites behind you, you have risen to this level.
शिंदे शाही खरोखर शाही च आहात तुम्ही सर्व माननीय प्रल्हाद शिंदे 🙏सर्व शिंदे ग्रेट 🙏
असा आवाज होणे नाही।।।
My favourite
अमीना दीदी😍😘
मराठी संगीताचि शान❤ महाराष्ट्राची ओळख देशातच नाही तर जगात आपल्या गाण्याचा आणि आवाजाचा कलेने करून दिली असे महाराष्ट्राचे सर्वात लाडके गायक आनंद शिंदे।
This is raw music and native to my land of Maharashtra.. my love ❤️
हाय
Thank you Mam..
This is the true culture of Maharashtra💪💪💪
Proud to be a Maharashtrian ❤️
होय
Every person in the auditorium irrespective of any age , gender is enjoying his magnificent performance. What else do we need. Fantastic Shinde Saheb 🙏💐
देवाची हि मोलाची देणगी आहे आनंद सर god bless you
जय शिवराय जय भीम
@@yashkambeart931 l.lmllkkk.. .. . ...... . . Ŕtd-/; ,
Dengi naste barpur mehnat aste techa patimaghe
शिंदे साहेब तुमचा आवाज डायरेक्ट हृदयात जातो
माझ्यजवळ शब्दंच नाही ऐवढ अप्रतिम गाण आहे salute aahe sir 🙏🙏🙏
Awesome 😊 kadakkkkk 😍 jaam bhari song and voice ❤️ majja ali song aikayla 🔥 sur ke badshah only anand shinde and Adarsh shinde 😀
खरच महाराष्ट्राचा लोकगायक फक्त आनंद शिंदे
In my womb
Good
Aaj bhi koi orchestra show karnewale aisa performance nahi de sakte..... great anand ji
I right now Live in Russia proper from karnataka but born and bought up in Russia But marathi is my soul jai Maharashtra....
In Russia..Where in Moscow
मंगळवेढा तालुक्यातील जनतेला आपला गर्व आहे. भूमिपुत्र मंगळवेढा
Bharatratna Anand Shinde baas Ekach number
Bindok😂
Avajacha badshah asnare anand dada .....ek award ajun deu shakli nahi marathi film industry tyana chukich ahe he......🙏🙏
Lockdown मध्ये कोण कोण ऐकतय..
👍🏻
शिंदे शाही नि गाणी गाताना जरा ही भेदभाव केला नाही 🙏
जबरदस्त संगीता मधे महाराष्ट्राची आन बाण शान तुम्हीच सर
Khup cha chan video. Video upload kelybaddal dhanywad 🙏😊😊
शाळेपासून या गाण्यांवर नाचलोय गणपती मिरवणुकीत किंवा हळदी, लग्नाच्या वरातीत... ❤️
बालपण सुखात गेलं ह्यांच्या गाण्यामुळे....🙏🙏🙏
खरंच खूप अभिमान वाटतो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा .........शिंदे शाही
काय आवाज आहे राव आनंदजी यांचि 💙
Sad गझल , romantic गानी, आशे बरेच वेगवेगळ्या मूड निर्मान करणारे गायक आहे ,,
म्हातारी असो , तरुण असो व लहान ह्या सर्वाना गाण्यातून नाचायला लावणारे गायक फक्त आनद शिदेच ,,
महाराष्ट्राचा आवाज
Kharach
Its not about success. Its about the journey... khup kathin paristhitun yash prapt karne.. he khup mothi goshta ahet...aai bhavani aaplyala khup ayush devo anand shinde saheb.. shinde gharana great
खरच शिंदे साहेब अंगावर शहारे आणणारी गाणी गाता तुम्ही आम्हास भाग्य लाभले मराठी
आनंदजी माझ्या महाराष्ट्राची शान आहेत.
खरच आनंद शिंदे साहेबांना भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे
Great
Yes
He deserve it
Yes really
Yes
वडिलांचा आशिर्वाद, त्यांची मेहनत म्हणूनच शिंदे शाही, कनखर आवाज, खुपच भारी
Mr.Anand Shinde is phenomenal!What a stellar performance!!
सर तुमच्या आवाजाला खरच तोड नाही.....
Dj ला तुमच्या गाण्याशिवाय गानेच नाही.....
खुप खुप धन्यवाद अशी सुंदर गाणी दिल्या बद्दल......🤗🤗
जय भीम जय शिवराय
10, 5
I
BOLLYWOOD - "we have best musicians."
SHINDESHAHI -"ARE YOU JOKE TO ME 😂😂😂😂"
Really very great great singer.. Anand Shinde Sir... Million hat's off to u sir.... 🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच अशा कलाकरामुळे मराठी लोकगीत जनते पर्यत पोहोचलो आहे
Arunsing Bagade.
Kharch Man jeinkun jaat .
Jay bheem
Nice
खूप चांगल
Nc
महाराष्ट्रातील तमाम गायकांचा गायकीतला बापमाणूस
Thanks colors for giving platform to great shinde dynasty. Great job shinde gang
rahul yelwe r
Nice song
Khup chaan
Sir, What a performance...
It's amazing..!!
❤
बासरी एक नंबर वाजवली
महाराष्ट्राची शान शिंदेशाही बाणा👑🔥🙏🏻
आपल्या मधुर आणि पहाडी आवाजाने सर्वांना "आनंद" देणारा महागायक
मी आनंद शिंदे यांचा खुफ फॅन आहे माझं आवडतं गाणं आहे हे
खर माणूस आनंद शिदे
खुपच छान सर . मि हे गाण दोन महिने झाली नॉनस्टॉप ऐकतो .
आपला आवाज अंगावर शहारे
आणतो . आणी तुमची म्युझिक टिम पण अप्रतीम च . खुप छान सर . खरच .....
Zabardast song.... I listen this song at lest once in a day.....
Khup chan........
Aavajacha badshaha Maharashtrachi shan only Anand sir
भारताच्या या पोपटाला मनाचा मुजरा
मनाचा जय भीम
Wahhhh saheb marathi gan mhje anand shinde saheb .. khupach Chan ..
Thanks a lot to shinde's family for giving lots songs
Great khoop chan
अस्सल मराठी कलाकार आनंद शिंदे यांनी मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
आनंद, मिलिंद शिंदे हे प्रल्हाद दादा चा वारसा चालवत आहेत.जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
आनंद शिंदे जय भिम कडक👍👍👍👍👌👌👌👌👌👏👏👏👏
Me Lahan Astana sarvch gane Anand milind Shindhe soud asayache speaker....
याला म्हणतात शिंदे शाही
Ek no danka साहेब
🙏Jay bhim 🙏nice voice
Jai Bhim 🙏
एकदम माहोल केला हा आनंद शिंदे सरांनी
लोकसंगीताचे असीम बादशहा...❤❤❤
Ek dum kadakk, hat's off Anand Sir 👍👍👍
I'm biggest fan of shinde shahi......
Superb.....!!!
2:46 या या पोरीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा नखरा👌👌👌👌
Anand sir, there is some magic in your voice..
आनंद शिंदे लोकसंगीताचा जादूगार आहे👌👌👌
Anand is greatly flok style in India also maharashtra 👌👌👌👌💃💃💃💃💃🙏🙏jay bhim
१ नंबर शिंदेसाहेब 🙏🙏🙏
We proud of u sir , jai bhim jai Maharashtra,
4:16 my favorite song😍🤩
देवाची देणगी आहेत, आनंद सर ,खुप, खुप सलाम सलाम !
Superb and really different. Really love your singing and voice Anand sir
Real enchanting performance,it takes you in a different universe
असुदे भारताची कोकिळा लता पण भारताचा पोपट हेच
D
Pansare lata mhanje kay re
Lata mangeshkar didi
Lata Ajji.. 😂😂😂😂
@@dhanarajmulik1491 ryt
@@wtf_prateiq to
Waitng for sindhe sahab performace in bangalore .
special Thx
colours TV
great family and real shaai (shinde) JAI BHIM
Ati sundar Aawaz. Bachpan me inka album suna tha bahut achha lagta hai inka sangeet.
i love Aadarsh and anand shinde