अभिनंदन शैलेश कोकणी तरुणांना हे दाखवून दिलास की गावी राहून सुद्धा चांगली कमाई करू शकतो.तुला भावी वाटचालीस शुभेच्छा...आशिष तुझे पण मनापासून आभार कारण तू छान विडिओ कोकणी तरुणांसाठी घेऊन आलास 😍🚩
it is very nice project i really love it and more information about black paper i saw Rajan Rane vedio also but this is very nice i will visit this project very soon.
Vertical Farming will be biggest success in coming future for sure ! Congratulations Shailesh Dada !! Dhanywad Suvarna Konkan also !!! Nice information !!!
या प्रोजेक्ट ची.. सध्याची (२ वर्षा नंतर ची) परिस्थिती काय आहे किंवा रोपांची वाढ किती झाली आहे, कॉलम कशा पद्धतीने भरले आहेत, उत्पादन किती होतंय याचा व्हिडिओ करावा.. जेणेकरून नवीन प्रोजेक्ट करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल.. प्रोजेक्ट केल्या नंतर रोपं लहान असताना चे खूप व्हिडिओ यूट्यूब वरती उपलब्ध आहेत पण २-३ वर्षानंतर काय प्रोग्रेस आहे याचा एकही व्हिडिओ उपलब्ध नाही.. कृपया आपण माहिती उपलब्ध करून द्यावी.. 🙏🏻
कुंभार साहेब सांगतात एकदा कुंड्या भरल्या की बारा ते पंधरा वर्षे हा प्रोजेक्ट चालू राहणार आहे तर त्यांनी कुठे असा बारा ते पंधरा वर्षे या बुश पेपर मिरीचा प्रोजेक्ट पाहिला आहे का नुसते व्हिडिओ बनवून त्यावर पैसे कमवू नका
माझ्या कडे 6 एकर शेती मध्ये 3 फूट जाडीचे व 35 फूट उंचीचे 600 सागवान, व 4 एकर शेतीत आंब्याची 300 झाडे 15 फूट उंच आहेत.ही जागा मराठवाड्यात लातूर आहे.आमचे कडे पाणी आहे.ही शेती करता येते का
प्रोजेक्ट पाहायला मिळेल का.मी वेंगुर्ले चा आहे .इथे 450/- च्या वर नाही घेत .नेक्स्ट इयर पार्टी असेल तर कळवा.एवढा उत्त्पन्न कस मिळवु शकतो हे पाहायचा आहे.सर सांगाल् ना.
अभिनंदन शैलेश, मुंबई मधून गावी जाऊन एक चांगला उपक्रम राबवला, कोकणातील तरुण मुलांना चांगला आदर्श तू दाखवला, 👍
धन्यवाद ❣️
अभिनंदन शैलेश कोकणी तरुणांना हे दाखवून दिलास की गावी राहून सुद्धा चांगली कमाई करू शकतो.तुला भावी वाटचालीस शुभेच्छा...आशिष तुझे पण मनापासून आभार कारण तू छान विडिओ कोकणी तरुणांसाठी घेऊन आलास 😍🚩
धन्यवाद ❣️
व्वा शैलेश.... आधुनिक शेतकरी.... खूपच छान
धन्यवाद ❣️
छान सुंदर माहिती
it is very nice project i really love it and more information about black paper i saw Rajan Rane vedio also but this is very nice i will visit this project very soon.
वह्ह्ह्ह खुप छान माहिती दिली दादा,कोकणातील लोकांसाठी हा चांगला उद्योग आहे
दादा असेच वीडियो बनवत रहा. पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद ❣️
अभिनंदन शैलेश. खूप छान. Keep it up.
धन्यवाद ❣️
Very nice and very informative
Khub Chan Vlog Ashish Dada. Wonderful and Cost Effective Farming of Black Pepper. All the Best to Dada and Kaka for their New Business. Kalji Ghya
धन्यवाद ❣️
व्हिडिओ मधुन खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद.शैलेश मित्रा अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏
धन्यवाद ❣️
A good model to emulate in bush pepper cultivation. Thanks
Information shared is so simple, I am impressed. Definitely, I'm going to visit this project. Thank you so much 🙏
Thanks nice information 🙏
वाह!!! खूप छान प्रोजेक्ट आहे..
तरुण मुलांना गावात राहून करण्यासारखा..
खूप फायदेशीर आहे..
शैलेश दादा मस्तच 👍👍👍
धन्यवाद ❣️
Great work
Ek number Ashish 👌👌👌👌
धन्यवाद ❣️
मस्त वीडियो वाटला तूझा .👌👌👌👍👍
धन्यवाद ❣️
Nice project
अभिनंदन शैलेश 👍👍
Great Job 🙏🏻🙏🏻
धन्यवाद ❣️
Superb !! Congrats ! Thanks for video !!
धन्यवाद ❣️
खूप informative👌👌👌
धन्यवाद ❣️
Great idea 👌
Vertical Farming will be biggest success in coming future for sure ! Congratulations Shailesh Dada !! Dhanywad Suvarna Konkan also !!! Nice information !!!
Vertical farming is future.....but some more study will be required.
We're glad you liked our video❤️
खूप खूप अभिनंदन शैलेश
धन्यवाद ❣️
Khup chan Is this project is possible in Devrukh Taluka Sangmeshwar Can you guide me
खुपच छान आहे धन्यवाद
सांगली साईड ला करु शकतो का
Great idea...well done
Thank you.
खूप शान
Congratulations Shailesh, How are you? Best wishes for your project... 👍
धन्यवाद ❣️
Vidarbhat pn yachi lagwad hou shakte ka bhau...
Very informative video
धन्यवाद ❣️
काळी मिरी ल चांगली जगात मागणी भरपूर पैसे
शेडनेट पेक्षा समजा जर भाजीपाल्याचा मांडव केला तर चालेल का मला वाटतं भाजीचं पण उत्पन्न घेता येईल मार्गदर्शन करा
1acre mdhe kiti kalimiri lagwad hoil?
खुप छान
धन्यवाद ❣️
Dada kuthivr kuthi ahe m tr kht ksa khalnar
APPROXIMATELY each pot is filled with 8kg. Of pot mixture like: vermicompost,cocopeat; soil etc. Whether this pot mixture can be used for 12years ?.
Very good
Nice
वर्षातून ४ वेळा कशी काय मिरी लागतील भाऊ, एका पिकाला ५/६ महिने लागतात
Mast
या प्रोजेक्ट ची.. सध्याची (२ वर्षा नंतर ची) परिस्थिती काय आहे किंवा रोपांची वाढ किती झाली आहे, कॉलम कशा पद्धतीने भरले आहेत, उत्पादन किती होतंय याचा व्हिडिओ करावा.. जेणेकरून नवीन प्रोजेक्ट करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल..
प्रोजेक्ट केल्या नंतर रोपं लहान असताना चे खूप व्हिडिओ यूट्यूब वरती उपलब्ध आहेत पण २-३ वर्षानंतर काय प्रोग्रेस आहे याचा एकही व्हिडिओ उपलब्ध नाही..
कृपया आपण माहिती उपलब्ध करून द्यावी.. 🙏🏻
नक्कीच👍
आपला प्रोजेक्ट कोकणात कुठे आहे.मला प्रत्यक्ष बघायचा आहे.आपण काय मदत कराल. मी राजापूर yethe राहतो.
Number war call kara sir
Ya project cha prashikshan milte ka?
Pl.let me know from where I can get the baby plants for plantation.
Shednet ला किती खर्च आला
We want black paper pants which is standard
२ वर्षांनंतर काय स्थिती आहे?
Mast 👌👌
धन्यवाद ❣️
Yala sarkari anudan milta ka
आंब्याच्या झाडावर काळी मिरी लागवड केली तर आंबा बागेचे नुकसान होते का?
Bhau jara jadha wtata but all the best.
Plantation che kay status aahe atta??
Hech maze pan mhanne aahe..kahi update success Che astil ter please Inform...
we are waiting...🙏
Yes nakki..krnr
कुंभार साहेब सांगतात एकदा कुंड्या भरल्या की बारा ते पंधरा वर्षे हा प्रोजेक्ट चालू राहणार आहे तर त्यांनी कुठे असा बारा ते पंधरा वर्षे या बुश पेपर मिरीचा प्रोजेक्ट पाहिला आहे का नुसते व्हिडिओ बनवून त्यावर पैसे कमवू नका
Miri Kali Kashi karta
Kalimiri LA first harvest 3 Varsh nantar yete.... Tumchi konti variety?
बुश पेपर
माझ्या कडे 6 एकर शेती मध्ये 3 फूट जाडीचे व 35 फूट उंचीचे 600 सागवान, व 4 एकर शेतीत आंब्याची 300 झाडे 15 फूट उंच आहेत.ही जागा मराठवाड्यात लातूर आहे.आमचे कडे पाणी आहे.ही शेती करता येते का
Sagvan ani amba best option ahet kalimiri sathi….fakt amba kadhni weli miri che wel sambhalave lagtat…double utpana sathi kali Miri best option ahe
त्या हवामानात होत नाही
First harvest Kiti Varsh nantar Nighte..?
Description madhe number dila aahe. Contact kara.
Pan soil Kashi badlayachi
Kobde Kali Miri khatat का?
Kon sender ahe plz cont
1 Gunta kalimiri lagwad karnysathi kiti kharch yeto?
Dadancha number dila aahe krupaya tyanchyashi contact kara.
Shailesh Kumbhar Hyancha No. khoop diwas try karto. Pan lagat nahi. dusra Number asel tar dyaal ka please
Phone cha issue zala asel..Maza pan contacts hot nahi ahe…dusra number milala ki inform karu
Adhi promotion ghya ni mag sanga
Nafyache ganit jara avghad vatate.
काळी मिरी रोप किती किंमत आहे
काळी मिरी खरेदीची हमी देतात काय? ३५०/- ते ४००/- पेक्षा जास्त दर मिळत नाही.
प्रोजेक्ट पाहायला मिळेल का.मी वेंगुर्ले चा आहे .इथे 450/- च्या वर नाही घेत .नेक्स्ट इयर पार्टी असेल तर कळवा.एवढा उत्त्पन्न कस मिळवु शकतो हे पाहायचा आहे.सर सांगाल् ना.
नक्कीच पहायला मिळेल...
कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधावा 🙏
Salesh kumbhar number chahiye dekh ne ke liye Jana he
काळी मिरी लागवड मधून खूप पैसा मिळतो पन एका गुंढ्यात २.५ रु नाही मिळू शकत, हा जो तुम्ही विडिओ बनवला आहे पन आधी माहिती घ्या
Dada tumchy sobat contact kasa karaycha
Instagram war massage kara.
काळी मिरी लागवड करण्यासाठी संपर्क नंबर देणे.
Amhala rope pahije phon no.milel ka thank
Khed krushi vidyapith
कुंडीत पाला ,शेणखत असावे
दादा जर त्याचा नंबर भेटला तर बर होईल
Description box madhe number aahe.
बुश पेपर ही झाडाची जात
Show calculation. Your figure of 2.5 laksh is 200% misleading. You can expect max rs.5000 per gunha. Pls dp not misguide new people in this fielld
Expect 50,000/_
रॊप पिहीज
False information
Excellent Project !! I would like to do this in Kokan Near Malwan, Please let me how to contact you or you have any contact near Malvan 🙏
शैलेश यांचा हा काळीमिरी प्रोजेक्ट कुठे आहे पूर्ण पत्ता देणे contact number पण देणे
Discription madhe ahe sir
शैलेश भाऊंचा मोबाईल नंबर द्या.
Video chya Description madhe milel...
धन्यवाद ❣️
Nice information sir please share your contact number sir.
Miri Kali Kashi karta