आदिशक्ती (भवानी) देवी ची उत्पत्ती / प्रकट दिन Origin/Genesis of godess 'Aadishakti' (bhavani)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • चैत्र शु अष्टमी ८ श्री आदिशक्ती भवानी देवी चा प्रकट दिन.
    उत्तरांचल प्रदेशात मंदाकिनी नदी तीरावर महान पतिव्रते च्या रक्षणार्थ आदिशक्ती ने अवतार घेतला.
    कृतयुगामध्ये कर्दम नावाचे अत्यंत विद्वान तपस्वी ब्राम्हण ऋषी होते, त्यांची पत्नी अनुभूती महान पतिव्रता होती, ऋषींच्या अकाली निधनाने ती दु:खीत होऊन तप करण्यात मग्न झाली. तेंव्हा तिथे कुक्कुर राक्षस येऊन त्याने तिचे पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा सती अनुभूती ने आदिशक्ती चा धावा केला व धावा केल्या केल्या भवानी त्वरित धावून आली व कुक्कुर राक्षसाचा वध केला आणि सती अनुभूतीस अभय देऊन आपल्या चरणाजवळ स्थान दिले..
    #aadishakti
    #tuljabhavani
    #tuljapur
    #devi
    #bhavani

Комментарии • 20