जय श्रीराम दादा नमस्कार रामरक्षा पाहिला भाग गूढार्थ हा अध्यात्मातील अनेक रहस्यं उलगडणारा होता तर दुसरा भाग श्री रामरायची स्तुती करताना साधकाला नवंविधा भक्ती रसातील रहस्य उलगडून दाखवणारा होता, आणि रामरक्षा म्हणताना किती प्रकारे आपली भक्ती राम राया कडे पोहचू शकते याचे श्री महाराज यांच्या कडून जे विवेचन आले ते आम्हाला खिळवून गेले, आम्हाला अतिशय भावले, रघुपती राघव हे मूळ भजन आणि मोरोपंतांची आर्या अतिशय सुंदर सादर झाली आहे आपल्यामार्फत श्री महाराज यांनी हे ज्ञान आम्हाला दिले, आम्ही ऋणी आहोत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय विनीत दादा खरंच गेले फोन दिवस मी आपले हे व्हिडिओ पाहिले खूपच सामाधान वाटले आपली श्री महाराजांबद्दल ची उत्कट भक्ती नितात श्रद्धा मात्र आमच्या डोळ्यासमोर येते. खूप.खूप साध्या गोष्टी चुकत असतात त्या कळत देखील नाहीत मात्र आपल्या या विडियो ने खूप गोष्टी आपल्या चुकतात त्या शंभर टक्के सुधारली पाहिजे अशी मनोधारणा निर्माण होते🙏🙏
आपण चांगल्या प्रकारे राम रक्षा चा अर्थ समजावून सांगितला. खूप छान वाटले.अप्रतीम. खूप खूप खूप अभिनंदन.||राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय||/❤
साक्षात महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या श्री जोशींच्या मुखातून अर्थ एकणे म्हणजे महाराजांनी सांगितल्या सारखे आहे. आम्ही उपकृत झालो. धन्यवाद. त्रिवार दंडवत.
अप्रतिम ,केवळ अप्रतिम,लहानपणापासून आपण रामरक्षा म्हणतो,पण अर्थ कळत नाही,खूप इच्छा होती,तशी काही पुस्तके पण वाचली ,तीही वाईट नक्कीच नाहीत, खरं तुम्ही फार सुंदर कथन केले आणि त्यात वारंवार श्री महाराजांचा उल्लेख आहे,त्यामुळे सोनेपे सुहागा असे झाले.सगळ्यांनी हा a
जय श्रीराम
दादा नमस्कार
रामरक्षा पाहिला भाग गूढार्थ हा
अध्यात्मातील अनेक रहस्यं उलगडणारा होता तर दुसरा भाग श्री रामरायची स्तुती करताना साधकाला नवंविधा भक्ती रसातील रहस्य उलगडून दाखवणारा होता, आणि रामरक्षा म्हणताना किती प्रकारे आपली भक्ती राम राया कडे पोहचू शकते याचे श्री महाराज यांच्या कडून जे विवेचन आले ते आम्हाला खिळवून गेले, आम्हाला अतिशय भावले,
रघुपती राघव हे मूळ भजन आणि मोरोपंतांची आर्या अतिशय सुंदर सादर झाली आहे
आपल्यामार्फत श्री महाराज यांनी हे ज्ञान आम्हाला दिले, आम्ही ऋणी आहोत
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
श्री विनीत दादा ,आपल्या सुंदर रसाळ वाणीतून सद्गगुरूंचे रूप आणि रामरक्षाचे महत्व समजले अत्यंत भावनिक वाटले भक्तीपूर्ण वंदन
आदरणीय विनीत दादा खरंच गेले फोन दिवस मी आपले हे व्हिडिओ पाहिले
खूपच सामाधान वाटले आपली श्री महाराजांबद्दल ची उत्कट भक्ती नितात श्रद्धा मात्र आमच्या डोळ्यासमोर येते.
खूप.खूप साध्या गोष्टी चुकत असतात त्या कळत देखील नाहीत मात्र आपल्या या विडियो ने खूप गोष्टी आपल्या चुकतात त्या शंभर टक्के सुधारली पाहिजे अशी मनोधारणा निर्माण होते🙏🙏
बरेच दिवस मनात होते राम रक्षेचा अर्थ कळाला पाहिजे.श्रीराम समर्थ.
🙏 श्रीराम जय राम जय जय राम🙏 निरूपण ऐकून आत्मशांती वाटली खूप सुंदर🙏
श्री राम जय राम जय जय राम ,दादा तुम्ही खूप चांगल्या पध्दतीने राम रक्षा समजावून सांगितली .खूप समाधान वाटले.खूप खूप अभिनंदन कोटि कोटि प्रणाम
क्षीराम जय राम जय जय राम🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ ❤ ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय 😊🎉
श्रीराम, रामरक्षा श्रीमहाराज घ्या चरित्रातील उदाहरण देऊन खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितली आहे.
खूप आभारी आहे.श्रीराम..नमोनम:
खुप छान ऐकच माघणे कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया❤❤ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम🙏🙏🌺
जय श्रीराम
धन्यवाद विनीत दादा
तुमच्यामुळे अर्थ समजला, अप्रतिम निरूपण.
🙏🌺🙏🌺🙏धन्यवाद महाराज.खूपच सुंदर निरूपण.जय श्री राम.🙏🙏🙏🙏🙏
आपण चांगल्या प्रकारे राम रक्षा चा अर्थ समजावून सांगितला. खूप छान वाटले.अप्रतीम. खूप खूप खूप अभिनंदन.||राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय||/❤
❤ श्रीराम जय राम जय जय राम ❤
Shriram Jai Ram Jai Jai Ram!
अप्रतिम निरुपण! मन भरून आले.
रामरक्षा चा अर्थ सोप्या रसाळ वाणीत ऐकायला मिळाले 🙏 अतिशय सुंदर श्रवणीय चिंतनीय निरूपण ऐकून मन प्रसन्न वाटते 🙏🌹🙏
🙏जय श्रीराम
रामरक्षा चा अर्थ खूप छान सांगितले आहे
||श्री राम जय राम जय जय राम ||
🙏🌹🙏
Aprateem Nirupan khoop chaan shant vatal Jai Sree Ram🙏🙏🙏
जय श्रीराम.खूप मोठा अर्थ आहे श्री राम रक्षेचा. श्री महाराजांची कृपा आहे.
खुपच आप्रतिम आहे. वाणी मधुर ओघवती आहे.
Shree ram jai ram jai jai ram
दादा खूप सुंदर प्रवचन समजावून सांगितले
Sree Ram Jai Ram Jai Jai Ram
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम
Shriram Jayram Jay Jay Ram🙏🙏
Khup khup sunder Vinit dada 🙏🙏👌👌👌🙏🙏
साक्षात महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या श्री जोशींच्या मुखातून अर्थ एकणे म्हणजे महाराजांनी सांगितल्या सारखे आहे. आम्ही उपकृत झालो. धन्यवाद. त्रिवार दंडवत.
Very nice good rama ra
SHREERAM SHREEMAHARAJ
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही अतिशय उपयुक्त आहेत, अतिशय शांत, संयत भाषेत उलगडून दिले, ही श्रीमहाराजांची कृपा आहे
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
जय जय श्रीराम.....महाराजांची कृपा... समाधान मिळाले ऐकून... श्रद्धा दृढ व्हायला मदत होते आहे....श्रीराम समर्थ...
🌹🙏🙏अप्रतिम 🙏🙏🌹 श्रीराम जयराम जयजय राम
अप्रतिम विवेचन 🙏🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏
🙏जय श्रीराम विनीत दादा 👌👌
Aprtim Nirupan Dada Ramraksha mhanat hote pan aaj nirupan aikun khoop dhanya zali dhanyawad Dada
अप्रतिम खूप छान निरुपण
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
Sriram jairam jaijairam🙏🙌👌
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्री राम❤❤
श्री राम जय राम जय जय राम
Khara artha samjala. Aple and Shri Mharajanche khup lhup abhar . Apli mi ऋणी आहे Tyatach rahave kayam hi mazyavar krupa asavi.
SREE RAM RAKSHA PRVRDHA CHINTAN BHAG AIKAYALA MILALE TAR KHOOP BARE VATEL... JAI SREE RAM
श्री राम🙏 मागे music चा आवाज कमी हवा होता.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
चम्मच पूर्वार्ध मिळाला. अप्रतिम खूप खूप धन्यवाद. श्रीराम समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय ❤❤
खुप सुंदर चिंतन!🌹🙏👌
श्री राम जय राम जय जय राम!🙏🙏🙏🚩
Shriramrakshache sarvang sunder varnan aadrniya Dada yani kele aahe. Aapnas snehpurvak namaskar.
🙏🙏🙏
खूप सुंदर आपण विश्लेशन करून सांगितले महाराज साष्टांग नमस्कार श्री राम जय राम जय जय राम ❤
॥ जय सद्गुरू ॥ जय श्री राम ॥
🌺🌹🙏🙏🌹🌺🌺
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏👋👋
Indeed good narration. Background music is a distraction.
श्री राम जय राम जय जय राम 🙏
मनःपूर्वक धन्यवाद..!!
अप्रतिम निरूपण 🙏🙏
अप्रतिम निरूपण....
जय जय सद्गुरू 🙏जय जय श्रीराम 🙏
🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
Raghupathi Rajaram patit Pavan Sitaram 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏
🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
दादा..तुमचा जो व्हॉट्स ऍप ग्रुप आहे त्यात मला सहभागी करून घ्याल का.?
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
श्रीरामजयरामजयजयराम
अप्रतिम ,केवळ अप्रतिम,लहानपणापासून आपण रामरक्षा म्हणतो,पण अर्थ कळत नाही,खूप इच्छा होती,तशी काही पुस्तके पण वाचली ,तीही वाईट नक्कीच नाहीत, खरं तुम्ही फार सुंदर कथन केले आणि त्यात वारंवार श्री महाराजांचा उल्लेख आहे,त्यामुळे सोनेपे सुहागा असे झाले.सगळ्यांनी हा a
सगळ्यांनी हा अर्थ वारंवार ऐकला
पाहिजे
अधिक मासाचे वेळी सतारीच कमी करावा असे लिहिले होते त्याचे implimentation झाले
धन्यवाद
||श्री राम जय राम जय जय राम ||
रामरक्षा चा अर्थ सोप्या रसाळ वाणी त ऐकायला मिळाला 🙏अतिशय सुंदर श्रवणीय, चिंतनीय निरूपण ऐकून प्रसन्न वाटते 🙏🌹🙏
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
Shri Ram jay Ram Jay Jay Ram 🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🏽🙏🏽
Namskar, nirupan atishay sundar, shant v rasal
🙏🙏🌷🌷🙏🙏
चांगला अर्थ कळला....धन्यवाद!
निरूपण फारच छान, नमस्कार
Shree jay Ram Jay Jay Ram
Raghupati Raghav rajaram
परत, परत ऐकावे असे
Shri Ram 🙏 Gondavale chya Ramacha karunamay prasang saangtana maage Ramraya chya photo varil phool khali padle 🙏 Shri Ram 🙏
कृपया पूर्वार्ध पोस्ट करा 🙏🙏
अप्रतिम दादा
खूप छान अर्थ कळला धन्यवाद
🙏🙏🙏🌹
.ram.ram.😢
या रविवार december चे चिंतन नाही आले आम्हाला ते ऐकत राहावे वाटते जयश्रीराम
१० डिसेंबर आणि २४ डिसेंबर ला येईल
Shri ram
खूप छान
Shri Ram
Vinit Dada
Lohan pana pasun Ramraksha pathan ahe pan tyacha khara bhod atta jhala kya bolave shabda nahi
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
सर तानपोराचा आवज नको होता इतक निरूपन सुंदर आहे तानपोरा मुळे डिस्टर्ब होतय
पूर्वार्ध मिळेल का पुन्हा
खूप छान सांगतात मनाला आनंद मिळतो जय श्रीराम
मी रआमआकरतआ लोकरीचे हार करते पण मला त्याची लांबी सांगितले तर बरे होईल मी चार हार करते तरी मला चारही हजारांची लांबी सांगा प्लीज
शब्द कमी पडत आहेत दादा 🙏 अलौकीक अनुभव आहे हा 🙏 जय श्रीराम 🙏🌹
.
निःशब्द
जय श्रीराम
धन्यवाद विनीत दादा
तुमच्यामुळे अर्थ समजला, अप्रतिम निरूपण.
श्रीराम
पूर्वार्ध मिळेल का पुन्हा