धन्यवाद... लहानपणी ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकली, त्या कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवन परिचय करून दिला म्हणून धन्यवाद... आपले आयुष्य पणाला लावून, संपन्नतेचा पाया रचलेल्या इतिहास पुरुषांचे परिश्रम वाया गेले. महाराष्ट्राला जातीपातीत विखुरुन, घराणेशाही जोपासणाऱ्या राजकारणाने कशी वेळ आली.. .. याची लाज वाटते....

आपण मोजक्या शब्दात आबांचा गौरव केला म्हणून धन्यवाद..