करंजीकर सर, तुम्ही अर्थव्यवस्था काय असते हे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितले आहे .तुमची समजून सांगण्याची पध्दत, भाषा खुप सुंदर आहे अगदी सर्व सामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेत सांगितले आहे तुमच्या पर्यंत ज्या व्यक्ती पोहचू शकत नाही अशा व्यक्ती साठी उदा. विद्यार्थी, ग्रहणी, व्यावसायिक, व्यापारी, सामान्य व्यक्ती अशा लोका पर्यंत Video च्या माध्यमातून पोहचाव त्याचा खूप लोकांना फायदा होईल तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर सर्व सामान्य लोकासाठी करवा .मी तुमचा अर्थशास्त्र Videoपाहून खुप प्रभावीत झालो .सर तुम्हाला एक विनंती करतो की, तुम्ही SLR, CCR, MSF, bank rate चलन वाढ,घट अर्थसंकल्प, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, परकीय चलन, IMF,WB,WTO WHO,इ.संकल्पना, चीनची अर्थव्यवस्था .चीनच्या बरोबरीने येण्यासाठी आपण काय केले पाहिजे please ऐवढे सांगा . हा video पाहून मी खूप प्रभावीत झालो तुमचा खुप खुप आभारी आहे
दीपक करंजीकर यांनी अतिशय सुंदर सद्यस्थिती वर उत्तम विबेचन केले आहे ; अर्थशास्त्र आपण समजूनच घेतले पाहिजे तरच आपण विनाकारण मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करू शकतो ; आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे ; सरकारचं उद्देश समजवून घेतला पाहिजे आणि मगच टीका केली पाहिजे ; हे धोरण फार दूरगामी आहे आणि याचा चांगला परिणाम सर्वसमावेशक आहे ; पाईप च्या शेवटी प्रकाश आहे हे नक्की ( पण पाईपची लांबी कित्ती मोठी आहे हे समजत नाही ) ! मोदींना अजून एक टर्म दिली तर त्यांना अभिप्रेत असलेल्या भारताचे निर्माण होण्यास सुरवात होईल. पण गंमत अशी आहे कि BJP कार्यकर्त्यांनी ८ नोव्हेंबर नंतर सुध्दा आपल्या पोळ्या भाजायला सुरवात केली आहे ; घरभेदी आहे अजूनही बरेच कार्यकर्ते ; त्यांच्या विरुद्ध मोदी आणि BJP कार्यकारिणीने त्वरित निर्णय घ्यायला हवे - अंतर्गत ; देश सुधारणा करण्याबरोबर पक्ष शुद्धीकरणाची प्रक्रिया लगेच सुरु करायला हवी ; तरच BJP ची नितीमत्ता वाढेल ; माझ्या मोदी आणि त्यांच्या सरकारला खूप शुभेच्छा . चांगले काही तरी घडो , या महान देशात !

Hindi mai bhi sir plzz
Sir tumche sagle speech record karave hi vinanti online