करमाळ्यात Sanjay Shinde यांना घेरण्यासाठी Sharad Pawar डाव टाकणार? | Maharashtra Vidhan Sabha
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2024
- #sanjayshinde #sharadpawar #rashmibagal #hellomaharashtra
नागराज मंजुळेच्या सैराटमध्ये ओबडधोबड आणि रांगड्या मातीतल्या प्रेमळ माणसांचा करमाळा आपल्याला बघायला मिळाला... करमाळ्याची माणसं ही साधीसुधी असली तर इथलं राजकारण मात्र भयानक गुंतागुंतीचं आणि भल्याभल्यांना पाणी पाजणारं आहे... इथल्या आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांनी एका मागून एक इतके पक्ष बदललेत की ते पाहून तुमचेही डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही... सध्या या करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे... व्हिडिओ बनेपर्यंत तरी अजित पवार गटात असणाऱ्या संजय मामांची आमदारकी येणाऱ्या टर्मला धोक्यात आलीय? करमाळ्याच्या राजकारणात याच संजय मामांना पाणी पाजत किंगमेकर कोण ठरू शकतं? करमाळ्याचा 2024 चा आमदार कोण? संजयमामा शिंदे पुन्हा एकदा आमदार झालेच, तर त्यांना प्लसमध्ये ठेवणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणकोणत्या असू शकतात? त्याचंच हे विश्लेषण...
In Nagaraj Manjule's "Sairat," we witnessed the intricate dynamics of love in the rugged landscape of Karmala. The people of Karmala are simple, yet the politics here are incredibly convoluted. Politicians switch parties frequently, leaving the populace bewildered. Currently, Sanjay Mama Shinde is the MLA, aligned with the Ajit Pawar group, but his position is precarious. As the 2024 elections approach, the key question is who will emerge as the kingmaker in Karmala's political arena. Will Sanjay Mama Shinde secure another term, and what factors could contribute to his potential success? Here's an analysis.
Keywords :
sanjay shinde
sanjay mama shinde
sharad pawar news
ajit pawar news
karmala vidhan sabha
madha lok sabha
rashmi bagal
narayan abba patil
ncp sharad pawar
karmala news
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#sanjaymamashinde #ajitpawar #rashmibagal #madhaloksabha #dhairyasheelmohitepatil #ranjitsinhnimbalkar #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
नारायण आबा पाटील फिक्स आहे यंदा.मामा मामाच्या गावाला पाठवायचे आहेत यंदा😂
फक्त आणि फक्त नारायण (आबा) पाटील
नारायण आबा पाटील फिक्स आमदार होणार 👍👍👍
जो कोणी शरद पवार साहेब गट चा उमेदवार आसणार तोच आमदार असणार
नारायण आबा पाटील आमदार होनार
मोहिते पाटील जिंदाबाद
आरे 2 नंबरला नारायण पाटील आहेत
ते पण कुटल्याही पक्षाचा पाठिंबा नसताना
2024 ला आमदार फक्त नारायण आबा पाटील
नारायण आबा पाटील ❤
नारायण पाटील
नारायण आबांचा करमाळा लक्षात ठेव दादा
नारायण आबा पाटील 🔥🔥
Fakt आबा 💪💪💪✌👑
कट्टर समर्थक नारायण आबा 👍👍👍
नारायण आबा पाटील फिक्स आमदार आता
आबा ❤❤❤
Only narayan Aaba
खरी माहीती सांगत चला Only आबा आमदार
Only Mamasaheb
Narayan patil
जरांगे पाटील म्हणत्यात तसंच होणार
छत्तीस गाव मामा
रोपळे क ओन्ली आबासाहेब🔥🔥🔥
रिझल्ट बघ 2019चा. नारायण आबांनी जबरदस्त टक्कर दिली आहे ते पण कुटल्याहि पक्षाचा पाठिंबा नसताना
2 नंबरला. राहिलेत नारायण पाटील
कामदार ,दमदार, आणि पाणिदार पुनः संजयमामा आमदार कामाचा मानूस
Mohite Patil
तुतारी फक्त
ओन्ली संजय मामा शिंदे
N.p
आबा फिक्स आमदार
2019 च्या विधानसभा निवडणुकीत दोन नंबरची मते नारायण आबा पाटील यांना होती
शांत आणि संयमी...प्रशासनात हुशार..भौगोलिक परस्थिती ची पूर्ण माहिती असलेलेमामा च आमदार पाहिजे....
मामा
फक्त करमाळ्याचे आमदार मामासाहेब
फक्त संजयमामा शिंदे आमदार होनार
Only mama साहेब
Only mamasaheb
फक्त आबासाहेब🎉
0nly aaba
Sànjaymama
Narayan Aaba patil🎉🎉🎉
नारायण आबा फिक्स आमदार होणार
इथं इथं फक्त मामा फॅक्टर चालतो
फक्त संजयमामा
Shrd pawar Saheb Yancha aashirvaad asel toch
नारायण आबा
चैनल एक तर्फे दिसतोय विकला गेला दिसतोय
आहो पत्रकार लडत कुना कुनाच्यात झाली व दोन नंबरला कोन होत खरसांगा
नारायण आबा पाटील असतील आमदार
Mama
यंदा मनोज दादा जरांगे पाटील जो आमदार देतील तो आमदार होणार ...
नारायण आबा फिक्स
2019ला 2नंबर ची मते आबांना मिळाली होती 2024ला फक्त नारायण आबा पाटील
फक्त आबा❤
नारायण आबा पाटील यंदा फिक्स आमदार २०२४
Only नारायण आबा
Only आबा
आबासाहेब
Sharad pawar jyala ubha Kartil toch amdar
आम्ही पवार साहेब प्रेमीआहे पन मत मामाला
मामा ❤
करमाळ्यात फक्त मामांची हवा
करमाळ्याचे फिक्स आमदार संजयमामाचं
💯
Aaba
नारायण आबा फिक्स आमदार आहेत
संजय मामा शिंदे विकासला मत
जेवढं सांगितलं तेवढं चुकीचं आहे ..
सांगता येत नाही
Mohite patiil
Narayan abba fix mla
Only aabasaheb
आबा
ओपन च्या जागेवर ओबीसीच काय काम
Narayan Aaba Patil
Sanjay mama
नारायण आबा पाटील फिक्स आहे
यावेळेस तुतारी
Only Abba
आन्ली मामा
Jarange patil bolel to amdar honar karmala la
फक्त संजय मामा
संजय पाटील घाटणेकर.
आरे भावा नारायण आबा दोन नंबर ला होते २०१९ ला. तु रश्मी बागल बोलतो.ते दुरुस्त कर
आमदार फक्त संजयमामाच
नारायण आबा पाटील
फक्त आमदार संजय मामा शिंदे ❤
Abba
काम बोलतंय.. करमाळा मध्ये फक्त संजय मामा आमदार होणार..!!
संजय मामा शिंदे आमदार
पत्रकाराला कुठल्याही प्रकारचे योग्य विश्लेषण करता आलेले नाही......
We support Sharad Pawarsaheb ✌️
Shrd pawar Saheb Yancha aashirvaad asel toch. Mamu.
जरा अभ्यास करावा...
यात बातमीमूल्य काहीच नाहीये.
सनसनाटीपणाच्या मागे न लागता अभ्यासपूर्ण व्यक्त व्हा.
Aaba patil
Narayan. Abha
नारायण आबा पाटील फिक्स आमदार
Abba p
नारायण आबा पाटील आमदार होणार 100%
फक्त बागल
Sadhya chi sthiti pahata mama adchint aahet aasa distay
Narayan Aaba Patil, if he takes the Tutari in hand.
झालं तेवढ बास झालं