गजानन महाराजांचा शेगावी प्रकटण्या आधीचा प्रवास | Santanubhav EP- 13 /Gajanan Maharaj Shegaon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @mudrakunjir1990
    @mudrakunjir1990 Год назад +13

    धन्यवाद माऊली तुमच्यामुळे पुन्हा शेगांवचे व महाराजांचे दर्शन झाले . सुंदर अशी माहिती सांगितली .गण गणात बोते .🙏🙏🙏

  • @rajeshigave9861
    @rajeshigave9861 2 дня назад

    खूप छान माहिती दिलीत ताई
    श्री स्वामी समर्थ
    गण गण गणात बोते.

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 2 месяца назад +5

    आपल्याकडे अवतार परंपरा त्या त्या व्यक्तीचे स्वताचे कार्य संपुष्टात आणते...एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वावर मोठे झाले की आपण लगेचच त्यास कुणाचा तरी अवतार म्हणून जोडतो.आणि समाज उगीचच भावनिक करतो...

  • @shekhardongalecreation128
    @shekhardongalecreation128 Год назад

    खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही...श्री गजानन महाराज की जय...गण गण गणात बोते.

  • @माझीशाळामाझाअभिमान-च9ठ

    जय गजानन 🌷🙏
    ताई,ही सखोल व दुर्मिळ माहिती दिलीय.महाराजांचा इतिहास विचारनाऱ्या ना आता मात्र जरूर आम्हाला ही माहिती सांगता येईल.खूप खूप शुभेच्छा व आभार

  • @UdyaBhat
    @UdyaBhat 6 месяцев назад

    तुम्ही माझा मनातली इच्छा जी होती ती आज पूर्ण केली. मला कधी पासुन महाराजांचा पूर्व इतिहास ची माहिती करून घ्यायची होती. ती आज या तुमचा वीडियो मुळे माहीत झाली.thank you madam.

  • @sangitamangrule5658
    @sangitamangrule5658 3 года назад +31

    🙏 गण गणात बोते शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय 🙏

  • @gayatrishetye8087
    @gayatrishetye8087 3 года назад

    ताई नमस्कार.खुप छान आणि उत्कंठावर्धक माहिती दिली.धन्यवाद.

  • @shantramnikam1696
    @shantramnikam1696 2 года назад +4

    श्री संत गजानन महाराजां बद्दल आपण जी माहिती सांगितली ती खूप सुंदर आणि वास्तव आमच्या माहितीनुसार व पुराव्यानुसार श्री संत गजानन महाराज हे मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे सुद्धा काही दिवस वास्तव्यास होते असे असे काही ग्रंथांच्या पुराव्यांनुसार सिद्ध होते

  • @prithviraj516
    @prithviraj516 Месяц назад

    I can't understand Marathi but Gajanan Maharaj ki Leela anmol..I am a telugu man from Secunderabad/Telangana State

  • @prasadsabale1586
    @prasadsabale1586 Год назад +20

    महाराजांचा जन्म झालेला आहे.बुलढाना जिल्हा, तालुका मोताळा व तेथील श्री श्रेत्रथळ हे ते ठिकाण .तेथे महाराजांचे वंशजही आहे. त्यांचं आडनाव साबळे आहे व महाराजांचे पुर्ण नाव गजानन भवानीराम साबळे आहे.

    • @PundalikDevare-j2h
      @PundalikDevare-j2h 3 месяца назад +4

      पण त्याचा कोणताही सबळ पुरावा नाही याशिवाय विजय ग्रंथात उल्लेख नाही

    • @VaishaliIkhar-c4u
      @VaishaliIkhar-c4u 3 месяца назад

      ​@@PundalikDevare-j2hऋऋधधलधलधधधधधठगललधधगखधचधधधचधधधधॅधधररधधदगदययधययगगगॅगगगधगगगगगगगदगगगगगगगधधधधदधधदधददधग'गगृगधगधलयधॅधधधयययधधदधधॅरगधरधधधगृरगधदगगगगगगगगधधॅरधधधरधधधञधगगगगजगगगखगझझगगञझझझझझखञखगगगगगगजगगगगगगगझझगझगगझगझखजजजजजजझजजझजजजगजगजजजगजगजजजगगजजजजजजजगगगजजगजजजझजगगगगजगगगगगगगजजजजजजजजगगगजजजजगगगजखगजजजज😢गजजजजजजझजजजजजजजजजजजजजजजजजज>>--------------8]^-------[>>->>>>88>>>>>यगगगगधगगगघगगगललगगगलगयधलध'ग888888[8888888>[-'लझलझ[[[>>ज

    • @theinterstingvideos2297
      @theinterstingvideos2297 2 месяца назад

      Without proof 😂

    • @KavitaThakare-t7e
      @KavitaThakare-t7e Месяц назад

      🙏🙏🙏🌺🙏🙏🙏👌👌👍🌹🌹🌹🌹🌹

  • @shaileshvaidya4964
    @shaileshvaidya4964 4 года назад +2

    Jai baba... khoopach sunder mahiti dilit.khoopach chhan... Jai baba gajanan baba shankar baba Meher Baba swami samarth..

  • @AdhiyogaSystem
    @AdhiyogaSystem 4 года назад +36

    Blessed is Shegaon where Shree Gajanan Maharaj spent most of his life.

    • @sulabhakogekar5612
      @sulabhakogekar5612 3 года назад +2

      Hhh

    • @sahadubodake3367
      @sahadubodake3367 3 года назад

      @@sulabhakogekar5612. Vgtttyew dxgo

    • @gajananwankhade8527
      @gajananwankhade8527 2 года назад

      ही सर्व माहिती संत दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथात नाही

    • @gopalsarode7799
      @gopalsarode7799 Год назад

      🙏❤

  • @pramodnakshane8041
    @pramodnakshane8041 2 года назад +1

    धन्यवाद ताई. आपण श्री गजानन महाराज बद्दल संपूर्ण बाल पणाची माहिती दिली.
    गण गण गणात बोते.

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Год назад +2

    खूपच सुंदर माहिती दिली तुम्ही ताई, फार आवडलं बरं वाटलं ऐकून. आज गुरुमाऊलींचा प्रगटदिन आहे,या निमित्तानं श्री गजानन जय गजानन।।धन्यवाद तुमचे ताई.👌👍💐💐

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr Год назад

    श्रीगुरुदेव दत्त | श्री स्वामि समर्थ |ॐ नमः शिवाय | जय तुळजाभवानी माता जगदंबा |छान कथा सांगितली Madam तुम्ही !

  • @ravishankarpawde2929
    @ravishankarpawde2929 4 года назад +11

    ताई ,छान माहीती सांगीतली आपण ... ! धन्यवाद . जय गजानन बाबा ... ! श्री स्वामी समर्थ महाराज ... !

    • @rajenterprises2382
      @rajenterprises2382 3 года назад +1

      जय गजानंन माउली ताई
      आपण जे गजानंन महाराजा स्तुती आवढली
      👏ओम गजानंन नमो नमाः👏
      👏श्री गजानंन नमो नमाः👏
      👏जय गजानंन नमो नमाः👏
      👏गुरु गजानंन नमो नमाः👏

    • @anitadeshmukh894
      @anitadeshmukh894 2 года назад

      @@rajenterprises2382 jai gajanan

  • @archanagaikwad3685
    @archanagaikwad3685 3 года назад +1

    Chhan tai khup chhan aani molache margdarshan milale thanks

  • @sujatachilakwad3955
    @sujatachilakwad3955 3 года назад +4

    खुप सुंदर शब्दात आणि अगदी शांतपणे,प्रसन्नतेणे,स्पष्ट शब्दोच्चार आणि गोड शैलीत समजावून सांगितलं....स्वामी bless u...🙏

    • @prabha4173
      @prabha4173 2 года назад +1

      गण गण गणात बोते जय गजानन

  • @meenamundle7720
    @meenamundle7720 8 месяцев назад

    जय गजानन माऊली संतांची श्री गजानन महाराजांची खूप छान माहिती मिळाली धन्यवाद श्री गजानन जय गजानन

  • @kavitadhamankar9249
    @kavitadhamankar9249 4 года назад +3

    अतिशय छान माहिती सांगितली धन्यवाद श्री गजानन जय गजानन नमस्कार

  • @swapnilmankar2776
    @swapnilmankar2776 3 года назад

    जय गजानन माऊली, अतिशय मुद्देसूदपणे अणि सोप्या भाषेत समजावून सांगितले ताई मनःपूर्वक धन्यवाद

  • @sanketshiradvade1610
    @sanketshiradvade1610 3 года назад +20

    जय गजानन माऊली छान आणि माहिती नसलेली घटना सांगितली त्या बद्दल मनापासून आभार जय गजानन 🙏🙏

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 Год назад

    🙏 जय गजानन श्री गजानन 🙏 गण गण गणात बोते 🙏 खुप महत्वाची सुंदर माहिती मिळाली 🙏 धन्यवाद ताई 🙏

  • @Trendingvideosandaudios
    @Trendingvideosandaudios 2 года назад +3

    गण गण गणात बोते ... आपल्या बाबाजिंचा आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत आहे ... आपण आपल्या आंतरमनातून माऊलीची सेवा करत रहा... माऊलीचा नेहमी जप करत रहा ... महादेव एकदिवस नक्की आपल्याला भेट देईल...
    बोला जय गजानन माऊली...
    गण गण गणात बोते....

  • @shubhangimarathe4881
    @shubhangimarathe4881 Год назад

    OM SHREE SAIRAM🌹🙏🙏🙏💐🚩❤️👍👏👏👏🙏 Khup ch chhan ritya mahiti dili ahet. JAISAIRAM JAIGAJANAN 👌❤️🙏🚩🌹

  • @vatsalya1118
    @vatsalya1118 3 года назад +4

    खूप चांगल्या गोड भाषेत सांगीतले.जय गजानन

  • @suryakantniwate5381
    @suryakantniwate5381 2 года назад +2

    अतिशय महत्वपूर्ण माहिती,धन्य झालो , खुप खुप धन्यवाद 🙏🌹 जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @akshaypandeyproduction8993
    @akshaypandeyproduction8993 2 года назад +5

    श्री गुरुदेव दत्त जगद्गुरु आहेत, श्री स्वामी समर्थ 🙏 जय गजानन महाराज 🙏

  • @prachideshmukh8114
    @prachideshmukh8114 3 года назад

    अतिशय महत्त्वाची व दुर्मिळ माहिती दिलीत. आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद!

  • @sunilsewatkar5360
    @sunilsewatkar5360 4 года назад +3

    जय गजानन माउली।तुम्ही खुप छान माहिती दिली।त्याबादल आपले खुप खूब आभार
    जय गजानन।।

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 3 года назад +2

    नमस्कार खूप छान आणि रास्त अचूक माहिती संदर्भासह आपण सर्वांसाठी शीघ्र गतीने पाठविलीत, त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहेच आणि मनःपूर्वक धन्यवाद ही आहेत!!काका!!

    • @mukundnerlekar8631
      @mukundnerlekar8631 3 года назад +1

      आपणास सस्नेह नमस्कार अनावधानाने सांगणे राहून गेले, क्षमस्व!!श्री गजानन आशिष मुंबई प्रकाशन, ह्या अंकात साधारण पहिल्या पाच सहा वर्षात श्री न चे चमत्कार आजही घडतात, ह्या शीर्षकात माझाही अनुभव, मुबंईच्याच दैनंदिन कामकाजातील होता, तो छापून प्रसिद्ध झाला आहे, त्याची कॉपी प्रत मिळेल का? चौकशी अँती कळवाल का? अंदाजे 1980ते 2000!!कालावधी!!मुकुंद नेर्लेकर!!पुणे 11!!त्यावेळेचा पत्ता होता, आता मी नवी पेठ पुणे 30!!येथे आहे!!आपली वैयक्तिक माहिती संपूर्ण नाव, सध्याचा निवास पत्ता, व्हाट्सअँप नंबर असल्यास कळवावे ही नम्र विनंती आहे!!माझे सं नं :-7666474805-7385061376!!सर्वाना सस्नेह नमस्कार!!मुकुंद नेर्लेकर!!

  • @dilipkuthe1875
    @dilipkuthe1875 4 года назад +9

    Thanks, I was not aware information where about Shri Maharaj how & he was traveled To Shegaon 🙏🙏

  • @rajshrijaggar
    @rajshrijaggar Год назад

    🙏🙏Om gan gan ganaat bote 🙏🙏🌹🌹🌺🌺🍀☘️🍀☘️🌻🌻shegaon nivasi Shree Gajanan Maharaj Ji ki Jai Ho 🙏🙏

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 года назад +3

    *जयगजाननमाऊली ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री क्षेत्र शेगांव निवासी परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर समर्थ सद्गुरु भगवान श्री गजानन महाराज की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*

  • @vimalbaipendkar7098
    @vimalbaipendkar7098 3 года назад +2

    अशी माहीती आज पर्यंत कुणीच सांगीतली नव्हती खूप चांगली माहीती दिली धन्यवाद ताई

    • @nalindesai206
      @nalindesai206 3 года назад

      🙏🕉️🙏
      🕉️Gan Gan Gan Ganatbote.🕉️
      Shree Gajanan Maharaj ki Jai Jai.

  • @babaiyermanispiritualandpo2062
    @babaiyermanispiritualandpo2062 4 года назад +9

    Smarty looking Speaking videography editing and presentation.

  • @ashokchaudhary4902
    @ashokchaudhary4902 2 года назад

    धन्यवाद ताई, छान, माहिती,🙏 श्री स्वामी समर्थ, जय श्री गजानन महाराज,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @fantasyteams6602
    @fantasyteams6602 Год назад +8

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindbhosle4334
    @arvindbhosle4334 2 года назад

    आपण दिलेली माहिती सखोल आहे. परंतु गजानन महाराज हे सिद्धयोगी संत आणि आपण सामान्य मानसे , हे सर्व आपल्या विचारांच्या पलिकडे आहे. " उगाची माथा ठेविजे चरणी हेची भले!! श्री शदगुरु गजानन महाराज की जय..

  • @swatiwarghat8833
    @swatiwarghat8833 4 года назад +3

    🙏khup chan mahiti dili tumchi boli bhasha pn khup god aahe

  • @savitasaraf1040
    @savitasaraf1040 4 года назад

    खूप सुंदर माहिती दिली हे माहित नव्हते जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते

  • @vijayingle3069
    @vijayingle3069 2 года назад +6

    मी प्रॉपर शेगावचा आहे
    आमच्या शेगाव म्हणजे स्वर्गात स्थान
    इथे आलेला हर एक व्यक्ती आनंद होऊन जातो

    • @gopalsarode7799
      @gopalsarode7799 Год назад

      अगदी बरोबर 🤞🏿

    • @gopalsarode7799
      @gopalsarode7799 Год назад

      माझे कर येथे जुळती

    • @bapupatil6766
      @bapupatil6766 Год назад

      मी सुद्धा वर्ष तिथे काम केले आहे नंतर लग्न झाले मग घरी गेलो

    • @santoshyadav4195
      @santoshyadav4195 8 месяцев назад

      माझी खूप इच्छा आहे शेगावी येण्याची माऊली.

  • @vimalrajdev7901
    @vimalrajdev7901 2 года назад +1

    जय गजानन माऊलीची माहिती ऐकली मन भरून आले आपले आभार जय गजानन माऊली🌹🙏🌹

  • @dr.milindrajurkar1651
    @dr.milindrajurkar1651 Год назад +5

    Thank you so much for this great and valuable information

  • @rajeshbhide4050
    @rajeshbhide4050 10 месяцев назад

    Khup khup Dhanyawad,,🙏🙏🙏🙏🌹 ..
    aaj paryant pratyekachya manat hich jidnyasa asate ki shree Gajanan Maharaj kuthun aale astil vagaire vagaire,,,aani aaj aaplya mule he Shakya zale aani atishay Chan aani upayukt mahiti aapan dilit,,,ashich mahiti krupaya det chala ,,,aapale punha aabhar,,,🙏🙏🙏

  • @saumitra8
    @saumitra8 3 года назад +3

    हे मी वाचलेलं आहे, श्री संत गजानन चरित्र मध्ये !!!
    जय गजानन !!🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @urmilbhatiya4766
    @urmilbhatiya4766 2 года назад +5

    🙏Thank you so much 🙏 Jay Shree Gajanana 🙏 Om Sairam

  • @sanjaybhayani2591
    @sanjaybhayani2591 10 месяцев назад +1

    नरसिंग महाराज आमच्या अकोटचे... जय गजानन माऊली गण गण गणात बोते 🙏🌹🚩

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 4 года назад +9

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक भक्ताभिमानी शेगावनिवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय 🙏🙏🙏

    • @vandanadhamdhere1870
      @vandanadhamdhere1870 3 года назад +3

      ताई गजानन महाराज्यांची माहिती छान दिली धन्यवाद

    • @vasantraochavan5513
      @vasantraochavan5513 2 года назад

      ऊह

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 2 года назад

    ।।ॐ।। ताई, नाविन्यपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद!

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 4 года назад +5

    Very good. Thank you mam. JAY GAJANAN.

  • @kanhobajikumare1839
    @kanhobajikumare1839 3 года назад

    ताई आपण श्री.गजानन महाराजा बाबत फार छान माहिती सांगीतली.

  • @harshjadhav7958
    @harshjadhav7958 2 года назад +3

    Tumhi Khup Sundar Aahat Tai Saheb 😍
    Aani Video Pan Khup Chhan Aahe 👌
    Gan Gan Ganant Bote 🙏

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 4 года назад +2

    फारच दुर्मिळ ,सुंदर माहिती ताई माझे मूळ गाव कारंजा लाड ! तसा संपूर्ण विदर्भच संतांची भूमी आहे जय गुरुदेव

    • @maheshshinde7638
      @maheshshinde7638 4 года назад

      ताई माहिती खुप. छान दिली जय गजानन

  • @surajsangole4349
    @surajsangole4349 4 года назад +23

    *🙏🌺जय गजानन श्री गजानन माऊली🌺🙏*
    *🙏🔸आपला आजचा गुरूवार दिवस आनंदात जावो हिच श्री गजानना चरणी प्रार्थना🔸🙏* !! श्री स्वामी समर्थ!!

  • @dattatraysalagar160
    @dattatraysalagar160 4 года назад +2

    Nice information गजानन महाराज बद्दल ,Thanks madam ji खूपच चांगली माहिती दिले

  • @ashoktidke2001
    @ashoktidke2001 4 года назад +7

    ताई , आपण गजानन महाराजांबद्दल सखोल माहिती दिलीत त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

  • @sanjaybhoyar5044
    @sanjaybhoyar5044 4 года назад

    ताई आपले मनापासून खूप खूप आभार आपण अतिशय मार्मिक माहिती दिली.आपले शतशः धन्यवाद.

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 4 года назад +14

    गजानन महाराज साई बाबा स्वामी समर्थ यांचे आई बाबा कोण बिना आई बाबा हे कसे जन्माला आले कृपया सांगा.. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास सर्वाना आई बाबा होते.. त्याची नोंद आहे.. मग हे कोण..

    • @shashikantg6853
      @shashikantg6853 3 года назад

      आपल्या प्रश्नावरून मला माहित आहे तेवढे लिहिले

    • @shreekrishnakeskar3350
      @shreekrishnakeskar3350 7 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ.. हे प्ररबमह आहेत.. समर्थांपासूनच ब्रम्हा विष्णू व महेश ह्यांच्या पासून निर्माण झाले.. म्हणून स्वामी बोलायचे मुळ पुरूष वडाचे झाड दत्त नगर..

    • @sivmjahav108
      @sivmjahav108 2 месяца назад +1

      बामणानीं सागींतले तेवढेच खरे का बाकीच्यांचे सर्व खोटेच का असं म्हणायचं का तुम्हाला

  • @eknathmhaloopalve4126
    @eknathmhaloopalve4126 3 года назад

    मला तर मला ताई तुमच्यात मला स्वामी समर्थ व गजानन महाराज यांच दर्शन झाले,ताई तुझी सात्विक मुद्रा पाहुन खरोखर कृतकृत्य झालो, तुम्हाला मनापासून साष्टांग दंडवत

  • @pramilaadle6579
    @pramilaadle6579 Год назад +11

    जय गजानन माऊली कल्प वूक्षाची साऊली गणगण गणात बोते 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @PrabhakarMasne-vu7by
    @PrabhakarMasne-vu7by 11 месяцев назад

    Jay gajanan maharajki jay....jay jay shri gajanan baba mauli prassan sarav janatela sukhi theva hi aapale charani prathana ......❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @maheshmalwade5904
    @maheshmalwade5904 3 года назад +6

    जय गजानन माऊली कृपेची सावुली
    🕉 नमः शिवाय ☘🕉🙏

  • @dilipdahiwadkar4458
    @dilipdahiwadkar4458 3 года назад

    गजानन महाराज देव मानव..माहिती दिल्या बद्ल धन्यवाद.. गण गण गणात बोते..।.

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 4 года назад +3

    खूपच सुंदर माहिती.
    कथन शैली अप्रतिम .
    ओंम नमो श्री स्वामी समर्थाय नमः

  • @malatidixit696
    @malatidixit696 4 года назад +2

    Khupch chan v bodhpurn mahiti milali.Dhanyawad.

  • @ashokkale7646
    @ashokkale7646 3 года назад +17

    ताई फार सुंदर माहिती दिली.
    जय गजानन ताई

  • @tukaramjadhao9707
    @tukaramjadhao9707 2 года назад

    धन्यवाद धन्यवाद. श्रीगजानन जय गजानन जय जय गजानन. सद्गुरुनाथ श्रीगजानन. गणि गण गणात बोते.

  • @prashantpande6548
    @prashantpande6548 4 года назад +3

    खूप सुंदर माहिती दिलीत आपण . ताई या माहितीच्या अनुषंगाने माझी जिज्ञासा थोडी आणखी वाढली आहे ती अशी की श्री स्वामी समर्थांकडे येण्या पूर्वी , महाराज कुठे होते ,त्यांचे आईवडील ,त्यांचे जन्मगाव या बद्दलही आपल्याकडे माहिती असेल तर मला ऐकायला आवडेल . धन्यवाद ।।।

  • @anantkharche6158
    @anantkharche6158 Год назад

    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली 🙏🏻

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 4 года назад +5

    Aaplya karyala kharach mnapasun prnam Ganga Niramal pavan karte bhaktanla TS tumcha ya Mahitin mnache samadhani MN shan't JAL 🙏🙏👌📿👌🙏🙏🙏

  • @newrangolihashtag4492
    @newrangolihashtag4492 Год назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sunilkarwande3133
    @sunilkarwande3133 4 года назад +13

    Really great information shared by you - Jai Gajanan

  • @pmarathe
    @pmarathe 3 года назад

    जय गजानन महाराज कि जय ।
    ताई आपण महाराजान बद्दल सुंदर माहिती सांगितले .धन्यवाद ताई साहेब.

  • @umeshp4834
    @umeshp4834 3 года назад +3

    Thanks a lot for sharing ...

  • @pavankatak9089
    @pavankatak9089 2 года назад

    जय गजानन..... गण गण गणात बोते..... खूप छान माहिती दिली ताई..... धन्यवाद ❤️🙏🙏🙏👍

  • @vasundharamore9056
    @vasundharamore9056 3 года назад +8

    🙏 Shree Swami Samarth 🙏🌹❤️
    🙏Shree Gajanan Jai Gajanan 🙏🌹❤️

    • @vishwaslanjekar6971
      @vishwaslanjekar6971 8 месяцев назад

      गण गण गणात बोते जय गजानन गजानन महाराज की जय

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 2 года назад

    Thanks madam very nice information given..
    Jay Gajanan..

  • @mandashinde7313
    @mandashinde7313 4 года назад +3

    Very nice👏👏 video🎥 speech nice😊

  • @anilkaloo2612
    @anilkaloo2612 4 года назад

    Farach Sunder Maahiti.Mahiti Atyant Upayukt.Mahiti Dilyabaddal Dhanyawad.

  • @jayeshchaudhari9441
    @jayeshchaudhari9441 4 года назад +5

    Jay Gajanan Maharaj! Gan Gan Ganat Bote!

  • @jayvantparab9853
    @jayvantparab9853 2 года назад

    Tai barober 100% khari mahiti dili tyabadal khup khup abhar 🙏
    Shree swami samartha
    Jay gajanan

  • @manojkanse6799
    @manojkanse6799 3 года назад +7

    ताई सम्पूर्ण माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत, कृपया स्वामी समर्थ महाराज ची माहिती दयाल का?

    • @meerashinde7654
      @meerashinde7654 3 года назад +1

      Jay gajanan maharj

    • @anildeshpande8890
      @anildeshpande8890 2 года назад

      ताई ही माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद पण महाराजांचे जन्मगाव कोणते आहे ते ठाऊक आहे का?

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 2 года назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @surajsangole4349
    @surajsangole4349 4 года назад +8

    !! श्री स्वामी समर्थ!! *🙏🌻जय गजानन श्री गजानन माऊली🌻🙏*
    *🙏💫गण गण गणात बोते💫🙏*

  • @narendrabarge9821
    @narendrabarge9821 Год назад

    मोलाची माहिती दिल्याबद्दल आभारि 🙏🙏

  • @sudhakartangade
    @sudhakartangade 4 года назад +3

    !!गण गण गणात बोते !!
    जय शेगावनिवासी गजानन महाराज की जय

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Год назад

    Chhan tai gajanan maharajanchi mahiti vishletion karun sangitalit dhanyavad Jay maharashtra Om Ram Krushna Hari

  • @babaiyermanispiritualandpo2062
    @babaiyermanispiritualandpo2062 4 года назад +16

    All god's are not in temple mosque church or gurudwara of the world but in everybody's heart's only.

  • @deepabhagewar4475
    @deepabhagewar4475 3 года назад

    ताई खूप छान माहिती दिली आपण महाराज विषयी

  • @raosahebdeshmukh1915
    @raosahebdeshmukh1915 4 года назад +8

    ताई गजानन महाराज अकोट येथुन चंद्रभागी नदीवर व़रजभुषण महाराज शिवर ता. दर्यापूर येथे आले .माहीती ध़या.

  • @totalandroidgaming7083
    @totalandroidgaming7083 9 месяцев назад +1

    आपल्या संत इतिहास अभ्यासास नमन.😇.

  • @krutikagalinde4638
    @krutikagalinde4638 4 года назад +4

    Jai gajanan gan ganat bote swami om smarath sai ram 🙏 🌺

  • @ranjanamote9809
    @ranjanamote9809 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 Год назад +4

    महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तप्रतीपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय .

    • @dattatraymuley453
      @dattatraymuley453 Год назад +1

      ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तप्रतीपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Год назад

    Om Sri gan gan Ganat bote tai mahiti vishletion karun sangitali dhanyavad Jay Maharashtra om ram krushana Hari

  • @babaiyermanispiritualandpo2062
    @babaiyermanispiritualandpo2062 4 года назад +11

    Superb Marathi talks and presentation.

  • @samadhanpaithane9869
    @samadhanpaithane9869 3 года назад +1

    स्वामी समर्थ/गजानन महाराज व साई बाबा हे कोण होते या विषयावर पुस्तक आहे ते वाचा म्हणजे खरा इतिहास काय ते कळेल /कोण प्रकट होत असते का/सर्व लोक आपल्या आईचे पोटी जन्माला आले मग हे संत प्रकटल्े कसे

    • @ajayk672
      @ajayk672 3 года назад

      कुठे आहे पुस्तकं

  • @rekhabandivadekar1800
    @rekhabandivadekar1800 4 года назад +5

    Jay Jay Gajananan Maharaj ki Jay Jay ho.