Marathwada Muktisangram | Razakar यांनी आदाब केला नाही म्हणून पूर्ण Deodhanora गाव जाळून टाकलं होतं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Razakar #Nizam #HyderabadMuktisangram
    भारत स्वतंत्र्य झाला तरी मराठवाड्यात 13 महिने निजामाची राजवट होती. निजामाच्या रझाकार या संघटनेने त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेवर अन्वीत अत्याचार केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील देवधानोरा गाव पूर्ण जाळून टाकला होता. हे गाव 6 दिवस जळत होते.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 52

  • @pravinjadhavar2431
    @pravinjadhavar2431 2 года назад +51

    तुमचा नातू असल्याचा सार्थ अभिमान आहे ☺️

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 2 года назад +6

      खरोखरच भाऊ आम्हाला देखील आजोबाचा अभिमान आहे आपल्या मराठवाड्याचा असा पराक्रमी इतिहास आपण जपला पाहिजे

    • @abhayrunwal6928
      @abhayrunwal6928 Год назад +2

      Baburao bonder....jabardast manus....🙏🙏🙏🙏🙏

    • @budhaishope
      @budhaishope 3 месяца назад +1

      तुम्ही भि कांहीं कर्तुत्व करा....
      .. गुलामीच्या विरोधात या गवण जे केलं ते प्रेरणादायी आहे...

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 2 года назад +28

    डाबी ता.परळी वैजनाथ येथील हुतात्मा धर्माजी मुंडे यांनी रझाकारांना सळो की पळो करुन सोडलं होतं त्यांचा देखील इतिहास जनतेसमोर आणला गेला पाहिजे.

  • @yogus_art
    @yogus_art Год назад +16

    हा खरा इतिहा स आहे असे व्हिडियो मराठवाडयात गावोगावी जाऊन केल्यास खरा जीवंत इतिहास समोर येईल

  • @AmolPatil-st6ie
    @AmolPatil-st6ie 2 года назад +12

    अश्या पत्रकारितेची गरज आहे..... मुंबई तक चे अभिनंदन!!!! मराठवाड्याचे माहिती देणारे असेच वार्तांकन करत राहा

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Год назад +13

    स्वातंत्र्य सैनिक आदरणीय लक्ष्मण मारोतराव बोंदर 🌹🌹🙏

  • @amolnahane9089
    @amolnahane9089 2 года назад +22

    आज ही हे गाव विकासापासुन वंचित आहे, शासन दखल घेत नाही ही माेठी शाेकांतिका....
    हुतात्मा स्मारक देवधानाेरा हे पर्यटन स्थळ ह्वावे....

    • @amol2518
      @amol2518 25 дней назад

      Mumbai tak che manapasun aabhar🙏, Marathwadyat Ajun dekhil pratyek gavat ashi lok ahet jyani hya yatana sahan kelya, dolyani bghitaly, aaj pn angavar kate ananara दुर्दैवी itihas ahe.

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 Год назад +8

    गरीब मराठा समाजाला निजाम नंतर न्याय मिळाला का आज ही माझा समाज न्यायाची भिक मागतोय आमचे दुर्दैव

  • @pradipnawale1297
    @pradipnawale1297 Год назад +13

    दुर्दैवाने मराठवाडा मुक्ती संग्राम या लढ्याचा इतिहास अजूनही मराठवाडा वगळता इतरत्र तितकासा माहीत नाही. मराठवाडी जनतेवर या धर्मांध रझाकार राक्षसांनी खूप अत्याचार केले. अर्थात त्याची सव्याज परतफेड 17 सप्टेंबर 1948 ला केली गेली

  • @user-on1eo6yj9m
    @user-on1eo6yj9m 11 месяцев назад +4

    बिद्दर झिल्ल्यातील गोरटा गावातली कथा फार भायावह रझाकार् बद्दल

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 Год назад +11

    सरदार पटेल नी सगळे रजाकार तेव्हाच संपवायला पाहीजे होते.

  • @ashvinharal8232
    @ashvinharal8232 Год назад +6

    आताचा हिंगोली जिल्हा सेनगाव गाव बोरखेडी गंगाराम पाटील यांचीही नीजाम रझाकारनि दिडशे खनाची सात ताळाची वरचा सातवा ताळ वार्याच्या झोकावर फीरनारा ही वास्तु जळली होती

  • @dr.balajichirade4944
    @dr.balajichirade4944 Год назад +2

    अतिशय छान मुलाखत घेतलेली

  • @keshavkhairnar1998
    @keshavkhairnar1998 12 дней назад

    jay hind. khup mahatvachi mulakhat

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Год назад +3

    लक्ष्मण राव यांच्या चरणी त्रिवार वंदन🌹🌹

  • @AjayAlaspure
    @AjayAlaspure Год назад +4

    मुस्तान मिर्झा ची पत्रकारिता तर चांगली आहेच त्या पेक्षा जास्त मराठी भाषेच प्रभुत्व सांभाळून आहे...

  • @angadsablemarathivlogger8775
    @angadsablemarathivlogger8775 Год назад +4

    Marathwada muktisangram var aanakhi picture yayala pahije

  • @waghmarekrushna3370
    @waghmarekrushna3370 2 месяца назад

    Devdhanora mghe राहणारे लोक नशीबवान आहेत सगळे

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 2 года назад +5

    जामगाव तालुका माढा जिल्हा. सोलापूर या. गावाचा. पण मुक्तीसंग्राम मध्ये वाटा आहे,यावर पण. व्हिडिओ बनवा

  • @abhayrunwal6928
    @abhayrunwal6928 Год назад +1

    Baburao maroti bonder ....jabardust manus....🙏🙏🙏🙏🙏

  • @sunnandamanjare7046
    @sunnandamanjare7046 11 месяцев назад +1

    I am ex servicemen Anil Manjare Devgaon Barshi Solapur (border village of osmanabad district and bhoom taluka Ruler Nizam). My late father told me in 1975 during childhood that :-
    My father's age in year 1947 or 1948 was 18 years. Young boys of village have issued with guns which fires through small stones (Chharra) in position sitting or standing on the gate of our village (Ves). So that citizens of village can be prevented from unjustice of Rajekar.

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 11 месяцев назад +1

    इथे गवतालाही भाले फुटतात❤

  • @SuperKamul
    @SuperKamul 11 месяцев назад +2

    Whether Owaisi is new Kasim Rizvi ?

  • @budhaishope
    @budhaishope 3 месяца назад

    Best

  • @vasimfalahi6447
    @vasimfalahi6447 5 месяцев назад +1

    सुंदर लाल कमिशन संसद मध्ये ओपन करा, तूम्ही एक बाजू ऐकून घेतली दुसरी बाजू चे काय?

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 2 месяца назад +1

      गप रे ❤dya

    • @vasimfalahi6447
      @vasimfalahi6447 2 месяца назад

      @@tejasdeshpande1471 ka Tula nahi ka ....dya.? Tu .... aahe ka?

    • @amol2518
      @amol2518 25 дней назад

      Tula bolun ky fayda, 2 3 पिढ्या kadhun bgh magchya, tuzya pidhyani Dharmaantaran kelel asel. Hich paristhiti ahe. Aani aaj uthun tumhi lok dharmacha tembha mirvta.

  • @tkva463
    @tkva463 11 месяцев назад +7

    तरी सुद्धा आम्ही जय भीम जय मीम चा नारा देतो,शरम वाटायला पाहिजे

    • @amolgulve6125
      @amolgulve6125 28 дней назад

      आमच्या गावामध्ये एक आई घाल्या ब्राह्मणाचे घर आहे तो त्या काळी रजाकार्यांना मदत पुरवत असे आज त्याच्या कडे 30 ते 35 एकर जमीन आहे इनाम म्हणून भेटलेली त्या बाराच्या औलादी कडे😡😡

  • @sunnandamanjare7046
    @sunnandamanjare7046 11 месяцев назад

    Leader of razakar came from lucknow district of uttar pradesh at times of Nizam.

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 Год назад

    अजूनही हे गाव उपेक्षित वंचित आहे हे समजले फार वाईटही वाटलं आपल्या सरकारने दखल घेऊन या गावातील तालुक्यातील गावकरी लोकांना मदत करावी चौकशी करून साहाय्य केले पाहिजे 😂

  • @jaisanatanrashtra7035
    @jaisanatanrashtra7035 Год назад +1

    The Hyderabad Files...

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 2 месяца назад

    सम ते करिता हुतात्मा. पण हे धर्मनिरपेक्षतेच्या विचारात रझाकाराचा प्रतिकार बसते का.

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 2 года назад +7

    He khan gress la sanga

    • @koumei1709
      @koumei1709 2 года назад +6

      Congress chech swami ramananda teerth lashle razakar viruddh

    • @rohangamer3456
      @rohangamer3456 2 года назад

      @@koumei1709
      Lt

    • @rohangamer3456
      @rohangamer3456 2 года назад

      @@koumei1709 .

    • @msd-ub8sz
      @msd-ub8sz 2 года назад +5

      @@koumei1709 ती काँग्रेस हे स्वतंत्र साठी वेगळी होती मित्रा ती सत्ते साठी नव्हती , गांधी बोले होते काँग्रेस बंद करून पुन्हा नवीन पक्ष बनू द्या। तू आज जी काँग्रेस बगतोय ती एक घरचा पक्ष आहे।

    • @vbh4315
      @vbh4315 2 года назад +2

      @@koumei1709 pan congress muslim chatu ahe .