रोहिणीने पहिल्या रसोई साठी काय बनवले?😮 | Day 1 | Indian Wedding | Komal Sawale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • नमस्कार मित्रांनो!! finally रोहिणी आणि राम चे लग्न खूप छान पार पडले आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी देखील comments च्या माध्यमातून त्या दोघांना खूप आशीर्वाद शुभेच्छा त्या साठी मना पासून आभार 🙏.
    आज आहे रोहिणीची पहिली रसोई. तर आजच्या vlog मध्ये पाहा रोहिणी आज काय बनवणार आहे. आणि comment करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा daily vlog.
    Watch more -
    • नवीन संसारात कोणाचा चा...
    • रोहिनीची विदाई आणि गृह...
    • दिल वाले दुल्हनियाँ ले...
    • नवरदेवाची शेरवानी केली...
    • भरल्या लग्नघरात कोमल ल...
    • आज आहे बांगड्या भरायचा...
    Follow more -
    Instagram Link -
    www.instagram....
    Facebook Link -
    / omsawaleofficial
    komal om sawale, family vlogger,komal sawale anniversary,daily vlogs,,लग्नाची शॉपिंग,Day in my life,Family vlogs,family vlogs,Family vlogger,my family vlog,a day in my life,Husband wife,Husband wife vlog,daily vlogs,marathi vlogger,daily routine vlog,komal om sawale,komal sawale,new vlog,marathi wife,marathi husband,कोमल सावळे,marathi channel,परी,komal sawale videowedding vlog, marathi wedding,कोमल सावळे, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, Marathi Family vlog, family vlogger, daily vlog, manisha vanjari, komal sawale, daily vlogger, family vlogger, indian vlogger, marathi vlogs, marathi vlogger, Day in my life, Daily Vlogs, Pari, Daily vlog, Daily Vlogger, Marathi husband, Marathi Wife, Day in my life, marathi vlog, Vlogger, marathi family vlog, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #weddingvlogs #shadi #wedding #weddingdress #shaadi #lagna #familyvlog #familyvlogs #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #familyvlog #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #familyvlog #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #parichabirthday #komalomsawale #dayinmylife #marathichannel #husbandwife #husbandwifevlogs #newvlog #marathivlogger #komalomsawale #dailyvlogger #pari #dayinmylife #husbandwife #familyvlog #lifestyle #newvlog #marathichannel #marathiwife

Комментарии • 545

  • @JaykumarWarhade-do3or
    @JaykumarWarhade-do3or 2 месяца назад +67

    दादा किती छान बोलतो रे तू रोहिनीला respect देतो खूप छान व्हिडिओ असतात 😊like kele dada mi आल्यावर व्हिडिओ मस्त होता...❤love you princess ❤ काळजी करू नका परी लवकर बरी होणार ❤दादा माझ्या भावाचा स्वभाव तुझ्यासारखा आहे मनात काही ठेवत नाही बोलून टाकतो 😊

  • @shardapawar307
    @shardapawar307 2 месяца назад +106

    आता आईला सुख द्या कोमल बाई नाहीतर आईच असतात जाऊ बाई वर पण भार नका टाकू कोमल बाई करू लागत आणला मदत दोघे मिळून करा आईला दोघी जावा जावा मिळवून करा स्वयंपाक आईला आराम द्या

  • @user-bd3vi7qc1s
    @user-bd3vi7qc1s 2 месяца назад +14

    खूप छान ओम दादा किती आपुलकीने रोहीणी ची विचारपुस केली असच मस्त राहा सर्व जन👍

  • @user-be1yi1ki9r
    @user-be1yi1ki9r 2 месяца назад +231

    पहील्या वेळी गोड बनवायचं असत

  • @MayaPatil-xw4gd
    @MayaPatil-xw4gd 2 месяца назад +44

    शेंगदाणे पहिला तेळात तळून घेयचे असतात

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 2 месяца назад +67

    दोघींनी मिळून कामे करा छान रहा मिळूनमिसळून लोक बघायला असतात आपण आपलेघर सांभाळायचे

  • @bhagyashrijagtap7408
    @bhagyashrijagtap7408 2 месяца назад +50

    दादा परीची नजर काढा मीठाने, लव यू परी बाळा, लवकर बरी हो ❤❤❤

  • @vinitanarvankar
    @vinitanarvankar 2 месяца назад +34

    पहिली रसोई करताना गॅसची पूजा करावी हळद कुंकू लावावा..आणि पहिल्या रसोई मध्ये गोड पदार्थ करतात शिरा किंवा खीर करावी...पोहे कोण बनवत...अवघडच आहे थोड

  • @VinantiKitchen
    @VinantiKitchen 2 месяца назад +47

    Om दादा हा massage खास tumchyasthi.. खरच किती छान स्वभाव आहे तुमचा तुम्ही प्रत्येक गोष्ट जबाबदारी ने पार पाडली खूप छान लग्न झालं सगळ छान झाल यात सगळ्यात मोठा पाठिंबा तुमचा होता सगळ पाहून proud feel zale.. पहिली रासोई गोड असो की दुसरी रोहिणी ने खूप छान प्रयत्न केला याला महत्व आहे..👌👌👌✨👍 god bless you dada ❤

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 2 месяца назад +67

    रोहिणी नवीन लग्न झालं नवीन नवरी आहेस सजून मेकअप krun chan साड्या घालून छान राहत जा plggggg हे दिवस पुन्हा येत nahit

  • @jayshreebiranje654
    @jayshreebiranje654 2 месяца назад +73

    कदीपत्ता आणि शेंगदाणे नंतर टाकलेत आणि लगेच पोहे टाकलेत. कच्चेच राहीले शेंगदाने..

  • @Use-c1
    @Use-c1 2 месяца назад +21

    Dada khup mast रोहिणी सोबत मस्त बोलत असच रिलेशन ठेव

  • @preetijain7578
    @preetijain7578 2 месяца назад +23

    पहिल्या वेळी गोड आसत आनी नवीन नवरी सारखी साडी नेस ग किती जुनी साडी नेसलीस

  • @umeshdorale2973
    @umeshdorale2973 2 месяца назад +24

    ओम दादा तुम्ही तुमचे कर्तव्य खूप छान पद्धतीने पार पाडली

  • @shardapawar307
    @shardapawar307 2 месяца назад +10

    आईसाहेब तुम्ही आराम करा आता खूप काम करता कायम फक्त छोटी मुलगी सांभाळा छोटे बाळ सांभाळा दोघी सुनबाई यांच्या गळ्यात टाकून द्या दादा आईला आराम द्या कोमल जाऊ बाई ला काम करू करू लागत नाही तर तू बसलेली

  • @kavitamunde7927
    @kavitamunde7927 2 месяца назад +43

    मला सांगा कोमल का घरातली होम मिनिस्टर आहे का तर तिला आधी पोहे टेस्ट करायला दिलात आधी सासूबाईला द्यायला पाहिजे होतं

  • @user-iu5qv9qe2q
    @user-iu5qv9qe2q 2 месяца назад +11

    Dada rohini सोबत kup chan बोलता असेच raha sagle happy pari बिचारी aajari ahe hoil lavkar bari tai geli ka ghari दिसत nahi

  • @minakshithakurminakshi2253
    @minakshithakurminakshi2253 2 месяца назад +5

    दादा परीला पूर्ण अंगाला ताप असेल तर कान थंडे असेल तर तिला ऊन लागले तिला बकरी शैली म्हणतात त्याचे दूध लावा लागल शैली नसेल तर पांढरा कांदा त्याचा रस काढून तिला कानाला तळपायाला तर हाताला लावा लागल पायाला लावायचे संध्याकाळी सहाच्या नंतर

  • @PardeepKamble-gy7ng
    @PardeepKamble-gy7ng 2 месяца назад +65

    आज आईला ky karu नको म्हणून सांगता आणि आदी आई किती कामं करत होत्या. तेव्हा ky बोलत नव्हता कारण तुमच्या बायकोला मदत होत होती

  • @AshitaKadam-zc1uu
    @AshitaKadam-zc1uu 2 месяца назад +4

    Khup's caring husband,caring son,caring brother ,and the caring Father

  • @sheetaldeshpande76
    @sheetaldeshpande76 2 месяца назад +21

    पहिली recipe गोड करावी... इतक्या लवकर नवीनवरीला कामाला लावले का ?फिरून पण आले नाही अन कामकरतेय

  • @user-yb8ym6li3r
    @user-yb8ym6li3r 2 месяца назад +15

    दादा लग्नाचा मांडव लागला असेल असं म्हणतात लहान मुलं रडत असल्यावर लग्नातल्या अक्षदा ज्या असतात त्या पाण्यामध्ये धुवून ते पाणी परीला प्यायला द्या परी लवकर बरी होईल

  • @AnantMorvekar
    @AnantMorvekar 2 месяца назад +1

    Coolant वॉटर ने परीच अंग पुसून काढा आणि paracitamol च lahan मुलांचं तापाच औषध द्या तिला

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 2 месяца назад +1

    परीची नजर काढ कोमल पिललू cute. दिसत होत❤❤❤❤

  • @SnehaAmale
    @SnehaAmale 2 месяца назад +50

    तुमची मम्मी नेहमी रागात काबर असते

  • @leenadalvi6415
    @leenadalvi6415 2 месяца назад +5

    हे काय हातातला चुडा लगेच काढला
    सव्वा महीना तरी ठेवतात. ही तर वरील वाटतच नाही.

  • @siddharthdethe1682
    @siddharthdethe1682 2 месяца назад +35

    पहिला दिवस सगळ्या जावा चांगल्या राहतात ३-४ महिने नंतर रोहिणी दाखवेल कलर तीचा. 😅

    • @manojgaikwad3633
      @manojgaikwad3633 2 месяца назад +4

      Be positive Siddhartha

    • @siddharthdethe1682
      @siddharthdethe1682 2 месяца назад +1

      @@manojgaikwad3633 MANOJ DADA POSITIVE WAY MADHE CH COMMENT KELA AHE... ANI HICH VASTUSTITI AHE..

    • @sheetaldeshpande76
      @sheetaldeshpande76 2 месяца назад +1

      परीला पाणी खूप पाजा ..कच्चा कांदा खाऊ घाला म्हणजे ताप येणार नाही.. Glocon D, ORS द्या कोमलला पुरणपोळी कशी येत नाही? नवर्या साठी
      सर्व रेसीपी शिकून घ्याव्या लागतात.

    • @siddharthdethe1682
      @siddharthdethe1682 2 месяца назад +1

      @@manojgaikwad3633 OK SIR..

  • @gaurikoktare1889
    @gaurikoktare1889 2 месяца назад +1

    जुनी साडी घातली म्हणून नविन साडी पाठून द्यावीत साडीचा कलर तसा आहे त्याला ते काय करणार

  • @ChaitaliMhetre
    @ChaitaliMhetre 2 месяца назад +1

    Pudina mahit aasen khali pudina taka jast aani tyavar parila zopva tap kami hoel ticha
    Kiva kanda kacha mixsar la barik karun lava puran tichya aangala rahil tap nko tension gheu dada 😍

  • @vaishali786
    @vaishali786 2 месяца назад

    माझ्या मुलीला पण un lagal होता 8 दिवस झाले mi maja. Kaas taat kanda & chinch cha ras अंग लावला & tod kasa chya भांडत टका & 7 वेळ उतरून taka aang चिकटून उतरून taka cha maja मुलीच्या gela

  • @lalitasunil3562
    @lalitasunil3562 2 месяца назад +4

    शेंगदाणे पाहिले तळून घेतला पाहिजे पोहे उपमा बनवताना

  • @user-ye6kx2wc3n
    @user-ye6kx2wc3n 2 месяца назад +2

    Komal tai pari khup Chan disat hoti tyamule Tila najar lagali asel

  • @user-iq1zc7in2k
    @user-iq1zc7in2k 2 месяца назад

    ओम दादि तुझा स्वभाव आसा आहे की तु कधीच कुठल्या गोष्टीला नाव नाही ठेवणार मस्त छान असंच बोलणार

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 2 месяца назад +62

    दादा तुमच्या कडे सत्यनारायण पूजा नसते काय लग्नानंतर पहिली रसोई शिरा किंवा गोड काहीतरी करायला हवे होते

    • @KomalOmSawale
      @KomalOmSawale  2 месяца назад

      Keli ti puja tai chya video madhe baghu shakta

    • @sanskrutimali7330
      @sanskrutimali7330 2 месяца назад

      ​@@KomalOmSawaletaichya channel che nav sanga plz

    • @VanitaPawar-nk6fm
      @VanitaPawar-nk6fm 2 месяца назад

      Puran poli keley na good aajun kiti good pahije thumhla

  • @MyWorld-le8uz
    @MyWorld-le8uz 2 месяца назад

    पुरण पातळ झालं असेल तर त्यात ज्वारी च पीठ टाकून रेटून घ्यायचं पुरण छान बनत

  • @dikshabhoye04
    @dikshabhoye04 2 месяца назад +1

    Om dada tu mazya bhava sarkhach disto Ani bolato pan tasach khup chhan swabhav ahe tumcha ☺️

  • @user-po7ge2pp3u
    @user-po7ge2pp3u 2 месяца назад +7

    खुप छान विडीयो आहे मस्त रोहीनी तु पन छान आहे स

  • @nutansoanvane
    @nutansoanvane 2 месяца назад +5

    नजर काढा दादा तुला नजर लागली आहे बाप्पा तुला लवकर बरं करल छान पोहे बनवले रोहिणी 👌👌👌👌❤️❤️❤️👌

  • @user-fv2bi3ky4u
    @user-fv2bi3ky4u 2 месяца назад +2

    कोमल ताई तापासाठी महादेवाचा दवणा परीला तापासाठी चालेल लावा दवणा बारीक चेचून खोबरेल तेलात खालून लावा

  • @user-co8bt8vu7k
    @user-co8bt8vu7k 2 месяца назад +3

    अगं शेंगदाणे पहिले तळुन घ्यावे

  • @varshakharat9784
    @varshakharat9784 2 месяца назад +32

    दादा गोड पदार्थ बनवायला पाहिजे होता पहिला

  • @Vaishalitalmale
    @Vaishalitalmale 2 месяца назад +13

    Dada rohinichi bedroom dakhva ani tich prejent pn ky ky aal te dakhva please

  • @truereaction1568
    @truereaction1568 2 месяца назад +2

    Kadipatta aani shegdane vartun kachche takle 😂

  • @alkamulik6921
    @alkamulik6921 2 месяца назад +2

    नव्या नवरीने गोड काहीतरी बनवायचं असतं: कोमल ला आता जरा आराम मिळेल धाकट्या जाऊबाई आलेले आहे🎉

    • @hshsjkak
      @hshsjkak 2 месяца назад

      Komal ne ajun sasu la kdhi Aram nahi dila 😂kahi Kam nahi karat ti n Tila Kay garaj ahe aramachi ..ulat sasu n choti javu Kam krtil n ya madam bstil😮nivant awghade komal che

  • @aashumeshram8032
    @aashumeshram8032 Месяц назад

    Om dada khup chhan....All family🎉

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 месяца назад

    परीला थंङ पाण्यानी स्पंजीग करत जा काळजी घ्या थोडे थोङे जे जाईल खाऊ घाला गरम ताजे जेवण द्या ऊन्हात नेऊ नका होईल लवकरच बरी शीण पण येतो लेकरांना खूप पाव्हणे असतात लहानांचे तसे हालच होतात आता सांभाळा सगळ व्यवस्थित काळजी करायची नाही श्री स्वामी समर्थ जवळ कूठे असेल तर जरुर स्वामींच्या मठात दर्शनाला जाऊन या किंवा नसेल तर दत्त मंदीरात जायचे एक नियम लावून घ्या गूरुवारी मंदीरात जायचेच ❤❤❤❤❤❤

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 2 месяца назад

    Sarvjan lagnat chan disat hotat ❤❤❤❤tai khup khup khup khup khup khup khup chan disat hoti❤❤🎉🎉

  • @dipalimore62
    @dipalimore62 2 месяца назад +1

    Kaomal tai ag Tula ha dress kuphee Chan disto ahe ghalta ja ashe dresses kuphee Chan diste ahes tu yata😊

  • @sonalipendor7791
    @sonalipendor7791 2 месяца назад

    नजर काढून घ्यायला पाहिजे दादा दोघीच mentance तुलाच करायचे आहे अणि aiechi पण काळजी घे कारण तू खूप समजदार आहे दादा

  • @vjs546
    @vjs546 2 месяца назад +12

    पहिल्यांदा गोड शीरा किंवा खीर बनवा

  • @user-fv2bi3ky4u
    @user-fv2bi3ky4u 2 месяца назад +1

    महादेवाचा दवणा बारीक खोबरेल तेलात मिक्स करून लावा कोमल ताई

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 2 месяца назад +10

    💫खूप छान आहे ओम दादा विडिओ, आणि लग्न पण खूप छान झाले, तुम्ही enjoy पन छान केला💫

  • @surekhabiranje6236
    @surekhabiranje6236 2 месяца назад +2

    ही नवरी वाटतच नाही, हातातील चुडा कुठे गेला सवा महिना तरी ठेवायचा, सौभाग्यचा चुडा असतो,,,,,,

    • @KomalOmSawale
      @KomalOmSawale  2 месяца назад +1

      आमच्यात चुडा काढल्याशिवाय नवरी काहीच काम करत नाही
      आणि ज्या दिवशी पूजा होते त्याच दिवशी चुडा kadhtat

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 2 месяца назад +1

    Glass madhe khada मीठ टाकून परीच्या डोक्यावरून anti clock wise 7 times firva ani paani besing la flush kara.ekdam changli hoeil ti

  • @snehalpatil1096
    @snehalpatil1096 2 месяца назад

    Tulasi madhye paani theva aani tyach paani 3 vela tondavr marun tila pyayala dya n ti ghabarali asel tr

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 месяца назад

    नवीन पहिल्या दिवशी घरी आली की गोड करत असतात पुरणपोळ्या

  • @SupeshDate
    @SupeshDate 2 месяца назад

    पहिल्या रोसोइ ला गोड बनवायचे होते रोहिणी पण ठिक आहे छान बनले पोहे

  • @dashamatafession5521
    @dashamatafession5521 2 месяца назад +1

    दादा पुदिना ची भाजी असते ना परीला रात्री पुदिनाची पाने तोडून तेयात झोपवा ताप कमी होईल

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 2 месяца назад +1

    तुमचे व्हिडिओ मी आधीपासून बघते खूप छान असतात 🎉 रिप्लाय दे ओम भाऊ

  • @pranjalpatole3151
    @pranjalpatole3151 Месяц назад

    दोघी ही सारखेच भेटल्या

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 2 месяца назад

    Dada रोहिणी सोबत किती फ्री राहता मस्त अस पाहून छान वाटल

  • @Rkscration
    @Rkscration 2 месяца назад

    परीची नजर काढा, तब्येत लवकर बरी होईल...... लहान मुलांना लवकर नजर लागते

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 2 месяца назад

    चांगल्या डॉक्टरांकडे दाखवा मुलगी फार गोड आहे तुला नजर पण लागली असणार ऊन लागले असणार

  • @Gauriprasadathalye
    @Gauriprasadathalye 2 месяца назад

    दादा तुळशीतली माती लावा ओली करून आणि काळजी घ्या कि ती नागीण दुसऱ्या बाजूला होणार नाही याची आणि ताई प्रेग्नेंट आहे तर तिला जास्त काळजी घ्यावी लागेल आणि लहान मुलीला जरा शक्यतितकं ताई पासून दूर ठेवा आणि होईल बरी ताई स्वामी समर्थ करतील बर

  • @shraddhamukkirwar3528
    @shraddhamukkirwar3528 2 месяца назад

    Get well soon paree beta ❤
    Kahi viral 15 divas rahat ...hoil bari...khadi sakhar khayala dya paree la 😊

  • @SandipMaske-hc6vd
    @SandipMaske-hc6vd 2 месяца назад

    ❤❤dada tumhi pari chi dusht kada aani khup chhan video 👌👌👌👌❤❤❤❤

  • @umanirval2699
    @umanirval2699 2 месяца назад +1

    रोहीणी नवीन नवरी सारखी छान मेकअप करून राहात जा

  • @user-tx2iz5uz2c
    @user-tx2iz5uz2c 2 месяца назад

    Tumchya sarkha jeth,bhau,mulga,
    mama sarvana milo.
    Komal Tai navra nahi mhatlay barka😂
    Sarve jan aanandat raha❤

  • @ShravaniBartakke
    @ShravaniBartakke 2 месяца назад

    Khobrel tel ani kapur mix karun pari la lava. Tap kami yeto... Nkkich

  • @chhayakashte-ee4wx
    @chhayakashte-ee4wx 2 месяца назад +2

    Pn thik ahe tumhala Aavdt asel tr baki sagl thik chan mla pn pohe khupch Avdtat ❤

  • @video_ashwini
    @video_ashwini 2 месяца назад

    Ticha कपाळावर चंदन लावा dada ताप kmi hoto bgha frak pdel 😊

  • @Namrata920
    @Namrata920 2 месяца назад +4

    Chan banvle pohe khup prem kra rohila sarv ti pn halu halu shikan kam sarv tashi khushar aahe rohini

  • @artirane963
    @artirane963 2 месяца назад

    गोड करायला पाहीजे रोहिणी ने पहिल्यांदाच

  • @Shreyasi2020
    @Shreyasi2020 2 месяца назад +12

    Lagech Rohini la aai mhne Rohini Polya kr..komal la kadhi nahi mhanat komal polya kr as..tichya veli lagech aai mhnte rahu de Bhaiyya komal kadun nahi hot tr mi karte...

  • @ShitalAmolik
    @ShitalAmolik 2 месяца назад

    सगळं छान आहे दादा पण पसारा लय पडलेला आहे घरात आस्था व्यसथ

  • @AartiBadache
    @AartiBadache 2 месяца назад +2

    Dada maja mulancha pan tap parat parat yet hota dr. gelo dr chek kele aani sangeetle ki porancha ghasa fullay mhanun parat parat tap yeto

  • @manjushaThroat
    @manjushaThroat 2 месяца назад +3

    Gaiche & sheliche dhudh lava ticya angala tap rahto

  • @premjoshi6708
    @premjoshi6708 2 месяца назад

    Dada jevapn taap vadhto tewa kapoor barik paste karun khobrayel je dokyala lavto tyat mix krun vatit gheun laav hoil kami angal laun

  • @KrushnaBite-zj9jn
    @KrushnaBite-zj9jn Месяц назад

    घास उतरूंन ताक दादा अनि किर किरी काड परी ची नित होऊंन जाहिन परी

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg 2 месяца назад

    पुरणपोळी बन|वा पाहिषयांद्य❤❤❤❤

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ 2 месяца назад

    दादा परीला नजर लागली असेल बाळाची मिठाणी नजर काढा .☺️ चीड चीड जास्त करत आहे ती दादा .😊
    नवीन नवरी आहे तर पहिले गोड पदार्थ बनवायला पाहिजे होता☺️
    पण ठिंक हे छान झालं आहे पोहे कलर पण सुंदर आला आहे 👌👌😋🥰❤️
    दादा कोमल वहिनी च माहेर कोणत आहे ?
    नाइस vlog दादा ❤❤

    • @chaitrali_badve_
      @chaitrali_badve_ 2 месяца назад

      दादा question च उत्तर नहीं दिलं ?

  • @MarotiSathe-xg9im
    @MarotiSathe-xg9im 2 месяца назад +4

    खूप छान व्हिडिओ दादा

  • @shwetatharkude6022
    @shwetatharkude6022 2 месяца назад +2

    Om dada tuza swabhav khup chhan aahe. J1 करणाऱ्या बायकांचं J1 chhan zal as bolale ki khup chhan vatat v cooking karayla उचाह येतो.

  • @vjs546
    @vjs546 2 месяца назад +2

    पहिल्यांदा गोड बनवायचे असते

  • @chaaeal46
    @chaaeal46 2 месяца назад

    Tila hospitala gheun ja un lagal Tila unhala Pani theun thodas gaar panyani aanghol ghala pari khup god aahe

  • @sheetalarage
    @sheetalarage 2 месяца назад

    कोमल ला मी तिचे लग्न झाल्यापासून बघते ती गरीब स्वभावाची आहे बिचारी तिला कोणी वाईट कॉमेंट करू नका

  • @nikitabhand4987
    @nikitabhand4987 2 месяца назад

    Dada parila zopaychya agodar pudinyacha ras angala lava ani pudina ti zopti tya jagevar taka ani zopi lava tila khup bar vatel ani telani malish kara

  • @advikpoul1605
    @advikpoul1605 2 месяца назад +5

    Omdada tu kiti chhan samjun gheto rohini la asch samjun bolat ja

  • @sheetald9006
    @sheetald9006 2 месяца назад

    Shengdane kacchech takle te agodar telat fry krun ghyaycha astat ❤

  • @poojamaher5462
    @poojamaher5462 2 месяца назад +1

    Pari la lagnac mandav lagl asal. Asa maza andaz Ashe.

  • @latakamble4977
    @latakamble4977 2 месяца назад

    Rohinichi psheeli rasoi pohe banvale chhan jhale video khup chhan vatala bhayala maja aali

  • @Ovee675
    @Ovee675 2 месяца назад +4

    Dada are mi 7 th la hote teva pasun puranpoli banvt hote ...aaj pan sasri mi saglyna partek sanala puran poli banun khalu ghalte

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 месяца назад

    ओम छान बोलतोस सगळे व्हीङीओ छान असतात ❤❤❤

  • @sikandarpathan9388
    @sikandarpathan9388 2 месяца назад

    Tila bakricya duthane ongol gala dokyavarun mag kanath dhudh gala 2 divas 3 vela divsatun

  • @sumitmali3813
    @sumitmali3813 2 месяца назад

    Tila dr kade dakhva changli mazi mulgipn pari evdhi aahe

  • @akshtaravan643
    @akshtaravan643 2 месяца назад

    ताप ahe na वेखंड उघळून डोक्याला लावा ताप कमी hohil माज्या mulghila ताप yto मी tsc krte aaram पडतो ताप कमी hoto

  • @SachijBharpur
    @SachijBharpur 2 месяца назад

    Pari la shelich dudh lava garam garam manje काढल्या kadhlya uan lagal aasel tar lagech rahti tap mazya pari la pn uan lagal hot

  • @PoojaIngale-nj3lv
    @PoojaIngale-nj3lv 2 месяца назад +1

    गोड कय तरी करुन च दुसर काय पण करतात

  • @ankitajadhav5267
    @ankitajadhav5267 2 месяца назад +5

    Mast rohini vahini❤️😘😘😘

  • @dipalisingare470
    @dipalisingare470 2 месяца назад

    Om dada mi baghitle tumhala kaal