छान नोटेशन समजावून सांगितले आहे महाराज आपण... खूप आवडले... आपले प्रत्येक अभंग भजन मी फाॅलो करतो आहे... माझ्यासाठी अतिशय उपयुक्त नोटेशन आहे... नोटेशन विडीयो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद ...एक न्यू लर्नर
भजन शिकण्यासाठी रागाची माहिती आणि टाळाचे ज्ञान आवश्यक आहे. कारण तुम्ही गायलेला अभंग तालात यायला पाहिजे. टाळ किंवा ताल पक्का पाहिजे..काही कळत नसल्यास कॅमेंट करा अवश्य सांगेल धन्यवाद 💐🙏🏻🙏🏻
माऊली आपण खुप सुंदर नोटेशन समजून सांगितले धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
नमस्कार सर सुंदर भैरवी सादर केली राम कृष्ण हरी 💐💐💐💐💐
धन्यवाद 🙏🏻
🙏🙏नमस्कार सर🙏🙏 खुपच सुंदर खुपच सुंदर
धन्यवाद. या नंतरचे व्हीडिओ सुद्धा पहा यापुढील व्हीडिओ मध्ये अतिशय महत्वाचे भजनातील आलाप ताना उपयुक्त चक्रधार देणार आहे . पुन्हा एकदा धन्यवाद💐🙏🏻
खुप सुंदर 😍🙏
धन्यवाद गुरूजि धन्यवाद
छान नोटेशन समजावून सांगितले आहे महाराज आपण...
खूप आवडले...
आपले प्रत्येक अभंग भजन मी फाॅलो करतो आहे... माझ्यासाठी अतिशय उपयुक्त नोटेशन आहे...
नोटेशन विडीयो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद
...एक न्यू लर्नर
भजन शिकण्यासाठी रागाची माहिती आणि टाळाचे ज्ञान आवश्यक आहे. कारण तुम्ही गायलेला अभंग तालात यायला पाहिजे. टाळ किंवा ताल पक्का पाहिजे..काही कळत नसल्यास कॅमेंट करा अवश्य सांगेल धन्यवाद 💐🙏🏻🙏🏻
नमस्कार सर तुम्ही व तुमचा परीवारास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹💐💐💐👃👃👃
धन्यवाद लांडे मॅडम आपल्यालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🏻
@@HarmoniumPlayerNS धन्यवाद रामकृष्ण हरी
Mast kel guruji
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद सर धन्यवाद ❤
धन्यवाद 🌺🙏🏻
छान मला हेच चालीत नोटेशन हव होते तेआज मिळाले धन्यवाद
राम कृष्ण हरी हरिपाठ सुरवात सांप्रदायिक चाली मध्ये notetion द्या महाराज
राम कृष्ण हरी🙏
जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी
खूपच छान पद्धतीने शिकवल.
धन्यवाद महाराज.
जय जय विठोबा रूखमाई कीर्तनाच्या सरळ चालीत कृपया नोटेशनसह पाठवा.
नम्र विनंती.
हो नक्कीच 🙏🏻🙏🏻
🙏ramkrushna hari maharaj
जय हरी 💐🙏🏻
Thanks sir gana notesion sobat di kya baddal. Thanku so much
धन्यवाद 🙏🏻
राम कृष्ण हरी चे सुरवातीचे भजन सांप्रदायिक चाली मध्ये notetion dya सर प्लीज
ruclips.net/video/SERH4y7l-rE/видео.html
राम कृष्ण हरी हरिपाठ चे सुरवातीचे notetion द्या महाराज
हो लवकरच व्हीडिओ अपलोड होईल. 🙏🏻
@@HarmoniumPlayerNS महाराज फार च सुदर समजून नोटेशन दिले मनापासून आभार धन्यवाद असेच छानछान अमंग गौळणीचे नोटेशन वारकरी संप्रदायाचे पाठवा