खूप छान भडंग आहे. मालक पाटील काका खूप चांगली व्यक्ती आहे. आग्रहानं आणि प्रेमानं भडंग खाऊ घालतात. त्यांची खूप प्रगती होवो माझ्या गावाशेजारी त्यांचे गाव आहे. मी खूप वेळा त्यांचा भडंग खाल्लेला आहे
नमस्कार तुम्ही खूप छान जागा कव्हर करता पण मुंबई पाठवण्याची काही व्यवस्था आहे का??नसेल तर सोय करून द्याल का?? म्हणजे आम्हाला ही चव घरपोच मिळेल कारण फक्त तेव्हढ्या साठी जाणं शक्य होत नाही त्यांचा फोन नं देत जा
खूप छान भडंग आहे. मालक पाटील काका खूप चांगली व्यक्ती आहे. आग्रहानं आणि प्रेमानं भडंग खाऊ घालतात. त्यांची खूप प्रगती होवो माझ्या गावाशेजारी त्यांचे गाव आहे. मी खूप वेळा त्यांचा भडंग खाल्लेला आहे
hi amol rao . preman khau ghalnari ashi mans ata durmilach ahet . tehi aplya bhagatach .
चव लय भारी आम्ही ही चव चाखली आहे सुपर
खुप छान भडंग असते, लोक खुप आवडीने खातात
Nice
नमस्कार साहेब तुमच्यामुळे आम्हाला खूप छान अशी माहिती मिळाली जेणेकरून आमच्यासारख्या होतकरू लोकांसाठी खूप उपयोगाची आहे😊 धन्यवाद
Wa.. khoop khoop dhanyavad
Grm8n. Bhagatil. Snacks centre hi. Chan mahiti milate
चव भारी आहे
Sri. Patil agdi manmoklya swabhavache., Aplyasathi Dhnywad v patlana Namskar.
Welcome to @foodwithamolsadkar
लय भारी👌👌🤗
Khup sadha bhola manus... GBU
Mr Amol thanks for covering this place .. Veerappan is so humble & ground to earth simple Man God bless you all
Welcome to food with Amol Sarkar. @foodwithamolsadkar
Nad khulach bhadng ek num
Nice Taste very crispy
Kon sa masala h
Very nice 👌 👍
Welcome to @foodwithamolsadkar
Dada mahisal vijaynagar madhe hotel basweshwar madhe misal khup mast ahe plz thitla video kara
Ek number misal
Ani maishal srikant hotel cha batata bhajji
@@veerendrapatil1752ho bhau barobar
Bhau tu mhaisal cha ka
Me Narwad cha bhau
खरंच छान बोलतात..अगदी मनापासून👌👌
तुमची अजून भरभराट होवो👍👍
Masala jo takala ahe tya masalyacha / company che nav sanga please.
Amol, Khup chhan aahe video, tumcha awaaz hi Khup chaan aahe ,
Ek request Tumhi Digrajkar Dhapate pan dhakhawa please, Khup eikle aahe tya baddal. Thank you. Best wishes.
Hi neeldeep. Welcome to @foodwithamolsadkar Digrajkar dhapatyacha video aplya चॅनलवर आधीच केलाय. चॅनलवर तुम्ही पहुशकता.
खुप साधा आंणि निरागस माणूस होटेल मालक पाटील काका 🙏
Ho
Bhaiyya lokana Kiva Rajsthani sweet walya na ha veerappan Bhau kadhi hi bharich
Patil kaka tumhi shan mahiti sangitli
Welcome
By courier pathau shakata ka
Sir no msg kara order sati ya bhadag cha
❤❤❤
नगर मध्ये कुठे तरी पाठवा
तेल कुठलं वापरतात!
Amani bhetla.....व्हय...व्हय...व्हय....kolhapur...sangli 😊....गावाची आठवण आली.
शिर्डी मध्ये मला एका व्यक्तिंन दिला होता मी city mall मध्ये मिळाला होता परत नाही मिळाल
पुण्यात डिलेव्हरी मिळेल का
Fon karun bgha parcel kartil.
1 kg काय दर आहे
अमोल जी , विरप्पन भडंग भारी आहे , विरप्पन पण भारी ..... मी तासगाव येथे येणार आहे . त्यावेळी विरप्पण यांना भेट देईन . आपली भेट झाली तर बरे होईल .
🤗😄🙏🙏 kharach bhari aahe माणूस पण आणि भडंग पण..!!
Mitra, कडीपत्ता, शेंगदाणे , लसूण भाजून नाही तळून घेतलेत
फोन नंबर दिला नाही
व्हिडिओमध्ये त्यांनी उल्लेख केलाय..
1kg kiti Rs ahe
Video made ret sangitlay. Kiwa call kra tyana plZ.
नमस्कार
तुम्ही खूप छान जागा कव्हर करता
पण
मुंबई पाठवण्याची काही व्यवस्था आहे का??नसेल तर सोय करून द्याल का??
म्हणजे आम्हाला ही चव घरपोच मिळेल
कारण फक्त तेव्हढ्या साठी जाणं शक्य होत नाही
त्यांचा फोन नं देत जा
Video made tyani fon no. Dilay contact kra.
धन्यवाद
दिलाय ??
लक्षात नाही आलं
मसाला कोणता ते सांगा
Ok
@@foodwithamolsadkar10:24
@@foodwithamolsadkar😂 10:37 😂
असली भडंग प्रत्येक घरी बनवली जाते
भाजून नाही तळून
नक्की ठिकाण .रोड कोणता?
गावात main chawkatach dukan aahe.
मौजे डिग्रज ता. मिरज जि. सांगली
अमोल दादा तळणे आणि भाजणे यात फरक आसते कृपया माझ्या बोलण्याचा राग माणू नये
☺️☺️👍 हो नितीन राव. बोलण्याचा ओघात होत असं.. welcome to @foodwithamolsadkar family
माझी बहिण आहे degarz मदी मी नकी येईन