ठाकरेंच्या मदतीला धावून जाता तसंच मुस्लिम समाजाच्या मदतीला धावून जा, Imtiyaz Jaleel यांचा टोला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 май 2024
  • ठाकरेंच्या मदतीला धावून जाता तसंच मुस्लिम समाजाच्या मदतीला धावून जा, mtiyaz Jaleel यांचा मोदींना टोला
    #ImtiyazJaleel #PMModiOnTV9 #LokSabhaElections2024 #tv9MarathiLive #PMNarendraModiLive #UddhavThackeray #SharadPawar #MaharashtraPolitics
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии • 425

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment1772 27 дней назад +304

    संभाजीनगर करांची एकच पुकार पुन्हा एकदा इम्तियाज जलील......

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 27 дней назад +200

    हुशार माणूस काम करणारा माणूस

  • @javedshaikh-ut6wm
    @javedshaikh-ut6wm 27 дней назад +225

    हुशार नेता आहे जलील साहेब ❤❤❤

  • @Bhaktiutarna07
    @Bhaktiutarna07 27 дней назад +194

    सर्व जाती धर्मा चा लोका ने ठरवलय ईमतीयाज जलील पुना 🪁💯🪁💯🪁💯

  • @renubhongale3416
    @renubhongale3416 27 дней назад +352

    ये मुस्लिम नेता नही ये सबका है

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 26 дней назад +107

    मराठा मुस्लिम बहुजन एकत्रित येऊन जलील सारखा सदैव खासदार पाहिजे विकास प्रिय खासदार

  • @GopalSolanke-eu1th
    @GopalSolanke-eu1th 27 дней назад +139

    इम्तियाज जलील जिंदाबाद

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 27 дней назад +142

    धनगर समाजाचा पूर्ण पाठिंबा जलील साहेबाना ❤❤

    • @marotidugane7851
      @marotidugane7851 24 дня назад +4

      परभणीमध्ये मुस्लीम समाजाने शेवटच्या क्षणी धोका दिला जानकर साहेबांना परभणीचा बदला संभाजीनगर मध्ये घ्यावा धनगर समाजाने

    • @kamranshaikh4121
      @kamranshaikh4121 22 дня назад +3

      @@marotidugane7851 हो आता तु शिकवणार इथल्या लोकांना,तुझ्या सारखे बिनडोक नाहीये इथल धनगर समाज

    • @marotidugane7851
      @marotidugane7851 22 дня назад

      @@kamranshaikh4121 तु नको शिकवू आम्हाला काय शिकवायचे तर, जशास तसे वागणार आम्ही तुझ्यासारख्या उलट्या डोक्याच्या नी मला शिकवायची गरज नाही.

    • @Sadgurunatural
      @Sadgurunatural 22 дня назад

      तुला बोलवून पुरस्कार देणार आहे जलील 😂

    • @sssss4534
      @sssss4534 19 дней назад

      ​@@marotidugane7851इम्तियाज जलील न धनगरांसाठी जागोजागी मुद्दे उचलले संसदेत सुधा धनगर आरक्षणाचा मुद्दा किती वेळा तरी मांडला आहे तसंच जानकर साहेबांनी मुस्लिम समाजासाठी कोणतं काम केलंय म्हणून मुस्लिम समाजाने जानकर साहेबांना मतदान करावे

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 27 дней назад +304

    मी शिवसैनिक आहे पण जलील हुशार माणूस आहे.

    • @srkking2322
      @srkking2322 27 дней назад +3

      😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 26 дней назад

      😡🥱 *उद्धवा तू कुणाचा पुत्र आहेस... हे सांगून सहानुभूतीसाठी आर्त किंकाळी फोडण्यापेक्षा, तू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना, मराठी माणसासाठी अब्जावधी रुपये खर्चून काय केले याला जास्त महत्व आहे रे.*
      *१) उर्दू भवन बांधलेस.*
      *२) "प्रत्येक जिल्ह्यात" हज हाऊस बांधलेस.*
      *३) मुघल गार्डन बांधलेस.*
      *४) हाजी अली दर्गा याची पुनर्बांधणी केलीस.*
      *५) टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारलेस.*
      *६) तू याकूब मेमनची मजार बांधलीस.*
      *७) पीएफआय ने अमरावतीत हिंदुंवर हल्ला करून सुद्धा, त्यांना अटक न करता हिंदूंना अटक करवलीस.*
      *८) पवारांच्या कार्यकर्त्यांनी ; पालघर साधू हत्याकांड घडविले, व तेंव्हा "ती हत्या नसून, गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे, असे तू जाहीर केलेस.*
      *९) नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडलेस.*
      *१०) कचऱ्यातील जमा असलेली केस काढून, अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचलास.*
      *११) बडतर्फ सचिन वाझे ; या सैतानाला वाम मार्गाने पोलीस खात्यात घेऊन, वसुलीची कामगिरी दिली.*
      *१२) बाळासाहेबांच्या कृपेने कौटुंबिक संबंध असलेल्या मुकेश अंबानीच्या घरी, स्फोटके ठेवायला लावलीस.*
      *१३) तुझे षडयंत्र फुटू नये, म्हणून हिरेन मनसुख याला जीवे ठार मारवलेस.*
      *१४) रेमडिसिवीर चा काळा बाजार करून तू कोट्यावधी रु. कमावलेस.*
      *१५) होस्टेल मध्ये रहाणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक ₹-४८०००/- अनुदान सुरू केले .*
      *१६) पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी, म्हणून तू सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू केलीस.*
      *१७) ईदसाठी ₹-३५०/- कोटी अनुदान दिलेस.*
      *१८) मुख्यमंत्री पदाची विकृत हौस भागवण्यासाठी, तू महाराष्ट्रात शिवसैनिकांचे अनंत हाल केलेस.*
      *१९) "मुंबई pok नहीं हैं, मैं मुंबई आऊंगी" - असे बोलणाऱ्या कंगनाचे घर पाडून, तू स्वतः वाघाचा अवलाद ( 🤬 की अवलादी ? ) असूनही नामर्द असल्याचं सिद्ध केलेस.*
      *२०) कोविड काळात मृतदेहांच्या पिशव्यांचा स्वतःच्या हस्तकांकरवी काळा बाजार करून कोट्यावधींचा घोटाळा केलास.*
      *२1) राम मंदिरावर टीका केलीस.*
      *22) हनुमान चालीसा तुमच्या घरासमोर म्हणणार ; एवढेच फक्त बोलल्यावरून, तू एका खासदार महिलेस व तिच्या आमदार नवऱ्यास - घरात घुसून उचलून नेऊन अटक केलीस.*
      *अशी तुझी शेकडो पापे मोजता मोजता श्वास कोंडतो रे उध्दवा... आणि आता तू सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करतोस ???*
      *नतद्रष्ट मुसलमानांची मते मिळवण्यासाठी तू वर नमूद केलेले सर्व पराक्रम केलेस !*
      *🤔🚩 तर मग हिंदूंसाठी काय केलंस ? ते एकदाचं सांगशील का ???*
      *- तुझा एक शिवसैनिक मतदार.*....लृ.

    • @rajmukade8336
      @rajmukade8336 26 дней назад +4

      तुमच्या सारख्यामुळ तर हा साफ फन काढतोय....

    • @toufikmushrif9827
      @toufikmushrif9827 26 дней назад

      ​@@rajmukade8336 तुमच्या सारख्या मुर्ख लोकांना मुळे भारताच दुर्दव्य आल आहे की अनपढ़ लोक प्रमिनिस्टर झाल ज्याला आउटऑफ कंट्री इंग्लिश बोलता येत नाही आणि त्याच्या वर दूसरे pm दांत काढ़तात 😂😂😂😂

    • @user-wp1xd4zk4j
      @user-wp1xd4zk4j 25 дней назад

      ​​@@rajmukade8336tujya gandi la dhasala ka re dukara jyatya no yachya dharama chya colour chya hirvya bhajya khaya chaltat ha chalat nahi yachya dharma chya desha tun alela petrol kasaha ghalto bochyat gomutra tak 🐷

  • @user-yb1ic5sk2g
    @user-yb1ic5sk2g 27 дней назад +155

    दलित ऐसी हिंदू मुस्लिम सिख इसाई इम्तियाज जलील पतंग छाप जिंदाबाद

  • @mohdsaad6095
    @mohdsaad6095 27 дней назад +158

    कहो दिल से imtiyaz जलील फिर से ❤❤❤

  • @MarotiBiradarpatil
    @MarotiBiradarpatil 27 дней назад +141

    Only jlil saheb 🎉🎉zindabad.❤🎉🎉🎉

  • @SalimShaikh-io9ph
    @SalimShaikh-io9ph 27 дней назад +129

    नेता हो तो ऐसा जालिल साहब जैसा❤❤❤❤

  • @bharatjagtap5842
    @bharatjagtap5842 27 дней назад +84

    रविशकुमार के साथ मुलाखत देते तो सभी दुनिया समज जाता है।

    • @WasimAkram-is1rs
      @WasimAkram-is1rs 27 дней назад +1

      Asad uddin obaisi Kai baar debed Kiya he ravish kumar se❤❤

  • @arjunbiradar27
    @arjunbiradar27 24 дня назад +16

    Ab se hindu मुस्लिम नाही chalega... सिर्फ काम देखा jayega

  • @PandharinathWakale-vt4hr
    @PandharinathWakale-vt4hr 27 дней назад +79

    Saheb tumara vejy Ho Mangal ho🙏🙏🙏👌🙏🌹🌹

    • @A.c.48
      @A.c.48 27 дней назад

      💚🚩💙

  • @sharukshah2100
    @sharukshah2100 27 дней назад +82

    जलील साहेब हुशार खासदार आहे संभाजीनगर मधून निवडून यायला पाहिजे 💯

    • @user-ge7uz3eh9h
      @user-ge7uz3eh9h 26 дней назад +1

      भावा यांचा जेवढ़ा पण प्रचार होत आहे तो औरंगबाद म्हणून होत आहे, जो मज़्या राज्याचा नावात विरोध करतो तो निवडून नाही अला पाहिजे......एक कट्टर संभाजीनागरकर......

    • @kamranshaikh4121
      @kamranshaikh4121 24 дня назад +1

      ​@@user-ge7uz3eh9h तु अजून येथेच अडकून पडेल आहे का😅

    • @user-ge7uz3eh9h
      @user-ge7uz3eh9h 23 дня назад

      @@kamranshaikh4121 तुम्ही च लोक अडकून पड़लेले आहे म्हनी औरंगबाद कायच औरंगबाद 🤣🤣🤣 आम्ही नाही ओळखत, आता हात जोड़त येत आहे जलील त्याचा प्रचार छत्रपति संभाजीनागर म्हणून करायला लावा हुशार आहे तो, त्याला नक्की मतदान करू.....

    • @kamranshaikh4121
      @kamranshaikh4121 22 дня назад

      @@user-ge7uz3eh9h भाऊ तुझ काहीही दोष नाहीये,दोष त्यांच आहे ज्यांनी तुला भेदभावाची शिकवन दिली आहे,but काही प्रॉब्लम नाही चालू दे तुझ तुझ...

    • @user-ge7uz3eh9h
      @user-ge7uz3eh9h 22 дня назад

      @@kamranshaikh4121 ठीक आहे मला भेदभाव येतो मग तुम्ही नका करू..... मग म्हण भावा छत्रपति संभाजीनागर....

  • @A.c.48
    @A.c.48 27 дней назад +70

    Only Imtiyaz Jaleel saheb 💚🚩💙

  • @khanwaseem3661
    @khanwaseem3661 27 дней назад +56

    Only imtiyaz Jalil sahab 🎉

  • @umeshshrikhande8424
    @umeshshrikhande8424 25 дней назад +15

    चांगल माणूस आहे

  • @PandrangSakunde
    @PandrangSakunde 24 дня назад +10

    हिंदू-मुस्लिम मराठा समाज एकत्र होणार म्हणजे होणार

  • @annaanna6635
    @annaanna6635 27 дней назад +35

    Ek maratha lakh maratha
    Mitrano jalil saheb na vote dya.
    Khup divsani educated khasdar bhetla aply jilha la.

  • @dattashindebiologytutorial
    @dattashindebiologytutorial 23 дня назад +5

    जलील सर, असली सांसद लायक,हुशार आदमी हैं.. इनहे चूनकर लाना चाहिइ...!

  • @moAsifShaikh-rs2zt
    @moAsifShaikh-rs2zt 27 дней назад +48

    जलील साहेब परत येनार

  • @pathansaud3573
    @pathansaud3573 27 дней назад +55

    Kaho dil se imtiyaz fir se

  • @user-ul2lb8bb7i
    @user-ul2lb8bb7i 20 дней назад +3

    मी कट्टर मराठा आहे पण जलील साहेबांचे विचार खुप आदर्श वादी आहे मी त्यांना मानतो

  • @bharatjagtap5842
    @bharatjagtap5842 27 дней назад +47

    जरा बाहर के जग मे निकल के देखो 400पार यासुपडा साफ हो रहा है।

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 26 дней назад

      😡🥱 *उद्धवा तू कुणाचा पुत्र आहेस... हे सांगून सहानुभूतीसाठी आर्त किंकाळी फोडण्यापेक्षा, तू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना, मराठी माणसासाठी अब्जावधी रुपये खर्चून काय केले याला जास्त महत्व आहे रे.*
      *१) उर्दू भवन बांधलेस.*
      *२) "प्रत्येक जिल्ह्यात" हज हाऊस बांधलेस.*
      *३) मुघल गार्डन बांधलेस.*
      *४) हाजी अली दर्गा याची पुनर्बांधणी केलीस.*
      *५) टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारलेस.*
      *६) तू याकूब मेमनची मजार बांधलीस.*
      *७) पीएफआय ने अमरावतीत हिंदुंवर हल्ला करून सुद्धा, त्यांना अटक न करता हिंदूंना अटक करवलीस.*
      *८) पवारांच्या कार्यकर्त्यांनी ; पालघर साधू हत्याकांड घडविले, व तेंव्हा "ती हत्या नसून, गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे, असे तू जाहीर केलेस.*
      *९) नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडलेस.*
      *१०) कचऱ्यातील जमा असलेली केस काढून, अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचलास.*
      *११) बडतर्फ सचिन वाझे ; या सैतानाला वाम मार्गाने पोलीस खात्यात घेऊन, वसुलीची कामगिरी दिली.*
      *१२) बाळासाहेबांच्या कृपेने कौटुंबिक संबंध असलेल्या मुकेश अंबानीच्या घरी, स्फोटके ठेवायला लावलीस.*
      *१३) तुझे षडयंत्र फुटू नये, म्हणून हिरेन मनसुख याला जीवे ठार मारवलेस.*
      *१४) रेमडिसिवीर चा काळा बाजार करून तू कोट्यावधी रु. कमावलेस.*
      *१५) होस्टेल मध्ये रहाणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक ₹-४८०००/- अनुदान सुरू केले .*
      *१६) पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी, म्हणून तू सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू केलीस.*
      *१७) ईदसाठी ₹-३५०/- कोटी अनुदान दिलेस.*
      *१८) मुख्यमंत्री पदाची विकृत हौस भागवण्यासाठी, तू महाराष्ट्रात शिवसैनिकांचे अनंत हाल केलेस.*
      *१९) "मुंबई pok नहीं हैं, मैं मुंबई आऊंगी" - असे बोलणाऱ्या कंगनाचे घर पाडून, तू स्वतः वाघाचा अवलाद ( 🤬 की अवलादी ? ) असूनही नामर्द असल्याचं सिद्ध केलेस.*
      *२०) कोविड काळात मृतदेहांच्या पिशव्यांचा स्वतःच्या हस्तकांकरवी काळा बाजार करून कोट्यावधींचा घोटाळा केलास.*
      *२1) राम मंदिरावर टीका केलीस.*
      *22) हनुमान चालीसा तुमच्या घरासमोर म्हणणार ; एवढेच फक्त बोलल्यावरून, तू एका खासदार महिलेस व तिच्या आमदार नवऱ्यास - घरात घुसून उचलून नेऊन अटक केलीस.*
      *अशी तुझी शेकडो पापे मोजता मोजता श्वास कोंडतो रे उध्दवा... आणि आता तू सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करतोस ???*
      *नतद्रष्ट मुसलमानांची मते मिळवण्यासाठी तू वर नमूद केलेले सर्व पराक्रम केलेस !*
      *🤔🚩 तर मग हिंदूंसाठी काय केलंस ? ते एकदाचं सांगशील का ???*
      *- तुझा एक शिवसैनिक मतदार.*...्ल

  • @deshmukh741
    @deshmukh741 27 дней назад +22

    Ek nambr jalil sahab❤❤❤

  • @POOJRI.S.R.
    @POOJRI.S.R. 27 дней назад +14

    Sachha Baat Hai.

  • @trending_o
    @trending_o 27 дней назад +23

    Barobar aahe Sir

  • @user-mk8xn5qh3r
    @user-mk8xn5qh3r 23 дня назад +4

    मि शिवसैनिक आहे पण मत जलील साहेब ला कारण मानुष खूब भारी आहे

  • @danyashwarpawar-cw7jd
    @danyashwarpawar-cw7jd 27 дней назад +16

    चॅलेंज नाही साहेब

  • @shaikh6505
    @shaikh6505 27 дней назад +44

    Imtiyaz jaleel only

  • @AshokKumar-uu7db
    @AshokKumar-uu7db 20 дней назад +4

    लोकसभेत सामान्य लोकांना प्राधान्य देणारा शिकलेला उमेदवार निवडून द्यायला पाहिजे

  • @arjunhandge8196
    @arjunhandge8196 27 дней назад +46

    Khar ahe saheb

  • @abdulwasim8098
    @abdulwasim8098 27 дней назад +20

    🪁 औरंगाबाद कि जनता से अपील है कि आप विकास को वोट दिजिए
    कहो दिल से इम्तियाज जलील साहब फिर से।

    • @sushantwagh3458
      @sushantwagh3458 24 дня назад

      भाऊ ओरगाबाद नाहि छत्रपती संभाजी महाराज नगर

  • @ateebahmed600
    @ateebahmed600 27 дней назад +18

    Great sir🎉

  • @Amirattar158
    @Amirattar158 23 дня назад +4

    Only imteyaz जलील साहेब तुम्ही शंभर टक्के यशस्वी झाला आहे

  • @mustakhimshaikh8553
    @mustakhimshaikh8553 27 дней назад +24

    Member of parliament zindabad aimim zindabad Imtiyaz jaleel zindabad Hindustan zindabad

  • @rjrustam8828
    @rjrustam8828 27 дней назад +10

    औरंगाबाद से फिर से इम्तियाज़ जलील जीतेंगे

  • @nayyumshaikh9554
    @nayyumshaikh9554 27 дней назад +15

    Kya baat hai sar great MP
    Aap ki Patang fir se ude
    Aap dobara MP bane

  • @SalimKhan-cc2zk
    @SalimKhan-cc2zk 27 дней назад +33

    Only imtayz jalil

  • @user-jb9sf5ls1f
    @user-jb9sf5ls1f 22 дня назад +3

    अनेकता में एकता इंडिया की संस्कृति

  • @NasiruddinBukharis
    @NasiruddinBukharis 27 дней назад +12

    Masha Allah
    Imtiyaz jaleel sir
    Best interview sir

  • @sdboss-jk9zj
    @sdboss-jk9zj 27 дней назад +35

    Jatewaad khatam ho rha he.kaho Dil se Imtiyaz sir phir se

  • @JunaidKhan-my8of
    @JunaidKhan-my8of 27 дней назад +17

    Only AIMIM owaisi sahab zindabad Imtiaz Jaleel sahab zindabad vote for kite 🪁🪁🪁🪁

  • @mustakhimshaikh8553
    @mustakhimshaikh8553 27 дней назад +23

    Haq ki aawaz majlis zindabad asaddodin owaisi zindabad Hindustan zindabad savidhan rakshak zindabad

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 10 дней назад +2

    जलील साहेब अगदी बरोबर बोललात महाराष्ट्रातील मराठी माणसाला कमजोर करणे हा उद्देश आहे भाजपा चा

  • @majidshaikh2914
    @majidshaikh2914 27 дней назад +29

    Imtiyaz Jaleel leader of all religions.

  • @prashantchaudhar1492
    @prashantchaudhar1492 25 дней назад +8

    Lai bhari bolato Jaleel
    Jaleel karun takala khaire la...

  • @user-mp8kg4by7p
    @user-mp8kg4by7p 27 дней назад +18

    Aimim AIMIM AIMIM AIMIM AIMIM AIMIM AIMIM AIMIM AIMIM AIMIM ❤❤❤❤

  • @nawazshaikh1214
    @nawazshaikh1214 6 дней назад +2

    इम्तियाज जलील सारख्या माणसाने औरंगाबाद च्या क्रेडिट सोसाइटीकडून गोर गरीबांच्या ठेवी चे पैसे वसूल करुन दिले, हे अप्रतिम काम लगभग अशक्य त्यानी शंक्य करुन दिले . त्या कारणाने त्याना भरपूर मते लोक देतील ह्यात शंका नाही.

  • @user-vr5yb7vo8w
    @user-vr5yb7vo8w 27 дней назад +8

    AIMIM ✍️✊🏻 Imtiaz jalil bhai
    🕉️☪️✝️🙏🚩💪🏻💪🏼💪🏾💪💪🏿🪁🪁

  • @yasinkhanmultaniyasinkhanm8756
    @yasinkhanmultaniyasinkhanm8756 27 дней назад +21

    1 Man Aarmi Imtiyaz Jalil Saheb ❤❤❤❤❤

  • @SahilShaikh-hr6wx
    @SahilShaikh-hr6wx 27 дней назад +13

    Good sir ji

  • @javedabedi3953
    @javedabedi3953 27 дней назад +17

    Inteligent Powerful Super Healthy Royal Great MP Imtiyaz Jalil.

  • @faiyazmunir574
    @faiyazmunir574 27 дней назад +9

    IMTIYAZ JALEEL Sir is a great leader of Maharashtra

  • @alfurqan2898
    @alfurqan2898 27 дней назад +8

    Kiya baat ❤

  • @annaanna6635
    @annaanna6635 27 дней назад +10

    Apla awaj Delhit gajtov jalil saheb mule.
    4 jun la baga nivdun alaywar
    Sagde rang sobat distil
    Bhagwa...Nila....Hirwa....pivda
    ❤❤Jay Maharashtra.❤❤

  • @tajsocalgroup8804
    @tajsocalgroup8804 20 дней назад +2

    महाराष्ट्र मध्ये एक सांसद असं आहे जे सम्भाजी नगर मधून निवडणूक लडत आहे पक्ष mim आहे पण एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहे सर्व जाती धर्म यांना सोबत घेऊन व सांसद मध्ये विचार पूर्वक मुद्धे मांडत असतो तरी सम्भाजी नगर चे जागृत मतदार पक्षाचा विचार न करता प्रचंड बहु मताने निवडून द्या तुमचं शहर महाराष्ट्र मध्ये न्हवे तर देशा मध्ये चरचित राहील ते अभ्यास त्या माणसात आहेत मी स्वतः शरद पवार राष्ट्रवादी चा सोलापूर शहर चा कार्यकर्ता आहे पण इम्तियाज जलील ला मानतो तिच्यात धमक आहे आपल्या मतदार संघात निधी आणून सर्व जाती धर्मा च्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची जय महाराष्ट्र

  • @abdulsattarsoudagar731
    @abdulsattarsoudagar731 27 дней назад +11

    Imtiazjalij sab best secular mp mubarak ho allha kamyabi dega inshalla

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 27 дней назад +11

    Yes🎉🎉🎉

  • @sohelshaikh3761
    @sohelshaikh3761 27 дней назад +20

    Imtiyaz Jaleel sahab ❤

  • @atikshaikh5585
    @atikshaikh5585 27 дней назад +14

    Mim

  • @pralhadparkhe1839
    @pralhadparkhe1839 27 дней назад +6

    Vaa jalil Bhai tallent our mind

  • @BabasahebKadepatil
    @BabasahebKadepatil 26 дней назад +5

    लाजवाब जलील साहब और एक बार जलील साहब

  • @hafizmahmoodboatsultanateo900
    @hafizmahmoodboatsultanateo900 27 дней назад +8

    Imtiyaz bhai zabardast

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 21 день назад +3

    ❤❤देशप्रेमी इम्तियाज जलील साहेब पुन्हा खासदार❤❤

  • @iftekharaqa4041
    @iftekharaqa4041 27 дней назад +11

    Only mim jindabad.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @intertainment1649
    @intertainment1649 27 дней назад +5

    Great human ❤

  • @powermilldelcam
    @powermilldelcam 27 дней назад +6

    Aimim jindabad ...imandar party ... Full and final❤

  • @duniyadari9461
    @duniyadari9461 27 дней назад +3

    हा हुशार मानुस् आहे हा प्रतेक धर्मचा आधार करतोह प्रत्येक धर्मच्या लोकासाठी काम करतोह आपल्या ज़िल्याचा आवाज संसदे मधे उचलत आहे आणी हा मनुस् पत्रकार आहे लोकानि हिन्दु ,मुस्लिम दलित करु नका या माणसाला निवडून आना

  • @Faisalsk8459
    @Faisalsk8459 27 дней назад +10

    Ye neta he ya bhagwan❤

  • @suchita1508
    @suchita1508 8 дней назад +1

    आदर्श विचाराचे हुषार नेतृत्व आहे. यांनी ओम राजेंच्या सोबत राहिले असते तर एक चांगले चित्र पाहायला मिळायले असते.

  • @wasimbaig786
    @wasimbaig786 27 дней назад +17

    Imtiaz Jaleel Sahab aap itni Achchi Baat kaise kar lete ho.❤

  • @shakil949
    @shakil949 27 дней назад +13

    Asa khasdar janta nivdun deil jat pat baghnar nahi

  • @nasimshaikh2182
    @nasimshaikh2182 27 дней назад +6

    Only IJ❤

  • @user-vg7yt7lc1j
    @user-vg7yt7lc1j 14 дней назад +1

    बरोबर भाई ❤❤❤❤❤

  • @BMGMUKRAMBAD
    @BMGMUKRAMBAD 23 дня назад +2

    सर्व धर्म sambhaav इम्तियाज जलील बेस्ट mp

  • @MukddasAlam786
    @MukddasAlam786 27 дней назад +20

    Imtiyaz zalil jindabad

  • @rajendrajadhav9635
    @rajendrajadhav9635 26 дней назад +5

    Jalil saheb❤

  • @sssss4534
    @sssss4534 19 дней назад +1

    एक्स सुशिक्षित आणि हुशार नेतृत्व सर्व समाजाच्या लोकांनी संसदेत पाठवावा असा औरंगाबाद लोकांना हात जोडून विनंती कारण प्रत्येक समाजाचे मुद्दे संसदेत मांडणारा एकच वाघ आहे महाराष्ट्रातला धनगर असो मुस्लिम असो मराठा असो प्रत्येकाच्या मुद्दे संसदेत मांडणारा एकच खासदार आहे महाराष्ट्रात

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 4 дня назад

    ये आप ही है ना भाषण ठोंकें थे बहुत बढ़िया जबाब...👍💐

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 4 дня назад

    बहुत बढ़िया ये देश की संस्कृति है, बहुत अभ्यासपूर्ण और बढ़िया ज़बाब दे रहे हैं इम्तियाज अहमद जी ......

  • @DastgirSayyad-mn8rt
    @DastgirSayyad-mn8rt 18 дней назад +1

    TV9 aapka bahut shukriya

  • @sanaullahkhan8683
    @sanaullahkhan8683 26 дней назад +3

    Talented educated imtiyaz Jaleel sahab

  • @mazharsaihk123
    @mazharsaihk123 27 дней назад +17

    Imtiyaz jaleel zindabad only

  • @PopatraoPawar-jz5es
    @PopatraoPawar-jz5es 5 дней назад

    सर्व धर्म समभाव ही देश हिंदू स्थान हैं

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 24 дня назад +1

    छत्रपती संभाजीनगर चा हुशार माणूस जलील साहेब

  • @mahendraSansare
    @mahendraSansare 26 дней назад +2

    Imtiaz jail good. Nice. You are speaking truth and right. Definitely sir it is confirmed that you will go again in Parliament. Best wishes for you. We are with you. Jay bhim Jay hind Jay savidhan. Dr. Baba sahen Ambedkarancha Vijay asso.

    • @mahendraSansare
      @mahendraSansare 26 дней назад

      Sir 🙏extremely sorry for using word only Imtiaz jalil. You are so much respected and honorable sir.

  • @idrispatelpatel8901
    @idrispatelpatel8901 26 дней назад +2

    INSHAALLAH ❤❤❤❤MIM ZROR JETENGI 💯

  • @star1x11
    @star1x11 21 день назад +1

    सभी जाती धमॅ के लोगो को लेकर चलना सिफॅ इम्तियाज जलील ही कर सकते है.

  • @SapiensHaiHum
    @SapiensHaiHum 26 дней назад +2

    2:35 खतरनाक😂😂😂

  • @NarayanSurvase
    @NarayanSurvase 14 дней назад +1

    ❤ जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो ❤ जलील साहेब जिंदाबाद❤

  • @alfurqan2898
    @alfurqan2898 27 дней назад +5

    Allah aap ko kamiyab kare aameen summa aameen

  • @gorakhwaghmode5200
    @gorakhwaghmode5200 26 дней назад +3

    जलील ने काय विकास केला छत्रपती संभाजीनगरचा

  • @saqibahmedsaqibahmed4695
    @saqibahmedsaqibahmed4695 25 дней назад +1

    top true good and only proudly indian you belongs to every indian sir very good

  • @SammyMustafa-wl9tw
    @SammyMustafa-wl9tw 18 дней назад +1

    Ek number bhaijaan❤❤❤❤❤

  • @SalimKhan-cc2zk
    @SalimKhan-cc2zk 27 дней назад +13

    Only mim

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 26 дней назад +1

    गुजराती महाराष्ट्र लुटतय,, मराठी स्वाभिमानाला ठेच पोचवलीय त्यांचा हिशोब चुकता करायचाय 🔥