LIVE : Sharad Pawar आणि शिंदेंची भेट होणार? अजितदादा विधानसभेनंतर महायुतीची साथ सोडणार?|Rain Update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • ---------
    #EknathShinde #SharadPawar #AjitPawar #HeadlinestodayonMumbaiTak #mumbailivetv
    Headlines Today Live: एकीकडे जरांगेंच्या उपोषणानंतर ओबीसी आरक्षणासाठीही आंदोलन सुरू होतंय. तर दुसरीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. तसंच इथे अजितदादांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला अजितदादांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याबाबत जाहीर केलं आहे. अशा 5 महत्त्वाच्या बातम्या बघा LIVE
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 1

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Месяц назад +1

    Hi bjp che niti aahe Ajit pawar vote catu cha kam karnar 💯