कीर्तन हे मनोरंजन नाही ! अनेकांना न पचणारे कीर्तन | गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- विनोदी कीर्तन ठेवणाऱ्यांची कान उघाडणी करणारे कीर्तन !
गाथामूर्ती ह.भ.प.श्री.रामभाऊ महाराज राऊत ( गंगापूर )
वै. गुरुवर्य सगुण साक्षात्कारी संत दशरथ त्र्यंबक ठाकुर ( मास्तर बाबा ) खायदे
कीर्तन सप्ताहाच्या शुटिंगसाठी संपर्क
श्री.ऋषिकेश आयनोर 9890155741.
श्री देवभक्तांचा प्राणप्रतिष्ठाण सोहळा तसेच जगतगुरु संत तुकाराम महाराज संगित गाथा पारायण व श्रीमद् भागवतकथा
सर्व धर्मानुरागी माविमनाविण्यात अत्यानंद होतो की, फाल्गुन शुद्ध बुधवार दि.. ते फाल्गुन १२ शनिवार दि. ०४/०३/२०२३ या कालावधीत देवतांची प्रभु श्रीरामदरबार
श्री विठ्ठल घुमाई, संत सावता महाराज संत संत मुक्ताईसंता, वै. मास्तरबाधाये. शंकरनाना याच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री.ह.भ.प.प.पु. महाराज श्री.ह.भ.प.प.पु. खांदेशरत्न गुरुवर्य तुकाराम महाराज जेऊरकर (अध्यक्ष मास्तर बाबा संस्थान यांच्या मार्गदर्शन खाली संपन्न होत आहे, तरी या अमृतमय सुवर्णसंधिया सर्व पंचक्रोशीतील भाविकांणी लाभ घ्यावा. हि नम्र विनंत
● मार्गदर्शक -
श्री.ह.भ.प. खांदेशरत्न गुरुवर्य तुकाराम महाराज जेऊरकर.
वै.ह.भ.प.गु. संत मास्तर बाबा सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी खायदे क संपर्क: 9823230933 / 9823430933 / 9923980798/9922210489
ठिकाण:- श्रीक्षेत्र खायदे ता. मालेगाव (नाशिक)
Keywords
#Rambhau_Maharaj_Raut_NewKirtan
#marathinewkirtan2023
#VarkariSidhhant
*आदरणीय प्रातःस्मरणीय गुरुवर्य ह भ प बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत .प्रती तुकोबाराय म्हणजे आदरणीय बाबा आहे .बाबा जसे बोलतात तसेच त्यांचे आचरण पण आहे *
बाबा आपल्या नावाची आठवण झाली की अंतःकरणात असलेल्या सात्विक सुखाची व्याख्या सुरू होते. बाबा माझा जय हरी
😮😅😅
किर्तन एकदम सुंदर आहे ऐकतच रहावे असे वाटते पण दक्षणा घेणार महाराजांना वाईट वाटत आसेल
गुरमाऊली राऊत बाबा चरणी नतमस्तक l
गुरुवर्य राऊत महाराजाचे कीर्तन म्हणजे खरे समाज प्रबोधन आहे. जय हरी विठ्ठल
जय.जय.राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
महाराज आपल्या सारख्या किर्तन करणार्या ची आजरोजी समाजाला दिशा दाखवण्यासाठी आपली अत्यंत आवश्यकता आहे
महाराज आम्ही भाग्यवान अहोत्त तुमच्या मुळे च खरी गाथा आमच्या डोक्यात जात आहे तुकोबा राय सुद्धा खुश होतील धन्य आम्ही तुका देखईयेला जय जय राम कृष्ण हरी माऊली तुकाराम
क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 खरोखर हे डोळ्याचे पारणे फिटतात असे वाटते किर्तन ऐकत रहावं मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
रामकृष्ण हरी बाबा खूप सुंदर चिंतन सांगितले महाराजांनी
गुरुवर्य बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आदरणीय प्राप्त प्रसंगी बाबांना sastang दंडवत,
खूप सुंदर कीर्तन🎉
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा,❤
RAM KRISHNA HARI MAULI 💐💐💐💐💐💐💐👍👍
राम कृष्ण हरी . दंडवत मस्तक हे पायावर वारकरी संताच्या
गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
जय हरी माऊली.छान किर्तन आहे.राम राम.
बाबा...❤ श्री. ज्ञानदेव श्री.तुकोबाराय..
रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
सर्वश्रेष्ठ किर्तनकार.
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
अगदी खरं बोलतात महाराज त्रिवार सत्य
श्री गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
vkr43eeq k p
Ram Krishna hari 🙏 sitaram
Khup chhaan
गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
Ppppp
Ramkrishna Hari
नमोस्तु ्महाराज्ञ
आपल्या सारखे स्पष्ट बोलणारे महाराज ह्या वारकरी साम्प्रदयात मिळणे दुर्मिळ आहे एक हजारतून एखादे महाराज मिळतील
जय श्री राम 👏 खूप छान किर्तन 🎉
मला वाटतं येथून पुढे व्यवसायीक किर्तनकारालाच संताना ठिकाणावर आणावं लागणार
समाजाला अशाच प्रकारच्या कीर्तनाची आवशकता आहे
Ram krishan hari mauli
रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी.. जय श्री राम.. जय श्री राम....
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान
जय हरी माऊली 😮
फार छान कीर्तन. राम कृष्ण हरी माऊली.
मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या ||
जय गुरुदेव 🙏
अतिशय सुंदर विचार धारा, गुरू वर्य, गाथा मुर्ती बाबा यांच्या वाणी ला जोड नाही. अशा शुद्ध विचारांची सध्या समाजात गरज आहे. सध्या कीर्तन कार महाराजांनी सांप्रदायाचा बाजार करून टाकला आहे, मी बाबांच्या विचारांशी सहमत आहे धन्यवाद माऊली!!!!!
किर्तन ऐकावे तरी राऊत महाराजांचेच
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
Aagadi barobar guru maharaj tumala kotikoti naman.kirtankarani vichar karawach
Ram krishna hari,maharaj
उत्तम कीर्तन 😊
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
बाबा,
स्पष्टोक्ती बद्दल धन्यवाद.
प्रती जगद्गुरू म्हटले तरी अतिशयोक्ती होऊ नये.
राम कृष्ण हरी.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रामकृष्ण हरी बाबा
मस्तक हे पायावरी... या वारकरी संतांच्या...
जेंव्हा नव्हते चरा चरा तेव्हां होते पंढरपूर..,...
गुरुवर्य बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी बाबा
Ramkrishna Hari
आळंदी तीर्थक्षेत्राची खूप महान ख्याति ,राउत बाबा ❤❤
भाऊंचा अशीर्वाद
राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कटू पण सत्य! रामकृष्ण हरी!
Rushi korle Maharaj ❤️
आनंद संप्रदायाचे
🙏🙏🙏
जय श्री राम
यालाच किर्तन म्हणतात.. किर्तनाचे नी नटनाचे नाहीये व्यवहार प्रायश्चित्ताचे
Sashtang Dandavat Baba...
राऊत बाबा खुप छान आपण एक मेव चांगले आहे बाकी चे रुपये कमवा साठी आहेत 🎉 बबनराव शिंदे विझोरा
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
माऊली तुम्हाला माझा हात जोडुन नमस्कार
हल्ली नाव घेण्यात 10 मिनिट जातात. हार घालण्यात फुले उधळण्यात 5 मिनिट.चाल, सहप्रमाण अभंग सोडवण्यासाठी कमी वेळ रहातो.महाराज योग्य बोलता, थोडा बद्दल व्हावा. जय हरी.
बाबा बोलतात ते खरे बाबा सांगतात त्याकडे कितनकारानी लक्ष द्यायल, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरि माऊली पण लोकांना पारायण करन्याचा छंद लाणलाय कोण किती छान स्वरात बोलतात याला महत्त्व दिले. पण ज्ञान कळण्याची इच्छा च दिसतं नाही.
❤❤
Mastak he payavari ya varkari santanchya
👏👏👏👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाबाना म्हणायच बरोबर बोलता गावाचे सप्ताहात सौजन्य याचे किर्तनकार विनोदी दहावेळा नाव घेतात कार्यक्रम चालु असताना
Bhau ky mhanych tula
गु.(.
mn+jiiiihn Mmmmm>>bhi😅
Pak Khoob Achcha Maharaj
@@GoleMaahi-ny9rd⁰
Dee ml@@GoleMaahi-ny9rd
तळाशी. तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या गावी ह भ.प नामदेव रावुत महाराज आहेत ते पण ज्ञानेश्वर पारायणा साठी गावोगावी जातात पण ते देखील काहीही घेत नाहीत
बाबांचं बोलणं वर मी लागतं डोकं ताळ्यावर अंतर
🙏🙏👌👌
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बाबाजी हेच सांगणारे पन्नास हजार रुपये पाकीट घेता त्यांचं काय होणार
कटूपणसतयआहेजयहरी👌👌🙏🏻🙏🏻✌✌💯💯🍎🍎😁😁👨👩👧👧
Baba ko pahchan Asha Kirtan Pune hone Nahin
तीक्ष्ण उत्तरे
हाती बाण घेऊन फिरे
या जाहिरातीचा बिमोडा केला पाहिजे एकण्याचा मूड खराब करतात
Subscription gya😊
𝓚𝓱𝓾𝓹𝓬𝓱𝓪𝓷
A
😂
जय हरि राम कृष्ण हरी माऊली आजच्या समाजाला विनोद नको हीआसले महाराज पाहीजेत,
जय जय राम कृष्ण हरी
गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
रामकृष्ण हरी माऊली खूप छान विचार मांडले आपण 🙏🏻🌹
बाबा चरणी दंडवत
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण महाराज
राम कृष्ण हरी
Ramkrishnahari Mauli
राम कृष्ण हरी....
रामकृष्ण हरि माऊली👏✊👍
रामकृष्णहरी 🙏🙏
🙏🙏👌👌
🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏🙏